🙏 नमस्कार ... स्वप्नामध्ये खूप पैसे मिळतात , इतके की ते जमा करता करता स्वप्न (झोप) पूर्ण होते .... आणि मध्यंतरी स्वप्नामध्ये असे वाटते हे खरं आहे की खोटं (स्वप्न) आहे.
मला सकाळी 5.30 ला एकदाच स्वप्न पडले पण मी काहीतरी पांढरा प्राणी असावा किंवा आत्मा असावी, पण खूप चपळ असे काही, आवाज एकदम भयावह प्राण्या सारखा होता. तसे मला स्वप्न जास्त पडत नाही. आणि रोजच्या दिनचर्या पेक्षा काहीतरी वेगळे स्वप्न पडले म्हणून उत्सुकता वाटली. काय अर्थ निघतो याचा 😮
नमस्कार गुरूजी. मला २०२१ च्या पितृपक्षात स्वप्न पडले होते, की एक मुंजा मुलगा माझ्या मिस्टरांच्या छातीवर बसून मी याला न्यायला आलोय. घेऊनच जाणार असे म्हणाला. मी त्याला उचलून फेकले आणि त्यांच्या आणि तुझ्यामध्ये मी आहे हे लक्षात ठेव असे म्हणाले. यावर तो खदाखदा हसला. मी जागी झाले. रात्री दोनचा सुमार होता. आणि फेब्रुवारी २०२२ मध्ये मला कोरोना होऊन क्वारंटाईन रहावे लागले. माझा आयसोलेशनचा शेवटचा दिवस होता त्याचदिवशी माझ्या मिस्टरांचा कामावरून घरी येत असताना अपघात झाला. ती एकादशी होती. आणि पंधरा दिवसांनी, एकादशीलाच उपचारादरम्यान त्यांचं दुःखद निधन झालं. हे सर्व लिहिताना अंगावर काटा येतोय. पण कृपया मला मार्गदर्शन करा
गुरुजी मला वारंवार स्वप्न पडते की आमच्या परड्या मध्ये एक जुनं संडास आहे ते संडास सारखे स्वप्नात येते तसंच मला स्वप्नात कोणीतरी सोनचाफ्याची फुले देत असतात स्वप्नाचा अर्थ प्लीज लवकर सांगावा हे स्वप्न मला वारंवार पडते तसेच बरेच वेळा मी तलावांमध्ये पोहत असेल ते पण पाठीवर याचाही अर्थ सांगावा
हत्ती सम्पूर्ण दागदागिने घातलेला म्हणजे श्री लक्ष्मी च्या फोटोत असतो तसा पहाटेच्या वेळेस स्वप्नात दिसला समोर येऊन फक्त स्तब्ध उभा राहिला त्याचे रूप बघून खूप हरखून गेले आणि wow काय सुंदर आहे असे म्हणत असतानाच आली त्याचा अर्थ काय?
एकाला ही उत्तर दिले नाही, काय प्रश्न विचारू. तरी पण विचारते मी सुर्य उपासना करते, मला स्वप्नात सुर्य रडताना दिसले ते पण रक्ताचे अश्रू होते. काय करू. दुपारी पडले स्वप्नं. काय करू. उत्तर द्या मग लाईक व शेअर करेन
सर मला हे विचारायचंय की माझी सिंह आहे तर मी काळे कपडे परिधान करु नाही का मी अस बरच ऐकल की सिंह राशीच्या लोकानी बिलकुल काळे कपडे घालुच नाही मला आवडतात काळे कपडे कधी कधी घालावेशे वाटतात तर काही उपाय सांगा जेणेकरुन मी काळे कपडे घालु शकेल 🙏🙏🙏
खुप छान माहिती दिली आहे🙏 मला स्वप्नात मी व माझी मुलगी खुर्ची वर बसुन हवेत उडताना व जांब समर्थ रामदास स्वामी च्या दर्शनासाठी गेलो आहे दिसलो काय असेल याचा अर्थ हे स्वप्न मला पहाटे साधारण 4 5 च्या दरम्यान पडले
मला स्वप्नात शिवलिंगावर पांढरा मोती चमकताना दिसला होता मी सोळा सोमवार केले आहेत मी काय समजावे लग्नाआधी प्रदोष केलेले आहेत माझी महादेवावर मनापासून श्रद्धा आहे प्लीज रिप्लाय द्या तुमच्या मागच्या रिप्लाय ने मला काळजी वाटत आहे शिवलिंग ब्रम्ह वेळ असताना स्वप्नात आले होते माझ्या
नमस्कार सर.मला स्वपनात नक्की ठिकाण नसते कुठे आहे पण आपल्यालाघरी जायचे म्हणून निघाले कि रस्ता सापडत नाही.व मी स्वपनात मोठ्याने ओरडते वघाबरते अशी सारखी स्वपन पडतात याचा अर्थ काय .
