सकाळी ब्रेकफास्ट,नाष्टा कसा असावा प्राणशक्ती वाढविणारे पदार्थ, हे ३ पदार्थ खाऊ नका

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 111

  • @vaishalikhole9491
    @vaishalikhole9491 2 ปีที่แล้ว +6

    Yess, जय गुरुदेव.🙏
    खूप उपयोगी सत्संग.
    चहा चे दुष्परिणाम माहित असूनही चहा सुटेल असे वाटत नव्हते .पण माऊली जी चे शब्दात जी काही ऊर्जा आहे एका क्षणात शिबिर केल्यानंतर चहा सुटला...२ वर्ष झाली चहा घेतला नाही .त्यामुळे लहान सहान तब्बेतीच्या तक्रारी दूर झाल्या ..रोजच्या साधनेमुळे शिस्त बद्ध जीवन जगण्याची कला आत्मसात झाली ..
    काय, कोणत्या वेळेत, कसे खाणे असावे, जेणेकरून आपले आरोग्य चांगले राहील , याची माहिती आपोआप मिळत गेली .. ज्ञनयोग ध्यान शिबिर हे नुसते शिबिर नाही ,तर आरोग्य संपन्न जीवन जगण्याची कला आहे...
    आरोग्य चागले असेल तरच जीवनाला अर्थ आहे...नाहीतर सर्व व्यर्थ ...
    🌹💯🌴 जय गुरुदेव🌹🌴🙏

  • @kaminijambhale6973
    @kaminijambhale6973 2 ปีที่แล้ว +11

    शिबिर करण्याअगोदर नेहमी डोके दुखत राहायचं पण शिबिरातील ध्यान प्राणायाम व आहाराच्या सवयी बदलल्यामुळे डोकेदुखी पूर्ण थांबली आहे आणि आता आनंदी आनंद आहे

  • @jaylatasakhre1309
    @jaylatasakhre1309 2 ปีที่แล้ว +6

    मी आपले ज्ञान योग ध्यान शिबिर पूर्ण केले सात वर्षांपासूनचा माझा थायरॉइडचा त्रास केवळ सहा दिवसांच्या शिबिरात पूर्णपणे निघून गेला
    सात वर्षांपासून च्या माझ्या गोळ्या कायमचा निघून गेल्या आणि डॉक्टरांनी आता मला एकही गोळी घ्यायची नाही असे सांगितले
    तुमचे कोटी कोटी धन्यवाद

  • @सुभाषभालेराव-ढ7ङ
    @सुभाषभालेराव-ढ7ङ 2 ปีที่แล้ว +4

    मी आपले शिबिर पूर्ण केले
    मला आपल्या शिबिराचा खूप फायदा झाला
    आम्ही सहपरिवार आपली सकाळचे झूम ॲप वरील साधना करतो
    माझ्या आई-वडीलांची शुगर पूर्णपणे निघून गेली
    ते केवळ आणि केवळ तुमच्यामुळे शक्य झाले

  • @saigaikwad6967
    @saigaikwad6967 2 ปีที่แล้ว +5

    सकाळचा नाष्टा बद्दलची उत्तम माहिती
    आपले ज्ञानयोग शिबिर केल्यापासून आम्ही असाच नाश्ता घेत आहोत आणि दिवसातून दोन वेळा ज्ञानयोग गोपाळकाला हेच जेवण करत आहोत आम्हाला आपल्या शिबिराचा खूप खूप फायदा झाला
    तुमचे मनापासून आभार

    • @mukeshgovilkar7005
      @mukeshgovilkar7005 2 ปีที่แล้ว

      Mauli teeth sathi details knowledge satsang pahije teeth strong kasa thevayach

  • @suryabhankakde3087
    @suryabhankakde3087 2 ปีที่แล้ว +1

    जय गुरुदेव माऊलीजी
    अतिशय उपयुक्त असणारा हा व्हिडीओ

  • @krantigholap1386
    @krantigholap1386 ปีที่แล้ว +1

    Chan ahe

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 2 ปีที่แล้ว

    तुम्ही सांगता त्यातल्या खूप गोष्टी मी करते तयामुळे सहसा मी आजारी पङत नाही आणी कोणालाच वयाचा अंदाज येत नाही .मी आज च तुमचा विङिओ बघितला .खूप छान

  • @rajendramahajan1923
    @rajendramahajan1923 4 หลายเดือนก่อน

    Jai gurudev mauliji 😊

  • @grihinispecial3316
    @grihinispecial3316 2 ปีที่แล้ว +1

    खूप महत्वाची माहिती दिली
    तुम्ही अगदी बरोबर बोललात
    त्या सर्व गोष्टी नक्की माझ्या घरात पालन होतील

