चांगली माणसं कशी ओळखायची!ह‌.भ.प‌.नामदेव महाराज शास्त्री! Namdev Maharaj shastri kirtan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 25

  • @asha212
    @asha212 13 วันที่ผ่านมา +3

    गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार लोटांगण 🎉🎉🎉🎉जयगुरूदेव 🎉🎉🎉🎉🎉

  • @pankajrathod360
    @pankajrathod360 15 วันที่ผ่านมา +2

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏

  • @kashinathranade8154
    @kashinathranade8154 15 วันที่ผ่านมา +2

    अधिकारवणीने बोलने आहे आणि ते खरोखर योग्यच आहे शास्त्री चरणी साष्टांग नमस्कार 👏👏👏

  • @arunpatil583
    @arunpatil583 2 วันที่ผ่านมา

    जय हरी माऊली

  • @muktabairajale1194
    @muktabairajale1194 16 วันที่ผ่านมา +20

    शाश्रीजी चांगले माणसाला त्रास होतो हे 100% खरं आहे किर्तन ऐकुन जिवन कसं जगायचं का जवळच्या माणसापासून त्रास होतो तर अगदी बरोबर आहे धन्यवाद धन्यवाद महाराज

  • @SomeshwarBirajdar-es8rv
    @SomeshwarBirajdar-es8rv 15 วันที่ผ่านมา +2

    वाह वाह छान 👌 नमस्कार नमस्कार 🙏 नमस्कार 🙏

  • @swapnilmhetre4717
    @swapnilmhetre4717 14 วันที่ผ่านมา +1

    Ram Krishna Hari Mauli......❤❤❤❤❤❤❤❤

  • @preranadeshmukh6986
    @preranadeshmukh6986 14 วันที่ผ่านมา +1

    RAM krashan hari Maharaj shri ji ❤🙏🥰

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम 14 วันที่ผ่านมา +2

    राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा श्रीगुरु हभप नामदेवजी शास्त्री यांचे चरंणी साष्टांग दंडवत दामोदर थोरात पाटील ववा ता पैठ्ठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर

  • @chhayasalgat8175
    @chhayasalgat8175 13 วันที่ผ่านมา +1

    जय श्री गुरुदेव दत्त

  • @SunilSunil-u3s
    @SunilSunil-u3s 5 วันที่ผ่านมา

    जय हरी

  • @SamadhanKadam-w3k
    @SamadhanKadam-w3k 7 วันที่ผ่านมา

    छत्रपती शिवाजी महाराज

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg 6 วันที่ผ่านมา

    संत गुरुनाथ नमस्कार

  • @tarunpandey3612
    @tarunpandey3612 16 วันที่ผ่านมา +2

    चांगल्या माणूस चांगल्याप्रकारे काम करतो आहे तथेच एक माणूसही दुसरा पर्याय माणूसवर कल्याणच्या अधिकारी आहे....

  • @mahadujadhav3286
    @mahadujadhav3286 15 วันที่ผ่านมา +2

    सर्वात मोठा अन्याय क्रांतिकारी सतगुरु श्री सेवालाल महाराजांन वर झाल्याच दिसुन आलेल आहे
    ज्या क्रां.सतगुरु श्री सेवालाल महाराजांनी 65 लढाया स्वताहा लढल्या आणि जिंकल्या त्याचा इतिहास येवढ्या ज्ञानी लोकांनी जगापुढे येऊ दिला नाही हे सुद्धा समजुन सांगत नाही ही कीर्तन करणारी मंडळी

  • @krushnmore6698
    @krushnmore6698 15 วันที่ผ่านมา +4

    🌹👏श्री राम कृष्ण हरी🌹👏

  • @keshavbade2937
    @keshavbade2937 16 วันที่ผ่านมา +1

    Ram Krishna Hari

  • @anillanghe9115
    @anillanghe9115 12 วันที่ผ่านมา

    Ramakrishna Hari

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg 6 วันที่ผ่านมา

    अगदीं बरोबर आहे गुरुजी मंदीरात रोज पुजा केल्यानं काही होत नाही पन लोंकशी प्रेमळ वागावं तसेच वेळेवर मदत करावी तीथेच देव मिळते

  • @deeptipatil9546
    @deeptipatil9546 16 วันที่ผ่านมา +2

    Ram krishna heri ram krishna heri ram krishna heri

  • @vijaykalbande7677
    @vijaykalbande7677 14 วันที่ผ่านมา

    Ram kru

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg 6 วันที่ผ่านมา

    आजकाल मतलबाने वागतात फायदा असेल तर मदत करतात गोड बोलतात

  • @jalindargore8718
    @jalindargore8718 14 วันที่ผ่านมา

    महाराज कलयुग आहे.
    चोरी लबाडी होणारच आहे.
    सत्य परेशान आहे.
    पण पराजित नाही. मला सत्य वागत असताने खूप खूप त्रास होतो आहे.
    जैसा कर्म वैसा फल आज नही तो निसिध्द कल

  • @kundlikkhade9085
    @kundlikkhade9085 15 วันที่ผ่านมา +2

    राम कृष्णा हरी 🌹🙏🙏🙏🙏

  • @SambhajiAadhav
    @SambhajiAadhav 12 วันที่ผ่านมา

    राम कृष्णा हरी 🙏