मला स्वप्नात एखादी ओळखीची व्यक्ति गेलेली दिसली आणि क्षणात जाग आली तेव्हा बाहेर कुत्री रडत होती. दिवसभर ती व्यक्ति कोण असेल असा विचार चालू होता. दुसर्या दिवशी संध्याकाळी माझी जाऊ आणि माझ्या मैत्रिणीची आई गेली हे कळले. मला अशी स्वप्ने बर्याच वेळा पडतात आणि ती खरी होतात. असे का ?
गुरूजी मला आता जी महाशिवरात्री होऊन गेली मला त्या दिवशी पहाटे 5 वाजता स्वप्न पडले कि मला स्वप्नानात माझी आई मृत अवस्थेत झोपलेली आणि मी तिला मिठी मारून रडतेय कि बहुतेक तिच्या शेजारी बसून रडतेय मला नीट आठवत नाही हे आणि मी रडण्याचा खूप प्रयत्न करतेय पण माझ्या तोडांतून आवाजच निघत नाही आणि काही बोलता सुध्दा येत नाही डोळ्यातून अश्रू वाहत आहे आणि नंतर भितीने घाबरून अचानक जाग येते तर ह्या स्वप्नांचा नक्की अर्थ काय आहे कृपया सांगा गुरूजीं🙏
Mala kal ratri as disal ki me mandir madhe heli ahe Ani mandir madhe saree chori keli me devicha anga var takleli lal colour chi ani nanter wapas pan takli khidkitun as ka bar disal asel
सर दोन महिन्या पुर्वी मला एक स्वप्न पडलेले त्यावेळी आमच्या कडे फक्त म्हैशीच होत्या देशी खिलार गाई नवती पण स्वप्नात असे पाहिले कि आमच्या गोठ्यात गाई आहे व एका म्हैशीच्या मागे आड्यावर नाग फनी काढून बसलेला आहे असे स्वप्न होते पण आज दोन महिन्यांनी या स्वप्नातुन असा अर्थ निघाला ज्या म्हैशीच्या मागे.नाग होता ती म्हैस मेली
गुरुजी नमस्कार मी स्वप्नामध्ये खेकडी बघीतले आम्ही एक छोटी मुलगी आहे ते आम्हाला खेकडे दाखवते मी माझ्या मैत्रिणीला सांगते मला गावठी नको ते बोलते घे घे याचा अर्थ काय असावा
Sir,माझा प्रश्न असा आहे की कुंडली मध्ये शनी ग्रह एकटाच 7 व्या घरात असेल तर त्याचे काय वाईट परिणाम होतात? किंवा लग्न झाल्यावर किंवा आधी काही परिणाम त्यामुळे होतात का????plzz सर या बाबत माहिती द्या ही विनंती
नुसत्या एका ग्रहावर फलित अवलंबून नसते तर तो ग्रह कोणत्या राशीत, कोणत्या नक्षत्रात, कोणाच्या युतीत, कोणाच्या दृष्टीत , वक्री, मार्गी, अस्तंगत, दुर्बल, बलवान यापैकी कसा आहे यावर त्या ग्रहाचे फळ अवलंबून नसते
माझ्या स्वप्नात महादेवाची पांढरी पिंडीच आली होती पिंड नाही आली पिंडी वर पांढरा मोती चमकत होता मी सोळा सोमवार केले आहेत श्रध्दा आहे माझी देवावर मी लग्ना आधी प्रदोष केलेले आहेत प्लीज योग्य रिप्लाय द्या टैरोट कार्ड रिडींग मधे मला भाग्योदय होईल असे सांगितले आहे मला स्वप्नात पिंडीच दिसली आहे पिंड नाही शब्द चुकला होता माझा पिंड नाही पिंडीच दिसली आहे स्वप्नात मला महादेवाचे शिवलिंग दिसले आहे
स्वप्नामध्ये मी नग्न आहे.कपडे घालण्याचा खुप प्रयत्न करते पण घालून होत नाहीत .असे स्वप्ना मध्ये दोन तास चालू असते .शेवटी खुप प्रयत्न करून अर्धे कपडे घालते. खुप वेळ संघरर्ष चालू असतो. व ताण येतो.२-४ या वेळेमध्ये हे सर्व चालू असते
मला साधारण रात्री 4 वजता स्वप्न पड़त त्या madhe माझी आई मला दिसते, मि तिच्याबरोबर असतो, तर kadhi ti मला सांगते की तीला माझ्या वाडिलानी खोलित बंद करून थेवलय व ती जीते आहे tya gavach नाव पन सांगते, माझी आई कोरोणा madhe 2020, तर वाडिल 2021 madhe मृत पावले आहेत. मला सुधा कोरोना झाला होता त्यामूले मि quantine madhe असताना आई varali.
