ताई खूप छान महिती सांगितलेत❤🎉 पण ताई हे पण तितकाच योग्य सांगितलेत मांजर aadv गेलं तर फारसे फरक नस्ते एकदम योग्य मला खूपदा आडवे जाते पण त्यांच काहीच प्रभाव पडत नाही आणि मुंगूस बद्द्ल पण छान सांगितलेत शुभ पण आहे आणि बाळाचं मेंदू पण पोखरत असतो सर्व महिती ताई तुमि सत्य सत्य आणि मी तरी तुमि सांगितलेले सगळे गोष्टी आन भवले पण आहे सर्व योग्य सांगितलेत ताई एकदम महत्वाचे गोष्टी बोले छान ❤❤❤❤❤❤❤
khup chan mahiti ahe -- but madam ,mala ek query wicharyachi ahe , mazy building samor ek badamach tree ahe . tithe khup sare pakshi yetat, but last week pasun watwaghul pan disto ahe and t o pan evening 7 pm la, pan hai tree mala mazya ghrachya window madhun dist. -- kai sanket asu shakt ka . te na mazya gharat ahe na compound madhe ahe tree just window madhun dist. please sangal khi chintech tar bab nhi na ? - jyoti from mumbai
माहिती खूपच छान वाटली पण एक शंका आहे शिळी फुले किंवा वाळलेली पाने फुले देवाऱ्यात ठेवू नयेत अस तुम्ही सांगितले पण बकुळीची फुले व अष्टविनायक लेण्याद्री अशा ठिकाणी जे फुलांचे हार मिळतात ती देव्हार्यातील फोटोना घातले जातात त्याचं काय करावे हे सांगा
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, Tai maza ghratil devaryavaril jo naral ahe tya narlavar maharum sarke padre ugavte te kasha mule Kay sanket ahe tya magil
खुप चान महिती अहे -- पण मॅडम, मला एक प्रश्न विचाराची आहे, माझी इमारत सामोर एक बदमाच झाड आहे. दशमांश खुप सारे पक्षी अजूनत, पण मागच्या आठवड्यात पासुन वाटवाघुल पण दिस्तो आहे आणि टी ओ पण संध्याकाळी ७ ला, पण है झाड मला माझ्या घरच्या खिडकी मधुन जि. -- काई संकेत असु शक्ति का . ते ना माझ्या घरत आहे ना कंपाउंड मधे हे झाड फक्त खिडकी मधुन जि. कृपया सांगाल की चिंता तर बब नही? - ज्योती मुंबईहून
Tai amchya घराच्या गॅलरी मध्ये कबुतर जोडी सतत येते आणि घरट करते काड्या आणून टाकते मे ते दररोज काढते आणि दररोज ते आणून काड्या टाकतात .काय करू कंटाळा आलंय उपाय सांगा pls
हो माझ्याकडे पण एकदा एक पिल्लू खाली पडले आणि मी टे हात n लावता वरती घरट्यात टाकले पण भीती वाटते आहे चूक केली का मी दिवस भर वाट पहिली आणि संध्याकाळी वरती काडीने उचलून ते पिल्लू घरट्यात टाकले पण ती तिची आई येत नाही आहे घरट्यात काय करू सागा मला खूप टेन्शन आलं आहे पाप तर नाही झाले ना माझ्या कडून
खूप छान माहिती सांगितली ताई👌👌👌👌 आमच्या घरात बाथरूम मध्ये खूप काळे मुंगळे येतात खूप म्हणजे खूप मी त्यांना लाल हिट मारलं आणि खूप मुंगळे मरून गेले आणि पारव्याची पण विस्टा खूप पडते गॅलरीमध्ये आम्ही ती सारखी साफ करतो पाण्याने धुऊन टाकतो काळे मुंगळे मूळखूप अशी भीती वाटते आम्हाला😌
Amchya galarit kabutar chi 2 pille ahet.. Kai kru choti ahet tyana udvun pn deta yet nahiy... Agodar pn ek pillu hote te mothe zale ani udun gele... Pn ata hi 2 pille ahet.... Ani pal tr kayam astech mazya galaritil bhinti vr
