आजच्या पिढीला ह्या प्रकारची गायकी आणि संगीताची माहिती आणि जाणच नाही आहे..आत्ताची पिढी बॉलिवूडमधील आणि मराठी चित्रपटा मधले अंगप्रदर्शन करणारे व्हिडिओ साँग आणि dj वाले साँग ऐकतात म्हणून त्यांना शास्त्रीय संगीताची आणि हिंदुस्थानाच्या संस्कृतीची माहिती नाही आहे.. दुर्दैव आहे..
गीत तर श्रवनीय आहेच पण अपल्या गोड आवाजाने रंग भरला .अभंगाचा आशय नी विषय भक्ता पर्यत पोहचला.त्यात माधुर्य नी र्हुदयाची हाक होती.खरे तर फार छान वाटलं. फार सुंदर.
🙏💐Sant chokhamela yani untouchabilty aaghat kela ya abhangatun khupach vastav mandlele jaatibhedache vastav abhinete sharad pokshe yani khup dhanyawad ha abhang prastuti kelyabadal dhananjay siranche
शरद पोंक्षे यांच्या सुत्रसंचालनाने अंभगाला खुप छान न्याय दिला आहे. जेवढा धनंजय यांचा आवाज सुंदर त्याला साज चढविला आहे शरदजींच्या शब्दांनी. खुप छान. ...👌👌👌👌👌👌
Wow ! Every morning I hear this Abhang for 2/3 times ! What a super voice ! Very soft and sweet ! It directly touches the Heart and tears roll down from eyes ! Shradaji ur anchoring is awsome ! And the Lyrics••••• no words to discr describe !God Bless U DhananjayD
अनिकेत, पं. अभिषेकी बुवांनी orignal गायलेल्या व्हिडिओला like केलंय 7 k लोकांनी आणि dislike केलंय 498 लोकांनी. आता काय म्हणावं या डोक्यावर पडलेल्या लोकांना?🤔
What a superb rendition. I wish some Marati person translate each line. There is lot of meaning in each stanza with which I sense with whatever little Marathi I know
On Saregama marathi…for same abhanga in song form …go in comments section there ,Mr.Anil Gokhle has translated this abhanga in english…it might help you 😊
अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ॥धृ.॥ उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जाती हीन । रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन । पायरीशी होऊ दंग गावूनी अभंग ॥१॥ वाळवंटी गावू आम्ही वाळवंटी नाचू । चंद्रभातेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ । विठ्ठलाचे नाम घेऊ होऊनी नि:संग ॥२॥ आषाढी कार्तिकी भक्तजन येती । पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती । चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग ॥३॥
अप्रतिम!दुसरे शब्द नाहीत. शब्द सुंदर,गायकी सुंदर, अतिशय सुंदर भावार्थ.सात्विक भाव उचंबळून येतात.
धनंजय दादा यांच्या आवाजामुळे हा अभंग मला खूप आवडायला लागला आहे
धनजंय म्हसकरांचा गळा सुरेल असल्याने ऐकताना मन तल्लीन होते.
इतक्या मधुर गोड आवाजाचे गायक असताना आदर्श शिंदेसारखे गायक कसेकाय इतक्या प्रसिद्धीस जाऊन पोहचतात... कारण शास्त्रीय संगीत कुणालापण जमत नसतं...अप्रतिम!!
आजच्या पिढीला ह्या प्रकारची गायकी आणि संगीताची माहिती आणि जाणच नाही आहे..आत्ताची पिढी बॉलिवूडमधील आणि मराठी चित्रपटा मधले अंगप्रदर्शन करणारे व्हिडिओ साँग आणि dj वाले साँग ऐकतात म्हणून त्यांना शास्त्रीय संगीताची आणि हिंदुस्थानाच्या संस्कृतीची माहिती नाही आहे.. दुर्दैव आहे..
अशी तुलना नको.
संगीत, स्वर आणि भक्तीचा आनंद घ्या.
Prateka madhe vegale vegale gun astat... Te ugach prasidha zalele nahit....
संतश्रेष्ट चोखामेळा महाराज यांना विनम्र अभिवादन,,
संत चोखामेळांची ही अभंगरचना जितकी अप्रतिम आहे,तेवढीच स्वर्गीय आवाजाची साथ मिळाली आहे... सुंदर!..मन अगदी प्रसन्न होऊन जातं ऐकल्यावर!..👌👌👌👍👍
गीत तर श्रवनीय आहेच पण अपल्या गोड आवाजाने रंग भरला .अभंगाचा आशय नी विषय भक्ता पर्यत पोहचला.त्यात माधुर्य नी र्हुदयाची हाक होती.खरे तर फार छान वाटलं. फार सुंदर.
Khup ch clear ani atishay mokla aani goad awaj..one of thr best version of this Abhang..this guy should get an opportunity on a bigger stage..!! 👌👌👏👏
I agree
माझा आवडता अभंग खरच सुंदर👌👌👌
काय आवाजात जादू आहे तुमच्या धनंजय. अप्रतिम
Very nice vice tumahe song ykata man bhrun yete
simple and clear lines
touched my soul
well sung and we'll played
congrats and thankyou very much
" up link song"
अतिशय सुंदर अप्रतिम अभंग कर्णराज तृप्त झाले
वाह ! वाह !
