Arnala Fort | गडकिल्ले भ्रमंती - किल्ले अर्नाळा | मराठी वलॉंग

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ส.ค. 2024
  • Arnala Fort | Arnala Killa | Virar
    गडकिल्ले भ्रमंती - किल्ले अर्नाळा | जलदुर्ग | Arnala Fort | Arnala Killa
    पश्चिम रेल्वेवरच्या विरार पासून अर्नाळा अंदाजे १० कि.मी. वर असून येथे जायला एस.टी बस व रिक्षा यांची सुविधा आहे. अर्नाळा गावातून समुद्रकिनाऱ्यापर्यंत गेल्यावर बोटीनेच किल्ल्यावर जाता येते.समुद्रकिनाऱ्यावरून समोरच दिसणाऱ्या अर्नाळा किल्लावर बोटी जायला ५-१० मिनिटे लागतात.
    TH-cam Free Music www.youtube.co....
    Music Credit Track _ Wind Marching For Rain | Puddle of Infinity | Ambient | Dramatic
    Video Shooting By - Mahesh Mandrekar
    Information Source - www.marathimat...
    Vinayak Parab.

ความคิดเห็น • 223

  • @VinayakParabvlogs
    @VinayakParabvlogs  6 ปีที่แล้ว +27

    मित्रांनो माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा अावडला असेल आपला हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळी पर्यंत शेअर करा.

    • @spk8919
      @spk8919 5 ปีที่แล้ว +1

      Please come back to me

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 ปีที่แล้ว

      @@spk8919 Thanks for your comments ....please tell me.

    • @flowergroup1693
      @flowergroup1693 5 ปีที่แล้ว

      ठाणे पासुन किती km आहे

    • @prathameshthosar2868
      @prathameshthosar2868 4 ปีที่แล้ว

      @@VinayakParabvlogs nice video v

    • @priyankapanchal6905
      @priyankapanchal6905 4 ปีที่แล้ว

      खुप छान

  • @ganeshagalawe2646
    @ganeshagalawe2646 4 ปีที่แล้ว +1

    किल्ला खुप छान आहे किल्ला हा दुर्लक्षित आहे व्हिडिओ हा लहान होता मोठा पाहीजेत होता

  • @nitinbhoir3146
    @nitinbhoir3146 4 ปีที่แล้ว +2

    खुप वाईट अवस्था आहे किल्ल्याचे. महाराष्ट्र सरकारने लक्ष्य द्यावे. किल्ले सवर्धन करने अपली जवाबदारी आहे.

  • @nileshjamdar4292
    @nileshjamdar4292 4 ปีที่แล้ว

    छान वाटला अर्नाळा किल्ला व्हिडिओ

  • @siddheshwaripatil4977
    @siddheshwaripatil4977 5 ปีที่แล้ว +3

    Khup chan ahe arnala Killa ani tumhi dileli mahiti Dhanyvad. Jay bhavani Jay Shivaji.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 ปีที่แล้ว +1

      धंन्यवाद भाऊ तुमच्या अमुल्य कमेंट साठि . . . अशिच साथ असु द्या ☺🙏

  • @sarthakkhalkar5373
    @sarthakkhalkar5373 4 ปีที่แล้ว +1

    kddk bhau

  • @sunilkaradkar9558
    @sunilkaradkar9558 5 ปีที่แล้ว

    Sunder khup chan

  • @Pankaj-zu2hr
    @Pankaj-zu2hr 4 ปีที่แล้ว +1

    व्हिडिओ तर तुमचा आवडलाच दादा
    परंतु असा कोणताच पॉइंट नाही किल्ल्यावर चा की तुम्ही दाखविला नाही
    तुमचे व्हिडिओ पाहण्याची मजा काही औरच आहे दादा खूपच मस्त 👍👌👌👌🙏

  • @suchanaballal1502
    @suchanaballal1502 4 ปีที่แล้ว

    Waw khupach chan ani informative

  • @goldengaming3848
    @goldengaming3848 3 ปีที่แล้ว

    फार छान किल्ला आहे सर हा

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  3 ปีที่แล้ว

      खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @chandrakantmarathe4607
    @chandrakantmarathe4607 5 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली माझ्या मुलाला खूप आवडली

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 ปีที่แล้ว

      धंन्यवाद तुमच्या अमुल्य कमेंटसाठी....