Tai mi tumache sagle video baghte mazhya kichanchya khidkit ek kavala rojach yeun utarela tond karun ordat asato tyala khayala dete pani dete mi bolate teva mazhyashi janu bolatoy asa ordat asto roj sakali yeto dupari 1 te 2 vaje paryant asato kadhitari 4 vaje paryant asato he kay sanket asatil ka please sanga
🌺🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🌺 ताई आज माझ्या नवराला पहाटे एक स्वप पडले की मला कोणी तरी घेऊन कुठे तरी जात आहे ती एक भिती वाटत होती परंतु सकाळी मला माझ्या देवाचे कलश त्या नारळाला तडा केला आहे तो नारळ काय करू त्याच्या वर कोम आलेला आहे ताई मला काही माहिती द्या श्री स्वामी समर्थ🙏🌺🙏🌺
Shree Swami Samarth 🙏🌼🌼 Maja ithe galry mde kabutrne pilana janm dile n ithech ahe te pile pn te lahan jeev mhnun haklnar ks kay kru mg upay n tyamule tithe saf safai pn karta yet nahi
🌹🌷🪔🪔🪔🪔🪔🌹🌷🌿🌿🌿👏👏👏🚩🚩🚩अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त..श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ....सुनेत्रा आमच्याकडे मंगळवार दिनांक 20 /12/2022 ला लक्ष्मीवाहन🦉घुबड आले होते..सकाळी 5-30च्या नंतर...👌माहितीपूर्ण व्हिडिओ..
Mazya gharat kabootarane gharat bhandhale hote te kamit kami char mahine balknit hote tar hya sathi rahu che Sankat talnyasathi kay upay kele pahije pls sanga
Khup chan, me 2 day's Zale tumhala msg Karen bolte pan jamat ch navhat . Mazi mulgi lahan ahe tuamule vel ch bhetat navhta pan khar sangu ka tumche lahan sahan upay me nehmi karte , parva chaturti la tumhi sangitlela umbrya cha upay me kela. Mala mahit nahi kontya upayacha kay pharak padla mahit nahi pan gharat khup positive vatat. Ani tumcha 24 number cha upay tar 1 no ahe.
Tai majha balcony madhe kabutar nahi yet .pan balcony cha baher grill ahe tya grill madhe me jhade thevali ahet .tith yeun paani pitat ani jatat..kahi problem nahi na tai.pls reply
ताई खूप छान महिती सांगितलेत❤🎉 पण ताई हे पण तितकाच योग्य सांगितलेत मांजर aadv गेलं तर फारसे फरक नस्ते एकदम योग्य मला खूपदा आडवे जाते पण त्यांच काहीच प्रभाव पडत नाही आणि मुंगूस बद्द्ल पण छान सांगितलेत शुभ पण आहे आणि बाळाचं मेंदू पण पोखरत असतो सर्व महिती ताई तुमि सत्य सत्य आणि मी तरी तुमि सांगितलेले सगळे गोष्टी आन भवले पण आहे सर्व योग्य सांगितलेत ताई एकदम महत्वाचे गोष्टी बोले छान ❤❤❤❤❤❤❤
Shree Swami Samarth
Shree Sami samarth
ताई आम्ही शेतात राहतो आणि रात्री खुप वटवाघूळ येतात खुपचं रात्री फिरतात ते चांगले आहे की नाही आणि काय करावे
khup chan mahiti ahe -- but madam ,mala ek query wicharyachi ahe , mazy building samor ek badamach tree ahe . tithe khup sare pakshi yetat, but last week pasun watwaghul pan disto ahe and t o pan evening 7 pm la, pan hai tree mala mazya ghrachya window madhun dist. -- kai sanket asu shakt ka . te na mazya gharat ahe na compound madhe ahe tree just window madhun dist. please sangal khi chintech tar bab nhi na ? - jyoti from mumbai
श्री स्वामी समर्थ
Maza bhau mhanato ki aapan kutra padayacha tya baddal sanga
श्री स्वामी समर्थTai kabutar गॅलरीत घरट बनवत असेल तर काय समजाव
sri.sawami Samarth.
