खूप छान. शक्य असेल तर तिचे ऑपरेशन करून घ्या पिल्लं 2.5 महिन्यांची झाल्यावर म्हणजे तिचा त्रास थांबेल आणि होणारी पिल्लं रस्त्यावरची भटकी मांजर होणार नाही🙏
हे तर काहीच नाही,, आमच्या घरात तर 4-5 मांजर आहे,मस्तपैकी इकडे तिकडे पळत अंगावर येऊन खेळणार बसणार,,जेवताना आवर्जून मांडीवर येऊन बसणार,,असे हे आमचं लाडीगोडीतील मांजर😅😊❤❤❤❤
आमच्या घरी एका मांजरीने तिन पिल्लं दिले नंतर थोडे मोठे झाले बाहेर जावू लागले तर सकाळी एक पिल्लू कुत्राने धरले असेल मेलेले होते दोन पिल्ले आमच्या कडे च मोठी झाली त्यांची आई कधीकधी येते .दोन मधील एक पण कुठे तरी गेले एक मांजर आमच्या कडे आहे . मांजर पाळू नये म्हणतात पण आधी लहान होते तेव्हा कुठे सोडणार दुध पोळी त्यांचे बिस्किटे मागवून वाढवले . आता एक मांजर आहे ती घर सोडून जात नाही . जाते पण दिवसातून २,३वेळा खायला येतेच काय करावे .श्री स्वामी समर्थानां मांजर आवडत नाही . मला ही नको वाटते . पण मुका जिव कुठे सोडावा . मला मराठीत उत्तर द्यावे .
मला आता दुपारी, पुजा सतय नारायण पुजा सपना मध्ये आले आणि बाळातीण, तिचे आई दिसले ओ आणि लहान मुलांची चपल देखील दिसले दोन माणसे, दोरी बाधत होते मांडणी ला आणि, डबे खाली घेतलेला प्रत्येक भाकरी पण भुईमूग शेगां, तर काही संकेत आहे
@@SwamiSeva21prasad हो ताई नकारात्मक शक्ती आसल ओ कारण, अपशकुन बरोबर आहे माझ्या घरात तुन, एक, वस्तू हारवलेल आहे या दोन महिन्यात तील, आणि मी बघतेय लक्ष मी पुजा दिवशी रात्री 😭😭😭😭
Aamchya kade ek baherchi manjar yete aamchya flat chya window madhe yete v main door open kelya var shant pane baher jate. 2 te 3 vela tila dudh dile hote te ti pite v jate. Kahi tras det nahi. Yacha kay arth aahe please sanga
हे तुमच्यासाठी फार चांगले आहे.. ते तुमच्या घरातिल पीड़ा घेउन जाईल.. तीला सांगने करुण तिला खायला घाला व माझ्या घराच्या दुखाना घेऊण जा अशी श्रद्धा भावनेने तील सांगने करा आणि मग पहा प्रभाव
माझ्या घरी 8दिवस आगोदर दुपारी मांजर आली आणि बाथरूम च्या वरती तिने तीन पिल्ले दिली दुसऱ्या दिवशी तोंडाने धरून दुसरी कडे घेऊन गेली याचा अर्थ काय समजावा रोज एकदा तरी ती येऊन जाते घरी
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 मी सकाळी जेव्हा देवपूजा करताना एक बोका रोज येतो, स्वामीं चरित्र सारामृत व गुरुचरित्र 14 वा 18 वा अध्याय संपे पर्यंत शांत बसतो मी स्वामी स्नानाचे थोडे तीर्थ त्या बोक्याला दुधात देऊन तो दुध पितो व दुसऱ्या दिवशी सकाळी परत येतो, असा रोज नित्यक्रम चालू आहे. तर हे काय म्हणावे कृपया तुम्ही सांगा 🙏 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Khrach manjar yena shubh asta maza lagna jamaycha adi magcha galllitli manjar achanak Kay kaym yayla lagli ghari Ani 2ch mahinyat maz lagna jamla tyach gharat jyanchi manjar hoti ti pn he mla lagna houn sasri gelyawr kalal hi tr aplach sasrich manjar ahe 😂
आमच्या एरियात प्रचंड मांजरी झाल्या आहेत, सगळे लोक त्रस्त आहेत, त्यांची संख्या प्रचंड झालेली आहे, काहींनी जंगलात नेऊन सोडुन देण्याचा प्रयत्न केला पण तरीही त्या परत येतात, anticat spray, किंवा cat repellant आहे का? का उंदीर मारायचं औषध देऊन मारून टाकावं? उपाय असेल तर त्या वर व्हिडिओ नक्की बनवा
जय जय श्री स्वामी समर्थ 👏👏👏👏👏
शेजारची मांजर आहे माझ्याकडे येते जेवण करते माझ्याशी खेळते आणि निघून जाते... 🥹❤️
@@AsK.093 छान
अगदीच खरे आहे
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 💐🙏🏻
आमच्या घरात नुकतीच एक स्ट्रीट मांजर बाळ जन्माला घातली. तीन सुंदर बाळ आहेत व अजूनही ती घरातच आहेत.