अभंग तर सुंदर आहेच, अन तितकेच सुंदर स्वर !
काय करू शब्द नाहीत !
संगीतसाधना प्रचंड !!
Very nice
🙏💐Sant chokhamela yani untouchabilty aaghat kela ya abhangatun khupach vastav mandlele jaatibhedache vastav abhinete sharad pokshe yani khup dhanyawad ha abhang prastuti kelyabadal dhananjay siranche
श्रेष्ठतम् अभंग !!!
अप्रतिम आवाज !!!
शरद पोंक्षे यांच्या सुत्रसंचालनाने अंभगाला खुप छान न्याय दिला आहे. जेवढा धनंजय यांचा आवाज सुंदर त्याला साज चढविला आहे शरदजींच्या शब्दांनी.
खुप छान. ...👌👌👌👌👌👌
निरुपण, गोड...... गायन, खणखणीत!!!!! 👏👏🙏🙏
जसे शब्द सुरेख तसाच सुंदर स्वर.. अप्रतिम
रामकृष्ण हरी माऊली.आवाज अतिशय चांगला आहे.
अतिशय सुरेख अभंग!माझा आवडता अभंग. मला खूप खूप हा अभंग आवडतो. गायला ही सुरेख.
मस्त आवाज, कान तृप्त झाले ऐकून
Khup chhan
खुपच छान अभंग तुम्ही गायला
खुप गोड वा 🙏🌹अप्रतिम आवाज सुंदर दादा 🙏🌼🌼
Beautiful voice...Wishes from Kerala..
Wow ! Every morning I hear this Abhang for 2/3 times ! What a super voice ! Very soft and sweet ! It directly touches the Heart and tears roll down from eyes ! Shradaji ur anchoring is awsome ! And the Lyrics••••• no words to discr describe !God Bless U DhananjayD
How can people dislike this? nakkich manorogi asnar.... you must always motivate people like Dhananjay
अनिकेत, पं. अभिषेकी बुवांनी orignal गायलेल्या व्हिडिओला like केलंय 7 k लोकांनी आणि dislike केलंय 498 लोकांनी. आता काय म्हणावं या डोक्यावर पडलेल्या लोकांना?🤔
L0ppppppppppppppp
Jio Dhananjay.God bless you.God gift voice.You are winner of this song.
Choudappa Bansode deesf
F
Choudappa Bansode aw
khup khup chhan...Dhananjay! Superbly carried out! Soulful and energetic rendition...
व्वा! Wow voice. अप्रतिम 🌹👌👌
खूप छान ना ..मस्त एक देव आहे खरा माया अटी ला पसारा
Simply we are feeling blessed amazing voice .Dhananjay ji Keep smiling and keep singing
One of the best renditions of Abir Gulal.
माझा आवडता अभंग 👌👌👌👌सुंदर आवाज
Sanjay Patil has
खुपचं सुदंर मन कस हर्षुन जातात अगदी जीवंत असल्याचा भास होतो ईतक सुंदर हे भजन तुम्ही गायलें वाह ।।
In
अतिशय सुंदर गायन वादन नृत्य.
.
Very emotional introduction! Wonderful words! Visualizing moments! Good singing!!!
अप्रतिम, अप्रतिम, आणि शरद पोंक्षेंच निवेदन म्हणजे दुधात साखर.
संत चोखामेळ्यांना तर त्रिवार वंदन
पोन्क्षे हा स्वघोशीत ऐक फालतू अभिनेता आहे.........म्हणे शरद पोन्क्षे अभिनेता.......भुक्कड....अभिनेता......
Melifluous rendition steeped in devotion! It was such an elevating experience ...
खूप छान माझ्या मनात बसला
अतिशय सुंदर अभंग , तितकाच सुंदर आवाज
खणखणीत, खोल, पहाडी सूर... वा मजा आली. चांगला प्लॅटफॉर्म मिळण्याची गरज आहे. सुबोध भावे यांना भेटा,आपली मदत नक्कीच करतील
खूप छान आवाज आहे
Very Sweet and touching Sounds. Jay Hari Vitthal.
पन्नास वेळा एकेला तरी ऐका वाटतो अस छान आवज आहे हा
व्वा वा!!!!
अप्रतिम मस्त मस्त👏👏
तोड नाही, अतिशय सुंदर
Superb खूप छान सुंदर गायला धनंजय दादा सुंदर सुंदर
अप्रतिम ती अभंग रचना आणि ते गायन आणि धन्य तो पांडुरंग
Suranahi bhural padavi asa gayan vadan.....wow it was just an amezing
धनुदादा अप्रतिम आ खुप छान.....👌👌
धनंजयजी काय अप्रतिम गायलं आहेत
राग भूप
आलाप सुंदर
शब्दसुन्दर
आफलतून फारच। छान
B
धनंजय फारच सुंदर गायला आहेस तू. रियाजामुळे बैठक पक्की झाली आहे. गाते रहो जीते रहो.आशीर्वाद. उषा आत्ते.
