भारतातील सर्व जाती धर्माच्या लोकांचा एकसंघ भारतीय समाज निर्माण करण्यासाठी आजही डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारांची तितकीच नितांत आवश्यकता आहे जितकी ती भूतकाळात होती. त्यांच्या दूरदृष्टीच्या विचारांना पर्याय आजही नाही. समर्थ हिंदूराष्ट्रासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची खूप खूप आवश्यकता आजही आहे.
बाबासाहेबांचे नाव अमर तेव्हाच राहील जेव्हा त्यांचे अनुयायी त्यांच्या तत्वानुसार आचरण करतील व आपल्या राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक, औद्योगिक प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील राहतील.
बहुजन समाजाने एकजूट ठेऊन, शिक्षण घेऊन,संघर्ष केला तरच डॉ आंबेडकरांना ती खरी श्रदांजली ठरेल... विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व आचार्य अत्रे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन 💐💐💐💐
प्राचार्ये प्र. केआत्रे यांना सतसत नमन खऱ्रा पत्रकार व खरे जाणनारा, capacity व बाबासाहेब यांच्या कार्या बद्दल सडेतोड मांडणी करणारे पत्रकार म्हणून इतिहास नोंद झालेली आहे.
प्रल्हाद केशव अत्रे यांनी त्यांच्या वृत्तपत्रात जे छापले ते सत्यच आहे. आचार्य अत्रे यांना बाबासाहेबांप्रती किती जिव्हाळा होता या अग्रलेखातून सिद्ध होते.
आजही डॉक्टर आंबेडकरांचा त्यांच्या बुद्धीचा त्यांच्या त्यांच्या विचारां विचारांना काँग्रेस भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी समाजवादी पार्टी यासारखे लोक विरोध करीत आहेत ही दुःखाची बाब आहे
Pralhad keshav atre inke jaise patrakar Aaj agar hote to bharat uchha kotipar hota aajjaisi Gandhi rajniti nahi hoti patrakarita ka majbut khamb desh ko eina batata 🌹🌹🌹🙏🙏🙏❤️❤️
बरोबर आहे सर
या प्रकारचे लेख शालेय अभ्यासक्रमात असल्यास त्याचा विद्यार्थ्यांना व पर्यायाने या देशाच्या भावी नागरिकांना नक्कीच फायदा होईल
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला कोटी कोटी अभिवादन नमोबुध्दाय सप्रेम जय भीम
भारतातील सर्व जाती धर्माच्या लोकांचा एकसंघ भारतीय समाज निर्माण करण्यासाठी आजही डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारांची तितकीच नितांत आवश्यकता आहे जितकी ती भूतकाळात होती. त्यांच्या दूरदृष्टीच्या विचारांना पर्याय आजही नाही. समर्थ हिंदूराष्ट्रासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची खूप खूप आवश्यकता आजही आहे.
विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व,डॉ बाबासाहेब आंबेडकराना कोटी कोटी वंदन,
Right 👍 खातो तो घास व घेतो तो श्वास बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे
विसरेल तो संपेल
फार सुंदर विचार मांडले आहे धन्यवाद सर
खूप छान... बाबासाहेब आंबेडकर हे पूर्ण हिंदूंचे उद्धारकर्ते होते पण आपण करंटे आहोत जे त्यांना परत जातीच्या राजकारणात अडकवले.
जय भीम नामोबुध्दाय 👆
👍🙏🙏🙏जयभीम
आचार्य अत्रे यांचा अप्रतिम अग्रलेख!
जय भीम जय आदिवासी...
आमच्या बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव लाखो वर्षे रहाणार बाबासाहेब आंबेडकर अमर है
बाबासाहेबांचे नाव अमर तेव्हाच राहील जेव्हा त्यांचे अनुयायी त्यांच्या तत्वानुसार आचरण करतील व आपल्या राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक, औद्योगिक प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील राहतील.
अगदी बरोबर बोललात, सुजित राव
जगात खुप महापुरुष आहे पणं खरा महापुरुष br Ambedkar ahe में हिंदू धर्म से हुं पर sachi बात नहीं ठुकरा सकता जय भीम
माझ्या बाबासारखें मसिहा ह्या जगात पुन्हा होणे शक्य नाही .👍👍
छान उपक्रम... नमो बुद्धाय, जयभीम, सर...
सनातनी ब्राह्मण प्र के अत्रे यांनी वास्तव आणि सत्य अतिशय प्रभावीपणे अग्रलेखा मध्ये लिहिले आहे याचा अभ्यास सनातनी धर्माने करावा
जय भीम
पी के अत्रे यांचे म्हणणे खरे आहे आम्हीं बाबासाहेब अनुयायी आभारी आहे
माहामनव डॉ बाबासाहेब आंबेडकर य जगाच्या पाठीवर कुठेही मिळणार नाही द ग्रेट महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जय भीम नमो बुद्धाय
एकच साहेब बाबासाहेब
Pr, ke, aatresaheb aapn ste shodhk aahat mahar pateel nagevadee wai satara yacha jay bhim nmo budhay bhujn hitay bhujan sukhay jay shivray.
Dhayvad sir bhut. Bdhiya
Mi suda pradaypak keshaw atre yanchre khup khup danyawa jaybhim jay savidan jay🙏🙏🙏🙏🙏
बहुजन समाजाने एकजूट ठेऊन, शिक्षण घेऊन,संघर्ष केला तरच डॉ आंबेडकरांना ती खरी श्रदांजली ठरेल...