खूप छान. शक्य असेल तर तिचे ऑपरेशन करून घ्या पिल्लं 2.5 महिन्यांची झाल्यावर म्हणजे तिचा त्रास थांबेल आणि होणारी पिल्लं रस्त्यावरची भटकी मांजर होणार नाही🙏
हे तर काहीच नाही,, आमच्या घरात तर 4-5 मांजर आहे,मस्तपैकी इकडे तिकडे पळत अंगावर येऊन खेळणार बसणार,,जेवताना आवर्जून मांडीवर येऊन बसणार,,असे हे आमचं लाडीगोडीतील मांजर😅😊❤❤❤❤
Khup chhan mahit. Dilit dhanyvad
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो
Shree Swami Samarth 🙏
Shri Swami samartha 🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏
पवित्र श्रावण महिना २०२४
th-cam.com/play/PLm9M0a6bimEK_7BVMsorZKBSF2nxKuVRi.html
खुप खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
श्री स्वामी समर्थ
घरात फक्त वैसाट शिजवा मांजर हजर होणार
Swami samarth 😢😢
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹
Shree swami samarth 🙏😇❤
🌷🙏🏻🌷Shree swami samarth 🌷🙏🏻🌷
🙏🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय and🙏🙏
Jay Gajanan shree Gajanan Jay shree Swami samrth
आमच्या घरी एका मांजरीने तिन पिल्लं दिले नंतर थोडे मोठे झाले बाहेर जावू लागले तर सकाळी एक पिल्लू कुत्राने धरले असेल मेलेले होते दोन पिल्ले आमच्या कडे च मोठी झाली त्यांची आई कधीकधी येते .दोन मधील एक पण कुठे तरी गेले एक मांजर आमच्या कडे आहे . मांजर पाळू नये म्हणतात पण आधी लहान होते तेव्हा कुठे सोडणार दुध पोळी त्यांचे बिस्किटे मागवून वाढवले . आता एक मांजर आहे ती घर सोडून जात नाही . जाते पण दिवसातून २,३वेळा खायला येतेच काय करावे .श्री स्वामी समर्थानां मांजर आवडत नाही . मला ही नको वाटते . पण मुका जिव कुठे सोडावा . मला मराठीत उत्तर द्यावे .
Mazhy ghari 2 ahet 😢
तुम्ही त्याला बाळगा
Sodun ya baher
काही होत नाही संभाळ करावा तो पण एक मुका जीव आहे
Same?
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ! जय जय स्वामी समर्थ!! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!!!
माझ्या घरात जेवणाच्या वेळेला येते पण बाहेर बसते व पोळी देण्याची मागणी करते
@@nandapatil4195 सहवासाची गरज असू शकते त्यांना तुमची,म्हणजे तुम्ही त्यांना सांभाळलं पाहिजे अशी इच्छा असू शकते मांजरांची
Amchya Gharachya Patanganat Manjari ka bhandtat? Ya var kahi upay sanga?
Shree Swami Samarth..🙏🌹🙏🌹🙏
|| Shree Swami Samarth ||
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shree swami Samarth 😊😊
Shree Swami Samarth 🌹🙏
मला आता दुपारी, पुजा सतय नारायण पुजा सपना मध्ये आले आणि बाळातीण, तिचे आई दिसले ओ आणि लहान मुलांची चपल देखील दिसले दोन माणसे, दोरी बाधत होते मांडणी ला आणि, डबे खाली घेतलेला प्रत्येक भाकरी पण भुईमूग शेगां, तर काही संकेत आहे
Jay Swami Samarth Jay saibaba
पवित्र श्रावण महिना २०२४
th-cam.com/play/PLm9M0a6bimEK_7BVMsorZKBSF2nxKuVRi.html
आमच्या घरात मांजर रोज येते आणि देवा पुढील दिवातले तेल पिऊन जाते तर मग काय करावे
Asudet, tya nimittane devach yeto as samja
Shree swami Samantha Jay Jay swami Samantha ❤❤
रात्री मांजर, ओरडणे काही संकेत आहे रिपलाइ देया😢😢😢😢धन्यवाद दादा
काहितरि वाईट नकारात्मक शक्ति अथवा अपशकुन संकेत🌷🙏🏻
@@SwamiSeva21prasad हो ताई नकारात्मक शक्ती आसल ओ कारण, अपशकुन बरोबर आहे माझ्या घरात तुन, एक, वस्तू हारवलेल आहे या दोन महिन्यात तील, आणि मी बघतेय लक्ष मी पुजा दिवशी रात्री 😭😭😭😭
Prani Matra aur tika Karuna ka
आमच्याकडे कायम आमची स्वतः ची मांजर आहेच.पण बाहेरील मांजर घरात येऊन दूध चोरून पिऊन जाते.मग हे चांगलच आहे.म्हणाल.तर.धन्यवाद.
