चिमणी घरात येणे शुभ की अशुभ ? chimni gharat yene shubha ki ashubh? best video in marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ส.ค. 2021
  • Hi
    चिमणी सर्वांनीच ऐकलेला पाहण्यात असणारा लहानसा प्राणी आजकाल चिमण्यांचे प्रमाण खूप कमी होत आहे परंतु ग्रामीण भागात किंवा शहरातल्या काही परिसरात ज्या ठिकाणी खूप सारी झाडे आहेत अशा ठिकाणी चिमणी आपल्या घरात अंगणात गच्चीवर येते किंवा गॅलरी मध्ये येते चिमणी घरात येणे शुभ की अशुभ?
    तसेच चिमणी घरात आल्याने काय घडते हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा!
    मराठी शास्त्र मराठी भाषा प्राणी पक्षी!
    Chennai Shubh ashubh
    sparrow blessing
    Marathi best video
    like share Subscribe!!

ความคิดเห็น • 5

  • @meerashinde4126
    @meerashinde4126 ปีที่แล้ว

    🙏 thank you madam mahiti sagitlyabaddl

  • @pspkitchen2122
    @pspkitchen2122 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली ताई

  • @user-xn9hd5gs4v
    @user-xn9hd5gs4v 17 วันที่ผ่านมา

    आमच्या घरात रोज चिमण्या येतात

  • @ashrafkhan8321
    @ashrafkhan8321 2 ปีที่แล้ว +1

    Chotasa prani😣

  • @nilamkawade1033
    @nilamkawade1033 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली ताई