मला दुकानदाराने निर्मल चे भूपरीस ट्रायको १%wp ५०० ग्राम तसेच सुडोमोनास फ्लोरेसेन्स ०.५%wp ५०० ग्राम दहा पंपासाठी ड्रिचींग करण्यासाठी दिले आहे.ते जमेल का किंवा त्या सोबत काही देणे लागते काय?
सचिन दादा तुरीची शेंडे खुडली मग चुकीमुळे सोयाबीन वर लिहोसीन फवारणयात आल आणि जास्त पावसाने तुरीची वाढ झाली नाही, तुरीची क्वालिटी राहिली नाही. तुरीला 100 झाले. तर आता खत व फवारणी काय करावी 🙏
हो भाऊ ट्रायकोडर्माचीच ड्रिंक करावी लागते दुसरी कशाचीच करू नका पूर्ण झाड ओलचिंब करून जमिनीत औषध पडलं पाहिजे परंतु ट्रायकोडर्मा हे ब्रॅण्डेड किंवा जिथं बनते अशा ठिकाणावरूनच घ्या कृषी केंद्रातून चुकूनही घेऊ नका रिझल्ट येणार नाही
सर तुरीची पहिली शेंडे खुडणी केली होती तेव्हा खालच्या पानाजवळून फांद्या निघाल्या नाही आणि आता दुसरी खुडणी केली 15 दिवस आधी तर आतापन फक्त वरच्या 2 3 पानांजवळूनच फांद्या निघाल्या ... topup आणि 19 19 19 फवारले होते तरीपण फांद्या निघत नाही आहेत काय करावे
भाऊ त्या साठी ट्रायकोडर्मा हा चांगला म्हणजे व्हेरिफाइड पाहिजे . आणि ड्रिंचिंग करताना जमिनीत ओल पाहिजे , बाकी ट्रायकोडर्मा कसा हाताळायचा याच्या वर विडिओ बनवतो
खूपच छान माहिती दिली दादा जय जवान जय किसान
छा न माहीती दिली धन्यवाद
सखोल ज्ञान आणि अनुभव दादा👍
खरंच खुपच छान माहिती सांगितले धन्यवाद जय श्रीराम जय जवान जय किसान
दादा, सविस्तर व छान माहिती दिलीत,
खुप छान माहिती दिली सर आपन मनापासून धन्यवाद
आपण खूपच सुंदर माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद परंतु आपण आपल्या शेतामध्ये हा प्रयोग करून दाखविला असता तर बरे झाले असते
Excellent guidelines thanks for
छान माहिती आहे दादा
खूपच सुंदर माहिती दिली भाऊ
धन्यवाद भाऊ खूपच छान माहिती दिलीत
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
Thank you for the fine suggestion
खुपच छान माहिती दिली आहे धन्यवाद सर
छान माहीती भाऊसाहेब
खुप छान माहिती दिली भाऊ
एकच नंबर सर 👌👌👌
चांगली माहिती दिलीत त्याबद्दल, धन्यवाद ,राम राम !!
खुप छान माहिती दिली सर
सुंदर आहे हो
खूप चांगली माहिती दिली सर धन्यवाद सर
Khupach chhan mahiti aahe
Thanks
एक नंबर ,सर
Very nice🙏
,Best wishes sir please give us the knowledge very effective
खूप छान दादा
छान सर आपन माहिति दिली
ऐक, नंबर, माहिती दिली सर
माहिती खुप छान आहे
Akdam chan mahiti
Very very nice Sir
असेच माहिती देत जा छानच आहे सर
खुप खुप धन्यवाद.
जय जवान जय किसान दादा
एक अप्रतिम अशी माहिती आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहचवली,जी कुठलाच युट्युबर सांगत नाही, मनापासून धन्यवाद सर...
छान माहिती दिली
हेच कोणीही सांगत नाही की
Agdi barobar ahet
Changali mahiti dili
OK bro Namaste
👍🙏🏻
Khup khup chaan mahiti dili.
धन्यवाद भाऊ
Thank you very much sir pn aata mala gahu peraycha aahe konta van nivdu yabadal thodishi mahiti...