@@TanujaDhamapurkar-j1p चांगली गोष्ट आहे,,, त्याला आवडत असावं तुमचं घर
मांजर घरात येऊन पिशाप करून जात असेल तर काय समजायचे
Lakshmi pujnachya divshi puja mandtana achanak manjar aali ter kay samjave
Reply please
Aamchya kade ek baherchi manjar yete aamchya flat chya window madhe yete v main door open kelya var shant pane baher jate. 2 te 3 vela tila dudh dile hote te ti pite v jate. Kahi tras det nahi. Yacha kay arth aahe please sanga
@@aparnakolge8054 तुम्ही आणखीन सांभाळून घ्यावं किंवा तुमच्या सहवासाची गरज असू शकते त्यांना,,,कदाचित तुमच्याकडे येणे आवडत असावं
🙏🙏
आज माझ्या घरी मांजरी पिल्ले घेवून आली
🌹👌🌹
मुद्दा सांगायचा बाजूला राहिला आन फालतू भंकस😊😊😊😊😊😊
Thanks
माज्या घरी बाहेर चे मांजर येऊन खायला मागते. सकाळी सकाळी येते.हे काय् आहे सागा ल् काय.
हे तुमच्यासाठी फार चांगले आहे.. ते तुमच्या घरातिल पीड़ा घेउन जाईल.. तीला सांगने करुण तिला खायला घाला व माझ्या घराच्या दुखाना घेऊण जा अशी श्रद्धा भावनेने तील सांगने करा आणि मग पहा प्रभाव
Shree swami samrth jay jay swami samrth 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
3-4 tas zopate amchya gharat manjar yacha arth kay
पवित्र श्रावण महिना २०२४
th-cam.com/play/PLm9M0a6bimEK_7BVMsorZKBSF2nxKuVRi.html
आमच्या घरात बोका येतो .त्याला आम्ही खाऊ घालतो.
@@shankarpansare3379 छान👌
Maza bhagvan shree krushna yanchyavar purn vishwas aahe Parmatma kanakanamdhe aahe mgh bhedbhav kasla nahi dayabhav hach khara dharm aahe koni shubh nahi aani koni ashubh nahi karm shubh pahije ashubh nahi
@@GauravMusical1 छान👌👌😍😍👍🙏
Majhya ghrat swamicha photo aahe aani 4 divs jhale 1 kali manjar roj yete aani yeun basun fhakt ghrachya chta kde bgte chtavrti undir pn aahet pn mla thodi bhiti pn vattey aani nahi pn karn majhe swami aahet majhya pathishi yachyvr tumch kai mhnane aahe sanga ples
@@vijaychavan3513 साक्षात स्वामी आले म्हणायचे तुमच्या घरात,,, आणि कोण कसं काय काय करते हे निरीक्षण करून मगच बाहेर जाते मांजर
स्वामींच्या रुपात
जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Amchya ghari manjar rahayla yete
माझ्या घरी 8दिवस आगोदर दुपारी मांजर आली आणि बाथरूम च्या वरती तिने तीन पिल्ले दिली दुसऱ्या दिवशी तोंडाने धरून दुसरी कडे घेऊन गेली याचा अर्थ काय समजावा रोज एकदा तरी ती येऊन जाते घरी
Majhya gharat ek lahan manjar rahaylach aaliye... Roz amchyshi khelte, dudh pite... Ithech rhatey javal... Yala ky sanket samjava??
@@mrunaldeole5000 शुभ संकेत आहे ते,, परमेश्वर तुमच्यावर खुश आहे 👌👌😍😍🙏🙏
Sir mi roj mata Laxmi chi Pooja karte ani Pooja zali ki lagech manjar gharat yete pan 5 min thambun nantar chalali jate tar mag Kay samjawe ?
@@shashusjourney2967 लक्ष्मी मांजरीच्या रुपात तुमच्या घरात पाऊल टाकले आहे असे समजायला हरकत नाही.👌👌👍
@@shashusjourney2967 घरात आले की खायला प्यायला द्या
Majhya ghrat aj don manjr rdun ardun geli
Majhyakade 5 boke aahet
Matnacha vasani Bar Bar ITI
@@AnilSane येणारच ते😳😅😅,,
आणि जर stray मांजर रोज घरी येऊन जवळ येत असेल , दूध पित असेल , छानपैकी गादीवर बसत असेल ( पाळलेली नसूनही) आणि एखाद दिवशी अचानक चावत असेल तर ?