  • @vandanajadhav3905
    @vandanajadhav3905 2 ปีที่แล้ว

    खूप खूप धन्यवाद maulijee.. अतिशय महत्वपूर्ण माहिती आहार विषयी दिलात
    अगदी खरय की पूर्ण शिजवलेला जेवण केलं की नक्कीच त्या दिवशी आळस येतो
    ज्ञानयोग शिबिर केल्यापासून हे सर्व माहीत झाले आहे त्याप्रमाणे आचरण करत आहोत.. त्यामुळं जीवन आनंदी जगत आहोत.. हे सर्व maulijee cha देय भाव आहे mahnun possible झाले.. सर्व काही शब्दातीत आहे

  • @meenamastud8887
    @meenamastud8887 2 ปีที่แล้ว

    खुप छान 👍 आहे धन्यवाद माऊली जी 🙏🙏🌹🌹

  • @swapnasonawane8295
    @swapnasonawane8295 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली

  • @vijaylaxmi9812
    @vijaylaxmi9812 ปีที่แล้ว

    Jay Gurudev Jaan dene ke liye Koti Koti dhanyavad

  • @jhaltesir9797
    @jhaltesir9797 ปีที่แล้ว

    Chhan guidence,thanks

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 2 ปีที่แล้ว

    खुप छान मार्गदर्शन केले आहे माऊली.
    तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे माऊली 👏

  • @sureshbodade6092
    @sureshbodade6092 2 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव माऊली जी खुप छान आहे सत्संग मला तुमचे सत्संग खूप आवडतात

  • @chandrakalapawar8325
    @chandrakalapawar8325 2 ปีที่แล้ว

    खुपच छान माहिती दिली धन्यवाद

  • @rambhaudorle2021
    @rambhaudorle2021 ปีที่แล้ว

    Om Shanti Thanks

  • @mayabadhe9245
    @mayabadhe9245 2 ปีที่แล้ว

    Khup chan sangitle jai gurudeo

  • @manisharakshe7770
    @manisharakshe7770 2 ปีที่แล้ว

    जय गुरूदेव माऊलीजी 🌺 माऊली गुरू माऊली 🌺🌺👋👋🌺🌺

  • @aryadounde9028
    @aryadounde9028 2 ปีที่แล้ว +1

    Yess माऊलीजी 🙏🏻✨
    तुम्हच्यामुळे समजले कि आहार सात्विक तर मन शुद्ध..तुम्हचे खुप खुप आभार 🙏🏻
    जय गुरुदेव 🙏🏻✨🌸

  • @minalbagul408
    @minalbagul408 2 ปีที่แล้ว +1

    Khupch chhan mauliji❤🙏 yes

  • @vrundabhosle1213
    @vrundabhosle1213 2 ปีที่แล้ว

    कल्पवृक्ष आहेत माऊलीजी आपले

  • @kartikshingne7927
    @kartikshingne7927 2 ปีที่แล้ว +1

    Yes Maulijee jai Gurudev 🙏🥰

  • @kalpanashirolkar8467
    @kalpanashirolkar8467 2 ปีที่แล้ว

    खूप उपयुक्त माहीती... माऊलीजी माझा नमस्कार .

  • @abhirajrajpure2548
    @abhirajrajpure2548 2 ปีที่แล้ว +1

    Jay Gurudev thanks Maulijee so good information thanks 🙏🙏🙏🙏

  • @pratapraokhakare3163
    @pratapraokhakare3163 2 ปีที่แล้ว

    जयगुरूदेव, आमच्या गुरु चं दर्शन झालं की मनाला खूप आनंद मिळतो. सर्वाना विनंती, ज्ञान योग शिबिराचा आनंद घ्यावा...

  • @alkadhakane3135
    @alkadhakane3135 2 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव माऊलीजी खुपचं छान सकाळी नाष्टा कसा करावा हे सांगितले ज्ञानयोग केल्यापासून निरोगी आयुष्य जगत आहोत गोपाळकाला व रोज साधना प्राणायाम ध्यान करुन छान वाटतं

  • @vikasjadhav4565
    @vikasjadhav4565 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माऊली जी 💐💐💐👌

  • @jalbbahwadjemanikrao1315
    @jalbbahwadjemanikrao1315 2 ปีที่แล้ว

    एकदम भारी माऊलीजी
    🌹🌹🙏🙏🙏

  • @sureshbabar3676
    @sureshbabar3676 2 ปีที่แล้ว

    जय गुुदेव माऊलिजी

  • @saylidumbre7301
    @saylidumbre7301 2 ปีที่แล้ว +1

    जय गुरुदेव माऊलीजीं.. जेवणात बदल केला तर आपल्या जीवनात 100% बदल होतो हा माझा अनुभव आहे... खूप खूप धन्यवाद माऊलीजीं 😊😊😊

