घरात चिमणी येणे शुभ की अशुभ!!तुमच्या घरात चिमणी येत असेल तर काय संकेत असतात?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 265

  • @raju.chalvetkar9301
    @raju.chalvetkar9301 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ

  • @madhavibalve5260
    @madhavibalve5260 2 ปีที่แล้ว +15

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या पण किचन मध्ये चिमणी येते. आणि मी चपाती बनवताना च येते आणि जो पर्यंत तिला मी चपाती देत नाही तो पर्यंत चिव चिव करत असते जेव्हा तिला खायला दिली ना म गप्प बसते . हे रोज सकाळी होत मी किचन मध्ये आली ना चिमणी ला बरोबर समजत . ही सगळी स्वामी ची लीला आहे त्यांचा आशर्वाद आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @PraneyJD
      @PraneyJD 7 หลายเดือนก่อน

      Jay shree Swami Samurth ❤

  • @priyankasalunke9249
    @priyankasalunke9249 6 หลายเดือนก่อน +1

    Shree Swami samarth Tai aaj aamchya gharat chimani aali aahe

  • @santoshugalmugale51
    @santoshugalmugale51 7 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ ताई माझ्या घरात आत्ता सध्या चिमणीने घरटे करून त्यात अंडी तयार केले

  • @suvarnasingh391
    @suvarnasingh391 2 ปีที่แล้ว +11

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ 🙏
    आमच्या घराच्या चार खिडक्या पूर्व दिशेला आहेत आणि त्यांना लोखंडी ग्रील लावल्या आहेत सर्व खिडक्यांमध्ये दिवसभर सुर्योदयापासून ते सुर्यास्त पर्यंत दिवसभर चिमण्यांची चिव चिव ,चिमणी चिमणी खेळ चालू असतो

  • @meenatak6772
    @meenatak6772 2 ปีที่แล้ว +1

    ताई खूप छान माहिती दिली तुम्ही माझ्याकडे सुद्धा रोज चिमणी येते

  • @shubhangihonakhande1002
    @shubhangihonakhande1002 8 หลายเดือนก่อน +3

    ताई श्री स्वामी समर्थ मला सारखा आळस येतो आणि मला कायच घरातले सगळे काम करू वाटत नाही फक्त डोळ्यावर झोप येते piz ताई मनात खूप काही वाटते सगळे सफसपाई करावे पण माझ्याकडून होतच नाही तर मी काय करू

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 2 ปีที่แล้ว +5

    Mast tai nice information shree swami samarth RENUKA MATA KI JAY 🙏❤

  • @gorakhsonawane9442
    @gorakhsonawane9442 2 ปีที่แล้ว +3

    माझ्या पन घरात काल च चिमणी आली आणि त्या ज दिवसी तु ही विडीयो टाकली तुझ्या तोंडून माझ्या स्वामी नी मला उत्तर दिले आहे श्री स्वामी समर्थ 🙏

  • @sunitajorvekar807
    @sunitajorvekar807 6 หลายเดือนก่อน +1

    माझ्या पण घरात चिमणा चिमणी ची जोडी रोज येते. खूप छान वाटतं 🙏🌺श्री स्वामी समर्थ🙏🌺

  • @riddhipawar3228
    @riddhipawar3228 2 ปีที่แล้ว +1

    Chan mahiti dilit thanku Shree Swami Samarth jai jai Swami samarth 🙏

  • @swatijangam2980
    @swatijangam2980 2 ปีที่แล้ว +2

    माज्या घरी ही हल्यी रोजच येते चीमणा बाई आमाला सर्वांना खुप छाण वाटत धंन्यवाद ताई

  • @vidyamudhale3265
    @vidyamudhale3265 2 ปีที่แล้ว +5

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव.दत्त महारज श्री स्वामी समर्थ महारज की जय

  • @rajshriyendole6687
    @rajshriyendole6687 ปีที่แล้ว

    Shree swami samarth tai 🙏🙏🙏

  • @anitashinde8266
    @anitashinde8266 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली आहे ताई... 🙏🙏

