सोयाबीन साठी शेवटची फवारणी कोणती घ्यावी / soyben shevtchi favarni सोयाबीनच्या शेंगा भरण्यासाठी उपाय
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
- #सोयाबीन_शेवटची_फवारणी #soyben_favarni
👉सोयाबीन साठी शेवटची फवारणी👇👇
• सोयाबीन साठी शेवटची फव...
contact me Facebook 📞📱👇
/ शेतकरी-पुत्र-अनिकेत-शे...
🌟 follow me Facebook 👇😊🌱
/ शेतकरी-पुत्र-अनिकेत-शे...
🌟 follow me Instagram 👇👇😊🌱
...
Business / collaboration / advertising
aniketshelke2000@gmail.com
Thanks for watching 😊🌱
उपयुक्त माहिती दिली आपले मनःपूर्वक धन्यवाद
नमस्कार भाऊ...तुम्ही जे बोललात हे बरोबर आहे...मी पन आता फवारनी घेतली ती म्हणजे...फेम,जिबरलिक,शुष्म अंनद्रव्य, अमीनो एसिड,याचा खूप चांगला रिजल्ट आहे....माझ सोयाबीन फुले संगम आहे अनी रुचि,मी अमरावतीला असतो
भाऊ
तुमच्या कडे खोड कीड आहे का अंकुश दादा?
@@Shubham_12344 आहे ना...पन कमी प्रमाण आहे
Phule sangam che average kiti aahe?
आवरेज आपल्या जमीनी वर आहे दादा..आपन कुठे असता
धन्यवाद सर.चांगले
माहिती
खुप छान अभ्यास आहे भैया तुमचा
मोसंबीच्या फळबागे विषयी काही माहिती असेल तर pl पाठवत जा.🙏🏻
खुप छान माहिती दिली आणी वेळेवर एकदम🙏🙏
Sir 00:50 barobar कोराजन घेतले तर चालेल का
वाशिम जिल्हा मध्ये मनोरा तालुक्या मध्ये माझा अमदारी गाव आहे आमच्या कडे सोयाबीन ची 2 फवारणी करून सुद्धा 5 पेक्षा जास्त अवरेज येत नाही....
Ho na me pn manora deurwadi
नमस्कार सर, खुप छान माहिती दिलीत 🙏
उसाला कोणत्या आळवणी आणि फवारण्या कराव्यात ते पण सांगा 🙏🙏
ok. एकदम बरोबर आहे
🤗❤️
खूप छान दादा
🙏😊❤️
Sir tumhi khup changali mahiti sangata, tyacha result pan khup changala yato.
🙏😊❤️
Namaskar Aniket
MI spnf natural farming karto
Jivamrut pahili phvarani keli
Dusri anda tak phvarani keli
Phulae sangam jat ahae
Growth changli ahae panae broad ahaet
Thisri phavarani Changlae danae bharnya sathi jivamrut ahik dashparni ark gjetla tar chalel ka?
Anda tak phvarani keli result changla milala. Very nice advice.
दशपर्णी अर्क सोबत जीवामृत नाही वापरत येत
एक पण फवारा नाही घेतलेला शेतकरी चा प्लॉट दाखवा ...
असं होऊ शकत नाही
बरोबर आहे असं काहीही नसते फवारा घेणारच कोणीही असो तो
Npk, fungicide Ani insecticide mix karun spray karta yeto ka soyabenvr
बरोबर आहे
0:0:50 सोबत G.A. किती घ्यावे 15 लिटर पाण्यामध्ये.
Soyben cha akun kharch, aani utpadan ,yavar pan Ek video banava
अनिकेत भाऊ हरबरा साठी व्हिडिओ बनवा खत कोणच टाकायचे हे पण सांगा
00:00:50:सोबत,यूरिया टाकला तर चालेल का,युरिया चं प्रमान किती टाकावे
चांगल, झेब्रालीक कोनत, जास्त टक्केवारी असणार कळवा,,झेब्रालीक सोबत,0:0:50:एकत्र फवारले तर
0:0:50 सोबत युरिया टाकू शकता 70gm
@@shetkariputra_ ,0:0:50:,युरिया आनि,(G.A,एकत्र चालेल का
Soyabean 65 divsache zale ahe 0:52:34 coragen favarani zale ahe 0:0:50 kiti divsani marave
भाऊ आमच्या एकडे सोयाबीन ला 30 वर्ष झाले लगातार पीक चालू आहे त्यामुळे रोगराई जास्त आहे तुम्ही काही न करता 12 क्विंटल उत्पादन घेता म्हणजे तुमच्या साठी सोयाबीन पीक नक्कीच नवीन आहे ..फार फार तर चार पाच वर्षापासून म्हणून उत्पादन येत आहे
सोयाबीन la 60 ते 62 दिवस झाले आहेत
Ampligo
0-0-50
Gibberellic acid जमेल का?