👍🙏
धन्यवाद सर
धन्यवाद्
Dannewad ji sir
Hindi
वास्तविक महिती
धन्यवाद्
200ltr la 1kg mag 15ltr la 200gm kase please reply
टायकोड्रमा बुरशी नाशक खता बरोबर ड्रप ने
तुरीला सोडली तर
सर कापूस मर बद्दल एक असाच विढीओ बनवा सर
ठीक आहे भाऊ
कोणत्या वेळेला औषध ट्रायकोडर्मा टाकायचं सांगितलं नाही
10 26 26 khata sobat traykodarma dela ter chalte ka
हवामान विषयी माहिती सांगा माझ्या तुरीत दोन फूट पाणी आहे काय करू
पाऊस कधी थांबेल
Uttam narwade
200 gm. 15 lit पाण्याला जास्त नाही का होणार
Manje maze don kam hotil
माझ्या कपासीवर मर रोग आहे, त्यासाठी हा उपाय चालेल का
साहेब तुर fusarium मुळे पण मार पावते ना ...त्या साठी उपाय काय
मला दुकानदाराने निर्मल चे भूपरीस ट्रायको १%wp ५०० ग्राम तसेच सुडोमोनास फ्लोरेसेन्स ०.५%wp ५०० ग्राम दहा पंपासाठी ड्रिचींग करण्यासाठी दिले आहे.ते जमेल का किंवा त्या सोबत काही देणे लागते काय?
कपाशीवर चालेल का हा प्रयोग
Jamini madi valava paijen kay.....nahi raylata chalelka
ओलावा पाहिजे
Humini adi nahi Kay sir humini adi badal sanga sir
गुड शेन आनी ट्रायको हे स्प्रिंकलर मधून सोडले तर चालेल काय हरभरा व कांद्या साठी चालत असल्यास कसे सोडावे.
सगळं मिश्रण तयार झाल्या नंतर पाण्यात मिसळून करू शकता
धन्यवाद सर खुप छान माहिती दिल्याबद्दल माझ्या शेतात पन तुर मर रोग आहे पन हि ओशदी बाजारात् उपलब्द आहे का
हो मिळते ,
Peranicha agodar kai treatment gevav te pan sanga
पण भाऊ आता तर सांगून फायदा नाही ना नाही का ?
💯✓Apratim mahiti midali sir 🙏
टायकोडामा कोठे मिळेल
सर माझी तुर फुलामध्ये मरत आहे काय करावे
Nice sir, pan सल्फर टाकले तर चालेल का
नाही
Ky rete aahe saheb market made bhetal ka
ट्रायकोडर्मा व्हिरीडी 240 रूपये किलो दर आहे,
आपल्या भागात थोडा फार फरक असू शकतो.
100% control hoyil ase burshinashak sanga
तस नाही प्रादुर्भाव जास्त असेल तर त्या जागेवर 3 वर्ष तूर पीक लावू नका
सर तूरीला डाग पडत आहे तूर वाडत आहे टायकोडमा ने जमेल काय
Sir sobat kitaknashak v growth pramoter taku shakti ka? Plz reply
नाही भाऊ
@@agripower_store drawan fhutel kai ase mix kelyas, kiwa proper result midnar nahi ka?
@@agripower_store atta adi bharpur aslya mude kitan nashak marne tr avashakch ahe pn mar roog sudha 25% ahe... Plz reply
mazya shetat ha prakar disayla lagla
pani piwali padayla lagli aani kahi tur zade melit suddha
kay karave upay sanga
आता काहीही करून फायदा नाही
Bhau tumi 2 , 3 vela driching karaychi sangitali pan kiti divsanni aani kontya avshtet te sanga
3 वेळा
30 80 100 दिवसाला
🙏 Sir pavsamule tur hi sukat ahe tar ya sathi Rasaynik Burshinashk chi drinching chalte ka
हो चालते पण रिझल्ट पाहिजे तसे येणार नाही
सचिन दादा तुरीची शेंडे खुडली मग चुकीमुळे सोयाबीन वर लिहोसीन फवारणयात आल आणि जास्त पावसाने तुरीची वाढ झाली नाही, तुरीची क्वालिटी राहिली नाही. तुरीला 100 झाले. तर आता खत व फवारणी काय करावी 🙏
10 26 26 एकरी 30 कीलो
विपुल 30 मिली
Calcium nitrate 100 ग्राम फवारणी करावी
Bhau he aoshdhi kut sapdal tumchya kade ahe ka
dada yane lavkar parinam milato ka
हो पण पीक लहान असताना पासूनच ते उपाय करायला लागतात
Chan mahiti thanks
Sir traicodarma la tan naskat modaun marl tr jamnar nahi kaa
नाही
Kujlelya shenkhata madhye mislun purn shetat फेकले तर चालते का
हो मस्त
५ किलो गाय चे शेण गुळ किती कि लो व traicodarma liquid ki. Powder आणि हे द्रावण ५ दिवस नंतर ढवळून ड्रिंचिग करायची का?
