तुर बिजप्रक्रीया मर रोग येणार नाही

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • आपली शेती आपली प्रयोगशाळा
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #deepakbunge
    #दीपकबुनगे
    #aplisheteeapliprayogshala
    #तूरलागवड

ความคิดเห็น • 33

  • @जयजवानजयकिसान-थ6म
    @जयजवानजयकिसान-थ6म 2 ปีที่แล้ว +4

    नमस्कार दीपक भाऊ .🙏. ही बीज प्रक्रिया करून किती वेळ टेऊन लागवड करावी ...

  • @anilgadekar642
    @anilgadekar642 3 หลายเดือนก่อน +1

    बीज प्रक्रिया साठी लागणारे साहित्य पुणे सासवड परिसरात मिळत नाही, मला कुठून उपलब्ध होईल, कुरियर खर्च लगेच पाठवतो

  • @SantoshShinde-ov6wg
    @SantoshShinde-ov6wg 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार भाऊ, ट्रायकोड्मा व पी एच बी लीक्वीड मधे चालते का🙏🙏🙏

  • @amolsahare3759
    @amolsahare3759 2 ปีที่แล้ว +1

    Traycodarma, psb,rayjobium changlya quality cha कसा odkhaych kinva conti company योग्य rahil, mahiti dyavi hi विनंती.

  • @newindiasfarmer2891
    @newindiasfarmer2891 2 ปีที่แล้ว +1

    भाऊ तुमचं गाव कोणतं आहे तुमच्या शेतीला भेट द्यायची आहे मला तुमचे ट्रॅक्टर जुगाड खूप आवडले आहे आणि तुमचा शेतीचा अभ्यास शिकायचं आहे तुमचा शेतीला भेट द्यायची आहे कृपया ही संधी द्या🙏

  • @anilgadekar642
    @anilgadekar642 3 หลายเดือนก่อน

    भाऊ तुमचा मोबाईल नंबर किंवा पत्ता द्यावा प्लीज

  • @rahullahore5446
    @rahullahore5446 2 ปีที่แล้ว +1

    कीती वेळ आधी बीजप्रक्रिया करुन ठेवायची

  • @dk1861
    @dk1861 3 หลายเดือนก่อน

    उत्कृष्ट trycoderma, psb, आणि raizobium कोणत्या कंपनी चे आहे, आणि प्रती किलो प्रमाण किती ,तिन्ही एकत्र करून बियाण्यास लावले तर चालेल काय

  • @travelwithhookandcook5274
    @travelwithhookandcook5274 2 ปีที่แล้ว

    मागिल वर्षाचे उरलेले traychoderma, rayjobium , घेतलै तर चालेल का. मागील वर्षीचे पॅकेट उघडे पडले होते.

  • @प्रल्हादपाटकर
    @प्रल्हादपाटकर ปีที่แล้ว

    ❤😂🎉 प्रल्हाद पाटकर पळशी जाशी धन्यवाद दीपक भाऊ अभिनंदन शेतकऱ्याला तुम्ही वेळातला वेळ काढून बीज प्रक्रिया करायची माहिती दिली त्याबद्दल अभिनंदन परंतु बीज प्रक्रिया केल्यानंतर किती दिवसानंतर करावे किती तासाच्या बीज प्रक्रिया करावी ही माहिती कळविणे

  • @Narendradode620
    @Narendradode620 2 ปีที่แล้ว +1

    khup Upayogi mahiti dili bhau

  • @dnyaneshwarkatkar3168
    @dnyaneshwarkatkar3168 2 ปีที่แล้ว +1

    भाऊ आपला पूर्ण पत्ता सांगा

  • @amoljadhav8805
    @amoljadhav8805 2 ปีที่แล้ว

    राम राम दिपक सर मला तुरीचे बी पाहिजे तुमचा फोन लागत नाही 🙏 रिप्लाय द्या

  • @ravirajchavan1624
    @ravirajchavan1624 2 ปีที่แล้ว

    सोयाबीन बिजप्रक्रियाचा कसी यांचा विडीयो टाका भाऊ

  • @किशोरवैतागे
    @किशोरवैतागे 2 ปีที่แล้ว

    दिपकभाऊ व्हिडिओचा आवाज कमी येतोय

  • @ravipatil5904
    @ravipatil5904 2 ปีที่แล้ว

    तुरीला छोट्या Tractor ne पाळी टाकायची असेल तर 2 रांगेतील अंतर किती असावे ?

  • @vaishnavibidwe1707
    @vaishnavibidwe1707 4 หลายเดือนก่อน

    Phb aani rayzobian krushi kendrat milte ka

  • @bhaskardole3007
    @bhaskardole3007 2 ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏

  • @bhanudasgunjal4815
    @bhanudasgunjal4815 3 หลายเดือนก่อน

    सीडची बियाणे पण बीज प्रक्रिया करायची का

  • @atmarampawar112
    @atmarampawar112 2 ปีที่แล้ว

    भाऊ कपाशी चे वय लागवडी पासून धरावे की उगवल्या पासून

  • @ravipatil5904
    @ravipatil5904 2 ปีที่แล้ว

    अतिशय चांगली माहिती दिली धन्यवाद सर

  • @shahajee_ithape
    @shahajee_ithape 2 ปีที่แล้ว

    Tur biyane konte aahe bhau, krushna ki 711

  • @nitindesale9286
    @nitindesale9286 2 ปีที่แล้ว

    भाऊ तुमचा मोबाईल नंबर किंवा पूर्ण पत्ता द्या प्लीज

  • @सिद्धार्थचौरे-फ5ल
    @सिद्धार्थचौरे-फ5ल 2 ปีที่แล้ว

    नमस्कार ओ भाऊ माहिती खूप खूप छान वाटली

  • @rahulpendharkar4866
    @rahulpendharkar4866 2 ปีที่แล้ว

    कपाशीची पण बीज प्रक्रीया पण सांगा

  • @ashutoshnagpure6575
    @ashutoshnagpure6575 2 ปีที่แล้ว

    Kapasichi bijprakriya kashani Karavi

  • @mohsinhashmi4516
    @mohsinhashmi4516 3 หลายเดือนก่อน

    Good👍

  • @santoshlondhe6748
    @santoshlondhe6748 5 หลายเดือนก่อน

    नाइस 👌

  • @pravinpatil9235
    @pravinpatil9235 2 ปีที่แล้ว

    Sundar mahiti aahe

  • @arunmhaske3610
    @arunmhaske3610 2 ปีที่แล้ว

    भाऊ तुर कोनची

  • @kailasmaske7859
    @kailasmaske7859 4 หลายเดือนก่อน