सदगुरू पठाडे महाराजांचे कीर्तन चांदवड तालक्यात व उमरणे गावात जबरदस्त सप्ताह झालेत.महाराजांचे कीर्तन ऐकलेले आहेत .असे कीर्तनकार यापुढे होणे नाहीत.महाराज परत या स्वर्गीचे अमर इच्छितात देवा ,. मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा.🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏
खूप लहापणी मी हे किर्तन त्या वेळी जीप ने प्रवास करत असताना एकले होते. अतिशय सुंदर आवाज आणि अतिशय समर्पक उत्तोत्तम उदाहरणाने पटून देत अभंग सोडवतात. उच्चार स्पष्ट आहेत. धन्य धन्य ते महाराज. काय तो gadha अभ्यास. संस्कृत भाषेत अनेक प्रमाण देतात. मराठी भाषेवर प्रभुत्व. अशी विभूती पुन्हा होणे नाही.
किर्तन कसे असते हे जुने किर्तनकाराकडून ऐकले कि समजते. वै.भिमसिंह महाराज, वै.धुंडामहाराज अशा संतांच्या वाणीतून ऐकने ही एक पर्वणी असते. यांच्या किर्तनात फक्त आणि फक्त देव आणि संत यांचच चिंतन आणि वर्णन सांगितले जाते
जुनं ते सोनंच 👌🏾👌🏾⚘⚘⚘🙏🏻🙏🏻🙏🏻जयश्रीराम पूणे
किर्तन टाकल्याबद्दल धन्यवाद माऊली,खूप सुंदर मांडणी आणि खूप सुंदर चिंतन, राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा.
वा क्या बात हे
दंडवत महाराज चरणी
खूपच छान चिंतन ह.भ.प वै.पठाडे महाराज ज्ञानाचा सागर होते.
कितीही वर्णन केले तरी नामदेव महाराज पठाडे यांची बरोबरी कोणीही करू शकणार नाहीत.धन्य - धन्य ती विभूती. न भूतो न भविष्यति 🙏🙏🙏जय हरि 💐💐💐🙏🙏🙏
असे चिंतन सांगणारे कीर्तनकार होणे नाही गुरुवर्य नामदेव महाराज पठाडे हिंगोली जिल्ह्याचे वैभव तुका म्हणे एका मरणाची सरी उत्तमची उरे किर्ती मागे
साष्टांग दंडवत महाराज यांच्या चरणी
सदगुरू पठाडे महाराजांचे कीर्तन चांदवड तालक्यात व उमरणे गावात जबरदस्त सप्ताह झालेत.महाराजांचे कीर्तन ऐकलेले आहेत .असे कीर्तनकार यापुढे होणे नाहीत.महाराज परत या स्वर्गीचे अमर इच्छितात देवा ,. मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा.🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏
आपला मोबाईल नंबर पाठवा
🌹🙏हरि ओम 🙏🌹
अनमोल ठेवा ऐकायला मिळत आहे
अप्रतिम
खुप खुप धन्यवाद महाराज जी
Maharaj punha ya 😭 Maharastra la tumchi garaj aaye🙏
खूप लहापणी मी हे किर्तन त्या वेळी जीप ने प्रवास करत असताना एकले होते. अतिशय सुंदर आवाज आणि अतिशय समर्पक उत्तोत्तम उदाहरणाने पटून देत अभंग सोडवतात. उच्चार स्पष्ट आहेत. धन्य धन्य ते महाराज. काय तो gadha अभ्यास. संस्कृत भाषेत अनेक प्रमाण देतात. मराठी भाषेवर प्रभुत्व. अशी विभूती पुन्हा होणे नाही.