  • @vinantidamade6796
    @vinantidamade6796 4 ปีที่แล้ว

    Khup khup chhan..

  • @amollokhande7224
    @amollokhande7224 4 ปีที่แล้ว

    Khup sunnadar apratim bhava

  • @jaimestry2517
    @jaimestry2517 4 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @amrutag.9232
    @amrutag.9232 4 ปีที่แล้ว

    छान आहे किल्ला. तुम्ही दिलेली माहितीही चांगली.

  • @poojamuraribobade1471
    @poojamuraribobade1471 4 ปีที่แล้ว

    धन्यवाद भाऊ . तुमच्या मुळे लाखो लोक महाराष्ट्र तील किल्ले बघाला मिळतेय 👌👌👌जय शिवराय

  • @sanjaygode6973
    @sanjaygode6973 4 ปีที่แล้ว +1

    Apratim safar, saundarya aani swarajyachi denagi....

  • @sumitgurav5242
    @sumitgurav5242 4 ปีที่แล้ว

    Mast dada

  • @shantnubhingardeve1117
    @shantnubhingardeve1117 5 ปีที่แล้ว

    मस्त आहे

  • @karangharat9685
    @karangharat9685 2 ปีที่แล้ว

    Arnala is wonderful 😍

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼

  • @nitinmandavkar9835
    @nitinmandavkar9835 5 ปีที่แล้ว

    खूप छान

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 ปีที่แล้ว

      धंन्यवाद तुमच्या कमेंट साठी . . . जय शिवराय

  • @sanjaypakle6828
    @sanjaypakle6828 3 ปีที่แล้ว

    Nice video.
    Nicely shown the fort. Beautifully explained.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  3 ปีที่แล้ว

      तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात ,
      अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @DwithSLR
    @DwithSLR 4 ปีที่แล้ว

    अप्रतिम भाव 🙏

  • @uttamkhode6818
    @uttamkhode6818 4 ปีที่แล้ว

    Nice video Bhai

  • @livehappy3415
    @livehappy3415 5 ปีที่แล้ว

    मस्त.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट्ससाठी.

  • @tusharpathare5902
    @tusharpathare5902 5 ปีที่แล้ว

    मस्त...

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 ปีที่แล้ว +1

      धंन्यवाद भावा . . .

  • @govindkudke5174
    @govindkudke5174 5 ปีที่แล้ว

    जय शिवराय भाऊ

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 ปีที่แล้ว +1

      जय शिवराय भावा . . . धंन्यवाद

  • @rameshshinge7763
    @rameshshinge7763 5 ปีที่แล้ว +1

    Vinayak bhai best fort best mahiti salaam bhai👍👍👍👍👌👌👌👌

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 ปีที่แล้ว

      धंन्यवाद भाऊ. . . अशीच तुमची साथ असु द्या.

  • @rajushinde7269
    @rajushinde7269 4 ปีที่แล้ว

    Very nice

  • @prasad445
    @prasad445 5 ปีที่แล้ว +1

    Sunder video

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ. . . अशिच तुमची साथ असू द्या 👍

  • @pratibhakadam2095
    @pratibhakadam2095 6 ปีที่แล้ว +14

    किलयांची विरान अवस्था बघुन मला खुप वाईट वाटते सरकारने लक्ष देऊन डागडुजी करून आजुबाजुला बाग बगीचे करुन पर्यटन स्थल करुन शिवाजी महाराजांचया आठवनी नां उजाला दयावया