  • @pradipnalavde7624
    @pradipnalavde7624 2 ปีที่แล้ว

    उपयुक्त माहिती दिली आहे

  • @कल्याणीबिराजदार-भ2फ

    Khup thank you Maulijee
    Ya sarv goshti khup important aahet he aajch samajle
    Tumhi khup chan mahiti deta
    Dhanyavaad 🙏

  • @anghatodkari8682
    @anghatodkari8682 ปีที่แล้ว

    धन्यवाद 🙏🙏

  • @pavanjoshi1633
    @pavanjoshi1633 2 ปีที่แล้ว

    Jabardast mauliji

  • @sajjanawatade2970
    @sajjanawatade2970 2 ปีที่แล้ว

    जय गुरूदेव माऊलीजी.

  • @jalbbahwadjemanikrao1315
    @jalbbahwadjemanikrao1315 2 ปีที่แล้ว +1

    जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏🙏

  • @manojmalkhede3026
    @manojmalkhede3026 2 ปีที่แล้ว +1

    जय गुरुदेव माऊलींजी 🙏🙏🙏🌹🌹

  • @Rksgreatguide1982
    @Rksgreatguide1982 ปีที่แล้ว

    Thank you mauliji

  • @anitatrikal1757
    @anitatrikal1757 2 ปีที่แล้ว +1

    Jai gurudev maulij

  • @geetachakankar7655
    @geetachakankar7655 2 ปีที่แล้ว

    छान माहिती आहे

  • @artistsandy11
    @artistsandy11 2 ปีที่แล้ว +1

    Yes... जय गुरूदेव
    जैसे खाये अन्न तैसे होय मन😊🤗😇

  • @aerodubai5852
    @aerodubai5852 2 ปีที่แล้ว +1

    🌈 SIR JI THANK YOU VERY MUCH ... 🙏 GOD BLESS YOU

  • @rushalikohak9385
    @rushalikohak9385 ปีที่แล้ว

    Important information sir thanks

  • @HarshitShingne0124
    @HarshitShingne0124 2 ปีที่แล้ว

    Jai Gurudev Maulijee 🙏🌹📿🌹🙏

  • @pradnya2628
    @pradnya2628 2 ปีที่แล้ว

    Khup upayukt mahiti thank you so much Mauliji

  • @leelabidri8729
    @leelabidri8729 2 ปีที่แล้ว

    Khup chan
    Jay Gurudev

  • @meeraskitchen685
    @meeraskitchen685 2 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव माऊलीजी,,,,🙏🙏🌹

  • @जयराजकाळे
    @जयराजकाळे 2 ปีที่แล้ว

    सुंदर माहिती

  • @balasahebzirpe9959
    @balasahebzirpe9959 2 ปีที่แล้ว

    Yes mauliji Jay gurudev

  • @shrikantphad7951
    @shrikantphad7951 2 ปีที่แล้ว

    Thanks
    Your all video's are very usefull.
    Thanks for this one also.

  • @harishkokate5128
    @harishkokate5128 2 ปีที่แล้ว

    छानच

  • @nitinmotibane8523
    @nitinmotibane8523 2 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव mauli जी

  • @preranapanjari9681
    @preranapanjari9681 2 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti mauli ji, dhanyavad, jai gurudev 🙏😊💐

  • @tusharjayantdeshmukh8828
    @tusharjayantdeshmukh8828 2 ปีที่แล้ว

    Thank you Maulijee.. 🙏😊

  • @dnyanyogpandharinath5752
    @dnyanyogpandharinath5752 2 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव माऊलीजी 🙏😍
    प्रणाम

  • @lataranjane1280
    @lataranjane1280 2 ปีที่แล้ว

    जय गुरूदेव 🙏

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 2 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @seemamehta7096
    @seemamehta7096 2 ปีที่แล้ว