  • @suhasinijoshi3741
    @suhasinijoshi3741 2 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ खूप छान माहिती धन्यवाद ताई आमच्या घरात पण चिमणी येते

  • @vaishuwarang200
    @vaishuwarang200 2 ปีที่แล้ว +3

    आरोही च चित्र खुप छान 👌 👌 ❤

  • @laxmislifeswamiseva
    @laxmislifeswamiseva 2 ปีที่แล้ว +1

    Shri swami samarth tai, aamachya gharat ratrabhar rahte

  • @madhuriahire4982
    @madhuriahire4982 2 ปีที่แล้ว +2

    श्री स्वामी समर्थ ताई आरोही बेटा आज मझ्या पण घरात चिमणी आली ताई माला खूप छान वाटल 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @RupaliDhvale-pq4ej
    @RupaliDhvale-pq4ej 6 หลายเดือนก่อน +1

    ताई श्री स्वामी समर्थ
    एक चिमणी व चिमणा आमच्या घरी आले व त्यांनी घरटे बांधले त्यांना दोन पिल्ले झाली पण काही दिवसांपूर्वी ती पिल्ले घरट्यातून पडून मेली. आणि परवा चिमणी किंवा चिमणा फॅन लागून मेला मला खूप वाईट वाटतंय आता फक्त चिमणी किंवा चिमणा घरात येतो जातो ताई मला महाराज काही संकेत देतात का

  • @arunapawar5796
    @arunapawar5796 หลายเดือนก่อน

    अगदी खरं आहे...आम्ही ही चिमणीच आणुभव घेतला आहे. अगदी खर आहे

  • @arunadeshmukh9820
    @arunadeshmukh9820 หลายเดือนก่อน +1

    ❤श्री स्वामी समर्थ महाराज कि जय❤

  • @dipalibakale
    @dipalibakale 3 หลายเดือนก่อน

    Avdut chintan shree gurudev datt shree Swami Samarth 🌼🌹

  • @kalpanabhande9387
    @kalpanabhande9387 2 ปีที่แล้ว +1

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹

  • @komaljadhav6956
    @komaljadhav6956 2 ปีที่แล้ว +2

    हो माझ्या देव घर असलेल्या खोली मध्ये पण चिमणी येते... ऐकून खूप छान वाटले..श्री स्वामी समर्थ💐

  • @poojapatil6177
    @poojapatil6177 2 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. ताई आमच्या पण घरात येते.

  • @smitakolthur2329
    @smitakolthur2329 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद 🙏🏻🙏🏻🌷श्री स्वामी समर्थ🌷

  • @neetabhilare7933
    @neetabhilare7933 7 หลายเดือนก่อน

    Chan mahiti dilit ,thank you tai

  • @n2j_gaming_yt896
    @n2j_gaming_yt896 2 ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏💐💐 ताई आमच्या घरात चिमणी येतात आणि बिंदास फिरतात या वरून मला प्रश्न पडला होता शुभ की अशुभ पण अगदी माझ्या मनातला तुम्ही आज व्हिडिओ केलात त्यामुळे खूप खूप धन्यवाद ताई🙏🙏 ताई अजून एक विचारायचं आहे की माझा आईचा घरी म्हणजे गेटच्या समोर पिंपळाचं झाड आलेले आहे ते शुभ की अशुभ आणि ती काढायचं का नाही काढला तरी कसा काढायचा प्लीज ताई ह्याच्यावर व्हिडिओ करता का🙏🙏🙏