जय हरी 🙏पठाडे महाराज
जय हरी माऊली, आम्हा विष्णुदासासाठी खुप मोठे ज्ञानभांडार खोलुन ठेवले महाराज आपण... धन्यवाद 🙏🙏🙏
अप्रतिम कीर्तन रामकृष्ण हरी
किर्तन कसे असते हे जुने किर्तनकाराकडून ऐकले कि समजते. वै.भिमसिंह महाराज, वै.धुंडामहाराज अशा संतांच्या वाणीतून ऐकने ही एक पर्वणी असते. यांच्या किर्तनात फक्त आणि फक्त देव आणि संत यांचच चिंतन आणि वर्णन सांगितले जाते
अनमोल , दुर्मिळ आणि अभ्यासपूर्ण कीर्तन..... खादलेची खावे वाटे.. ...जय हरी
छान किर्तन आजुन असतील तर ते पाटवा🙏🙏
राम कृष्ण हरी महाराज
तुमचे खूप खूप आभार🙏🙏🙏🌹🌹🌹
विरळा ऐसा कोणी.... तुका त्यासी लोटांगण.. निशब्द
जय हरी माउली
खूप छान कीर्तन 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी...🙏
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
राम कृष्ण हरी पठाडे महाराज आज आसाय पाहिजे होते.ज्ञानाचे भांडार होते
धन्य ते नयन जे देखिला ती विभूती
गुरुवयृनामदेवमहाराजपुनाहहोनेनाहि
Jay Jay ramkrusanhari koti koti namaskar
Jay hari maharaj purna kiratan takat ja,rupa pahatalochani pasun takat ja aiknyas bar vatta..🚩🚩
रामकृष्णा हरी
RAMKRUSHAN HARI MAULI VERY GOOD 👍 👌
ढाकणे महाराज कृपया
गु.पठाडे महाराजांचे
एकादशी वर किर्तन
असेल तर नक्की
टाका .........
🙏🚩🙏रामकृष्णहरि 🙏🚩🙏
Hari om
खूपच छान आहे
नामदेव महाराज यांचे समचरण दृष्टी विठवरी साजरी कीर्तन दिसत नाही असेन तर पाठवा
Jay hari mauli
Salute
Anant koti pranam maharaj ji jay hari guruji
🙏🙏🌹🌹👌👌
Maharajana dandwat apan durmil kirtan uplabdh karundile
आता ऐसे होणे नाही🙏🏻🙏🏻
लाख लाख वेळा लाईक करायचे आहे पण तशी साेय यूव ट्यूब ने केली नाही
कितीही कौतुक केले तरी कमीच
असे कीर्तनकार होऊच शकत नाहीं, आता पाहिजे होते ,महाराष्ट्र गाजला असता, अजिबात फालतू विनोद नाही, फक्त अध्यात्म असते,
राम कृष्ण हरी
रामकृष्णहरी बाबा तुमच्या चरणी साष्टांग दंडवत
महाराजांचे सानिध्य लाभले, हे आमचे परमभाग्य. महाराज आज हवे होते.
@@vinodpawar3743 तुमचे गाव कोणतं आहे. तुम्हाला महाराजांचा सहवास लाभला म्हणजे तुमच्या गावात महाराजांचे किर्तन होत होते .
हो मी बहिरगाव ता कन्नड जि औरंगाबाद चा आहे. महाराजांचे खूप कीर्तन ऐकले आहे. महाराजांसोबत ओंब्या, हरभरे, हुरडा खाण्याचा आनंद घेतला आहे. खूप आठवणी आहेत.
@@vinodpawar3743 तुमचे भाग्य आहे. मी त्यांना पाहिले सुद्धा नाही.आता भगवंताची अशी विभूती पुन्हा कधी होईल काही सांगता येत नाही.
साधावया भक्ती काज भाग 2 कृपया टाका, गुरूजी 🙏🙏🙏
तुका करि प्रणिपात दंडवत आचार्या या अंभगावरील किर्तन टाका माऊली
राम कृष्ण हरी पाणी पात्र दिगंबरा हस्त करा सारिखे या अभंगा वरती कीर्तन असेल तर पाठवा
Ok
तु
Apratim
Kirtan. Maharaj. ..
अतिशय उत्तम
🙏🙏🙏
महाराजांची चरित्र पुस्तक कोठे मिळेल
9767979931
या नं.फोन करा
Jiw..owalala.tari.thodac
पुन्हा होणे नाही
राम कृष्ण हरी
👌🙏🙏
🙏🙏🙏