एखादे स्तोत्र पठण ११, १३, १६ वेळा करायचे असल्यास ते - श्री गणेशाय नमः| अमुक उवाच| पासून ते इति...| असे संपूर्ण ११ वेळा म्हणावे की केवळ सुरुवात श्री गणेशाय नमः पासून करून ११ वेळा म्हणून शेवटी इति ने शेवट करावा?
नमस्कार गुरूजी मी आजच तुमचा व्हिडिओ बघितला खुप छान समजावून सांगता मी आजपासून तुमचे व्हिडिओ रोज बघणार आहे 🙏🙏
छान माहिती मिळाली आहे, धन्यवाद
सर्व प्रथम आभार.
गुरुजी आपल्या चरणी सादर प्रणाम।
Khupch chhan mahiti dily thanks
जय श्रीराम
🙏🏻 धन्यवाद गुरुजी. दिलेली माहिती अतिशय लाभदायक आहे.
छान माहिती.धन्यवाद गुरूजी.
धन्यवाद गुरूजी 🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद
विधवा स्वपनात येतात
गुरूजी तुम्ही स्वप्नांचे अर्थ सांगणारे रिल व्हिडिओ तयार करा हि कृपया विनंती 🙏💐
Gurucharitra
Mantra
dada mala खुप वाइट sawpn padatat
जी सुवासिनी मेली आहे ती पुन्हा माझ्या सपनात येते मरताना दिसते मी तीची ओटी भरते आणि ती जीवंत होते
स्वप्नाच्या संदर्भात कोणत्या पुस्तकात सविस्तर माहिती दिली आहे त्या पुस्तकाचे नाव कळवा
🙏 नमस्कार ...
स्वप्नामध्ये खूप पैसे मिळतात , इतके की ते जमा करता करता स्वप्न (झोप) पूर्ण होते ....
आणि मध्यंतरी स्वप्नामध्ये असे वाटते हे खरं आहे की खोटं (स्वप्न) आहे.
नमस्कार गुरु जी
गुरूजी, जय श्री राम
खूप छान
🙏धन्यवाद गुरुजी
Kupach chaan mahiti thanku so much 🙏
🙏
As a engineer are you yourself convenience?
Swapnat loni sakat tak disat adel tar tyache arth kay asato?
मला सकाळी 5.30 ला एकदाच स्वप्न पडले पण मी काहीतरी पांढरा प्राणी असावा किंवा आत्मा असावी, पण खूप चपळ असे काही, आवाज एकदम भयावह प्राण्या सारखा होता. तसे मला स्वप्न जास्त पडत नाही. आणि रोजच्या दिनचर्या पेक्षा काहीतरी वेगळे स्वप्न पडले म्हणून उत्सुकता वाटली. काय अर्थ निघतो याचा 😮
कपाळ दिसते म्हणून कपाळ फोडून घेईल काय दिसत तरी काय होत नाही मेहनत करूनच सफल होता येते श्री स्वामी समर्थ तुम्हाला सद्बुद्धी देऊ
अगदी खरे आहे 🙏🏻😊श्री स्वामी समर्थ 🙏🏻😊
एका लहान मुलाची प्रेत यात्रा स्वप्नात आली सकाळी 5.00 वाजता
सर आपली माहिती खूपच आवडली . मला स्वप्नात पांढऱ्या माश्याने हात तोंडात धरला तर याचा अर्थ काय ?