माहिती खूपच छान वाटली पण एक शंका आहे शिळी फुले किंवा वाळलेली पाने फुले देवाऱ्यात ठेवू नयेत अस तुम्ही सांगितले पण बकुळीची फुले व अष्टविनायक लेण्याद्री अशा ठिकाणी जे फुलांचे हार मिळतात ती देव्हार्यातील फोटोना घातले जातात त्याचं काय करावे हे सांगा
ती फुले हार वाळलेली असतात तशीच वापरली जातात ना?
Tai pan vatwaghul gharat yeun geli काय उपाय करू shakto ka
Mg balkanit zade lavleli chaltat n. Karn te pn bhudhache aste n tai pls reply me
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, Tai maza ghratil devaryavaril jo naral ahe tya narlavar maharum sarke padre ugavte te kasha mule Kay sanket ahe tya magil
ताई फुलपाखरू दिसण याच्या वर व्हिडिओ बनवाना
Aaj majya parlour madhe alt tai changl aahe ki kharab te sang na please khup adchnitun parlour madhe gela
Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏 Jai Jai Swami Samarth 🙏🙏🙏❤️
खुप चान महिती अहे -- पण मॅडम, मला एक प्रश्न विचाराची आहे, माझी इमारत सामोर एक बदमाच झाड आहे. दशमांश खुप सारे पक्षी अजूनत, पण मागच्या आठवड्यात पासुन वाटवाघुल पण दिस्तो आहे आणि टी ओ पण संध्याकाळी ७ ला, पण है झाड मला माझ्या घरच्या खिडकी मधुन जि. -- काई संकेत असु शक्ति का . ते ना माझ्या घरत आहे ना कंपाउंड मधे हे झाड फक्त खिडकी मधुन जि. कृपया सांगाल की चिंता तर बब नही? - ज्योती मुंबईहून
Tai amcha khidkit kabutrani andi ghatli hoti mg te ks huskaych mhjun mi rahu dil tyachi pillu pn zaly te thod moth zal ki huskwte
Shree swami samrth. Mangalsutra sarkhe tutane ashubh asate ka
ताई वजन कमी करण्या साठी शेवग्याचा वापर सांगी
Tai parva majya gharat vatvaghul ale hote ani fan la dhadkun mele ani timing ratri cha hota
Parva ne ghrte bandhle tr kadhun takave ka
पुदिना चे तेल कसे बनवायचे
Tai mi gurucharitra parayan kartana gharat kabutar aale hote ky sanket ahe
स्वप्नात वटवाघूळ दिसणे काय संकेत देतात , plz सांगा🙏🙏🙏🙏🙏
Mazya ghari roj yeto kavala pith khato tarch jato sub aahe ki nahi tai plz reply 1 year pasun shree Swami Samarth plz reply
Kaaru tai yeney
आमच्या घरात कबूतर येऊन त्यानीअंडी घातली आहेत तर काय केले पाहिजे तुळसीत अंडी घातली आहेत दोन ते तीन
दिवस झाले आहेत
Tai amchya घराच्या गॅलरी मध्ये कबुतर जोडी सतत येते आणि घरट करते काड्या आणून टाकते मे ते दररोज काढते आणि दररोज ते आणून काड्या टाकतात .काय करू कंटाळा आलंय उपाय सांगा pls
हो माझ्याकडे पण एकदा एक पिल्लू खाली पडले आणि मी टे हात n लावता वरती घरट्यात टाकले पण भीती वाटते आहे चूक केली का मी दिवस भर वाट पहिली आणि संध्याकाळी वरती काडीने उचलून ते पिल्लू घरट्यात टाकले पण ती तिची आई येत नाही आहे घरट्यात काय करू सागा मला खूप टेन्शन आलं आहे पाप तर नाही झाले ना माझ्या कडून
खूप छान माहिती
Shree swami samarth ❤
कबुतरांना घरातून कसं घालवायचं
Owl jar asel tar, please sanga
वटवाघूळ घरा बाहेर कडण्यादसाठी काय उपाय???
Tai mazya galarit roj kavla oradat asato,kahi sanket aahe ka?