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  6 ปีที่แล้ว

      धन्यवाद . . . अमूल्य कमेंट्ससाठी अशीच तुमची साथ असू द्या 👍

    • @Nitinmanaji
      @Nitinmanaji 4 ปีที่แล้ว

      दादा पर्यटन स्थळ नका करूया खूप विचित्र लोक येतात आणि नको ते धंदे करतात

  • @hitendrapatil3618
    @hitendrapatil3618 6 ปีที่แล้ว +3

    मस्त 👍

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  6 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ. . . अशीच तुमची साथ असू द्या 👍

  • @proboy8824
    @proboy8824 4 ปีที่แล้ว

    Nice

  • @nitinjadhav7517
    @nitinjadhav7517 5 ปีที่แล้ว

    Very good

  • @ShriRamsoundJalgonjaTC
    @ShriRamsoundJalgonjaTC 6 ปีที่แล้ว +2

    khupch Chan..

  • @maheshsawant5709
    @maheshsawant5709 4 ปีที่แล้ว

    best fort

  • @milind1581975
    @milind1581975 5 ปีที่แล้ว

    वा... मस्तच व्हिडीओ... आवडला...

  • @anildesai2375
    @anildesai2375 6 ปีที่แล้ว +1

    सुंदर nice video all the best for next victory

  • @kailastulaskar1378
    @kailastulaskar1378 6 ปีที่แล้ว +2

    khup chhan information Vinayak .

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  6 ปีที่แล้ว

      कैलास भाऊ धन्यवाद . . . जास्ती जास्त तुमच्या मित्रमंडळींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा.👍

  • @poojawalunj5206
    @poojawalunj5206 6 ปีที่แล้ว +3

    Tumcha la Ani sagle vedio khup Chan ahe

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  6 ปีที่แล้ว

      धन्यवाद तुमच्या अमूल्य कमेंट्ससाठी अशीच तुमची साथ असू द्या 👍

  • @kishordongare5661
    @kishordongare5661 4 ปีที่แล้ว

    Bhau mi tujhe khup video baghitale kharech maharashtra madhe khup kahi ahe baghanyasarakhe kharach maharashtra majha anmol ahe

  • @rajuvaniya5966
    @rajuvaniya5966 4 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏🙏🙏👌

  • @surajpalshetkar9938
    @surajpalshetkar9938 3 ปีที่แล้ว

    Dhanyvad

  • @1982usha
    @1982usha 4 ปีที่แล้ว

    Thanks for information about the old fort ofArnala

  • @kanchansandy4587
    @kanchansandy4587 6 ปีที่แล้ว +2

    Nice video....

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  6 ปีที่แล้ว

      धन्यवाद तुमच्या अमूल्य कमेंट्ससाठी अशीच तुमची साथ असू द्या 👍

  • @dattagurusatose6687
    @dattagurusatose6687 6 ปีที่แล้ว +3

    Nice information

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  6 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ. . . अमूल्य कमेंट्ससाठी, अशीच तुमची साथ असू द्या 👍

  • @Riaan5609
    @Riaan5609 6 ปีที่แล้ว +1

    भाऊ खुपच छान वीडियो आहे

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  6 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद भाऊ. . . अमूल्य कमेंट्ससाठी अशीच तुमची साथ असू द्या 👍

    • @Riaan5609
      @Riaan5609 6 ปีที่แล้ว

      नकीच🙏🙏👍👍

  • @englishwithsmitamaam9224
    @englishwithsmitamaam9224 4 ปีที่แล้ว +2

    I liked your all videos . I searched for Shivneri fort video in your channel. But couldn't get it.