वा उत्तम माहिती 🙏🏼
मला स्वप्नात सिंह पाळला आहे असे दिसले व असेही मी मिस्टरांना सांगत आहे की लोकांना भिती वाटते आहे तर त्याला सर्कशीत किंवा जंगलात ई.सोडायला हवे.
🙏🙏
👍👍
Guruji! Mala satat swapnat sandasamadhil ghan diste ase baryach velela dißte
🙏🙏👍
खूप छान माहिती
आजारी व्यक्ती चांगलीं झालेली दिसणे याचा अर्थ
Swapna.madhe..manjarache
Pillu..tisarya.prahara.madhe.padlyas.
Waranasya.dakshinbhage.kukuto.nam.bai.dwij....tasya.smaran.matren.bhaet.duu.shakun.shubh...
Ha..mantra.chalel.ka?
कुणीतरी सोन्याचे दागिने स्वप्नात दिले तर त्याचा काय अर्थ होऊ शकतो?
नमस्कार गुरूजी.
मला २०२१ च्या पितृपक्षात स्वप्न पडले होते, की एक मुंजा मुलगा माझ्या मिस्टरांच्या छातीवर बसून मी याला न्यायला आलोय. घेऊनच जाणार असे म्हणाला. मी त्याला उचलून फेकले आणि त्यांच्या आणि तुझ्यामध्ये मी आहे हे लक्षात ठेव असे म्हणाले. यावर तो खदाखदा हसला. मी जागी झाले. रात्री दोनचा सुमार होता.
आणि फेब्रुवारी २०२२ मध्ये मला कोरोना होऊन क्वारंटाईन रहावे लागले. माझा आयसोलेशनचा शेवटचा दिवस होता त्याचदिवशी माझ्या मिस्टरांचा कामावरून घरी येत असताना अपघात झाला. ती एकादशी होती. आणि पंधरा दिवसांनी, एकादशीलाच उपचारादरम्यान त्यांचं दुःखद निधन झालं.
हे सर्व लिहिताना अंगावर काटा येतोय. पण कृपया मला मार्गदर्शन करा
गुरुजी मला वारंवार स्वप्न पडते की आमच्या परड्या मध्ये एक जुनं संडास आहे ते संडास सारखे स्वप्नात येते तसंच मला स्वप्नात कोणीतरी सोनचाफ्याची फुले देत असतात स्वप्नाचा अर्थ प्लीज लवकर सांगावा हे स्वप्न मला वारंवार पडते तसेच बरेच वेळा मी तलावांमध्ये पोहत असेल ते पण पाठीवर याचाही अर्थ सांगावा
मला हरी हरेशवर चे देऊळ स्वप्नात दिसले होते. मी कधीच ते याआधी पाहिले नव्हते.
दोन वर्षानी जेव्हा तेथे गेले तेव्हा मला स्वप्न आठवले.
असे का होते ?
Guruji swapant vishta pahilyvar Kay fal ahe
Misalchi bhakri chatni khatani dupari swapna disle shubh aahe ki ashubh
हत्ती सम्पूर्ण दागदागिने घातलेला म्हणजे श्री लक्ष्मी च्या फोटोत असतो तसा पहाटेच्या वेळेस स्वप्नात दिसला समोर येऊन फक्त स्तब्ध उभा राहिला त्याचे रूप बघून खूप हरखून गेले आणि wow काय सुंदर आहे असे म्हणत असतानाच आली त्याचा अर्थ काय?