अवीट गोडी मी तर या गाण्याच्या प्रेमात पुर्ण वेडा झालो आहे 👌🙏🙏
Khupach chaan thank you ha abhang gayalya baddal
DHANANJAY, JAY HO..
SAKSHAT CHOKHAMELA GATAYT ASE VATATAY.
SURWATICHA AALAAP AATUN AAART HOTA, HAAK HOTI VITTHALALA.
KYA BAAT HAI.
VITHALACHI KRUPA AHE GALYAT.
TUMHI NAVA AYAAM DENAR SANTWANI LA NAKKICH.
ABHINANDAN APLE.
Very Melodious Voice Loved It
मंत्रमुग्ध झालो 🙏.
सुंदर आवाज आहे, ला जवाब 👌🙏
What a superb rendition. I wish some Marati person translate each line. There is lot of meaning in each stanza with which I sense with whatever little Marathi I know
On Saregama marathi…for same abhanga in song form …go in comments section there ,Mr.Anil Gokhle has translated this abhanga in english…it might help you 😊
याच्या सारखा प्रत्यक्षी जाती भेद करणारा कोणी नसेल. हे दाखवायचे दात आहेत.
मधुर श्रवणीय आवाज👌 ..🙏🙏 👌
Zatu tu bol ma
Abhijeet Ayare 💐
Khup sundar gayki.. apratim awaj ani bhaktimay vatavaran👏🏻👏🏻👏🏻🎹🎹🎤🎤🥁🥁🥁👌👌👌🎧😊😊🙏
व्वा क्या बात है बहुत अच्छा
Apratim sir..... Pranaam 🙏🙏🙏👌
What a excellent lyrics 👏 👌.
Superbly Sung 🙏🙏🙏
2020 madhe he abhang kon kon punha bghat hae ?
👇👇👍👍
Sir me, Vishal Choudhary Nagpur
Me
Mi pan
🙏
उत्कृष्ट गायन 🌹👍🎧
स्वर्गीय अनुभूती ! !
वा अतिशय मधुर आवाज,मन प्रसन्न झाले👌
Very beautiful singing bright future awaiting
Sir jati teen navhe jati hin ! Abhyaas karava abhangancha !!!
अबीर गुलाल उधळीत रंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ॥धृ.॥
उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जाती हीन ।
रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन ।
पायरीशी होऊ दंग गावूनी अभंग ॥१॥
वाळवंटी गावू आम्ही वाळवंटी नाचू ।
चंद्रभातेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ ।
विठ्ठलाचे नाम घेऊ होऊनी नि:संग ॥२॥
आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती ।
चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग ॥३॥
Chandrabhagecha
खूपच छान अभंग , तेवढंच छान निरुपण
सावरकर यानचे.गाणे फार छान आहे व सादरीकरण. फार छान.
जय हरि आपल्या संन्तानि खुपलिहून ठेवले आहे पन आपल्याला शब्ध बोध समजत नाही जो पर्यन्त खरे सद्गूरु मिळत नाहित.
Khup chhyan, Apratim
संत चोखोबा पांडुरंगाला माझा सखा म्हणतात याचा अर्थ आणि भाव फारच ऊच्च आहे त्यावरून जातीवादाचा त्या त ऊल्लेख असेल असे वाटत नाही
खूप छान आंभग 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup khup sunder🙏🙏🙏
खूप खूप प्रसन्न झालो ❤
Nice singing ..clear voice ❤
खूपच सुंदर👌
Wa bhava man jinklas
Dhananjay Mhaskar 🙏👏🙌💐🎊🙏
अप्रतिम खुबच सुंदर
Nice abhang ... Great voice 😊👏👍👌
अप्रतीम सुंदर चाल आहेत जय हारी माऊली
Khup chan. Ajun asech abhang gat Ja. Mrudungacha awaj manala bhidto. Tyat Tuja surekh awaj
Mala gayeja ha album khup awadla mi roh ekda tari eikate.
मन प्रसन्न झाले
अप्रतिम गायन, पहाडी आवाज व्वा खुपच सुंदर .
वा अतिशय सुंदर अवाज
Khup chaan.Abhang
अतिशय सुरेख गायन आणि वादन आणि खणखणीत आवाज.
व्वा खूप मधुर गायन मजा आली
Apratim dada. Khup khup chaan
पोंक्षे.सराच.निरुपण.खुप छान. आवाज तर.त्याहुनही.सुंदर .ऐकतच.बसाव भान हरपुन.
अप्रतिम
पोन्क्षे हा....भुक्कड़ अभिनेता आहे स्वघोशीत अभिनेता.......लाचार कुत्रा
अप्रतिम वा खुपच सुरेख
Power packed performance 🔥🔥🔥
सर नमस्कार, खूप सूंदर गायलं
Khupch chaan .....🎼🎼🎼🎼🎼👍👍👍💐💐💐💐
अतिसुंदर
अप्रतिम, रामकृष्णाहरी
अप्रतिम धनंजय सर