  • @ameyjoshi903
    @ameyjoshi903 5 ปีที่แล้ว

    मी हा किल्ला पहिला आहे स्थानिक कोळी लोकांनी फार दुर्लक्ष केली आहे किल्ल्यावर मासे सुकवले जातात मानवी मलमूत्र खुप वास येतो खूप वाईट वाटले की या किल्लवर पुरातन काळ आणि सरकार चे दुर्लक्ष होते आहे

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 ปีที่แล้ว

      हिच तर खरि शोकांतीका आहे सरकारला आपल्या एतिहासिक स्थळांबद्दल काय नाही पडलय आणि त्यात भर स्थानिकानांच किल्याच मह्तव कळत नाही .
      🙏

    • @ameyjoshi903
      @ameyjoshi903 5 ปีที่แล้ว

      मी बोरीवली मध्ये राहतो एक वर्ष पासून मी ट्रेकिंग आणि राडिंगला ज्याला सुरुवात केली आता पर्यंत मी कर्नाळा,माहुली,लोहगड पाहिले पण अर्नाळा किल्लसारखा दुरावस्थेत असलेल किल्ला पहिली वेळ होती

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 ปีที่แล้ว

      @@ameyjoshi903 हो हे पन खरच . . . मी मालाड पुर्वेला राहतो . . .☺🙌

    • @ameyjoshi903
      @ameyjoshi903 5 ปีที่แล้ว

      अरे व्हा मस्त मग पुन्हा काही ट्रेकिंगला गेलात तर माला नाकी सांगा मलाही आवडेल तुमच्या बरोबर ट्रेकिंगला जायला मी माझा तुम्हाला share करतो 9768374504 फक्त एक आठवडा आधी सांगा म्हणजे सुट्टी कडून येईल बाकी मस्त वाटला व्हिडिओ तुझा नुकताच तुझे चॅनल subscribe केले आता एक एक व्हिडिओ पाहत बसलो आहे

  • @pratikrajmane8489
    @pratikrajmane8489 6 ปีที่แล้ว +1

    EKDAM BHARI BOS

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  6 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ. . . तुमच्या अमूल्य कमेंट्ससाठी 👍

  • @beinghindu2895
    @beinghindu2895 5 ปีที่แล้ว +1

    Nice work sir

  • @pravingawali1571
    @pravingawali1571 5 ปีที่แล้ว

    Khoop chan mahiti dili sir aapan thank you so much

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 ปีที่แล้ว

      धंन्यवाद भाऊ तुमच्या अमुल्य कमेंट साठि . अशीच तुमची पुढच्या विडियोसाठि साथ असो .☺🙏

  • @vishalkumparshe1736
    @vishalkumparshe1736 6 ปีที่แล้ว +2

    Khup Chhan information Vinayak Dada good Job 🙏

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  6 ปีที่แล้ว

      विशाल मित्रा धन्यवाद . . .

  • @bhaskarmohite5476
    @bhaskarmohite5476 ปีที่แล้ว

    नमो महान राजा

  • @sudarshanpatil1008
    @sudarshanpatil1008 6 ปีที่แล้ว +1

    Mastach...vinayak bhau!!

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  6 ปีที่แล้ว

      Sudarshan Patil धन्यवाद भाऊ. . . अशीच तुमची साथ असू द्या 👍

  • @nikhilmhatre11
    @nikhilmhatre11 4 ปีที่แล้ว

    Farach chan video banavlay

  • @balkrishnawavhal7607
    @balkrishnawavhal7607 4 ปีที่แล้ว

    नमस्कार मान्यवर, >>मराठी व्हीलाॅग >>
    श्री.विनायक परब>>>>>
    बहोत सुंदर जानकारीसहीत सादरीकरण.
    1)प्रत्येक कील्ल्यांचे संवर्धन व्हावे हीच सर्व इतिहासप्रेमींची--सदर अमूल्य ठेवे;पुढच्या पिढीला नशिबात असावेत म्हणून --अत्यंतिक्त
    ईच्छा असते. पण-----------------???
    2)आपणास नमूद करावेसे वाटते की--------
    *भरती-ओहटीचे साधे गणित आहे ते असे की **--त्या दिवशी जी तिथी असेल त्या तिथीची ^पाऊणपट^ केल्यास येणारी वेळ ही पुर्ण भरतीची वेळ असते;ऊदा:-** चतुर्थीची पाऊण ही 3 येते म्हणजे 3 वाजता पुर्ण भरती होय*
    असो.अर्नाळ्याचा छोटासाच पण स्पष्ट व्हीडिओ आवडला, मनस्वी धन्यवाद! !!!
    ॥卐ॐ卐॥