  • @amitshelke4696
    @amitshelke4696 7 หลายเดือนก่อน

    Shree swami samarth 🙏

  • @Rupali-bhosale2291
    @Rupali-bhosale2291 2 ปีที่แล้ว +15

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏माझ्या पण किचन मध्ये येते

  • @prakashjadhav2887
    @prakashjadhav2887 2 ปีที่แล้ว +1

    khupch Chan sangtile mhati Arohi Bal so qt

  • @NitaKadam-t4u
    @NitaKadam-t4u 3 หลายเดือนก่อน

    Shree Swami samarth 🌺🙏🌺

  • @sarikagavali219
    @sarikagavali219 2 ปีที่แล้ว

    Shree swami samarth

  • @prishajayeshbetkarnurseryg7904
    @prishajayeshbetkarnurseryg7904 9 หลายเดือนก่อน +1

    Tai mazya ghari aj chimnai panyat marun padali me khup tension mdhe ahe ky kru

  • @jyotipatil3092
    @jyotipatil3092 2 ปีที่แล้ว +3

    Shree swami samarth 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @wamankhiradkar2712
    @wamankhiradkar2712 ปีที่แล้ว +1

    खूप छान ताई माझ्या गॅलरीत आता चिमणी आहे आणि तिचे दोन पिल्ले सुधा आहे आणि ती खूप चिव चिव करत असते ती माझ्या घरात पण एक दोन वेळा चकरा मारून जाते

  • @VithalDhebe
    @VithalDhebe 9 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चिमणी व कावळा रोज बाल्कनी मध्ये येतात त्यांना जेवण पाणी ठेवलं जात ताई हे बरोबर आहे का

  • @shyamjoshi9991
    @shyamjoshi9991 ปีที่แล้ว

    Shree swami samarth jai jai swami samarth 🌺🙏🌍

  • @vasantsakate611
    @vasantsakate611 6 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ आमच्या घरी दोन चिमण्या जोडी आपला निवारा तयार करत आहेत उपयतांच मनःपूर्वक आमच्या घरात स्वागत सुस्वागतम्

  • @shekharbhakare6025
    @shekharbhakare6025 2 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @shivatharekiran5661
    @shivatharekiran5661 2 ปีที่แล้ว +1

    Nice information 👌 , Tai maza swamiche 11guruvar til yek guruvar zala ahe , maze mahalaxmiche pn guruvar astat , swamiche guruvar continue karu ki nako , ki punha pahilya pasun guruvar karu plz plz plz plz plz sanga Tai

  • @janvikanawade8116
    @janvikanawade8116 2 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @balajipullewad6556
    @balajipullewad6556 2 หลายเดือนก่อน

    Shree Swami samartha mauli

  • @sanikajadhav1908
    @sanikajadhav1908 2 ปีที่แล้ว +3

    Tai aata kahi divas zale tumche video bghayla suruvat keli mla khup aavdtat.. Mi fallow pn krte tumch mnane...

  • @gajendrapatil5520
    @gajendrapatil5520 9 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @gauripatil6656
    @gauripatil6656 2 ปีที่แล้ว

    Shree swami samarth tai 🙏🙏 Mazya gharat 2 divsapasun chimani yeun basate gharat khelate ani chivchivat tar etka bhari vattoy mahiti sangitlyabaddal thanku so much tai

  • @shivpoojaswami
    @shivpoojaswami ปีที่แล้ว

    Shree Swami samartha ❤. Aamchya gharat aajach aale hoti.

  • @maniahapatil3379
    @maniahapatil3379 หลายเดือนก่อน +1

    आमच्या घरात रोज चिमणी येते मी अध्याय वाचते तेव्हा पण येते श्री स्वामी समर्थ

  • @sheetalsawant1358
    @sheetalsawant1358 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ ,

  • @pallavipatil2362
    @pallavipatil2362 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ 🙏ताई माझ्या घरात तर चिमणी ना घरटं केल हे दुसऱ्या दा केल या वेळेस पण अंडे दुसऱ्या दा अंडे दिलं आणि मी माइक्रो च जुम्बर केल ना त्यात केल तिनं खुप भारी वाट जेव्हां ति घरात चिवचिव करते

