आपल्या या यु टूब चॅनल च अगदी मनापासून धन्यवाद माऊली...आपण जी ही मेजवानी आम्हा सारख्यांना करून दिल्याबद्दल तुमचं पुन: पुन्हा धन्यवाद...किती छान आणि एक एक शब्द महाराजांचे ऐकुन मी अगदी मनापासून नतमस्तक झालो....असे माहात्म्ये पुन्हा होणे नाही माऊली..जय हरि !
रामकृष्ण हरी
ह्या सर्व किर्तनांमुळे वै हभप नामदेव महाराज पठाडे आजही अमर आहे.त्यांच्या स्मुर्तिस अभिवादन 💐💐🙏🙏
एकच नंबरचे अभ्यास असलेले पठाडे महाराज त्यांचे वाचावी ज्ञानेश्वरी। डोळा पहावी पंढरी ।। ह्या अभंगावरील किर्तन असेल तर पाठवा माऊली
विद्या वाचस्पती. खूप सुंदर चिंतन. जय हरी धन्यवाद महाराज
अमर झाले माऊली
वा वां.. काय मेजवानी दिली.. माऊली.. कान तृप्ती आणि फ्रेश वाटतय..धन्यवाद
अप्रतिम
💐💐💐🙏🙏🙏अप्रतिम 👌👌👌
आपल्या या यु टूब चॅनल च अगदी मनापासून धन्यवाद माऊली...आपण जी ही मेजवानी आम्हा सारख्यांना करून दिल्याबद्दल तुमचं पुन: पुन्हा धन्यवाद...किती छान आणि एक एक शब्द महाराजांचे ऐकुन मी अगदी मनापासून नतमस्तक झालो....असे माहात्म्ये पुन्हा होणे नाही माऊली..जय हरि !
अप्रतिम किर्तन .
कृत कृत्य झालो । अःप्रतीम चिंतन
जय राम कृष्ण हरि
आता ऐसें कोणी होणे नाही।
रामकृष्णहरी 🙏
वै गुरुवर्य नामदेव महाराज पठाडे यांच्या चरणी दंडवत 🙏
रामकृष्णहरी 🙏
Kitee dhanywad manawe mharaj aaple
उत्तम अध्यात्मिक कीर्तन...........आपले मनःपूर्वक आभार....
राम कृष्ण हरी🙏🙏
Ram krishn hari🙏🙏
🙏🌹जय जय राम कृष्ण हरि माऊली खूप खूप धन्यवाद माऊली 🌹🙏
Maharajaji tumhi khoop khoop mothe karya hati ghetale aahe tyabaddal aamhi aapale aabhari aahot.
Jai shri krishn maharaj ji
राम कृष्ण हरी
रामकृष्णहरी
Jay.jay.Ramkrushna.hari
वै श्री ह भ प नामदेव महाराज पठाडे यांच्या पावन स्मृतीस अभिवादन
राम कृष्ण हरी शब्द सुचत नाहीत किती धन्यवाद द्यावेत हरी हरी
धन्यवाद महाराजजी
👏👏👏👏👏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
🙏🌹👌👌
Guruji mazyavr dyan Dana hi krapa kra Anant koti dandvt
महाराज,साधावा भक्ती काज भाग 2 टाका
हो टाकती
@@रामनामवारकरीविचारधारा यांच्या किर्तनाच्या मालिका काढा
ऐसे आता कोनी होणे नाही
वै.महाराजांचे चरित्र युट्युब ऐवजी इंटरनेटवर टाका महाराज🙏🙏
Hi
आता असे महाराज होने नाही . महाराज तुम्ही आता हवे होते.
poona
y\aa.janmalla.uttam.pawar
धन्यवाद महाराज जी