घरात माजर पाळू शकतो का मला पर्शियन माजर घ्यायची आहे 🙏🏻
काही गरज नाही,देशी मांजर पाळा
काही नाही सगळी अंधश्रद्धा आहे
माझ्या घरामध्ये रोज मांजर येते आणि रोज दूध मागते दूध पिऊन चाचणी जाते याचा अर्थ काय होतो
माजंर रोज रोज शी करते आहे काय करावं ते सांगा
Tumchya gharatil vait shaktila ti palvun lavanyas sahakarya kartey
Vait v rag karu naka
2:40
माझा घरात मांजर सायंकाळी सात वाजता दिवे लावताच घरात प्रवेश करते दररोज
बंद करा
@@satishmore5510 Ho band kra pn hey asle fukat che salle dene
@@satishmore5510Ho band kra pn hey chukich suggestion dene
बोका येत असेल तर सारखा... ?
माझ्या घरी रोज बाहेरील मांजर दररोज येत पण ती देवासमोरील दिव्याची ज्योती घेऊन जाते तर योग्य मार्गदर्शन मरावं plz 🙏काय संकेत आहे ते
चांगले नाही वाईट आहे सगळे
@@satishmore5510Ka vait ahe, ugich mukya pranana dosh devu nka
@@satishmore5510Chukiche salle dene band kra
@@satishmore5510 kon bolale hey, ugich Chukiche salle deu nka konala
Amchya ghari tr manjar ... Undir khayla yete 🤣🤣
आमच्या घरात मांजर येते आणि दूध पिऊन निघून जाते
kahi sangta ka
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
मी सकाळी जेव्हा देवपूजा करताना एक बोका रोज येतो, स्वामीं चरित्र सारामृत व गुरुचरित्र 14 वा 18 वा अध्याय संपे पर्यंत शांत बसतो मी स्वामी स्नानाचे थोडे तीर्थ त्या बोक्याला दुधात देऊन तो दुध पितो व दुसऱ्या दिवशी सकाळी परत येतो, असा रोज नित्यक्रम चालू आहे. तर हे काय म्हणावे कृपया तुम्ही सांगा 🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Majya gharat manjar yeun firun jate kay samjave please rply
Mazya gharat tar pahatech manjar yete khayla magate
Khrach manjar yena shubh asta maza lagna jamaycha adi magcha galllitli manjar achanak Kay kaym yayla lagli ghari Ani 2ch mahinyat maz lagna jamla tyach gharat jyanchi manjar hoti ti pn he mla lagna houn sasri gelyawr kalal hi tr aplach sasrich manjar ahe 😂
पवित्र श्रावण महिना २०२४
th-cam.com/play/PLm9M0a6bimEK_7BVMsorZKBSF2nxKuVRi.html
Manjarine Gharat yeun loni khallyas ha shubh sanket ahe ki ashubh
Shubh sanket
आमच्या एरियात प्रचंड मांजरी झाल्या आहेत, सगळे लोक त्रस्त आहेत, त्यांची संख्या प्रचंड झालेली आहे, काहींनी जंगलात नेऊन सोडुन देण्याचा प्रयत्न केला पण तरीही त्या परत येतात, anticat spray, किंवा cat repellant आहे का? का उंदीर मारायचं औषध देऊन मारून टाकावं? उपाय असेल तर त्या वर व्हिडिओ नक्की बनवा
Kutre aana gharat
Ashach padhhatine samaj hi tumchyashi karo... .....karma reterns
Laaj vatu dya jara mukya janawara baddal asa vichar krtana, bhogal nhtr
@@tejashreekubal5227 मग तुमच्या घरी घेऊन जा 😀
दादा मांजर दारात येते दूध दिल की पिऊन निगुन जाते
Farach Chan ahe...roj thode ka asona pan det raha tai..aplya abhadra pida dur ghevun jate hi manjar
आमच्या घरी पण असच होत.. दूध पिल की निघून जात. न चुकता रोज येत..
आमच्या घरात मांजरच येत नाही
Aamcha ghri manjrine 4 pile dili aahe aani tu aata baher jaat nahi dudh chorun pite yacha Kay arth ti aamchi manjar nahi
Ghanta
It is false thing that swami hate cat.HE is GOD.God never hates anyone.we should not worry about these things.Feed the cat and kittens with love.
Shri Swami samarthay nama 🙏
श्री स्वामी समर्थ 👏👏👏👏👏
Thanks
Shri swami samarth ❤❤❤❤❤❤❤😊
Shree Swami Samarth 🌺🙏
श्री स्वामी समर्थ
Shree Swami samarth
श्री स्वामी समर्थ 🌺🙏🌺
ओम जय श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ🙏🙏
श्री स्वामी समर्थ.
Shee Swami Samarth
Shree swami samarth🙏
Shree swami samarth
Shri Swami Samarth
श्री स्वामी समर्थ
shree swami samarth