शाळेसाठी सीमाला घेऊन निघालो गावाला, सर्वांचेच डोळे पाणावले 😥| sidu hake | dhangari jivan | banai

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • शाळेसाठी सीमाला घेऊन निघालो गावाला | sidu hake | dhangari jivan | banai
    #dhangarijivan #siduhake #banai #banaihake
    #dhangar

ความคิดเห็น • 246

  • @pravinhandgar4715
    @pravinhandgar4715 9 หลายเดือนก่อน +170

    लेक चैतन्याचे रूप....
    लेक अल्लड चांदणं.....
    लेक रंगाचे सिंपन.....
    लेक गंध हळवं मन.....
    लेक निघाली शाळेला....
    डोळे आले भरून....
    लेक म्हणजे मनाचा हळवा कोपरा.....
    लेक म्हणजे आनंदाचा अखंड झरा.....
    दादा माझ्या ताईला खूप शाळा शिकवा
    पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. .. ..

    • @shamalabhosale9032
      @shamalabhosale9032 9 หลายเดือนก่อน +2

      लेकी शिवाय घराला शोभा नाही. लेक मायेचा झरा ,लेक खळाळता धबधबा..... सीमा भरपूर शिकून आई वडीलांच्या कष्टाचं चीज कर...भारच लाघवी पोर आहे.

    • @mangeshghag8916
      @mangeshghag8916 9 หลายเดือนก่อน +1

      छान ह्दय स्पर्शी कविता

  • @meghashewade8174
    @meghashewade8174 9 หลายเดือนก่อน +127

    अरे हुशार पिलू रडते का कधी मजबूत बनाच आहे तुला आईसारख पण शिक्षण घेऊन मोठ्या पदाची नौकरी करून यशस्वी हो भाचीबाई आमचे आशिर्वाद आहेत तुला सगळ्यांना

  • @Vishal00066
    @Vishal00066 9 หลายเดือนก่อน +96

    आजचा जगात जॉईन फॅमिली मधील प्रेम पाहून मस्त वाटले
    नाही तर आजचे भाऊ जमिनी साठी एकमेकांचा जीवावर उठले आहे

  • @sulabhasawant4827
    @sulabhasawant4827 9 หลายเดือนก่อน +8

    चुलता चुलतीच सीमावरच प्रेम बघून खूप छान वाटल. भाग्यवान मुल आहेत तुमची. असा परिवार मिळाला

  • @priyankajadhav4712
    @priyankajadhav4712 9 หลายเดือนก่อน +61

    मुलगी प्रत्येकाच्या नशिबात नसते.
    ज्याचे भाग्य थोर आहे, त्यांच्याच पोटी मुली जन्माला येतात.
    😊सीमा खूप गुणी मुलगी आहे.
    खूप खूप दिवस भेट होत नाही घरच्यांची.
    त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना रडतांना बघून खूप रडायला आले😭

  • @bharatchavan2318
    @bharatchavan2318 9 หลายเดือนก่อน +28

    जेवढे कष्ट आहे तेवढा विरह आहे गाव आणि मुलापासून मेंढरामुळे दूर रहावे लागते. जीवनात आनंद पण आहे दुख पण आहे. 🙏

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 9 หลายเดือนก่อน +40

    तुमच्या सारखे संघर्ष मय जीवन मुलांच्या आयुष्यात येवू नये सीमा आश्रम शाळेत शिकत आहे आपल्या कुटुंबाला सोडून जाताना वाईट वाटले रडू नको बाळा तू शिक्षण घेवून उच्च पदावर काम करावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना ❤❤🎉🎉

  • @vidyasagvekar4560
    @vidyasagvekar4560 9 หลายเดือนก่อน +239

    दादा वीडियो बगुन डोळ्यात पानी आले ,शिक्षणसाठी मुले बाहेर असतात तेव्हा आई वडिलांच्या जीवाची काय घालमेल होते है मि स्वता अनुभवले आहे, बनाई चे अश्रु आम्ही समजू शकतो, बाकी वीडियो छान❤