  • @rekhagije3750
    @rekhagije3750 2 ปีที่แล้ว

    Parvach mazhya gharat sakali sakali aleli.... shri swami samarth

  • @kirtisurve4473
    @kirtisurve4473 2 ปีที่แล้ว +1

    Shree Swami Samarth Jai Jai Shree Swami Samarth 🙏🌹

  • @vidyalifestyle397
    @vidyalifestyle397 2 ปีที่แล้ว

    Shree swami samrth tai aamchya gharat meli tr tai apsagun she kay

  • @prasaddhumal750
    @prasaddhumal750 2 ปีที่แล้ว +1

    🙏🏻🌹।। श्री स्वामी समर्थ ।।🌹🙏🏻

  • @ankitashivle3323
    @ankitashivle3323 2 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @vashalinavalkar4872
    @vashalinavalkar4872 2 ปีที่แล้ว

    Shree swami samarth
    Tai gurucharirache parayan karayache aahe
    madhye amavasya aali tar chalel ka aani
    tyamadhye kalbhairavachi seva keli tar chalel ka please reply dhya

  • @shobhagodase8679
    @shobhagodase8679 2 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ ताई आमच्या घरात खिडकीत घरट केल आहे आणि तिला पिल्ल झाली आहेत

  • @rekhasabale520
    @rekhasabale520 2 ปีที่แล้ว

    Shree swami samarth. Nice video didi

  • @GOJOGAMER86
    @GOJOGAMER86 2 ปีที่แล้ว +1

    🙏🏻🌺🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌺🌺

  • @shivamking9741
    @shivamking9741 2 ปีที่แล้ว +3

    आमच्या घरी रोज सकाळी चिमण्या येतात श्री स्वामी समर्थ

  • @santoshkalyankar6803
    @santoshkalyankar6803 2 ปีที่แล้ว +4

    आमच्या पण घरात चिमणीने आठ दिवस झाले घरटे केले आहे

  • @vaishalirokade7913
    @vaishalirokade7913 2 ปีที่แล้ว

    श्री स्वामी आई समर्थ

  • @shitalsapnar3168
    @shitalsapnar3168 2 หลายเดือนก่อน

    मी सेवा करत होते तेव्हा 2 वेळा येऊन गेली अगदी सेवा करत असताना आली होती❤श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤

  • @sarveshswar3261
    @sarveshswar3261 2 ปีที่แล้ว

    माझ्या घराच्या बाहेर,खिडकी मधे सध्या चिमणी यायला लागली आहे,मला खुप आवडते चिमणी

  • @rohiniskitchen9369
    @rohiniskitchen9369 2 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ, ताई आमच्या इथे गार्डनमध्ये चिमणीचे घरटे खाली पडलेले होते मी ते उचलून घरात आणले हेच चांगले असते का घरात ठेवलेले

  • @madhuripatilenglish5635
    @madhuripatilenglish5635 8 หลายเดือนก่อน +1

    माज्या भावाच्या घरात चिमण्यानी घरटे केले होते. किती तरी चिमण्या त्याच्या घरात येत होत्या. माझा भाऊ चक्क गावी गेला तरी खिडकी उघडी ठेवून जायचा कारण चिमणी चं घरटं होतं त्याच्या घरात. तो चिमण्याना पाणी आणि अन्न ठेवायचा. पण ते घर माज्या भावाला विकावं लागलं. खूप कर्ज झालं. मग का नाही माज्या भावाला चिमण्यानी आशीर्वाद दिला?