Sorry, सकाळ झाली आणि जाग आली असे लिहायचे होते
धन्यवाद
एकाला ही उत्तर दिले नाही, काय प्रश्न विचारू. तरी पण विचारते मी सुर्य उपासना करते, मला स्वप्नात सुर्य रडताना दिसले ते पण रक्ताचे अश्रू होते. काय करू. दुपारी पडले स्वप्नं. काय करू. उत्तर द्या मग लाईक व शेअर करेन
छान माहिती गौरव 👍🙏
Sir swapanat purn kali stri kali sadi nesun yene nantar ti normal hone yacha arth kaay hoto plz sanga
सर मला हे विचारायचंय की माझी सिंह आहे तर मी काळे कपडे परिधान करु नाही का मी अस बरच ऐकल की सिंह राशीच्या लोकानी बिलकुल काळे कपडे घालुच नाही मला आवडतात काळे कपडे कधी कधी घालावेशे वाटतात तर काही उपाय सांगा जेणेकरुन मी काळे कपडे घालु शकेल 🙏🙏🙏
खुप छान माहिती दिली आहे🙏 मला स्वप्नात मी व माझी मुलगी खुर्ची वर बसुन हवेत उडताना व जांब समर्थ रामदास स्वामी च्या दर्शनासाठी गेलो आहे दिसलो काय असेल याचा अर्थ हे स्वप्न मला पहाटे साधारण 4 5 च्या दरम्यान पडले
मला स्वप्ननात महीला पुरूष सगळी अनोळखी माणसे जेवताना दिसली जेवून शाकाहारी होते याचा अर्थ काय
आज सकाळी 6 च्या सुमारास चप्पल चोरीला गेली असे स्वप पडले व झोपेतून जागा झालो याचा काय अर्थ आहे गुरूजी. 🙏🙏
नमस्ते गुरुजी ,मला मी कुठे तरी गेले पण
घरी येण्यासाठी मला रस्ता मिळत नाही
असे सारखे स्वप्न पडते ,तर याचा अर्थ काय आहे ते सांगा
गुरुजी कृपया कुंडलीतील दग्ध योग , यमघंट योग आणि मृत्यू योग यांविषयी माहिती द्यावी आणि त्यावर उपाय सांगावेत . 🙏
नमस्कार गुरूजी खुपच छान माहिती मिळते /धन्यवाद गुरूजी अधिक मासात गजेंद्र मोक्ष स्त्रोत्र ( ब्रम्हमुहूर्तावर करावं.) दिवसभर केव्हा हीं केलं तर चालेल कां? (एखादी चिंता दूर होईलं कां?
दिवसभरात शुचिर्भूतपणे केव्हाही वाचलेले चालेल
स्वप्नात ब्राह्मणांनी(पांढरे धोतर) तीर्थ ज्यामध्ये तुळशीपत्र आहे हे दिले त्याचे अर्थ काय
स्वप्नात लहान मुलं दिसणे म्हणजे काय
प्लीज सांगाल का
मला स्वप्नात शिवलिंगावर पांढरा मोती चमकताना दिसला होता मी सोळा सोमवार केले आहेत मी काय समजावे लग्नाआधी प्रदोष केलेले आहेत माझी महादेवावर मनापासून श्रद्धा आहे प्लीज रिप्लाय द्या तुमच्या मागच्या रिप्लाय ने मला काळजी वाटत आहे शिवलिंग ब्रम्ह वेळ असताना स्वप्नात आले होते माझ्या
गुरुजी मला स्वप्नात नंदी दिसत आहे व तो माझ्या मागे लागत आहे याचा अर्थ काय असावा
गेलेली माणसे,स्वप्नात येत असतील तर काय करावे
.. ....
नमस्कार सर.मला स्वपनात नक्की ठिकाण नसते कुठे आहे पण आपल्यालाघरी जायचे म्हणून निघाले कि रस्ता सापडत नाही.व मी स्वपनात मोठ्याने ओरडते वघाबरते अशी सारखी स्वपन पडतात याचा अर्थ काय .
सर्प त्याची कातडी आपल्या अंगाला घासून काढतो याचा अर्थ काय असू शकतो
स्वप्नामध्ये सद्गुरू टेकडी वर (डोंगरावर )बसलेले दिसलें तर त्याचा अर्थ काय plz रिप्लाय मी 🙏🌹🙏
मला स्वप्नात एखादी ओळखीची व्यक्ति गेलेली दिसली आणि क्षणात जाग आली तेव्हा बाहेर कुत्री रडत होती. दिवसभर ती व्यक्ति कोण असेल असा विचार चालू होता. दुसर्या दिवशी संध्याकाळी माझी जाऊ आणि माझ्या मैत्रिणीची आई गेली हे कळले.
मला अशी स्वप्ने बर्याच वेळा पडतात आणि ती खरी होतात. असे का ?
