आम्ही ज्ञानयोग ध्यान शिबिरात माऊलींचा सहवास अनुभवला. अगदी वावरण्यातील साधेपणा पण उच्च विचारसरणी हीच मनाला भावणारी गोष्ट ज्ञानयोग ध्यान शिबिर केले आणि जीवन धन्य झाले कोटी कोटी आभार आपले
Yes! Maulijee 🙏🌹 आम्ही याच पद्धतीने आहार घेतोय आणि मुलांसाठी सुध्दा ही माहिती अगदी उपयुक्त आहे. 👍 Naturally जे आहे तेच गरजेचे आहे, energetic आहे ,fast food किंवा sacks पेक्षा सुध्दा ! " या पद्धतीने करू या आहार तरच प्रत्येक जण स्वस्थ राहणार" " माऊलीजीनच्या विचारांचे करू या पालन आनंदात जगु या हे अमूल्य जीवन " Thanks a lot Maulijee Jai Gurudev 🙏🙏🌹🌹😊
खूप छान आणि महत्वाची माहिती दिली...खूप लोक कॅल्शिअम साठी मांसाहार घ्यावा त्या शिवाय पर्याय नाही असे सांगतात...त्यावर हा व्हिडिओ एकदम perfect उत्तर..जय गुरुदेव🙏🙏
खूप माहितीपूर्ण सत्संग आहे,ज्ञानयोग जीवनशैली हीच उत्तम शैली आहे. ज्ञानयोग ध्यान शिबिर,सकाळची आपली झूम साधना, माऊलीजींचे सत्संग यामुळे आनंदी जीवनाचा अनुभव घेत आहे.💯❣️😇
ज्ञान योग गोपाळकाला हा सर्वोत्तम आहार आहे सर्व रोग दूर या आहारा मुळे होतात हा माझा स्वतःचा देखील अनुभव आहे ज्ञान योग गोपाळकाला सर्व रोगांपासून आपल्याला दूर ठेवतो
या शिबिराच्या माध्यमातून तुम्ही जो आहार सांगितला तो आचरणात आणल्या वर, तो घेतल्यावर वैयक्तिक मला स्वतःला आरोग्याला खूप खूप फायदा झाला आहे.. आपले आभार कसे मानावे हे कळत नाही.. बस आपल्यासमोर मी नतमस्तक होतो आहे
अगदी बरोबर आहे माऊलीजी
भारतीय लोकांनी पूर्वीपासून सांगितलेला आहार हाच आपल्याला सर्व कॅल्शियम प्रोटीन मिळवून देतो
तुमचे बोलणे नेहमीच योग्य असते
आम्ही ज्ञानयोग ध्यान शिबिरात माऊलींचा सहवास अनुभवला.
अगदी वावरण्यातील साधेपणा पण उच्च विचारसरणी हीच मनाला भावणारी गोष्ट
ज्ञानयोग ध्यान शिबिर केले आणि जीवन धन्य झाले
कोटी कोटी आभार आपले
बदाम कच्चे खाल्ले तर उष्णता वाढते व अंगावर जखमा होतात ,ते नेहमी भिजवूनच खावेत व 2 ते 4 च खावेत।
@@sheelakaranjekarsangamner1459 तुम्हाला बदामाची ऐलर्जी आहे असे वाटते😀
आपण हजारो लोकांना शाकाहारी करण्याचं पुण्य कर्म करत आहात खरच खूप खूप धन्यवाद
T
Jai Gurudev 🙏thank you
शाकाहारी लोकांसाठी प्रोत्साहन देणारा हा व्हिडिओ आहे
तुमचे खरच खूप मनापासून आभार
Fharch सुंदर मार्गदर्शन केले खूप खूप खूप आभारी आहे विषय kylshiyam जीवन सत्व
सर्वंत्कृष्ट गोपाळ काला yes..
सरळ सोप्या भाषेत कोणालाही समजेल असे उपयुक्त ज्ञान👍👍
फारच सुंदर माहीती आत्म साथ झाली योग्य व आवश्यक अशी माहिती जिवन जगण्यासाठी निरोगी राहण्यासाठी मिळाली 👌👍🙏💐
🙏 खुप महत्वाचं ज्ञान आहे 🙏
या ज्ञानाचं मी १००% आचरणकरुण
माझं जीवन बदलणार आहे
🌷 जय गुरुदेव माऊलीजी 🌷
Thanks. 😁 Mauliji
Jai Gurudev bhayya🌹
Yes! Maulijee 🙏🌹
आम्ही याच पद्धतीने आहार
घेतोय आणि मुलांसाठी सुध्दा ही माहिती अगदी उपयुक्त आहे. 👍
Naturally जे आहे तेच गरजेचे आहे, energetic आहे ,fast food किंवा sacks पेक्षा सुध्दा !
