Shiv Sena Balasaheb Thackeray यांच्यावर आरोप झालेली Krishna Desai यांची हत्या | BBC News Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 151

  • @shrikantbirje46
    @shrikantbirje46 2 ปีที่แล้ว +53

    कृष्णा देसाईंचे मारेकरी शिवसैनिकच होते.माझ्या परिचयाचे त्यात काही होते.उदाहरणार्थ प्रकाश निंबाळकर.विश्वनाथ खटाटे.दिलीप हाटे .कुळकर्णी.रामू राणे.शिरोडकर वगैरे .याना जन्मठेप झाली.मी त्यांच्या केसला जात असे.

    • @cybersecuritycarrier7116
      @cybersecuritycarrier7116 10 หลายเดือนก่อน +2

      Atta kon jivant ahe ka

    • @rajumujawar391
      @rajumujawar391 12 วันที่ผ่านมา

      ते शिवसैनिक जन्म टेप भोगत बसले, आनी हे उद्धव, आदित्य bmw मदि फिरता, आनी मातो श्री 2 बंदली 😢😢😢, काल कल्याण मे देशमुख कुटुंभाला मारहान जाली , ते पन यूपी बिहारी, लोका कडुन 😢😢😢 हे उद्धव आदित्य एक शब्द कांडला नहीं 😢😢

    • @shrikantbirje46
      @shrikantbirje46 12 วันที่ผ่านมา

      @@cybersecuritycarrier7116 आता खाते आणि चंद्रकांत वाईरकर आहेत असे कळले

  • @mie717
    @mie717 2 ปีที่แล้ว +68

    मुंबईत मराठी माणूस मराठी माणसानेच संपवला आणि गुजरात्यांची गुलामी स्वीकारली

    • @aniketgaikwad1366
      @aniketgaikwad1366 2 ปีที่แล้ว +2

      Ata kalal

    • @varundalvi177
      @varundalvi177 ปีที่แล้ว

      @@Attttattttt ye gp ldya

    • @aniketgaikwad1366
      @aniketgaikwad1366 ปีที่แล้ว +2

      Bhava he khar ahe pan marathi mansala kalat nahi

    • @Attttattttt
      @Attttattttt ปีที่แล้ว

      मराठा लोकांनी आता डोळे उघडून जरा नीट विचार करायला पाहिजे.
      आनंद दिघे कृष्ण देसाई यांची हत्या कशी झाली याचा थोडा विचार करा
      1993 च्या आतंकवादी हल्ल्यातील गुन्हेगार संजय दत्तला वाचवण्यासाठी कोण प्रयत्न करत होत.
      तोच संजय दत ज्याचे डी कंपनीतील लोकांशी फोनवरती कॉन्टॅक्ट होते.
      दाऊद इब्राहिम चा कट्टर विरोधक अरुण गवळी जेलमधून सुटू नये म्हणून कुठल्या पक्षाची खासदार आंदोलन करत होते.
      पत्राचाळीतील मराठा कुटुंब 1993 पासून बेघर आहेत.
      ही परराज्यातून आलेली घाण फक्त दाखवते की आम्ही मराठा आहोत.
      या कुत्र्यांना मराठा आणि महाराष्ट्राची काही घेणं नाही या घाणीच राजकीय अस्तित्व संपूर्ण संपल पाहिजे

  • @laxmanhumbad7337
    @laxmanhumbad7337 2 ปีที่แล้ว +32

    सत्य बाहेर यायला पाहिजे जनतेसमोर

    • @adityasalve3333
      @adityasalve3333 ปีที่แล้ว +3

      Kay ghanta Satya Bhai Balasaheb Thackeray abp last interview bagh Balasaheb accept kelay khoon

  • @ganeshaher6570
    @ganeshaher6570 2 ปีที่แล้ว +47

    प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात ही सेनेची काळी बाजू असू शकते.

    • @Attttattttt
      @Attttattttt 2 ปีที่แล้ว

      Balya ha kutra hota

  • @vijayparab6185
    @vijayparab6185 2 ปีที่แล้ว +39

    नमस्कार,
    आता पर्यंत एक मेकाचा गेम करून जो तो पक्ष वर येत आहे. त्यामुळे कुठचाच पक्ष प्रामाणिक नाही.

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 2 ปีที่แล้ว +7

    योग्य माहिती दिली..

  • @vasantiagashe7336
    @vasantiagashe7336 2 ปีที่แล้ว +23

    अशी सत्य कधीच बाहेर येत नाहीत. उदा. शास्त्री, श्यामाप्रसाद मुखर्जी, दीन Dayalji उपाध्याय ,pilot,

    • @tirupatimanoorkar4908
      @tirupatimanoorkar4908 2 ปีที่แล้ว +3

      गोपीनाथ मुंढे जी

    • @adityasalve3333
      @adityasalve3333 ปีที่แล้ว

      Balasaheb Thackeray openly accept kela hota

    • @vidyakaldate7359
      @vidyakaldate7359 10 หลายเดือนก่อน

      Dr. सुभाषचंद्र बोस 😢😢

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 2 ปีที่แล้ว +12

    आडवा येईल त्याला संपवले .कॉम्रेड देसाई खोपकर ;आनंद दिघे .बोटावर मोजता येईल एवढेच मर्डर माहीत आहेत .बाकी?