दोन पैकी कोणतंही चालते
Jaminit olawa kiti pahijet tricodarma sathi
जेवढी जास्त तेवढी चांगली
Bhau pane gundalnari aali aahe Kay favaru kinal fos aahe favaru ka
हो चालेल आणि ते संपल्या नंतर
प्रोफेक्स सुपर 2 वेळा घ्या
Tricodarma diching kele tr chalel ka dada
हो भाऊ ट्रायकोडर्माचीच ड्रिंक करावी लागते दुसरी कशाचीच करू नका पूर्ण झाड ओलचिंब करून जमिनीत औषध पडलं पाहिजे परंतु ट्रायकोडर्मा हे ब्रॅण्डेड किंवा जिथं बनते अशा ठिकाणावरूनच घ्या कृषी केंद्रातून चुकूनही घेऊ नका रिझल्ट येणार नाही
दादा तूर पेरणी केल्या नंतर किती दिवसांनी Drinching करा ची आहे trykodarma ची
30 आणि एकदा फुलांच्या आधी
सर trykodrma हुमण अलीला जमण का
नाही त्या साठी
व्हर्टिसिलियम लिकेनी घ्या
सर. खतामध्ये मिसळून. टाकायला. चालेल का
नाही
सर ज्वारीला जर trykodarma ची बीजप्रक्रिया केली तर जमल का
हो
सर तुरीची पहिली शेंडे खुडणी केली होती तेव्हा खालच्या पानाजवळून फांद्या निघाल्या नाही आणि आता दुसरी खुडणी केली 15 दिवस आधी तर आतापन फक्त वरच्या 2 3 पानांजवळूनच फांद्या निघाल्या ... topup आणि 19 19 19 फवारले होते तरीपण फांद्या निघत नाही आहेत काय करावे
खत कोणते दिले
@@agripower_store DAP दिले होते सर
सर मी trikodrma o गूळ ची ड्रीचिंग करून पण तूर मरत आहे
भाऊ त्या साठी ट्रायकोडर्मा हा चांगला म्हणजे व्हेरिफाइड पाहिजे .
आणि
ड्रिंचिंग करताना जमिनीत ओल पाहिजे ,
बाकी ट्रायकोडर्मा कसा हाताळायचा याच्या वर विडिओ बनवतो
Multipy krun 2 vela drinching keli
मग फायदा झाला की नाही
Mar hot ch ahe Dada kahi pramanat Kami ahe
Khod kala padta burshi attack ahe yar konata spray ghava khodavar
या विडिओ मध्ये सांगितला ते घ्या
Dhukyamule tur walat aahe kahi saga na
Planofix 7 मिली
Tilt 10 ml
Micronutrient 30 मिली
19 19 19 100 ग्राम
अळी नाशक आवश्यकते नुसार
एका तुरीच्या झाडाला किती मिली पाणी drinching करावे?
100 मिली
भाऊ कुठे मिळेल
तुमच्या जवळच्या कृषी विज्ञान केंद्र पहा
दादा मी तुरीमध्ये शेंग अवस्थेत तणनाशक खाली तासामध्ये मारले, त्यामुळे तुरीवर अपय झाला आहे. तूर सुकत चाली आहे. प्लीज उपाय सांगा 🙏🙏😔
कोणतं तण नाशक मारलं व कधी आणि किती चा डोज
Trichoderma sobt ky marache ajun tur sathi
नाही भाऊ सोबत काहीच घेऊ नये,