    जय गुरूदेव

  • @harshawarade5565
    @harshawarade5565 2 ปีที่แล้ว

    Nice information 🙏🙏

  • @madhubanpositiveenergy4317
    @madhubanpositiveenergy4317 2 ปีที่แล้ว

    Jay gurudev

  • @shriyashinde5429
    @shriyashinde5429 2 ปีที่แล้ว

    Impressive and useful

  • @janhavipethe8119
    @janhavipethe8119 2 ปีที่แล้ว

    Best 👍👍👌👌

  • @gangadhardhanve8806
    @gangadhardhanve8806 2 ปีที่แล้ว

    🌳 *जय गुरुदेव माऊलीजी* 🌳
    💚 *_आहार शुद्धी तर शरीर शुद्धी. व शरीर शुद्धी तर मन शुद्धी._*
    💚 *याप्रमाणे मानवाचा जसा आहार तसे शरीर व मन घडत असते. हे सर्वांना माहित असते, परंतु अनेकजण पालन करतांना दिसत नाहीत. म्हणूनच प. पूज्य माऊलीजी वेळोवेळी आरोग्याच्या बाबतीत नेहमी सत्संगाच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन करत असतात. याचाच एक भाग म्हणून दररोजचा नाष्टा ( ब्रेकफास्ट ) कसा असावा, काय खावे, काय खाऊ नये. फास्ट फूड व पॅकिंग फूडचे शरीरावर होणारे दुष्परिणाम, तसेच ताक, लिंबूपाणी, कोहळा ज्यूस, गव्हांकूर ज्यूस, पचनाला हलके व ताजे अन्नपदार्थ सेवन केले तर होणारे फायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले आहे. सर्वांसाठी अतिशय महत्वपूर्ण सत्संग आहे. सर्वांनी बघायलाच पाहिजे.*
    🌳 *जय गुरुदेव* 🌳

  • @bhaktisarda822
    @bhaktisarda822 2 ปีที่แล้ว

    Hari om

  • @geetamundhe1895
    @geetamundhe1895 2 ปีที่แล้ว

    Jay Gurudev 🙏

  • @madhuribartakke9252
    @madhuribartakke9252 2 ปีที่แล้ว

    Chan

  • @RupaliDeshmukh-k8d
    @RupaliDeshmukh-k8d 6 วันที่ผ่านมา

    जय गुरुदेव माऊली आपल्या शिबिर ची फीस किती आहे

  • @rajshrifarkade305
    @rajshrifarkade305 5 หลายเดือนก่อน

    Ulcerative colitis karita sanga

  • @vishakahaahire4430
    @vishakahaahire4430 2 ปีที่แล้ว

    mast

  • @sandeepjadhav8239
    @sandeepjadhav8239 9 หลายเดือนก่อน

    Maulijee gay cha mutra sakali gheu shakto ka sanga plz

  • @pratibhapawar4377
    @pratibhapawar4377 2 ปีที่แล้ว

    Jai gurudev 😍🙏

    • @subhashdurgade1840
      @subhashdurgade1840 2 ปีที่แล้ว

      खूपच छान माहिती दिली होती धन्यवाद

  • @subhangizade6887
    @subhangizade6887 2 ปีที่แล้ว +1

    कस शिबीर करायच, खुपच माऊलींच दर्शन घ्यायची खुपच ईच्छा आहे, नेहमीच युट्यूबवर सत्संग ऐकते, नागपुर पासुन १०० की मी दर, मिस्टरांना एकटी आणु शकत नाही,एकटे सोडुन सुध्दा येऊ शकत नाही,त्यांचे दोन्ही पायांना व्हेरिकोज अल्सर, असुन, गुडघ्यांना त्रास, माझे वय ६१,अाहे, परंतु माऊली चे दर्शन घ्यायची खुपच ईच्छा आहे, युट्युबवर नेहमीच सत्संग ऐकत असते, माऊलींशी बोलायची खुपच ईच्छा आहे बघु माऊली केव्हा ईच्छा पुर्ण करते तर, जय गुरुदेव, जय हो माऊली, तुमच्या रिप्लाय ची व भेटीची व बोलविणुयाची कळकळुन वाट बघते आहे, १ जुलै ०२२च्या ज्ञानयोग शिबीरासी काही महीलांना तयार केले होते, पण नागपुर ते औरंगाबाद रेल्वे बंद असल्याने ईतर महीला तयार झाले नाही, काहीहि तरी माऊली, पण मला आपले दर्शना ा बोलवा, एवढी कृपा व कृपा दृष्टी ठेवा माऊली,

  • @sanjaylalnavandar4326
    @sanjaylalnavandar4326 2 ปีที่แล้ว

    Vericose vein war kay upay ahe

  • @pranitabade8192
    @pranitabade8192 2 ปีที่แล้ว

    Mi pn चहा सोडला

  • @manojkathar2676
    @manojkathar2676 2 ปีที่แล้ว

    True

  • @rekhalakshmana5840
    @rekhalakshmana5840 2 ปีที่แล้ว

    Tq

  • @roshansuradkar5718
    @roshansuradkar5718 2 ปีที่แล้ว

    Helpful for all society and inspirational speech

  • @KDsirDolesir
    @KDsirDolesir 2 ปีที่แล้ว

    खुपचं सुंदर माऊलीजी

  • @Studentarmy122
    @Studentarmy122 2 ปีที่แล้ว

    Jay gurudev maulijee 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @deepaliwagh2560
    @deepaliwagh2560 2 ปีที่แล้ว