  • @santoshrasal1137
    @santoshrasal1137 6 ปีที่แล้ว +3

    भाऊ आपल काम खुप भारी आहे
    सलाम तुम्हाला

  • @harshaladesai4130
    @harshaladesai4130 6 ปีที่แล้ว +2

    Lovely video.....gd explanation👍

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  6 ปีที่แล้ว

      धन्यवाद हर्षला 😊

  • @mannu30483
    @mannu30483 6 ปีที่แล้ว +1

    wowww

  • @aniketjadhav1410
    @aniketjadhav1410 5 ปีที่แล้ว

    जय शिवराय🚩🚩
    जय शंभूराजे🚩🚩

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट्ससाठी आणि जर शक्य होत असेल तर हा व्हिडिओ इतर व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर करा 👍
      जय शिवराय . . . जय शंभूराजे

  • @mikeychaurasia7740
    @mikeychaurasia7740 6 ปีที่แล้ว +1

    Awsome description....lovely

  • @maheshpatil4356
    @maheshpatil4356 3 ปีที่แล้ว

    Nice Vinayak Tu je All video Colaty Superb Aahe & Tu fort chi information pan Changli Deto Tu j Video pahat mala Fort cha craze zala

  • @santoshjangam7599
    @santoshjangam7599 5 ปีที่แล้ว

    aakdam mast dada

  • @swatigawade3389
    @swatigawade3389 4 ปีที่แล้ว

    Huge Entrance....Ganesh idols...

  • @amarpawar3158
    @amarpawar3158 6 ปีที่แล้ว +2

    Nice bro

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  6 ปีที่แล้ว

      धन्यवाद मित्रा तुमच्या अमूल्य कमेंट्ससाठी अशीच तुमची साथ असू द्या 👍

  • @anilphope4967
    @anilphope4967 5 ปีที่แล้ว

    Mast video bhau

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 ปีที่แล้ว

      धंन्यवाद भावा . . . जय शिवराय

  • @balajikumbhar8356
    @balajikumbhar8356 6 ปีที่แล้ว +1

    Nice video bhau

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  6 ปีที่แล้ว

      धन्यवाद मित्रा तुमच्या अमूल्य कमेंट्ससाठी अशीच तुमची साथ असू द्या 👍

  • @chaitnyadham
    @chaitnyadham 6 ปีที่แล้ว +1

    khup chan mahiti thanks palghar shirgao la pan eak killa aahe tyachi mahiti dya pls

  • @poojagurav8245
    @poojagurav8245 5 ปีที่แล้ว

    Vinayak dada, tu je he kaam karat aahes. Aaplya killyanche itihas sangnyach te khup kautakspad aahe. Jamlyas shanivar Vadyala bhet deun tyacha khara itihas to lokan samor aanava hich iccha. Dhanvyavad.
    Khup subhecha.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 ปีที่แล้ว

      धंन्यवाद तुमच्या अमुल्य कमेंटसाठी

  • @sangramshinde1810
    @sangramshinde1810 5 ปีที่แล้ว +1

    super

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ... तुमच्या अमूल्य कमेंट्ससाठी, अशीच तुमची साथ असू द्या👍

  • @Kavitabagal9
    @Kavitabagal9 4 ปีที่แล้ว

    Good 👍👍

  • @sayeetambade2037
    @sayeetambade2037 4 ปีที่แล้ว

    Great job Mitra

  • @prasad_d099
    @prasad_d099 5 ปีที่แล้ว +2

    Shivaji maharajyancha itihas Navya pidhila dakhvnyach khup punyach kam kartoyas bhava.. asech swarajatil 350 kille yeu de tumchya channel vr👍👍

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 ปีที่แล้ว

      धंन्यवाद तुमच्या अमुल्य कमेंटसाठि. Ashich Tumchi sath asel tar nakki karu.जय शिवराय.