श्री स्वामी समर्थ ताई🙏🌺 ताई कबुतर चा आवाज रोज आयकलयाने वाईट आहे का चांगले आहे 🙏
खूप छान माहिती सांगितली ताई👌👌👌👌 आमच्या घरात बाथरूम मध्ये खूप काळे मुंगळे येतात खूप म्हणजे खूप मी त्यांना लाल हिट मारलं आणि खूप मुंगळे मरून गेले आणि पारव्याची पण विस्टा खूप पडते गॅलरीमध्ये आम्ही ती सारखी साफ करतो पाण्याने धुऊन टाकतो काळे मुंगळे मूळखूप अशी भीती वाटते आम्हाला😌
khup sundar
Bharpur changli mahiti sangitali, Shree Swami samantha,
ताई माझ्या घरामध्ये रोज सकाळी कावळा येतो मी त्याला चपतीचा तुकडा देतो
ताई सुतक असल्याने उद्यापन कधी करू
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
स्वामी समर्थ ताई तुम्ही सांगितलेला पाण्याचा तोडगा अतीशय प्रभावी आहे तसे केले असता माझी इच्छा पूर्ण झाली मी तुमची आभारी आहे
Tai aamchya ghri parot aahe aamhi tyana padato tya baddal sanga
Sri Swami Samarth 🙏🙏
खुप सुंदर 👌
Tumi asha sadhy simple raha chhhan dista
Tai aamchy galarit roj kavala yato ta shubha aahi.. kee ashaub aahi tai...
श्री स्वामी समर्थ ताई माझ्या घराच्या मुख्य दरवाजा समोर वरच्या बाजूला काळी चिमणी येते तो काय संकेत आहे
Amchya galarit kabutar chi 2 pille ahet.. Kai kru choti ahet tyana udvun pn deta yet nahiy... Agodar pn ek pillu hote te mothe zale ani udun gele... Pn ata hi 2 pille ahet.... Ani pal tr kayam astech mazya galaritil bhinti vr
Swami Samarth Tai ❤🙏🌹🙏
ताई घरी मनी प्लांट लावायचं असतं का
Devachi puja karatana kinva pothi vachatana manjar madivar yeun basate kay karave please sanga shri swami samarth 🌺🙏🙏🌺
Tai mi tumache sagle video baghte mazhya kichanchya khidkit ek kavala rojach yeun utarela tond karun ordat asato tyala khayala dete pani dete mi bolate teva mazhyashi janu bolatoy asa ordat asto roj sakali yeto dupari 1 te 2 vaje paryant asato kadhitari 4 vaje paryant asato he kay sanket asatil ka please sanga
Tai amchya darajvl marle ahe kahi sakt ahe ka
Sap
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय गजानन श्री गजानन गुरु गजानन नमो नमः जय वैभव लक्ष्मी माता नमस्कार ताई
Tai sachin dadana पादुकांसाठी sangitale aahe tar please tumhi tyana ekda sangal tyana
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई नेहमी असेच माहिती देत रहा त्याच्याबद्दल धन्यवाद धन्यवाद
Tai तुमच्या उपायांचा मला खूप फायदा झाला, मला नैराश्य घालवण्यासठी उपाय सांगा प्लीज
Yacha sanket kaay aste
Om 🕉 shree swami samarth ,sunetra tai,thanks madam
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी ताई सिंधू मीठ रोजच्या स्वयंपाक वापरला तर चालेल का
🌺🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🌺 ताई आज माझ्या नवराला पहाटे एक स्वप पडले की मला कोणी तरी घेऊन कुठे तरी जात आहे ती एक भिती वाटत होती परंतु सकाळी मला माझ्या देवाचे कलश त्या नारळाला तडा केला आहे तो नारळ काय करू त्याच्या वर कोम आलेला आहे ताई मला काही माहिती द्या श्री स्वामी समर्थ🙏🌺🙏🌺
श्री स्वामी समर्थ 🙏 आमच्या बाथरूम मध्ये जाऊन गेल्यावर केवा पण पावसाळ्यातील लाल वानी हे येतात काय कारण असावे.
