खत व्यवस्थापन कसे केलेले आहे...... फुटव्यासाठी 12.61ची फवारणी करावी. जेठा कोंब(सुरुवातीला फुटलेला कोंब खुडल्यावर भरपूर फुटवे निघतात शक्य असल्यास नक्की जेठा कोंब खुडावे. 12.61 सोबत हिरवेपणा साठी मॅग्नेशियम सल्फेट घेउ शकता, हुमनी आसेल किंवा ऊसामध्ये किडींचा प्रादुर्भाव आसेल तर ईमीडा + फिप्रोनिल ची फवारणी किंवा ड्रीचींग करू शकता.... खत दिलेलं नसेल तर खत द्यावे🙏🙏 (कोनी कितीही शेन खात असू द्या चूकीच्या शब्दाचा वापर नको)
दादा,माहिती फार चांगली दिली,धन्यवाद
छान माहिती.
भाऊ झिंकसल्फेट फवारणी स्वरूपात नाही देऊ शकत का
युरिया सोबत फक्त सल्फेट दिल तर चालेल का ?
करण मला झिंक नाही मिळाले आहे.
तर मी फक्त सल्फेट आणले आहे 10kg
Bhau jamin bhari ahe pani kiti disani dyawe ani kiti dyawe
Siyapton टॉनिक मुळे ऊस रोपाला फुटवे निघतात का?
सर iffco सागरिका सोबत fungicide वापरू शकता का आणि कोणते वापरू शकतो please help
वापरू शकता...
@@महाराष्ट्राचाशेतकरी सर कोणत fungicede गहू पिकावर वापरावं सागा
Sir 30 divsane natr ani zink salfet dil tr chalel ka?
Nashik
Sir futya sathi favarani konati karavi ऊस rop lagan karun 2 mahine zale futava kami aahe. Plz reply
Roundup Han
चांगल येत नसेल तर गाढवपना करू नये🙏🙏🙏
खत व्यवस्थापन कसे केलेले आहे...... फुटव्यासाठी 12.61ची फवारणी करावी.
जेठा कोंब(सुरुवातीला फुटलेला कोंब खुडल्यावर भरपूर फुटवे निघतात शक्य असल्यास नक्की जेठा कोंब खुडावे.
12.61 सोबत हिरवेपणा साठी मॅग्नेशियम सल्फेट घेउ शकता, हुमनी आसेल किंवा ऊसामध्ये किडींचा प्रादुर्भाव आसेल तर ईमीडा + फिप्रोनिल ची फवारणी किंवा ड्रीचींग करू शकता....
खत दिलेलं नसेल तर खत द्यावे🙏🙏
(कोनी कितीही शेन खात असू द्या चूकीच्या शब्दाचा वापर नको)
@@swapnilbanpatil7480 tuzya aaila zavali tuzya
@@महाराष्ट्राचाशेतकरी fakt 12:61:0 tyAt kahi add karayche asel tar sanga
Taa bahar chalel ka
पेरणी अंतर 1फुट बरोबर आहे का
तन नाशक कधी टाकू
दोन ओळीत अंतरं किती आहे व एकरी बियाने किती लागेल
एकरी 20kg बियाने लागते
Helo
माझ्या गव्हाला एक महिना पूर्ण झालेला आहे फुटवे जास्त येण्यासाठी सागरिका दाणेदार वापरल्यास चालेल का का सागरिका ची फवारणी करावी
कोणतेही चालेल
JA ..1919
1kilo favarni kra
🙏🙏
Kkkkkk...,o
दादा यूरिया सोबत ग्रो प्लस वापरले तर चालेल का
४२ दिवसांचा गहू आहे...सागरिका v zinc वापरले तर चालेल का? व कोणते वापरावे?
नत्र कोणते असते
ओबि.यायला.लागल्रया.आहेत.काय.करावे
युरिया ऐवजी अमोनिअम सल्फेट गवाहाला चालेल काय
हो चालेल
१ बॅग उरियाला झिंक सल्फेट किती घ्यावे
Rabbi tur Pikachu mahiti dya...
Sagrika kontya company ch??
iffco
Iffco
No dya तुमचा
साहेब,गव्हाला पाणी दिल्यानंतर युरिया दिला तर चालतो का?
Ho
12:61:00 फवारले तर चालेल का
Biovitax
दोन ओळीत अंतरं किती आहे
Awaz nahi