गुरुजी मला नेहमी समुद्र दिसतो आणि लाटा आणि त्या समुद्रातून मी जाते असे दिसत
हनुमान दशन होते सवपनात
नमस्कार
Swapnat parijat phul aale asel tar kay hote
गुरूजी मला आता जी महाशिवरात्री होऊन गेली मला त्या दिवशी पहाटे 5 वाजता स्वप्न पडले कि मला स्वप्नानात माझी आई मृत अवस्थेत झोपलेली आणि मी तिला मिठी मारून रडतेय कि बहुतेक तिच्या शेजारी बसून रडतेय मला नीट आठवत नाही हे आणि मी रडण्याचा खूप प्रयत्न करतेय पण माझ्या तोडांतून आवाजच निघत नाही आणि काही बोलता सुध्दा येत नाही डोळ्यातून अश्रू वाहत आहे आणि नंतर भितीने घाबरून अचानक जाग येते तर ह्या स्वप्नांचा नक्की अर्थ काय आहे कृपया सांगा गुरूजीं🙏
Mala kal ratri as disal ki me mandir madhe heli ahe Ani mandir madhe saree chori keli me devicha anga var takleli lal colour chi ani nanter wapas pan takli khidkitun as ka bar disal asel
Sir puran-poil sapnat disane shib ki. Ashub
सर दोन महिन्या पुर्वी मला एक स्वप्न पडलेले त्यावेळी आमच्या कडे फक्त म्हैशीच होत्या देशी खिलार गाई नवती पण स्वप्नात असे पाहिले कि आमच्या गोठ्यात गाई आहे व एका म्हैशीच्या मागे आड्यावर नाग फनी काढून बसलेला आहे
असे स्वप्न होते
पण आज दोन महिन्यांनी या स्वप्नातुन असा अर्थ निघाला ज्या म्हैशीच्या मागे.नाग होता ती म्हैस मेली
गुरुजी नमस्कार मी स्वप्नामध्ये खेकडी बघीतले आम्ही एक छोटी मुलगी आहे ते आम्हाला खेकडे दाखवते मी माझ्या मैत्रिणीला सांगते मला गावठी नको ते बोलते घे घे याचा अर्थ काय असावा
साप चावल्याचे स्वप्न पडते. खूप वेळेस हे स्वप्न पडते.
पहाटे घरात पूजेची महादेवाची पिंड स्वप्नामध्ये आलेली आहे स्वप्नाचा अर्थ काय आहे,, धन्यवाद गुरुजी
सर स्वप्नात सतत वाघ मागे लागलेला किंवा अंगावर धावून आला अस्से दिसतो किंवा घरात फिरताना दिसतो काय याचा अर्थ असेल प्लिज सांगा 🙏🏻
mala sapanamade sakke sannan kartana disale tar kay samjave
पूर्वज स्वप्ना मध्ये दिसले तर काय अर्थ होतो?
पिवळ्या आणि लाल रंगाचे मासे दिसणे आणि लहान असताना पाटीवर काढायचे तसे पाटीवर काढलेले हसरे चंद्र सूर्य दिसले तर काय अर्थ होऊ शकतो?
काळया रंगाचा आडवे गुलाबी किंवा केशरी पट्टे असलेला साप दिसला आणि त्याच स्वप्नात गुलाबी किंवा लाल रंगाचा मोठा साप दिसला तर त्याचा अर्थ काय घ्यावा लागेल?
Sir,माझा प्रश्न असा आहे की कुंडली मध्ये शनी ग्रह एकटाच 7 व्या घरात असेल तर त्याचे काय वाईट परिणाम होतात? किंवा लग्न झाल्यावर किंवा आधी काही परिणाम त्यामुळे होतात का????plzz सर या बाबत माहिती द्या ही विनंती
नुसत्या एका ग्रहावर फलित अवलंबून नसते तर तो ग्रह कोणत्या राशीत, कोणत्या नक्षत्रात, कोणाच्या युतीत, कोणाच्या दृष्टीत , वक्री, मार्गी, अस्तंगत, दुर्बल, बलवान यापैकी कसा आहे यावर त्या ग्रहाचे फळ अवलंबून नसते
@@deshpandepanchang1084 खूप खूप Thanxx सर एवढ्या तात्काळ तुम्ही उत्तर दिलेत,त्या बद्दल. तुमच्या office मध्ये येऊन कुंडली नक्की मार्गदर्शन घेईनच.
🙏🏻 श्रावणी सोमवार उपवास /अधिक मासात धरायचे किं निज मासांतील सोमवार उपवास केला तरी चालेल
Son harvlel swapn kase astat
Seeing Sea waves or snakes in dream! What is the meaning?