  • @snehabankar9556
    @snehabankar9556 4 ปีที่แล้ว

    Good luck. You are doing a good job. I saw your other videos also. We should not blame only govt for not looking after our forts, but it is our responsibility to keep clean the area, not write names on walls. Actually we are insensitive towards social responsibility. We always look towards foreign countries and say how they are conserving and restoring their places, but never think that it is our responsibility. We do just blame govt.

  • @rajaniwaghat4270
    @rajaniwaghat4270 5 ปีที่แล้ว

    Ati sunder.... 👌.. great job sir

  • @knowledgepedia7722
    @knowledgepedia7722 5 ปีที่แล้ว

    Bhau mast video banavla aahe

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 ปีที่แล้ว

      धंन्यवाद तुमच्या अमुल्य कमेंटसाठी , अशीच तुमची साथ असु द्या.
      जय शिवराय .

  • @Raja-lr1wu
    @Raja-lr1wu 5 ปีที่แล้ว

    Main apnka fan hu

  • @devendrapatil3454
    @devendrapatil3454 4 ปีที่แล้ว

    Bhau me Suddha Virar la Rahto, Khup lahan astana me Arnal killyat gelo Hoto Pan Lokani Changlya Vastu chi Vaat lavli ahe, Tumhi khup chan mahiti Dili, pan Bhai mazi Aaji Bolaychi ki Arnala killyatun Bhuyari Marg Hote, Ajun Hi Ahet pan Te Bujle gele ahet, Ek Marg Vasai Killyat Nighaycha ani Ek Jivdani Devichya Mandira samor aslelya Dongravar Nighto.

  • @durgsafarvlogs2858
    @durgsafarvlogs2858 4 ปีที่แล้ว

    Hii vinayak da......tumche video khup chan aastat....khup mahiti bhetate tyatun....aamla pn kadhi tr tumcha sobat yaychi sandhi dya

  • @pravinkokate7256
    @pravinkokate7256 5 ปีที่แล้ว

    Nice bhava

    • @shreerampawar1862
      @shreerampawar1862 4 ปีที่แล้ว +1

      ईथे आजुन कालीका मातेचे मंदिर आहे ते तुम्ही दाखल नाही खूप प्रसिद्ध आहे

    • @shreerampawar1862
      @shreerampawar1862 4 ปีที่แล้ว +1

      ईथे माझी मानलेली बहिणी चे माहेर आहे आणि ईतले कोळी बांधव ईतके प्रेमल आहे त की मी ईथे प्रत्येक सनाला येतो आणि भरपूर मजा येते आणि ईतकी प्रेमळ मनसे माझ्या आयुष्यात मी कधीच बगीतली नाही 👍👍🙏🙏🙏🙏

  • @suyogbhoir8425
    @suyogbhoir8425 6 ปีที่แล้ว +3

    Ekno.video ahe......gad killyanche astitv tikvnyasathi ek.no.ahe ...pn ajkal gad killyvar khup ghan krun thevtat nave tktat ani kachara pn tyanchysathi sandesh dya kahitri please. ..maharashtrach astitv mhnje kille ahet ...

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  6 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ. . . अशीच तुमची साथ असू द्या 👍
      नक्की भाऊ

  • @tm9661
    @tm9661 4 ปีที่แล้ว

    Raigadacha khalbat khana capture kelay on my vlog have a look it was an amazing experience

  • @sadhanamore4165
    @sadhanamore4165 4 ปีที่แล้ว

    किल्ल्याची तटबंदी अजूनही सुस्थितीत आहे हे पाहून बरे वाटले...

