प्रेम म्हणजे प्रेम असत l विनोदी प्रेम कविता l Mangesh Padgonkar Prem Mhanje Prem
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 มี.ค. 2019
- प्रेम म्हणजे प्रेम असत ... विनोदी प्रेम कविता .मराठी मातीतल्या तरुणांचे अतिशय लाडके कवी मंगेश पाडगावकर यांची खास प्रेमवीरांसाठीची खुसखुशीत कविता जी आजही तेवढीच ताजी, तरुण आणि जिवंत आहे . प्रेम म्हेणजे प्रेम असत ...
मित्रानो हा विडिओ बनविण्यासाठी खालील गोष्टी वापरल्या आहेत ज्या तुम्ही खालील लिंकवरून खरेदी करू शकतात
बोलक्या कविता follow करा Facebook वर
/ bolkyakavita-107325794...
इतर मराठी कविता आणि पोस्ट चा आनंद घेण्यासाठी आपण मला इंस्टग्राम जरूर follow करा. यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
abhiruchivi...
valentine day हा खास तारखेलाच नाही तर वर्षभर साजरा करावा हेचं तर कदाचित मंगेश पाडगावकर या कवितेतून सुचवत नसतील...
@bolkya_kavita
#bolkyakavita
#Mangeshpadgoankar
#Marathipremkavita
अशाच दर्जेदार मराठी कवितांचा आनंद घेण्यासाठी बोलक्या कविता या channelला जरूर subscribe करा
Aaplya var khar prem karnari vyakti milayla nashib lagat..☺️☝️👍
शब्द अपुरे ,मंगेश पाडगावकरजी तुमच्या लेखनीचे कौतुक करण्यासाठी.....
पुरे झाले स्वप्न रंग
थोडे आयुष्यात झाकुण पहा
स्वतःच्या या दुखःता विसर आता
आज जगाकडे तू वळूण पहा
आयुष्याच्या मार्गावर एकटा होऊन जगशील कसा?
सोबत कर कुणाची तरी
इथेच आहे खरी मैत्री
मैत्रीच्या ओलाव्यात आज तू भिजुन पहा
आज जगाकडे तू वळूण पहा
लिहिते आज ही कवयित्री
तुझ्या व्यथा आयुष्याची
या व्यथेला आज तू जाणुन पहा
आज जगाकडे तू वळूण पहा
Sir mla ya mazya ya kavitecha vidio banin pathava please
खूप छान
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं...😅😍❤️
सुंदर❤
खूप सुंदर लिहलय कवी हे लिहायला खूप उशीर व विचार करून लिहायला वेळ लागला असेल याची भावना मला
किती दिवस लागले ही कविता लिहायला
कविता वाचन अगदी सामान्य आहे
प्रतिक्रिया कळविण्यासाठी मनापासून आभार
Superb👌👌👍 अशा मराठी कविता ऐकल्या कि जशी एखादी पोकळी निर्माण झाली आहे असं वाटतं,काहीतरी राहीलंय असं वाटतं aata kaay lagn zalay pn mala maze college days aathvle tevha himmat navhati kunashi bolnyachi prem tar koso dur rahile
😘😍
खूप खूप सुंदर.... !🌟🌟🌟🌟🌟
अप्रतिमच...😃
अप्रतिम कविता वाचन
खुपच सुंदर... 😘😘👌🏻👌🏻
लाजवाब
Nice 👌👍
Apratim....... Khup chan.......
किती सुंदर
अतिशय सुंदर कविता आहे सर !!
thanks...please subscribe channel
Khup cchan
धंन्यवाद
Apratim kavita
So Beautiful ❤️
Kviraj ek number 🙏👍👍👌👌👌👌👌👌😊
Thanks Ashokji
khup chhan...
आपल्या प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार
Nice 👍👍👌👌
काय वा ट लावली कवितेची .... गरबड कशाला करता....
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार. आपण चॅनल वरील सर्व व्हिडिओज बघाल आणि प्रत्येक कवितेच्या खालील योग्य त्या सूचना कराल अशी अपेक्षा...
Chan
🌷
❤
Donhi Dekhil Apratim, Kavita Hi Aani Aawaj Hi...❤️❤️❤️💐💐💐💌
धंन्यवाद अजहर शेखजी
पाडगावकरांची अप्रतिम कविता! वाचन पण छान !👌👌👏👏🌹
Khup chan .....
मनापासून आभार
NICE
bap re kiti te goad shabd...
😊
Vare nahis
Wahhhh ek number..... Sunder vachan 😊
धंन्यवाद
कवितेचे वाचन पूर्ण चुकीचे आहे सर...
My favourite kavita
Majya channel la hi bhet dyavi please 🙏🙏🙏
Awdle tr subscribe hi kara please 🙏 🙏
👍👍👍👍👍👍👍🙏🙏
Very nice👍👏👏
Majya channel la hi bhet dyavi please 🙏🙏🙏
Awdle tr subscribe hi kara please 🙏🙏🙏
Keli na sir
Plzz mazi pan you tub la sodta ka sir
I have an marathi poem by myself...would you like to make a youtube video on it..? If yes please tell me..😊
Hello Gopalgi thanks for comment,
Please send your poem on my e mail id abhiruchivinay@gmail.com
If it's really good then definitely I will make video on it...
@@bolkya_kavita आपल्या gmailवर कविता पाठवली आहे....कशी वाटली नक्की सांगा..😊
Mi pan keli mazi banvta ka
Mail me your poem on abhiruchivinay@gmail.com
@@bolkya_kavita patvili ahe
@@bolkya_kavita you tub la tumchya chainl var shrere kara
Kara sir
कुठे शिकला भाऊ.... कविता निट ... पहा.. नंतर वाचा... चुकीचे वाचन करता.... निट वाचा.... सगळा अर्थ बदलून टाकला कवितेचा....
प्रतिक्रियेसाठी आभार... आपण चॅनल वरच्या सर्व कविता पहाल आणि सुधारणेसाठी योग्य ती सुचना कराल हि अपेक्षा...🙏
फारच छान
खूपच छान