जमेत असेल तर प्रमाण सांगा please?
Sir mikds 726 madhe 46vya divsi doosrya favarni madhe icl booster 08-16-39 +ampligo + tata bahar +saaf ghetio ahe yache result kase rahtil ani ata teesri kadhi ani konti ghyave sanga please
जमिनीत फरक आहे दादा एरिया वाइज
आम्ही 4 फवारणी करुन ही 5 कुणटल चे वर आवरेज नाही।काय कराव। जिल्हा अमरावती
Sir 00:00:50 ,00:52:34 ,z acid he sarv 1 dach phavarni Kari shakto ka
GA kiti percentage wal मारायचं
Amino😃 acid+ jibralic acid +ampligo +fungicide chi keli fawarni 85divas zale. soyabeenla
भाई 2 गुंठे वाला सोयाबीन प्लॉट दाखवा
Aniket mahiti changali aahe pan 70 divsani 0 52 34 chi favarani keli tar shegan chi sankhya vadhate 80 vya divashi 0 0 50 chi favarani karavi
सोयाबीन शेवटची फवारणी coragen,00.00.50,जिब्रेलीक ऍसिड,स्वाधीन fungicide असे combination चालेल के
Very good information 👍👍
🙏🤗😊❤️
Pottasium shohnite बद्दल सांगा
नेटसरप कंपनी मधील बायोटेट चे SHET या प्रॉडक्ट मुळे कोणताही कच्चाक माल पक्का होतो.दाने टपोरे होतात.दाण्याला शाईनिंग येते.
हे जैविक प्रॉडक्ट आहे.
सोयाबीन सारखेच तुरीच्या शेंगा भरण्यासाठी शेवटच्या टप्प्यात 0-0-50 किंवा जिब्रालीक ऍसिड चालते का?
हो चालेल
आनिकेत,भाऊ,,
तुरीवर एखादा व्हिडिओ,बनवा,,जेने करून जास्त फुटवे,लागतील,,कोनती फवारनी करावि,,🙏🙏🙏reply
Ok sir
Kitnashak, burshinashak,0050, gibrelik acid ekatra dile tar chalte ka
Soyabean 65 diwas zalyawar
Js335
सर शेवटची फवारणी किती दिवसाच्या आत घ्यावी?
सोयाबीन मधे गाजर गवत, केनासाठी शेंगा अवस्था मधे गॅलेक्सी औषध फवारणी करतायेईलका
Sir, Soyabean last spray sathi 0.0.50 changale ki 13.0.45?
0:0:50
Micro neutron+ बुरशीनाशक+ perfect super किंवा hamala एकत्रित करून स्प्रे करू शकतो का 🙏
सोयाबीन नवीन पेरत असतील तुमच्या इकडले शेतकरी ..,. आम्ही ३०वर्ष झालं सोयाबीन करतो
Koragen ani 13-0-45 chalel ka
00 50 हेचे प्रमान किती प्रती पंपास वापरावे साहेब
०० 50 जिब्रेलिक अम्पिगो सोबत का वापरायच नाहि
भाऊ, आमची 60 दिवसाची सोयाबीन झाली असून अजून पर्यंत आम्ही फवारणी केली नाही तरी पाने खाणारी खुप अळी लागली आहे आणि शेंगा पण भरल्या नाही त्यासाठी औषध सुचवा.
कोराजन ची फवारणी द्या
Sir gibrelic acid +00:00:50+kitaknashak+burshinashak ghetele tar chalel ka
bhau soyabean la shenga laglya aahet coragen chi favarni keli pan aata varchi pane thodi pivli aani gol zali aahet
kharch kami karun everage utpann kadle tari to smart setkari hoy...👌
bhau coragen + gebberelic acid chalel ka
हो चालेल
Coragen + ०:०:५०+ G.A हे एकत्र फवारले तर चालेल का
कांदा मधील बुरशीनाशक सोबत स्टिकर वापराव का..