माझ्या स्वप्नात महादेवाची पांढरी पिंडीच आली होती पिंड नाही आली पिंडी वर पांढरा मोती चमकत होता मी सोळा सोमवार केले आहेत श्रध्दा आहे माझी देवावर मी लग्ना आधी प्रदोष केलेले आहेत प्लीज योग्य रिप्लाय द्या टैरोट कार्ड रिडींग मधे मला भाग्योदय होईल असे सांगितले आहे मला स्वप्नात पिंडीच दिसली आहे पिंड नाही शब्द चुकला होता माझा पिंड नाही पिंडीच दिसली आहे स्वप्नात मला महादेवाचे शिवलिंग दिसले आहे
प्लीज रिप्लाय मला माहित नव्हत महादेवाची पिंडी असते
Mala swapnat gay disli Ani dusrya diwshi sakali mala twins natwande zali. Agdi khare ahe.
मला स्वप्नात नेहमी जेवणाच्या पंगती दिसतात...याचा अर्थ काय गुरुजी?
सर, मला स्वप्नात सकाळी शंकराच्या पिंडीचे दर्शन झाले तर काय समजायचे .
गुरुजी मला २-३ या वेळेत खुप वेळा दात पडलेले स्वप्न पडते. स्वप्नामध्ये जुनी जुनी मातीची घरे दिसतात आणि तेथे आम्ही राहायला गेलो असे दिसते.
स्वप्नामध्ये मी नग्न आहे.कपडे घालण्याचा खुप प्रयत्न करते पण घालून होत नाहीत .असे स्वप्ना मध्ये दोन तास चालू असते .शेवटी खुप प्रयत्न करून अर्धे कपडे घालते. खुप वेळ संघरर्ष चालू असतो. व ताण येतो.२-४ या वेळेमध्ये हे सर्व चालू असते
😊
पहाटेच्या वेळी सुवासिणींना हळदी कुंकू लावताना स्व पडले तर काय समजावे.शुभ कि अशुभ
मी माझे कर्ज पूर्ण झाल्या चे मला स्वप्नं पडले होते.
स्वप्नात म्हैस आणि डुक्कर दिसणे
गाय शुभ आणि गाय अशुभपण उलगडा झाला नाही
स्वताला कमी कपड्यात पहाणे आणी बरेच वेळा असे स्वप्न दिसणे याचा अर्थ काय असेल.
मला साधारण रात्री 4 वजता स्वप्न पड़त त्या madhe माझी आई मला दिसते, मि तिच्याबरोबर असतो, तर kadhi ti मला सांगते की तीला माझ्या वाडिलानी खोलित बंद करून थेवलय व ती जीते आहे tya gavach नाव पन सांगते, माझी आई कोरोणा madhe 2020, तर वाडिल 2021 madhe मृत पावले आहेत. मला सुधा कोरोना झाला होता त्यामूले मि quantine madhe असताना आई varali.
मला घरातील गेलेल्या व्यक्ती सारख्या स्वप्नात येतात. आई वडील,माझे पती, नणंद दीर.
पीठ दिसून आले वेळ सकाळी 5.30 आथ काय🙏
माझ्या स्वप्नात महादेवाची पांढरी पिंड आली होते काय अर्थ समजावा मी सोळा सोमवार केले आहेत?
सर मला बैल गाडी दिसते सवपनात
देवांचे दशन होते
स्वप्नामध्ये सप्तशृंगी देवी आल्यानंतर त्,,🙏🙏याचा अर्थ काय आहे
एखादे स्तोत्र पठण ११, १३, १६ वेळा करायचे असल्यास ते - श्री गणेशाय नमः| अमुक उवाच| पासून ते इति...| असे संपूर्ण ११ वेळा म्हणावे की केवळ सुरुवात श्री गणेशाय नमः पासून करून ११ वेळा म्हणून शेवटी इति ने शेवट करावा?
पाणी वाहते आणि विष्णू लक्षमी दिसते मी रडत आहे असे पाण्यामध्ये दिसले स्वप्नाचा अर्थ काय
स्वप्नात सुटलेली रेल्वे येणे याचा अर्थ काय
Mazhya swapnat shankarachi pind destyw
पत्रिका बघायची असेल तर किती पैसे घेता
7776816161 या नंबरवर WhatsApp करावे
नेहमी नदीला नितळ पाणी दिसणे गढूळ पाणी दिसणे नदी फुल भरून चालणे याचा
स्वप्नात परीक्षेचा पेपर येणे व त्यातही अभ्यास केलेला नसणे याचा अर्थ काय ???
Same mla pan he swapn sarkh padt