    • @poojanikam8464
      @poojanikam8464 9 หลายเดือนก่อน +1

      माझे पण डोळे भरून आले 😭😭😭😭 मला तर मम्मी नाही

    • @abasahebauti6216
      @abasahebauti6216 9 หลายเดือนก่อน

      ताई हे मी पण अनुभवलंय दोन तीन दिवस जेवन गोड लागत नाही 😢😢😢

  • @user-ny1ob4kc3y
    @user-ny1ob4kc3y 9 หลายเดือนก่อน +18

    सर्वांचे एकमेकांवर असलेले प्रेम पाहून डोळ्यात पाणी आले. असेच रहा. शिक्षण अर्धवट सोडू नका.

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 9 หลายเดือนก่อน +27

    दादा सीमा निघाली पण सर्व रडले😢😢 आम्हाला ही रडू आले 😢😢खूप वाईट वाटलं video बघून 🙏

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 9 หลายเดือนก่อน +14

    दादा खुप खुप रडू आले. सीमा खुप खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद. तुला बाणाई सारखी आई आहे. खुप strong रहा अणि काळजी घे ❤❤

  • @sureshpawar613
    @sureshpawar613 9 หลายเดือนก่อน +4

    साधं घर पण खूप आनंदी घर आहे धन्यवाद असाच आनंद आनंद राहो साई चरणी प्रार्थना

  • @jayeshraut9697
    @jayeshraut9697 9 หลายเดือนก่อน +9

    एकत्र कुटूंबामध्ये प्रेम काय असतं हे याच जिवंत उदाहरणं नाही तर आज फक्त कोण कोणासाठी नाही 👌👌🙏

  • @Aditya_thorat6354
    @Aditya_thorat6354 9 หลายเดือนก่อน +10

    खुपच भावनिक व्हिडिओ बघून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणणारा तुमच्या कुटुंबात एकमेकांशी असलेला जिव्हाळा प्रेम आणि आदर खरंच खूप भावून जातो की सन अर्चना चे भाचीवरचे प्रेम खरंच किती छान असेच राहु दे 👌👌💯❤💯

  • @pravinhandgar4715
    @pravinhandgar4715 9 หลายเดือนก่อน +13

    अरे संसार संसार लेक आई-वडिलांचा आधार
    लेक निघाली शाळेला डोळे आले भरून....
    चुलता चुलती आई-वडील किती रडत आहेत
    व्हिडिओ पाहून दादा आम्हालाही रडू आवरेना
    कोणाच्याही पोटी दादा मुलगी जन्माला येत नाही
    जो भाग्यवान असतो त्याच्याच पोटी कन्यारत्न जन्माला येत असते
    माझ्या ताईला खूप शाळा शिकवा
    पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा💐

  • @bhartibaste2487
    @bhartibaste2487 9 หลายเดือนก่อน +21

    डोळे भरून आले दादा सिमला परत जाताना पाहुन....बाकी व्हिडिओ पाहुन खुप मस्त वाटते आईवडिलांचा खुप मोठा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो 🙏🙏

  • @manishapatil9813
    @manishapatil9813 9 หลายเดือนก่อน +6

    दादा banai तुम्ही किती काळजावर दगड ठेऊन मुलापासून लांब राहता. माणसाला पुढे जायचे असेल तर हे सगळे आलेच त्याला vilaj नाही. ग्रेट आहेत तुम्ही पुढे सगळे काही छान होईल. सीमा बाळ रडत होती वाईट वाटले. 😢

  • @ashwiniaaglave8130
    @ashwiniaaglave8130 9 หลายเดือนก่อน +14

    व्हिडिओ बघून दादा डोळ्यात पाणी आले. खरंच शिक्षणासाठी मुलांना बाहेर ठेवल की आई-वडिलांची जिवाची कशी तारांबळ होते माहिती आहे. सीमाला खूप शिकू द्या खूप मोठी होऊ द्या❤❤❤ आम्ही पण परदेशात राहतो तर आमच्या आई-वडिलांना किती त्रास होत असेल

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 9 หลายเดือนก่อน +6

    बानाई,एवढ्या कणखर आहात तुम्ही,तुमच्या सारखं खडतर आयुष्य मुलांच्या वाट्याला यायला नको,म्हणून हा छोटासा त्याग करावा लागतो,दुखः नाही मानायचं.

