रात्रभर चालणारं जेजुरीचं शिलांगण असे असते | Jejuri shilangan | khandoba | dhangari jivan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ต.ค. 2022
- रात्रभर चालणारं जेजुरीचं #शिलांगण | Jejuri #shilangan | #khandoba | dhangari jivan |sidu hake
#dhangarijivan #siduhake #balumama #dhangar #dhangarwada #shepherd #धनगर #silangan
#सिलांगण
#mendhipalan
जेजूरीच कधी न पाहिलेलं शिलांगण दाखवल्या बद्दल खूप आभार.
एक धनगर बांधव असे you tube वरती vlog बनवतोय आणि लोकांना धनगरी जीवन माहीत करून देतायत त्या बद्धल सिधू हाके यांनी खूप खूप शुभेच्छा
पहिल्यांदा पाहिलं जेजुरीच शिलांगण खुप भारी आहे दादा 🙏🏻
फारच सुंदर दर्शन दादा कधीच हा उस्तव पहिला नव्हता म्हणून फार फार धन्यवाद
देवाला आणि दादा वहिनी तुम्हालापण लाख लाख दंडवत
खूप छान दादा आज तुमच्या मुळे दर्शन झाले यळकोट यळकोट जय मल्हार 🙏🙏🙏
🙏🙏🙏⛳yelkot yelkot jay malhhar ⛳⛳⛳Jay go.ra. jay samarth ⛳⛳⛳
येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट येळकोट
येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट
धन्यवाद दादा.. माझ माहेर जेजुरी आहे..यंदा दसऱ्याला जाता आलं नाही पण तुमच्या व्हिडिओ मुळे मला माझ्या देवाचं दर्शन झालं...खूप खूप धन्यवाद.. 🙏🙏🙏
Khandobachya navane Chang bhle 🙏
येळ कोट येळ कोट jaymhlar सुखी ठेव sarvna khnderayaa
येळकोट येळकोट जय मल्हार 🙏💛
खूप छान वाटत
छान हाके पाटील
जय शिवराय शंभुराजे,,आभारी आहे हाके पाटील,,१९८० शेतकरी
खूप छान 👌
Khup chan dada kadhi nahi pahilele he shilangan dhakavle kharach lai bari vatale yelakot yelakot jay Malhar ,👌👌🙏🙏🙏
एक नंबर
खुप छान दादा