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व आचार्य अत्रे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन 💐💐💐💐
व्हेरी गुड namo bhudha 1oo%right pan अजुनही लोकाना समजू शकते नाही hi शोकांतिकाच आहे
Absolutely Right Sir.
Congratulations Sir
प्रल्हाद केशव अत्रे यांचे मनापासून स्वागत करतो या अग्रलेखा बद्दल
प्राचार्ये प्र. केआत्रे यांना सतसत नमन खऱ्रा पत्रकार व खरे जाणनारा, capacity व बाबासाहेब यांच्या कार्या बद्दल सडेतोड मांडणी करणारे पत्रकार म्हणून इतिहास नोंद झालेली आहे.
समता समता समता 🙏🏻
अत्रे यांचे लिखाण हे आज शिळेय शी क्षणात समावेश झाला पाहिजे
डॉ बाबासाहेब आंबेडकर एक आदरणिय अष्टपैलू व्यक्तिमत्त्व
जय भीम
्जय संविधान
जय भारत
🙏🌺 Jay Bhim 🌺🙏
Sprem jay Bhim
सर खुप छान अग्रलेख लिहिला होता.आचार्य अत्रे साहेबांना आणि तूम्हालांहि साष्टांग नमस्कार.
अगदी बरोबर ❤❤
Great sir
Khup छान ❤❤❤
सर तुमचा हा व्हिडिओ पहाऊन खरच छान वाटल ,जय भीम
बोरोबर आहे
प्रल्हाद केशव अत्रे यांनी त्यांच्या वृत्तपत्रात जे छापले ते सत्यच आहे.
आचार्य अत्रे यांना बाबासाहेबांप्रती किती जिव्हाळा होता या अग्रलेखातून सिद्ध होते.
Verry good boss
खातो तो घास आणि घेतो तो श्वास तो बाबासाहेबां मुळेच .
जयभीम
My best wishes for your channal nice editorial of Maratha newspaper on DrBabasahab Ambadaker thanks
Jaybhim
💥🔥खूप छान माहिती दिली तुम्ही आणखीन आश्या प्रकारचे विडिओ बनवा सर, धन्यवाद🙏🙏 जय भिम🇪🇺
सुंदर लेख आणि त्याचे वि श्लेषण
खरासाहीतीक
जयभिम नमो बुद्धाय
1 no❤ sir
बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद
Thank you Jai Bhim Jai Savidhan
अतिशय सुंदर लेख
क्रांतीकारी जयभिम 🙏
खूप सुंदर
खूप छान माहितीपूर्ण लेख आहे.
The Great Artical Sir ❤
धन्यवाद सर
महान व्यक्तिमत्व.🎉
शालेय शिक्षणामध्ये याचा वापर करावा. शालेय शिक्षणामध्ये असे धडे द्यावेत
पी के अत्रे उत्तम लेखक आहे. माझा आवडता लेखक आहे.
Sir barobar aahe
ज य भिम सर
Thank you Atre sir, and thank you for the video🇮🇳🙏
Mahamanav Bodisatva babtach ha Aacharyancha lekh ikun dolyat pani tarlale.Khup sunder lekhan.Ya mahamanvala koti koti pranam.🙏🙏🙏
जयभीम जयसंविधान नमोबुध्दाय❤
छान खुप छान
दलीतांना नाहीच पण आंबेडकर सवर्णांनाही कळलेच नाहीत।हे संपूर्ण भारताचे दुर्दव्यच।😂😂
Nise sir
Jay bhim
जयभिम सर
Thank you
सम्पूर्ण लेख आयकुन मित्रांना शेर करा
जयभीम जयबुध्द राष्ट्र
Jay Bhim sir Nice information
Dr ambedkar ki jay ho
Thanks a lot for this video 🙏
Most welcome 😊
Thank you for information
Welcome !
Very goog🎉❤
Jai Bhim Jai samvidhan Namo Buddhay 💙🙏🙏
Thanks aatre shaeb
रैशनल मराठीचे खुप खुप आभार ❤
Bababsaheb amar rahe....
आजही डॉक्टर आंबेडकरांचा त्यांच्या बुद्धीचा त्यांच्या त्यांच्या विचारां विचारांना काँग्रेस भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी समाजवादी पार्टी यासारखे लोक विरोध करीत आहेत ही दुःखाची बाब आहे
Jai bhim 💙 🙏 Namo Buddhay 💙 🙏 ✨️
Nice 👌👌
Thanks 😊
Only one man army king mhamanv Dr B R Ambedkar 💪🙏🙏
जय भीम
☑️बरोबर पण?
❤
Jaibhim Namo Buddhya 🙏
Pralhad keshav atre inke jaise patrakar Aaj agar hote to bharat uchha kotipar hota aajjaisi Gandhi rajniti nahi hoti patrakarita ka majbut khamb desh ko eina batata 🌹🌹🌹🙏🙏🙏❤️❤️
❤❤❤❤❤
with your permission can I download & share on twiiter?
👍👍👌👏👏
💙
जय भिम नमो बुध्दाय 🙏🙏🙏🙏🙏
🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
Ase lekh pratekachi sad-sad vivek Buddhi jagrut karte.
Prakarshane ase lekh prakashit zale pahijet.
Pra ke Atreni 7 divsache 7 agralekh lihile te amhala aata kase miltil, pl tyabaddal sangal ka? Kuthe miltil? Pl sangal ka?commentsmadhye 31/10/2024 sangitale tar 👌👌👌👌👌Babasahebanmule swawlambi, swabhimani, jashas tase aahot
😅 मानवाने मानवछळचेविचार हे अणुसरुणहेजीवन दुःखी केलं आहे
Jaati abolish kara.
No caste
🎉🎉🎉🎉🎉