आवश्यक वापरावे
Alika +boivita+:nutrition11/36/24
Pahilya favarni sathi aanli hoti
Pan fulkali avastet vaprle 55 divsachi zalyavar Chalel ka
भाऊ शेवटची फवारणी , कोराजन,0.0.50, पृक्झर. चालेल का...
👍🌱
Sir 0:0:50+gibralik ekatra chalate ka
हो
Bawaskar Ripner...
Kasa ahe result ahe
संगमनेर अकोले का,Akole तालुक्यातील गाव कोणते भाऊ,कोणते गाव,मी अकोल्यातील आहे
Sir
Shevachya favarnit Potasciam shonite vaprle chalel ka
हो चालेल पण त्यापेक्षा 0:0:50 best
Shevtchi fawarni kitknashak 0.0.50 + Gibrelic acid ghetle tr chalel ka shenga tyar hoylyat
👍
Sir,mi 0.52.34,v nivtripro great 2 he दिले आहे.
चांगले आहे.का
हो चालेल
भाऊ सोयाबीनला शेंगा लागल्यावर 00:52:34 मधे थोडे 00:50 मिक्स केले आणि कोराजन व बुरशीनाशक घेतले तर चालेल का ?
Coragen नाही चालणार मग
@@shetkariputra_ ओके भाऊ
जिबरेलिक ऍसिड फवारणी साठी जास्त पाणी आवश्यक आहे का..... स्ट्रोक बसत नाही ना?
नाही
Em 1 sobat 0.0.50 chalate ka
हो
पेरणी नंतर किती दिवसांनी तिसरी फवारणी करावी
Sir shutter + Haru + 00.00.50
Yanch combination jamte ka please Replay sir
दोन्ही एकत्र वापर लेतर चालेल का सर
सर gibbreluc सोबत दुसरे कोणते औषध फवारवे किटकनाशक साठी घेवाई सान्गा सर
EM1 वापरा.
@@shetkariputra_नमस्कार सर मी दुसरी फवारणी 12 61 00 व ememectin चि फवारणी केली आहे फुल चांगले लागण्यासाठी तर चांगली आहे का आता तिसरी फवारणी वरील प्रमाणे केली तरी चालेल का
0.0.50.सोबत किटकनाशके कोराजेन इतर किटकनाशके जमतील का
13:0:45 +G A+लिक्विड सल्फर + अळी नाशक याचा स्प्रे जमेल का भया
Sir sevtchi favarani konti karavi te sanga sir corajan . 00 50 vaprale tar chalte ka
आनेकेत दादा आपलं सोयाबीन 80दिवसाचे झाले आहे शेंगा आल्या आहेत Ampllgo +13 0 45 +टिकर घेतलं चालेल का
हो चालेल
भाऊ मला सोयाबीन ला शेवटची फवारणी करायची आहे तर कोणते कीटकनाशक वापरू व शेंगा भरण्यासाठी कोणते खत वापरू
बरोबर बोलताय तुम्ही. मी कोपरगाव तालुक्यात आहे मी 12 ते 15 पोती उत्पन्न घेतो. काहीही फवारणी नाही करीत. JS 335 green gold चे बियाणे वापरतो
👍😊
@@shetkariputra_ hi
Sir soyabin vr tambira padla asel mhnje pane pivli zali astil tr kay krav sanga
बुरशीनाशकाची फवारणी घ्यावी लागते तांबेरा रोगासाठी... Haru fungiside बेस्ट राहील
Pottasium shonite chalel ka
By drip irrigation
Ampligo + DuPont Galileo+0:0:50 Chalel ka
Aniket dada kanda laun 18 divs zale kandyachi pat vakli--tikli hot ahe konti favarni kravi sanga dada plzzz
याआधी कोणती फवारणी झाली आहे
@@shetkariputra_ kontich nhi
00.00.50.सोबत दादा कोणत कीटकनाशक वापरावे कारण 8दिवसापासून पाणी नाही नागपूर जिल्हा
जमिनीमध्ये ओलावा नसल्यास छान रिझल्ट मिळणार नाही
दादा पाऊस आल्यानंतर कोणत कीटकनाशक फवारणी करावी
Unhali soybean favarni wr video banwa...