    • @sadhanamore4165
      @sadhanamore4165 4 ปีที่แล้ว

      इतर किल्ल्यांच्या तुलनेत १७३७ म्हणजेच पेशवाईच्या काळात या किल्ल्याची पुनर्बांधणी झाली त्यामुळे अजूनही याची तटबंदी भक्कम आहे

  • @bravegirls548
    @bravegirls548 5 ปีที่แล้ว

    Awesome 😊

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 ปีที่แล้ว

      धंन्यवाद तुमच्या अमुल्य कमेंट साठि . . . ☺

  • @imranshaikh1285
    @imranshaikh1285 4 ปีที่แล้ว +2

    Aray dada thanku pan apan varti killa war ek dargah ahey te dakhawla nahi

  • @shirleyvijayshigwan1067
    @shirleyvijayshigwan1067 6 ปีที่แล้ว +1

    Great Info super efforts ........

  • @prashantmanapure2767
    @prashantmanapure2767 5 ปีที่แล้ว

    Jai Bhavani Jai Shivaji

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 ปีที่แล้ว

      धंन्यवाद तुमच्या कमेंटसाठि . . . अशिच तुमची साथ असु द्या

  • @Fitnessforhealthylife
    @Fitnessforhealthylife 4 ปีที่แล้ว

    उत्तमरीत्या माहिती सांगितली आहे तुम्ही😀एकदा नक्कीच भेट देऊ दादा👌😍😍

  • @Sprintersclub
    @Sprintersclub 3 ปีที่แล้ว

    #maratha

  • @anilphope4967
    @anilphope4967 5 ปีที่แล้ว

    Nice information and work best of luck bhau

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 ปีที่แล้ว

      अशिच प्रेत्तक विडियो साठि साथ असु दे . . . जय शिवराय .

  • @dineshsakpal8707
    @dineshsakpal8707 5 ปีที่แล้ว

    Jai shivaray

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 ปีที่แล้ว

      भावा . . . जय शिवराय . . .

  • @sandeshnijai250
    @sandeshnijai250 5 ปีที่แล้ว

    फार छान शूट केल आहेस , व्हिडिओ क्वालिटी पण छान आहे आणि एवढ्या भर पावसात तिथं जाणं म्हणजे फारच अवघड आणि risky होत कारण समुद्र खवलेला असतो , लय भारी एकदम भारी.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 ปีที่แล้ว

      धंन्यवाद तुमच्या अमुल्य कमेंटसाठी . . . अशीच तुमची साथ असो.

  • @pranaliwalawalkar2612
    @pranaliwalawalkar2612 6 ปีที่แล้ว +1

    U r doing a good job👍

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ . . .तुमच्या अमूल्य कमेंट्ससाठी, अशीच तुमची साथ असू द्या 👍

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 ปีที่แล้ว +1

      Pranali :)

  • @HEARTLISTNER397
    @HEARTLISTNER397 4 ปีที่แล้ว

    उदासी का वाटत आहे तुमच्या चेहऱ्यावर.... बाकी किल्ला मस्त

  • @goldengaming3848
    @goldengaming3848 3 ปีที่แล้ว

    फक्त अजून पन भैरव गड , अलंग कुलंग मदन , हडसर, मदन गड , या गडा सारखे अजूनही गड असतील तर अजून विडीवो बनवा. ,सर धन्यवाद🙏

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  3 ปีที่แล้ว

      खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @sumitbartine3026
    @sumitbartine3026 6 ปีที่แล้ว +2

    Mahol

  • @virendrashah8784
    @virendrashah8784 4 ปีที่แล้ว +2

    Start a 7 day tour with help of govt.on killas of Maharashtra.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  4 ปีที่แล้ว +1

      Thanks sir for your suggestion . . will try for this also.☺🙏🙏🙏

  • @Nitinmanaji
    @Nitinmanaji 4 ปีที่แล้ว

    किल्ला खऱ्या अर्थाने आपण उभा केलात आपल्या अभ्यासपूर्ण निवेदन करून

  • @psm4727
    @psm4727 5 ปีที่แล้ว +1

    Sarkar kashala aapan karu changla kill