अनलिमिटेड सात्विक थाळी | Pune | Unlimited Thali in Pune
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ก.ย. 2024
- आज पुण्यातील अनलिमिटेड आमरस आणि सात्विक थाळी try केली. थाळी उत्तम होती.
हा video कसं वाटला कमेन्ट मध्ये नक्की कळवा आणि channel ला subscribe पण करा
Hotel Prasadalay
Address - Shop no 4, Hirabaugh Business Centre, Hira Baug Chowk, Subhash Nagar, Hira Baugh, Pune, Maharashtra 411042 ( According to google )
#pune #punecity #food #aamras #punefood #foodie
एवढ्यामधे सम्पूर्ण कुटुंबाचं 1 आठवड्याच ताज, 👌जेवण😇
खुपचं महाग झाले
Pricing is definitely not Satvik😀
All good but rate high.
Thali - satvik
Thali price - satve asman pe
Kitila ahe unlimited thali aani kuthe ahe hotel adress pan sanga
Very good
500 करा राउंड फिगर 😅
एका माणसाच्या थाळीचा खर्च खर्च 470 तर फॅमिली जेवायला गेल्यावर ५००० रुपये खर्च येईल
अहो तुम्हाला प्रसाद हवाय ना ?मग महाग च असणार .😂
@@ramchandrakharote4058 Murkha prasad vikat nahit. Yani dhanda kelay amchya shraddhecha
Sweets unlimited ka limited?
जबरदस्त 😃
पूर्वी मुंबईत पितळेची कानकोरणी रस्त्यावर विकत असत, पण हे बड़स् आल्यापासून याला कोणी विचारं ना. त्यामुळें मुंबईत खप होईना, तेव्हा एका मित्राने पुण्यात सदाशिव पेठेत किंवा तुळशी बागेत जाऊन विकायचा सल्ला दिला. तिथं मात्र जोरदार खप व्हायला लागला. याला आश्चर्य वाटलं. खोलात जाऊन चौकशी केली तेव्हा कळलं की ...पुणेकर पंगतीत तूप वाढायला घेऊन जात आहेत