  • @poojaprasade5258
    @poojaprasade5258 9 หลายเดือนก่อน +22

    बाणाई हसत मुखाने मुलीला होस्टेल ला पाठव. खूप शिक्षण घेऊ देत आणि खूप प्रगती करूदे.

  • @kalpanasunil1221
    @kalpanasunil1221 9 หลายเดือนก่อน +2

    Great life .....
    Amezing vedio
    Khupch down to earth लोक आहेत ....
    हॅट्स ऑफ you
    God bless you.... Ase लोकांसाठी government should do something

  • @kanchanskitchen3543
    @kanchanskitchen3543 9 หลายเดือนก่อน +15

    काका आणि भाची च फार प्रेम आहे❤

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 9 หลายเดือนก่อน +10

    डोळ्यात पाणी पण सीमाला खूप शिक्षण दे सिध्दू 🌹🌹

  • @deepagirolla3234
    @deepagirolla3234 9 หลายเดือนก่อน +4

    खूप वाईट वाटत पण शाळा खूप आशीर्वाद लहान बाळांना बाळु मामाच्या नावे चांगभलं

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 9 หลายเดือนก่อน +1

    शाळेत साठी मुलांना खूप संघर्ष करावा लागतो त्यासाठी त्यांना खूप शुभ भावना व शुभ कामना तूमच्या कष्टमय जीवना साठी पण धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा व बानाई सुखी रहा आनंदी रहा

  • @anirudhapalnitkar1803
    @anirudhapalnitkar1803 9 หลายเดือนก่อน +5

    धनगर जीवन त्यातून शिक्षणाचा अभाव आपण तुमचे नशीब समजावे मुलगी शिक्षण घेत आहे त्या मुळे डोळ्यात पाणी न आणता हसत आनंदी मनाने मुलीस गावी शाळेत पाठवा
    सीमा पुढील आयुषा च्या दृष्टीने शिक्षण महत्वाचे आहे
    लक्ष देऊन यसस्वी हो

  • @user-re8kc7xw9t
    @user-re8kc7xw9t 9 หลายเดือนก่อน +19

    Aallah aap ko ur aap k pure pariwar ki tarkki kare ur acche rakhe ameen

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 9 หลายเดือนก่อน +18

    दादा आजसिमाला परत जातांना बघून डोळे पाणावले. बरेच दिवस झाले होते बाणाई व अर्चना सोबत राहिली पण शिक्षण पण तितकेच महत्वाचे आहे. बाणाई ला आता करमणार नाही. सिमाची आठवण येते राहिल. 😊😊

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 9 หลายเดือนก่อน +8

    , मुलांना शिक्षण घेणे खूप महत्त्वाचे आहे मुलांच्या भविष्यासाठी आपली मुलं खूप लांब आहेत आपल्या कुटुंबाला वाईट वाटलं स्वाभाविक आहे सर्व जण रडला वाईट वाटलं

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 9 หลายเดือนก่อน +6

    ,🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
    मुलीला शिकवत आहात दादा हे खुप -खुप छान आहे 👌👌💐💐

  • @indumatiraskar455
    @indumatiraskar455 9 หลายเดือนก่อน +1

    आईच्या माया ही खुप काही मुलांना शिकवून जाते बानाई सीमा खुप हुशार आहे ग काळजी नको करू 👌👌👍👍👌👌 सर्वांचं लक्ष आहे तुम्हा सगळ्यांच्या मुलांवर खुप छान संस्कार आहे सर्वच खुप लक्ष देतात

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 9 หลายเดือนก่อน +1

    जय श्रीराम, सीमाला शाळेसाठी सोडताना सगळे रडले ते बघुन फारच वाईट वाटले, पणशिक्षणासाठी हे करावेच लागणारे!