" या पद्धतीने करू या आहार
तरच प्रत्येक जण स्वस्थ राहणार"
" माऊलीजीनच्या विचारांचे
करू या पालन
आनंदात जगु या हे अमूल्य जीवन "
Thanks a lot Maulijee
Jai Gurudev 🙏🙏🌹🌹😊
खुप छान सर छान माहिती दिली सर धन्यवाद सर मी कारडीओ वर्क आऊट करते सर रोज सकाळी 6वाजता करते खुप छान वाटत
आपल्या शिबिर केल्यापासून माऊलीजी खरंच जीवनात खूप सुंदर बदल झाला आहे
प्रतेक क्षणात आनंदात जगणं हे तुमच्यामुळे शिकायला मिळाले
Mla khup avdli sir tumchi mahitii khup chan samjun sangitl tumhi
आरोग्यासाठी अतिशय महत्वाची माहिती आहे
किती टेन्शन मध्ये असलं आणि तुमचं ऐकलंच अर्ध्या तासातच खूप आनंदी वाटतं खूप खूप धन्यवाद❤
फारच छान माहिती दिली.अन्न.हे..पूर्ण..ब्रम्ह..हेचं.खर...धन्यवाद....
खूप छान माहिती दिली जय गुरुदेव माऊली
खुप छान माहिती दिली आहे गुरूजी
आरोग्य सल्ला दिलाय खूप छान कोटी कोटी प्रणाम धन्यवाद सरश्री
ज्ञानाचा खजिना दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद
खुप छान सत्संग आहे माऊलीजी
😅
खूप छान आणि महत्वाची माहिती दिली...खूप लोक कॅल्शिअम साठी मांसाहार घ्यावा त्या शिवाय पर्याय नाही असे सांगतात...त्यावर हा व्हिडिओ एकदम perfect उत्तर..जय गुरुदेव🙏🙏
खुप छान माहिती सांगितली आहे धन्यवाद सर❤❤
Khup khup Dhanyawad..
Tumhi ji mahiti dilitti kharokhar khupach yogya ahe..
Mazi aai kami shikaeli pan time tech sangitalela je aatta tumhi sangitalat..
Kharach ya dynanachi saravanna khup garaj ahe.. 🙏🙏🙏🙏🙏
अभिनंदन सर
अतिशय छान पद्धतीने व साध्या सोप्या शब्दांनी कँल्शीयम च्या निर्मीतीसाठी काय करणे योग्य आहे...
सुंदर पद्धतीने मार्गदर्शन... माऊलीजी.
खुप छान व्हिडिओ
एकदम सोप्या भाषेत माहिती दिली त्याबद्दल
🙏 धन्यवाद 🚩🚩
जय गुरुदेव फार छान माहिती दिली जय गुरुदेव
🙏जय गुरुदेव माऊलीजी🙏
खूप महत्त्व पुर्ण माहिती दिलीत धन्यवाद माऊलीजी🙏 प्रणाम
खूप छान सतसंग माऊलीजी जय गुरूदेव
जय गुरुदेव माऊली, खूप छान माहिती शाकाहार सात्विक आहार.
खुपच सुंदर व्हिडीओ आहे माऊलीजी👌👌
Yess, mauliji, khup sopya shabdat atishya mahatvachi mahiti ..
Nirogi v aanadi jivnachi gurukulli aahe dhyanyog dhyan shibir ..
Khup dhnyawaad...koti koti pranam...
Ho mauli mi pn kele til aani javas ch upyog khup chhan farak padla hadach dukhan thamble thanks mauliji
सुंदर सत्संग आहे माऊली
खुप छान माहिती दिली माऊली जी जय गरुदेव🙏🙏
खूप खूप खूप धन्यवाद
याची प्रत्येकालाच आवश्यकता आहे
खुप सुंदर माहिती दिली धन्यवाद,🙏👋
Phar uttam mahiti sangitli. Tumche bolne aikat rahavese vatate. Dhanyavad
Very important information in simple words... Maulijee
Nice Satsang Jay Guru 🙏🙏👌
Mauliji thanku so much...
Tumhi khup great aahat...
OCD sarkhya mansik aajaravr kashi maat karayachi he me tumache video baghun shikle
खूप खूप धन्यवाद
याची मला खूप आवश्यकता होती
खूप उत्तम माहिती दिली थँक्यू धन्यवाद
खूप खूप बहुमूल्य असा हा सत्संग आहे. माऊली जी तुम्ही सांगितल्याप्रमाणे आचरणात आणू. जय गुरुदेव 🙏🙏🌹
खुप छान सत्संग आहे.
जय गुरुदेव
खूप छान माहिती दिलीत माऊली जी, खूप खूप धन्यवाद, जय गुरुदेव😊🙏💐
Khup chhan mahiti dili ahe sir.
खूप छान आहे माहिती माऊली जी
अतिशय महत्व पूर्ण माहिती आहे.
उपयुक्त माहिती आहे
नमस्कार माऊली आपण खूप खूप छान माहिती दिली आपणास खूप खूप धन्यवाद माऊली विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏
जय गुरुदेव माऊली खुप सुंदर माहिती मिळाली
मा ऊली जय गुरू देव. माऊली आपण खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏.