0050 sobat.. Prophenophos 40% + cypermethrin4% zc chalel ka bhau
Ho chalel
aires company potabor (potassium as k2 0 _ 30.00%+Boron as B 14.00%) आम्ही वापरले आहे. या वषी हा घटक वापरला याचे याचा रिझल्ट माहित नाही सर्व मार्केट मध्ये वापरतात चांगले आहे का आपल्या मते 1 kg 550 रुपये किंमत आहे. 1gm 1ltr प्रमाण आहे. पण कंपनी वाले प्रमाण जास्त वापरण्यास सांगतात 25 पंप होत असेल तर ते 20 पंप करण्यास सांगतात
खूप महाग जाते त्यापेक्षा 0:0:50 + Boron वापरा
याच्यामध्ये पोटॅश 50% व बोरान 20 टक्के मिळते स्वस्त पडते कॉम्बिनेशन
सर सोयाबीन २ महिन्याचे झाले आहे ०.५२.३४ फवारून ८ दिवस झाले आता शेंगा लागल्या आहे आणी दाने भरायला सुरुवात झाली ०.०.५० सोबत जिब्रालिक असिड घेतले तर चालेल का
हो चालेल
Gibberellic acid + 0:0:50 + Insecticide Use kele t जमेल का?
Donhi sobat ghetle tr chalel ka
Zibralik ani 0050 donihi sobat marl tr chalel ka
Gibbrelic acid 20 litre chya pumpala kiti ghyave.v 0050 20 litre chya pumpala kiti gm ghyave.
50 ml vapra GA
Sir soyabinla 55 divsa zhale kali avstet ahe kitaknashk sobat zebralik acid chalel ka
शेंगा लागल्यावर फवारणी घ्या
भाऊ ,नुसतं तण नाशक फवारून जर एकरी 10 क्विंटलच उत्पन्न मिळत असेल तर मग आपण मूर्ख ठरतो .हे जे शेतकरी 10 ची उतारा आला म्हणून सांगतात ते खोटे बोलत असावेत . आपल्या मार्गदर्शन बद्दल धन्यवाद .👍👍👍
Zibraylik yasit v 00,00,50 Sobat maral tar chalelka
हो चालेल
Opera काय काम करते सर प्लीज सांग सिर मल ऐका दुकानदारांना दिलं सर खूप भारी आहे म्हणे हे
बुरशीनाशक आहे भाऊ चांगले आहे मी वापरेल होते 5 वर्षा अगोदर बेस्ट आहे दाणे टपोरे करते सोयाबीन चे 👍🏻😊
Udid la pun tich favarni jamte ka
हो चालेल
आमची जिंदगी चाली शेती मधी अजुन झाल नाही बगर खंत बगर फवारणी भाऊ
Sir.haldi.visae.saga
Coragen sobat 0-0-50 chalel ka?
Pivli padt ahe dada khalun tkonti favarni kravi
PDF thakt ja dada savistar
नमस्कार भाऊ सोयबीनला शेवटचा फवरा हा घेऊका प्रोफेनोफॉस ०० 52 घेऊ का औषध किती एम एल घेऊ
35ml
Aniket, maza 8 acre plot ahe. Paus naslyamule bharpur nuksan zale ahe. Tyamule mi tan-nashak sodun kontich favarni ghetli nahi. Jar hya week madhe paus padla tar konti fawarni ghyavi.
1st plot: 64 days
2nd plot: 56 days.
Ampligo + GA
@@shetkariputra_ Dhanyawad 🙏🏻
अनिकेत भाऊ सोयाबीनचे शेंगा चपट्या झाल्या आहेत पाणी नाही भरले तर चालेल का अजून 1ही पाणी भरले नाही जमीन नीत ओलावा आहे (कळस अकोला)
हो चालेल
bhau soybinala 45 divas zale ahe perun 40 %फुल् धारणेत आहे तर taboli मारलेत चालेल का.. सोयाबीण 18 चा मारा आहे तो मेळा आहे
हो चालेल
@@shetkariputra_ धन्यवाद भाऊ🙏
00.50 सोबत coragen मारला तर चालेल का