  • @geetagurav3414
    @geetagurav3414 9 หลายเดือนก่อน +15

    तुमच्या परिवारात खूप प्रेम आहे असे आता कुठे बघायला नाही मिळत सीमा खूपच रडली मलाही रडू आले आता कुणालाच करमनार नाही थोडे दिवस

  • @vandanahiray3561
    @vandanahiray3561 9 หลายเดือนก่อน +31

    गाव छान आहे.खुप मायाळू आहेत सगळे. 👍🏻👌👌👌

  • @seemaambokar2113
    @seemaambokar2113 9 หลายเดือนก่อน +6

    दादा तुमचा निर्णय चांगला आहे सीमा शिकुन मोठी कोणतरी होईल बाळु मामाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे

  • @backdevil0709
    @backdevil0709 9 หลายเดือนก่อน +2

    दादा आम्ही कोळविहीरेच आहे आम्हाला आनंद वाटतो तुमच नाव देशाच्या कानाकोपर्यात पोहचलय आणि अभिमान वाटतो तुम्ही आपल्या पुरंदर ची शान आहे तुम्ही माघारी आल्यावर नक्की भेटु एवढ्या जवळ असुन आम्हाला माहित नव्हते

  • @notoriousbella1875
    @notoriousbella1875 9 หลายเดือนก่อน +3

    आईचे प्रेम शेवटी मुल लांब जातात तेव्हा वाईट वाटत तुम्ही तुमच्या मुलींना शिकवताय हे खूप महत्वाचे आहे

  • @jaymaladhadge5933
    @jaymaladhadge5933 9 หลายเดือนก่อน +10

    घर साधं असलं म्हणून काय झालं खुप छान आहे 👌

  • @ajitmore-gt3fw
    @ajitmore-gt3fw 9 หลายเดือนก่อน +6

    असा ऐक ही दिवस नाही कि मी तुमचे विडिओ पाहात नाही

  • @suhaskendale9569
    @suhaskendale9569 9 หลายเดือนก่อน +1

    सीमा आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून अभ्यास कर बाळा.तुझ्याभल्यासाठीच आहे सगळं.शिक्षणाचे महत्त्व मी जाणते मी रिटायर शिक्षिका आहे.

  • @vinayakborhade4586
    @vinayakborhade4586 9 หลายเดือนก่อน +1

    दादा खूप वाईट वाटले सीमा ला.जाताना पाहून आमची पण मुलगी बाहेर शिक्षण साठी ❤❤❤❤

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 9 หลายเดือนก่อน +1

    दादा खरंच खूप वाईट वाटलं रे आई मुलांची ताटातूट बघुन पणं काय करणार शिक्षणा साठी
    ह्याला जीवन ऐसे नावं

  • @umalad6041
    @umalad6041 9 หลายเดือนก่อน +6

    सीधू दादा तुमचे आई बाबा आम्हाला खुप आवडता सीधू दादा तुमचे आतुन घर दाखवा आम्हाला आवडेल बघायला आईच्या हातची भाकरी बघुन खुप छान वाटते

  • @rupalikhaje4792
    @rupalikhaje4792 9 หลายเดือนก่อน +1

    छान आहे दादा घर आणि तुमचे कुटुंब असेच आनंदी राहा तुमचं कुटुंब पाहुन मला खरंच खूप आनंद झाला

  • @chandrashekhardagade5797
    @chandrashekhardagade5797 9 หลายเดือนก่อน +4

    तुमचे संघर्षाला सलाम

  • @vishalsable6391
    @vishalsable6391 9 หลายเดือนก่อน +23

    मी मुंबई मध्ये राहतो आणि माझी मुलं पण गावी असता ते जेव्हा मुंबई मध्ये येता सुट्टी मध्ये आमचं पण हेचं होत 😢😢😢😢😢

  • @anitachitalkar8251
    @anitachitalkar8251 9 หลายเดือนก่อน +24

    होस्टल ला जायच म्हटल्यावर काय परिस्थिती असते ते शब्दांत सांगु शकत नाही .