जो जे वांछील तो ते लाहो ही विचारसरणी आपल्या शिबिरात आलो की आपोआप आचरणात आणली जाते आणि संपूर्ण परिवार सुखी होतो खूप खूप धन्यवाद
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
एलएलएम
@@bharatichatur6147flm
Bujjl
Wa
Hy 😅o😢😂 mm ply❤ GB k
K 4:50
@@bharatichatur6147 क्र
😊😊
खूप माहितीपूर्ण सत्संग आहे,ज्ञानयोग जीवनशैली हीच उत्तम शैली आहे.
ज्ञानयोग ध्यान शिबिर,सकाळची आपली झूम साधना, माऊलीजींचे सत्संग यामुळे आनंदी जीवनाचा अनुभव घेत आहे.💯❣️😇
0खु्ऊतममाहीतीईदीली
Shengdane
Khup chan mahiti milali thank you very much
जय गुरुदेव माऊलीजी खूप सुंदर प्रेरणादायी सत्संग आहे खूपच सोप्या भाषेत सांगितले आहे धन्यवाद माऊलीजी जय गुरूदेव
छान माहिती दिली मी शाकाहारी आहे
Thank u excellent information
जय गुरु माऊलींना कोटी कोटी प्रणाम आम्ही गोपालकाला सुरू केलाय आवळा गाजर रस सुरू केला तुमची सुचना पालन करतेआभारी आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
तुम्ह खूप अत्यंत आणि सुंदर माहिती दिली खूप खूप धन्यवाद
Good
Khup chan mahite sangitale doctorapesha chan
खरंच खूप खूप धन्यवाद जय गुरूदेव माऊलीजी 🌹🙏🌹
खुप सुंदर माहिती
शाकाहारसर्वोत्तम
खूप छान माहिती
धन्यवाद माऊलीजी
अतिशय सुदंर माहिती दिलीत मनापासून आभार
खुप छान माहिती दिली आहे 🙏
अतिशय महत्त्वाची माहिती माहिती दिली आणि समजेल अशा भाषेत अगदी सोपं करून सांगितलं माऊलीजी जय गुरुदेव माऊलीजी
Khup chhan he sarv kalche ghyache
खूप छान माहिती दिली
खूप छान आहे विडीयो
No..1 information
खूप सुंदर माहिती आहे . जय गुरुदेव माऊली जी 🙏🌹 .
Very very nice information Thank you sir
जय गुरुदेव हाडांच्या बळकटी साठी तीळ बदाम आणि गुळाचा आहारात समावेश करीन
ओम गुरू देव माऊली 🙏🙏
अतिशय सोप्या शब्दात अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिली आपण
Yes
@@RameshMore-lc7ui qu
@@bhausahebkale3357 टी आय
Z
Aadsf
Dnyanyog jeevan shailee sarvotkrusht
Jay gurudev 🙏
Ty ☺️☺️ maulijee.
ज्ञान योग गोपाळकाला हा सर्वोत्तम आहार आहे
सर्व रोग दूर या आहारा मुळे होतात हा माझा स्वतःचा देखील अनुभव आहे
ज्ञान योग गोपाळकाला सर्व रोगांपासून आपल्याला दूर ठेवतो
खुप छान माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद गुरूजी
खुप महत्वपुर्ण माहिती आहे माऊलीजी🙏🙏
बहुमूल्य मार्गदर्शन माऊली जी,
मनःपूर्वक धन्यवाद ...
Farach chhan mahiti dilit,
शाकाहार हाच उत्तम आहार
खूप छान माहिती दिली
Khupach chan mahiti milali.
या शिबिराच्या माध्यमातून तुम्ही जो आहार सांगितला तो आचरणात आणल्या वर, तो घेतल्यावर वैयक्तिक मला स्वतःला आरोग्याला खूप खूप फायदा झाला आहे.. आपले आभार कसे मानावे हे कळत नाही..
बस आपल्यासमोर मी नतमस्तक होतो आहे
जय गुरुदेव,खूप उपयुक्त माहिती,धन्यवाद
Khup chan mahiti sagitali Guru Mauli 🙏🙏🙏
Khup chhan, Jai Gurudev Mauliji
Pls.guid us ,on cholesterolal problems Sir.
जय गुरुदेव माऊली जी 🙏🙏🙏🙏
Khup cchan mahiti milali
Khup.chhan.mahiti.dilit
खुपच छान माहिती 🙏🙏🙏👍👍👍
जय गुरुदेव माऊलीजी
प्रणाम😍🙏🌷
खुप छान मार्गदर्शन केले आहे माऊली 👏
खूपच छान माहिती दिली माऊलीजी 🙏🙏🙏🙏
Very nice Thank you very much
Danywad mawali
👌👌छान माहीती सांगीतली .🙏🙏
Very very good information Lage raho sir
Yevdya Maulik Margdarshana Sati Mnapasun 🙏🙏🙏 ! Asech Videos 📸 Upload Kra , Sir 👍👍 ! 😇🙋🤗😊
जय गुरुदेव माऊलीजी
कॅल्शियम बद्दल खूप महत्वपूर्ण माहिती सांगितली 👌👌👌👍
खरंच खुप छान माहिती दिली सर जी 💐🙏