  • @payallavate8018
    @payallavate8018 ปีที่แล้ว

    Chimni jar ghrachya angnat meleli padli tar kay karave plz tai replay deplzzzz

  • @bhavanabiraname3348
    @bhavanabiraname3348 2 ปีที่แล้ว +1

    !! श्री स्वामी समर्थ 🌹🌹 जय जय स्वामी समर्थ!! 🙏🙏

  • @aayushjadhav1398
    @aayushjadhav1398 2 ปีที่แล้ว +2

    🌺Shree swami samarth🌺

  • @rajaramtupe8119
    @rajaramtupe8119 ปีที่แล้ว

    धनवाद ताई माझीया

  • @namdevtudayekar2754
    @namdevtudayekar2754 2 หลายเดือนก่อน

    मी सुद्धा चिमणीसाठी बाजारातून एक छोटस घर आणून आमच्या गॅलरीत लावल आणि ते अशा ठिकाणी लावल की जेणेकरून तिथे मांजर वैगेरे जाऊ नये, आणि थोड्याच दिवसात त्यामध्ये चिमणीने घरट बांधल आहे, अजूनही आहे, आता या गोष्टीला दोन वर्ष होत आली आणि त्या चिमणीने कमीत कमी 3-4 वेळा पिल्लांना वाढवल त्यानंतर ती पिले उडून गेली पण जी आहे ती अजूनही त्याच्यात राहते शिवाय मी त्यांच्यासाठी पाणी आणि खाण्याची सुद्धा व्यवस्था केली आहे

  • @sevasamarthanch1234
    @sevasamarthanch1234 2 ปีที่แล้ว

    Tai mazya ghari swami maharaj anche don photo ahe ani ek murti ahe tr mi photo mazya taila dila tr chalel ky please sanga tai shri swami samarth🙏🙏🙏

  • @vaishuwarang200
    @vaishuwarang200 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏श्री स्वामी समर्थ 🌺 🌺

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 14 วันที่ผ่านมา

    तुमची चिमणी खुप छान आहे

  • @kavitawalanj1669
    @kavitawalanj1669 2 ปีที่แล้ว

    Shree Swami Samarth 🙏🙏 tai mazya devgharat deviche ekun char photo aahet tar chalel ka Kiva kiti thevavet v bakichya photoch mi Kay karu

  • @mansimhatre5768
    @mansimhatre5768 2 ปีที่แล้ว

    Thank you tai

  • @sonalinarvate5218
    @sonalinarvate5218 2 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ ताई आमचा आमचा देवघर चिमनी अली होती

  • @smitajadhav1999
    @smitajadhav1999 2 ปีที่แล้ว

    🙏🌹Shree Swami Samarth🌹🙏
    Tai Lahan mul (1 varshya atil) Pahate chya vo li Swapnat yen kay sanket aahe mala 2 divasapasun 2 lahan mule swapnat yet aahet

  • @nayanatoke535
    @nayanatoke535 2 ปีที่แล้ว

    मम्, आमच्याकडे चिमन्या, येतात कारण मी रोज j1 ठेवते, बेड रुम मध्ये व हॉल मध्ये कावळे, कबुतर, सळूखी , ह्यांना रोज j1 शेव ,पाणी ठेवतो ग्रील मध्ये

  • @kartikisking-oz7bj
    @kartikisking-oz7bj ปีที่แล้ว

    Shree Swami Samarth.🙏🙏🙏🌹

  • @amrutamusale7948
    @amrutamusale7948 2 ปีที่แล้ว

    आज मझ्या घरा मध्ये चिमणी आली होती आणि सारखी चिव चिव पण करत होते...आणि थोड्या वेळा नंतर आमचा फॅन खाली पडला आणि माझ छोट बाळ आम्ही सर्वजण त्याच रुम मध्ये होतो.. स्वामी कृपेने अम्ही सर्वजण सुखरूप आहोत..❤️🙏🏾🙏🏾 श्री स्वामी समर्थ 🌸

    • @poojaslifestyle3558
      @poojaslifestyle3558  2 ปีที่แล้ว

      tai mulat tr chimani ali mhanun fan padla as vatta ka?

    • @amrutamusale7948
      @amrutamusale7948 2 ปีที่แล้ว

      @@poojaslifestyle3558 नाही ओ योगायोग असेल... किंवा काही तरी होणार आहे याचा संकेत ही असेल....