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 9 หลายเดือนก่อน +4

    शिक्षणासाठी मुलं, भाऊ बाहेर जाताना बघून डोळे भरून येतात.

  • @meghashewade8174
    @meghashewade8174 9 หลายเดือนก่อน +15

    आज संघर्ष आहे उद्या यश आणी सुख

  • @sulabhasawant4827
    @sulabhasawant4827 9 หลายเดือนก่อน +1

    खर सांगते तुमच्या एवढ धनवान जगात कोणच नाही.धन्य ते आईवडील तुमचे.भाग्यवान ती तुमची मुल.❤❤

  • @mangeshchavan7324
    @mangeshchavan7324 9 หลายเดือนก่อน +15

    हाय दादा वहिनी नमस्कार खुप छान व्हिडिओ खूप रडले मी आज फक्त आईची आठवण आली

  • @shashikantkharje9702
    @shashikantkharje9702 9 หลายเดือนก่อน +3

    खरचं खूप भावनिक क्षण होता

  • @sunilsamindar2460
    @sunilsamindar2460 9 หลายเดือนก่อน +2

    खरच खूप वाईट वाटते मूल बाहेर गावी शाळेत असल्यावर

  • @varshanivalkar3178
    @varshanivalkar3178 9 หลายเดือนก่อน +6

    खूप शिकवा दादा सीमाला डोळ्यात पाणी आले.

  • @ganeshb8245
    @ganeshb8245 9 หลายเดือนก่อน +3

    किसन दादा खरचं किती प्रेमळ आणि गुणी आहे

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 9 หลายเดือนก่อน +6

    समजू शकतो आम्ही तुमचे सगळ्यांचे मन 😢😢😢😢😢

  • @maliniwani207
    @maliniwani207 9 หลายเดือนก่อน +1

    सीमा निघाली होस्टेलला निघताना आम्हाला पण रडायला आले माझी मुले पण होस्टेलला शिकले जाताना असेच रडायचे आता चांगल्या उंच पदावर कार्यरत आहेत, बाळा तु चांगली शाळा शीक आशिर्वाद तुला,🎉🎉

  • @sagarbudhanawar3818
    @sagarbudhanawar3818 9 หลายเดือนก่อน +1

    लय मायाळू माणसं ❤❤...सुखात ठेव मल्हारी राया यास्नी

  • @virajhake4636
    @virajhake4636 9 หลายเดือนก่อน +2

    धनगरी जीवन लय खडतर

  • @Fit8t8rgdryi7tdfcc
    @Fit8t8rgdryi7tdfcc 9 หลายเดือนก่อน +1

    Banai tai aani Archana tai dogie pan radat hotya mazya pan dolyat pani aal tumhi sagale khup chan aahat mala khup aawadtat tumache video Seema aani sagram shikun khup mote honar tumhi aai wadilanch nav roshn kara God bless you tc

  • @snehatengale8063
    @snehatengale8063 4 หลายเดือนก่อน

    khup chan.apli sanskruti japun thevlya baddal. 🙏🙏🙏 khup khup abhar.

  • @abasahebauti6216
    @abasahebauti6216 9 หลายเดือนก่อน +1

    आई माझी मायेचा सागरं तिने दीला जीवना आकारं 😢😢😢👌🚩🙏🙋‍♂️

  • @swatikamhatre9432
    @swatikamhatre9432 9 หลายเดือนก่อน +2

    Masst

  • @ShailajaNandeshwar
    @ShailajaNandeshwar 9 หลายเดือนก่อน +1

    Khup shikun mothi ho sima tuze aai vdil khup kshat kartat tyancha nav motha kar aal the best