Shree swami samarth jai jai swami samarth
श्री स्वामी समर्थ ताई तुम्ही काही चुकीचा सल्ला दिला नाही आहे सर्व बरोबर आहे छान माहिती दिली धन्यवाद ताई
गूरूवारच्या घटावरती आंब्याची पाने ठेवायची की विड्याची
ताई माझ्या घरात वटवाघूळ आली होती ती मुलांचा अंगावरील पडुन मेली तर काय उपाय करावेत ते सांगा उषाताई पिपषकर कडोली आहे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Tumcha awaj kup kmi yto taiii...kup Chan mahiti sangitli
👌👌shree swami samrth 🙏🙏
Maza darat vatvaglu melela padala hota
Shree swami samrth
Shree Swami Samarth 🙏🌼🌼
Maja ithe galry mde kabutrne pilana janm dile n ithech ahe te pile pn te lahan jeev mhnun haklnar ks kay kru mg upay n tyamule tithe saf safai pn karta yet nahi
Maza hi same problem ahe....pl replay
चार दिवसांत मुलांनी देव पुजा केली तर चालेल का. पिरेड चे दिवस कालवले जातात मंग चालेल का
Tai tumhi chi paristiti samjun gheun upay sangata tyamule karave vat tay upay
🌹🌷🪔🪔🪔🪔🪔🌹🌷🌿🌿🌿👏👏👏🚩🚩🚩अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त..श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ....सुनेत्रा आमच्याकडे मंगळवार दिनांक 20 /12/2022 ला लक्ष्मीवाहन🦉घुबड आले होते..सकाळी 5-30च्या नंतर...👌माहितीपूर्ण व्हिडिओ..
ताई घरात तेल व पाणी सांगणे हा काय संकेत आहे हातुन तांब्या सांडणे
Mazya gharat kabootarane gharat bhandhale hote te kamit kami char mahine balknit hote tar hya sathi rahu che Sankat talnyasathi kay upay kele pahije pls sanga
Khup chan, me 2 day's Zale tumhala msg Karen bolte pan jamat ch navhat . Mazi mulgi lahan ahe tuamule vel ch bhetat navhta pan khar sangu ka tumche lahan sahan upay me nehmi karte , parva chaturti la tumhi sangitlela umbrya cha upay me kela. Mala mahit nahi kontya upayacha kay pharak padla mahit nahi pan gharat khup positive vatat. Ani tumcha 24 number cha upay tar 1 no ahe.
Tai Khup chan mahiti sangitli
Vatvaghul Karach khup vait aahe tai, mala anubhav aala aahe, Karan tumacha agodarchya video madhe sangital hot ki vatvaghul yeu naye tyanantar aamchya ghari khup vela aale,manat khup bhiti vatayachi Kay parinam hoil ,pan thodyadivasat Majhya gharat vait ghadal majhi bahin Kamala jatana apaghatat jagich maran pavali, 23 Oct 22 la
Tai majha balcony madhe kabutar nahi yet .pan balcony cha baher grill ahe tya grill madhe me jhade thevali ahet .tith yeun paani pitat ani jatat..kahi problem nahi na tai.pls reply
Chaan mahiti
Tai itkyt kalya mungya khup yet aahet rojch ekam line madhe aani bharpur tar he shubh sanket aahe ka ho...
Shri Swami Samarth tai
Shri.swami.samarath.
Tai maza devgharaat kuldevicha photo maghe nehami paal aste he shubh aahe ki ashubh ani he kasale sanket aahe plz. reply kara
ताई माझ्या उजव्या डोळ्याची पापणी फडफडत आहे ते शुभ असतं की नाही
Kooop chan mahiti 👌👍🙏
Tai amchya galari madhey khoop pakshi ayetat
🙏Shree Swami Samarth 🙏
Tai mi pregnant ahe.. Tr mi aata makar sankratiche haldikunku karu shakte ka..
घराच्या बाजूला केळीचे झाड असावे की नसावे
Shri swami samartha tai
Aata hi thodya divasa purvi aal hot, kahitari upay sanga tai tumache khup upkar hptil Shree swami samarth 🙏🙏
Tulsi vrundavan mdhe va pot chya khali kalya munga ahet khup ky krave tai
कमल गट्टा ची माळ साधारन कितीला आहे..
110 la aahy
🙏🙏
ताई माझ्या किचन च्या खिडकीत रोज कबुतर अणि चिमणी येतात अणि तांदूळ खाऊन जातात अणि घाण ही करतात
धनप्राप्ती साठी कोणता मंत्र म्हणावा, आणि कशा प्रकारे म्हणावा कृपया सांगावे 🙏🏻