    • @amrutamusale7948
      @amrutamusale7948 2 ปีที่แล้ว

      @@poojaslifestyle3558 मझ्या गॅलरी मध्ये खूप चिमण्या रोज असतात सकाळ आणि संध्याकाळी त्यांना धान्य पाणी ठेवल्या मुळे घरात आत मध्ये कधी तरी येते...❤️

  • @devarajdeshmukh8949
    @devarajdeshmukh8949 2 ปีที่แล้ว +1

    ताई आमच्या घरात कळ्या मुंग्या खूप आहेत.

  • @swara950
    @swara950 2 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏

  • @Supriyapatil564
    @Supriyapatil564 ปีที่แล้ว

    Shree swami samarth maza gharat ata don divas yet ahe

  • @dhanashreesanap4980
    @dhanashreesanap4980 2 ปีที่แล้ว

    Thanks for info maja gharat kal ch ala

  • @queenkoli2058
    @queenkoli2058 2 ปีที่แล้ว

    Mazya gharat bahutek vela chimani chiv - chiv karate tya mule mala khup bhiti vataychi, bara vatla ha video pahunche. 🙏

  • @ashwiniaher362
    @ashwiniaher362 4 วันที่ผ่านมา

    ताई आमच्या घरी 3 चिमणी येतात त्यांनी खोपा पण बनवला त्याच्यात 3आंडे पण होते आता पिल्ले पण आहेत ताई कोणता सकेत आहे खुप चिव चिव पण करतात

  • @shubhangiwagh4527
    @shubhangiwagh4527 2 ปีที่แล้ว

    shree swami samarth..Tai aamchtakde pn chimni yete ani tine tich ghr suddha bnvl aahe aamchya ghri..

  • @adityaberad1098
    @adityaberad1098 2 ปีที่แล้ว

    Shree Swami Samarth

  • @babruwankorate834
    @babruwankorate834 2 หลายเดือนก่อน

    मी लातूर येथून आहे.आता चिमणीचे घरटे बंनवत आहे ती काही दिवसाने पिल्ल देईल या पूर्वी 2 महिन्यापूर्वी घरटे आहे 2 पिल्ल झाली व निसर्गात उडून गेली ते घरटे अजून पण आहे त्याची फोटो पाठवतो.

  • @luffy_GAME-PLAY.
    @luffy_GAME-PLAY. 2 ปีที่แล้ว +3

    अमच्या दारात रोज गाय येते.श्री स्वामी समर्थ.

  • @samidnyadeshmukh340
    @samidnyadeshmukh340 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan mahiti dili tai tumhi
    Shree Swami Samarth🙏

  • @yuvrajyadav8854
    @yuvrajyadav8854 6 หลายเดือนก่อน

    आमच्याही घरी चिमणा चिमणीचे वास्तव्य आहे

  • @girijkulkarni6204
    @girijkulkarni6204 ปีที่แล้ว

    Shri swami samarth mazya mahanje Maharajani delelya gharat chimani yete karan maza ghar shetat aahe mor mungus disatat chimnila annpani thavte

  • @kavitapatil9929
    @kavitapatil9929 2 ปีที่แล้ว

    Sherr swami samarth🙏

  • @kirtiborse3337
    @kirtiborse3337 2 ปีที่แล้ว

    Thanks 👍😊

  • @Gavhaneashwini262
    @Gavhaneashwini262 2 ปีที่แล้ว +1

    Shri swami samarth Jay Jay swami samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌺

  • @Khandu-qt1lz
    @Khandu-qt1lz ปีที่แล้ว

    मी आज सकाळी स्वामींची पूजा करताना चिमणी आली होती घरात दोन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ😊😊🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @jayshrisomwanshi8148
    @jayshrisomwanshi8148 2 ปีที่แล้ว

    Khrch ka?
    Mi mumbai t aste tri pn kahi divsapurvi chimni aamchya bedroom mde mst firt hoti....an aata roj gallery t chiv chiv krte ....tumcha video pahtey tri ticha aavaj yetoy mla....
    Tumche video pahtey tevapasun kalya mungaya pn astat ghrat ....he pn subh aahe na...😊👍👍🙏🙏🙏🌹