  • @ramkamble9319
    @ramkamble9319 9 หลายเดือนก่อน +3

    दादा तूमचे विचार खुप छान आहेत सीमाला खुप शिकवा ❤❤❤❤❤❤❤❤

  • @rohinipandit4621
    @rohinipandit4621 9 หลายเดือนก่อน +2

    🌹 सिद्धू दादा जगातलं भारी आहे तुमचं घर🌹

  • @sandhyakumbhar1097
    @sandhyakumbhar1097 9 หลายเดือนก่อน +6

    खूपच मस्त व्हिडिओ .खूप हुशार आहात दादा तुम्ही

  • @jayshreelendghar7611
    @jayshreelendghar7611 9 หลายเดือนก่อน +3

    खुप सुंदर व्हिडीओ मला पण रडु आले मला पण एक मुलगी आहे पप्पांची लाडकी सिमा बाळा शिकुण खुप मोठी आई वडिलांचे नाव कमव आख्खा महाराष्ट्र तुमचे व्हिडीओ पाहातात

  • @pratikshakandalkar629
    @pratikshakandalkar629 9 หลายเดือนก่อน +2

    खुप वाईट वाटत

  • @mayadewde4533
    @mayadewde4533 9 หลายเดือนก่อน +1

    सीमा बाळा शिक्षण फार महत्त्वाचे आहे खूप शिकुन मोठी हो

  • @nirmala1735
    @nirmala1735 9 หลายเดือนก่อน +2

    Siddhu dada video pahun
    dolyat pani aale. 😢 tumhi
    sarvajan khup premal aahat.
    tumche gavakadil ghar sadhe
    asun pan chan aahe. karan jya
    gharat aai vadil astat te ghar
    sadhe asun pan bharich vatate.❤❤
    dada video thoda motha
    pahije hota.

  • @मराठीइंग्लिशwithDrShalaka
    @मराठीइंग्लिशwithDrShalaka 9 หลายเดือนก่อน +1

    God bless little girl. Shikvun mothi officer hou dya tila❤

  • @Nikhilkote563
    @Nikhilkote563 9 หลายเดือนก่อน +2

    दादा वाहिनी व्हिडीओ बघत असतानी माझ्या डोळ्यातून आपोआप पाणी यायला लागलं मी 2 मिनिट मोबाईल बाजूला ठेऊन दिला खरच दादा अप्रतिम 😢🙏

  • @rohittupsundar6455
    @rohittupsundar6455 9 หลายเดือนก่อน +1

    Vahinisaheb radaych nahi,Hasri vahinisaheb pahayla aavadte aamhala,God bless all of you 🙌🏻

  • @swatijangam2980
    @swatijangam2980 9 หลายเดือนก่อน +1

    😊😊😊😊दादा तुमी आणी ताई खुप साधे सरळ आहात तुमचे वीडीओ पाहावसे वाटतात

  • @vaishaligaikwad6437
    @vaishaligaikwad6437 9 หลายเดือนก่อน +18

    डोळ्यात पाणी आले दादा, सीमा ला शिक्षणात पुढे जाऊ द्या.

  • @santoshghag8115
    @santoshghag8115 2 หลายเดือนก่อน

    खर जीवन आणि खर प्रेम हे आहे.❤❤❤

  • @KhanduPawar-it6nw
    @KhanduPawar-it6nw 9 หลายเดือนก่อน +1

    Mast

  • @sumankamble3244
    @sumankamble3244 9 หลายเดือนก่อน +1

    शिक्षणासाठी काळजावर दगड ठेवून मुलांना बाहेरगावी पाठवावच लागतं काय करणार शिक्षण पणं महत्त्वाचे आहे

