स्वामीस्नेह डायनिंग हॉल मधील सात्विक भोजन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 41

  • @Anurag-b5o
    @Anurag-b5o 4 หลายเดือนก่อน +3

    तुमचे सगळे व्हिडिओ खूपच छान असतात आणि सांगण्याची पद्धत एकदम उत्तम आहे अरे या व्हिडिओमध्ये तुम्ही खरच पेशवे दिसत आहात

  • @Anurag-b5o
    @Anurag-b5o 4 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ

  • @nirmalapatil4076
    @nirmalapatil4076 8 หลายเดือนก่อน +2

    Shree Swami Samarth

  • @vasundhradevane6042
    @vasundhradevane6042 7 หลายเดือนก่อน +1

    So nice video

  • @abhijitbabar1258
    @abhijitbabar1258 8 หลายเดือนก่อน +1

    Tumhi ek number food vlogging karta.

  • @chetankulkarni4726
    @chetankulkarni4726 8 หลายเดือนก่อน +1

    छान एकदा गेलच पाहिजे

  • @neetapatil3578
    @neetapatil3578 8 หลายเดือนก่อน

    खुपचं छान

    • @khadadbandya
      @khadadbandya  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @RanjanaMulay
    @RanjanaMulay 7 หลายเดือนก่อน +1

    हे पंडित कुलकर्णी यांचे आहे का

  • @pranavpawaar7148
    @pranavpawaar7148 8 หลายเดือนก่อน

    ||श्री स्वामी समर्थ||🙏🙏🌺🌹

  • @nikhilinamdar2905
    @nikhilinamdar2905 8 หลายเดือนก่อน +1

    मंदार मित्रा तुझ्या या स्वामी स्नेह डायनिंग हॉल ला एकदा माझ्या फॅमिली सोबत नक्कीच भेट देणार आहे❤

    • @khadadbandya
      @khadadbandya  8 หลายเดือนก่อน

      नक्की जावा, आवडेल तुम्हाला

  • @avinashkulkarni7799
    @avinashkulkarni7799 7 หลายเดือนก่อน

    Rate Kay ahe thali cha

  • @RajeshOvhal-r9u
    @RajeshOvhal-r9u 5 หลายเดือนก่อน

    Unlimited thali kitila ahe aani hotel adress pan sanga

    • @khadadbandya
      @khadadbandya  5 หลายเดือนก่อน

      हाॅटेलचा पत्ता आणि रेट डिस्क्रिप्शन बाॅक्स मध्ये दिला आहे तो कृपया बघावा

  • @nikhilshevkari9332
    @nikhilshevkari9332 8 หลายเดือนก่อน +1

    खूप छान नक्की visit करू... थोडी शंका होती.. Limited Sweets काहीच नसते का..??

    • @khadadbandya
      @khadadbandya  8 หลายเดือนก่อน

      नाही, स्विट डिश वेगळी मागवावी लागते

  • @mrsadashivdeshmukh2469
    @mrsadashivdeshmukh2469 8 หลายเดือนก่อน

    Sweet barech dile Ahe.

    • @khadadbandya
      @khadadbandya  8 หลายเดือนก่อน

      Every Sweet extra charge

  • @farookbashir3636
    @farookbashir3636 8 หลายเดือนก่อน

    Chhan

  • @urmilabajare8933
    @urmilabajare8933 8 หลายเดือนก่อน +1

    तुमचे म्हणणे एखादया वेळेला खरे सुद्ध असेल मी माझे वयक्ती मत सागते यांच्या मुळे तर खाद्य कुठे चांगले मिळते ते माहीत होते तुमच्या गुगलवर याची माहिती असेल पण मला ते करता येत नाही यांच्या ताटातले पदार्थ बघुन हे कसे आहेत तेपण सांगतात मला हेच आवडते कुठे जायते आम्ही 2 ठरवतो त्यांच्या पेक्षा आपला जास्त फायदा होतो रागमानू नका स्पष्ट च लिहत्यामुळे आमच्या सारख्या जेष्टांचा खूप फायदा होतो क्षमा असावी🙏🙏🙏🙏

    • @khadadbandya
      @khadadbandya  8 หลายเดือนก่อน

      आपल्याला काय म्हणायचे आहे ते नीट समजले नाही

  • @sandhyaapte6529
    @sandhyaapte6529 8 หลายเดือนก่อน

    Jevnaacha paan vaadhaaychi paddhat ,kram aani disha ekda neet shikun ghya ekda 🤔🙄

  • @sureshkambale8126
    @sureshkambale8126 8 หลายเดือนก่อน +1

    डाळीची. किंमत. पण सांगावी म्हणजे यायला बर.

    • @khadadbandya
      @khadadbandya  8 หลายเดือนก่อน

      डिस्क्रिप्शन बाॅक्स मध्ये पत्ता आणि दर दिले आहेत

  • @premajoshi8183
    @premajoshi8183 7 หลายเดือนก่อน

    फुकटचे खायला मिळते म्हणून किती खावं कामधंदा कर पैसे मिळव नंतर पैसे देऊन खूप गिळ

  • @premajoshi8183
    @premajoshi8183 8 หลายเดือนก่อน +5

    कामधंदा करायला नको एक कॅमेरा घेऊन you tube channel सुरू करा आणि बकासुरासारखै फुकटचे गिळ एकच you tube channel वाला आहे तो म्हणजे पुणेकर सुशील त्याला फुकटचे खाताना आजपर्यंत पाहिले नाही यांचा आदर्श घ्यावा

    • @khadadbandya
      @khadadbandya  8 หลายเดือนก่อน

      धन्यवाद आपले असेच प्रेम असावे

    • @suhasshilimkar5768
      @suhasshilimkar5768 8 หลายเดือนก่อน

      अरे मूर्ख त्यांच्यामुळे तर चांगले ठिकाण करतात ना जेवण्या सारखी

  • @sunilshinde8589
    @sunilshinde8589 7 หลายเดือนก่อน

    Shendy mindset

    • @pramodyerunkar3928
      @pramodyerunkar3928 7 หลายเดือนก่อน

      Shendy ki shinde mindset.😂😂😂😮

  • @rupchandmaundekar1033
    @rupchandmaundekar1033 8 วันที่ผ่านมา

    फडतूस जेवण

  • @rupchandmaundekar1033
    @rupchandmaundekar1033 8 วันที่ผ่านมา

    स्वामी च्या नावाखाली हे फालतू उद्योग करतात. यांना लाज वाटत नाही

  • @santoshtodkar1721
    @santoshtodkar1721 6 หลายเดือนก่อน

    Mobile number milel ka swamisneh cha
    Ek event sathi enquiry karaychi ahe

  • @meerabhome4895
    @meerabhome4895 18 วันที่ผ่านมา

    price kay ahe thalichi