    Dudhi bhopla juice chalel ka

  • @sarikaakud9686
    @sarikaakud9686 2 ปีที่แล้ว +3

    Mauli ji mi tumche sagle video baghte Tatum jevdh karnya sarkh ahe te sagl karte.
    Tumhi break fast sangtay te barobar ahe pn sadhyacha mahagai mule fruits ,kaju, badam khayla parvadat nahi shivay ghrat 6 te 7 manas ahet ani payment every month 10 t 15000 ahe tyat 2 te 3 janana diabetic che medicine ch 5 te 6000 che ahet. Tyamule asha family chya lokancha khishala parvadel as kahi paushtik khan sanga please 🙏🙏

    • @ashleshabedekar2467
      @ashleshabedekar2467 2 ปีที่แล้ว

      Mauliji kachhya bhajya jast kha mhantat tya dry fruits peksha nakkich swasta astat... Ani seasonal fruits khup mahag nastat... Nakki kha doctor Chi fees denya eiwaji bharpur local kachhya bhajya kha Dr kade jaychi garajach padnar nahi

    • @ashleshabedekar2467
      @ashleshabedekar2467 2 ปีที่แล้ว

      Kohle dudhibhopla juice ghya sakali swast ahe

    • @ashleshabedekar2467
      @ashleshabedekar2467 2 ปีที่แล้ว

      Beet gajar Palak juice ghya

  • @veenaikhar455
    @veenaikhar455 2 ปีที่แล้ว

    👍👍

  • @subhangizade6887
    @subhangizade6887 2 ปีที่แล้ว

    🙏🙏😱😱

  • @yamunashelke7327
    @yamunashelke7327 2 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव माऊली जी. सकाळी हलका सहज पाचेल असा. नाष्टा घ्यावा चहा कॉफी नाही घ्यायचा प्राण शक्ती असलेला नसता घ्यावा जय गुरुदेव माऊली जी

  • @ushavijayghadge2916
    @ushavijayghadge2916 2 ปีที่แล้ว

    🙏👍

  • @onkarsuryawanshi6211
    @onkarsuryawanshi6211 2 ปีที่แล้ว

    👍🏻

  • @SantoshShinde-iz2fz
    @SantoshShinde-iz2fz 6 หลายเดือนก่อน

    माऊली मला अल्सरेटिव्ह कॉलेटीस आहे मी कोणता आहार घ्यावा 🙏🙏

  • @prabhavatisawant146
    @prabhavatisawant146 3 หลายเดือนก่อน

    वय 60 च्या वर आहे पण निवासी शिबीर करायचे आहे करता येईल का ते सांगा

  • @Siyatm
    @Siyatm 2 ปีที่แล้ว

    He shibir kenva aste?

  • @sunitasonawane515
    @sunitasonawane515 ปีที่แล้ว

    मी सकाळी नाष्ट्यामध्ये मोड आलेली कडधान्ये खाते ते चालेल का ??

  • @sunita5058
    @sunita5058 ปีที่แล้ว

    मला झूम ला जॉईन करायचं आहे

  • @mauligavhane7360
    @mauligavhane7360 2 ปีที่แล้ว

    पोहे उपमा खूप आवडते मूलांना काही तरी सांगा

    • @vivekmote85
      @vivekmote85 2 ปีที่แล้ว +1

      हा व्हिडीओ मुलांना दाखवून पहा ।।।एक वेळ बाल शिबिरात मुलांना पाठवा ।।।तुम्ही सुद्धा शिबिर करा

  • @artandcrafttag6538
    @artandcrafttag6538 2 ปีที่แล้ว

    मी शिबीर केल तेव्हा पासुन माझा पचनाचा त्रास खुप कमी झाले

  • @babasaheblagas3965
    @babasaheblagas3965 2 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव माऊलीजी

  • @seemaswami8439
    @seemaswami8439 2 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏🙏🙏🙏👌👌🌹🌹🙏🙏

  • @dupanjalisarode663
    @dupanjalisarode663 2 ปีที่แล้ว

    Jay gurudev mauliji 🙏🙏🙏

  • @marutibhusari2291
    @marutibhusari2291 2 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव माऊलीजी