  • @AshwiniKumatkar-ti5oy
    @AshwiniKumatkar-ti5oy 9 หลายเดือนก่อน +3

    खुप खुप छान विडीओ दादा विडीओ बघून डोळ्यात पाणी आले

  • @ajaykashid8279
    @ajaykashid8279 9 หลายเดือนก่อน +1

    दादा आज पहिल्यांदा तुमचा व्हिडिओ पाहून डोळ्यांत पाणी आले 😢😢😢😢

  • @Pratibha_Biraris
    @Pratibha_Biraris 9 หลายเดือนก่อน +2

    दादा तुमची घरचे सगळी माणसे छान आहेत ❤❤

  • @reshmasandbhor3171
    @reshmasandbhor3171 9 หลายเดือนก่อน +5

    खुप अवघड असत बाहेर राहणे शिकुन खुप मोठी हो सिमा🍫💐

  • @ganeshpatil9947
    @ganeshpatil9947 9 หลายเดือนก่อน +2

    Mast ghar aahe dada tumch❤❤❤❤❤❤

  • @swatibhagawat3382
    @swatibhagawat3382 9 หลายเดือนก่อน +2

    ❤❤khup shikava sima laa❤❤

  • @sandipjadhav3088
    @sandipjadhav3088 9 หลายเดือนก่อน +3

    दादा आणि वहिनी तुम्हाला दोघांनाही विनंती आहे दिदीला नका ठेवू लांब आपल्या जवळ गावी शिक्षण घेऊदया तिला.आपल्या माणसात मुलीला शेवटी दुसऱ्या घरीच जावावं लागत त्यामुळे जेव्हढं तिला आपल्या जवळ राहता येईल तेवढे आपल्या जवळ ठेवावं बघा शेवटी तुम्हाला काय वाटतं काय चुकलो असेल क्षमा मागतो.

  • @vaishalinagesh7588
    @vaishalinagesh7588 4 หลายเดือนก่อน

    खूप वाईट वाटलं सीमाला जाताना पाहून

  • @user-kh4nw7to3h
    @user-kh4nw7to3h 9 หลายเดือนก่อน +5

    जी मुलं आई वडिला सोबत राहतात, त्यांना आई वडिलांची किमत नसते,आणि ज्यांचे आई वडिल लांब राहतात, किंवा आई वडिल नसतात,त्यांनाच आई वडिलांची किमत समजते

  • @pradipwaman6730
    @pradipwaman6730 6 หลายเดือนก่อน +1

    खूपच भारी जिवन दाखवता दादा तुम्ही आम्हाला ; आम्हाला पण आमची गावाकडची आठवण येते

  • @user-qi7ww1pj5z
    @user-qi7ww1pj5z 9 หลายเดือนก่อน +2

    खूप छान

  • @RekhaDaundkar-xo2fd
    @RekhaDaundkar-xo2fd 9 หลายเดือนก่อน +1

    तुमची मुलही समजूतदार आहेत

  • @kavitapagire2424
    @kavitapagire2424 9 หลายเดือนก่อน +1

    Dada khup vaite valley seemly Japan bhagun😢😢

  • @nilimajadhav7780
    @nilimajadhav7780 9 หลายเดือนก่อน +6

    सिदू दादा आणि बाणाई ...सिमा ला खुप शाळा शिकवा...मोठ्या पदाची नोकरी मिळूदे...सिधुदुर्ग

  • @sss709
    @sss709 9 หลายเดือนก่อน +7

    God bless seema bright future big success

  • @nikhilhiwase3899
    @nikhilhiwase3899 9 หลายเดือนก่อน +2

    माझी पन अवस्था अशाच असते नागपूर वरुन कोकणात येतानी

  • @manikmahanvar1092
    @manikmahanvar1092 9 หลายเดือนก่อน +2

    खुप छान🙏🙏

  • @makrandkulkarni7476
    @makrandkulkarni7476 9 หลายเดือนก่อน +1

    Mast 💯

  • @rammahamuni9771
    @rammahamuni9771 9 หลายเดือนก่อน +5

    आज खूप रडलो,बापाचं काळीज असतं मुलगी😢😢😢😢😢😢😢😢😢 मलाही करमणा आज 😢

  • @mohinibhalekar123
    @mohinibhalekar123 9 หลายเดือนก่อน +2

    सीमा खुप शिक्षण घे आणि बाणाई सारखी हुशार हो

  • @mangeshchavan7324
    @mangeshchavan7324 9 หลายเดือนก่อน +7

    दादा फर्स्ट कमेंट माझी आहे हे फक्त सीमा साठी