  • @ChandgadNews24media
    @ChandgadNews24media 2 ปีที่แล้ว +33

    आदरणीय स्व.बाळासाहेब ठाकरे आज हयात नाहीत मग भूतकाळातील घटना उकरुन सध्याचे आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेना पक्षाला आता बदनाम करु नका.. हिंमत असेल तर न्यायखधीश लोया यांच्या प्रकरणावर बोला..

    • @spg7743
      @spg7743 2 ปีที่แล้ว +8

      ठाणेचा वाघ आनंद दिघे साहेब यांच्या वर सुद्धा विडियो बनवा जर शिवसेनेचा आत असेल तर ठाण्यात शिवसेनेची एक पण शाखा राहणार नाही

    • @ChandgadNews24media
      @ChandgadNews24media 2 ปีที่แล้ว

      आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत गद्दार पुन्हा निवडून येणार नाहीत..

    • @s.psection4339
      @s.psection4339 2 ปีที่แล้ว

      Thakrey n cha sampav la hote Apliya saheba la Anand dighe saheb 😡maha maderchod ahet hai thakrey,

    • @Sgaming-p3d
      @Sgaming-p3d 2 ปีที่แล้ว

      @@spg7743 गद्दार शिंदे मामा नच दिघे साहेब चा मर्डर केलाय इंकोंटर केला आहे दिघे साहेब चा गद्दार शिंदे न

    • @143dipti1
      @143dipti1 2 ปีที่แล้ว

      Sirji tumchya thakare chitrpatat dakhavala gelay

  • @vinayakrahate4937
    @vinayakrahate4937 2 ปีที่แล้ว +6

    Right 👍

  • @choudharistushar
    @choudharistushar 2 ปีที่แล้ว +3

    कट कसा रचला गेला, तपास कसा झाला, त्यातून काय समोर आले, खून करण्याची कारण काय होती ह्यावर काही विश्लेषण नाही..गोष्ट राजकीय हत्यांची ह्यामध्ये सुधारणेला खूप जागा आहे

  • @radhakishanshete2118
    @radhakishanshete2118 2 ปีที่แล้ว +16

    कृष्णा देसाई.हत्या प्रकरणात दिलीप हाटे प्रकाश निबाळकर रामु राणे विश्रनाथ खटाटे अशोक कुलकर्णी भुजा गावकर चंदु मास्तर हे.सुद्धा आरोपी होते

  • @laxmanhumbad7337
    @laxmanhumbad7337 2 ปีที่แล้ว +21

    ही घटना सत्य असु शकते हासगळाऊलगडा होणे गरजेचे आहे

    • @satish123elc
      @satish123elc 2 ปีที่แล้ว +1

      Yes

    • @adityasalve3333
      @adityasalve3333 ปีที่แล้ว

      Bhai ghatna kharich aahe Balasaheb Thackeray last interview accept kela hota bagha

  • @ajinkyabodke3781
    @ajinkyabodke3781 11 หลายเดือนก่อน +2

    माहिती अर्धवट आहे, ते मुंबईत १९४० साली आहे, तसेच १९४२चा उठाव आणि ४६ चा नौदलाचा उठाव यानंतर गोवा मुक्ती संग्राम यात कृष्णा देसाई यांच्या महत्वाचा सहभाग होता.
    तसेच, फाळणीमुळे उफळलेल्या दंगलीतही त्यांचा सहभाग होता.
    ते सर्वात आधी नगरसेवक झाले त्यानंतर आमदार झाले.

  • @mininathdandwate7774
    @mininathdandwate7774 2 ปีที่แล้ว +7

    चौकशी केली की नाही ते सांगा.... अर्धवट बातमी तेही 52 वर्षानंतर???

    • @rajumujawar391
      @rajumujawar391 12 วันที่ผ่านมา

      त्या वेली cm वसंत नाईक होते, लोक तेवा वसंत सेना बोल त होते, सेना, वसंत नाईक यानी वाडवली

  • @shrirangsanas3812
    @shrirangsanas3812 2 ปีที่แล้ว +6

    He Khare aahe 100/

  • @vikrantangane4831
    @vikrantangane4831 18 วันที่ผ่านมา

    जगू आंगणे यांची हत्या मोरारजी मिलच्या गेटवर कोणी हत्या केली ते पण सांगा,हिम्मत असेल तर

  • @mukundbobardikar9287
    @mukundbobardikar9287 2 ปีที่แล้ว +5

    Correct facts of SS

  • @lavanyak3550
    @lavanyak3550 2 ปีที่แล้ว +8

    अश्या प्रकार भांडवलशाही उदयास आली...

  • @dadapatil8160
    @dadapatil8160 2 ปีที่แล้ว +4

    लोहया खुन प्रकरण यांची माहिती देता का

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 7 หลายเดือนก่อน +1

    अंकुश राणे चा पण खूण झाला होता.... त्याच्या वर तुम्ही दोघे बोलणार नाहित........ का

  • @ramdasmane7502
    @ramdasmane7502 2 ปีที่แล้ว +14

    मग मागे केलेल्या पापाचे फळ आत्ता सेना भोगतीय म्हणा की
    (जैसे कर्म तैसे फळ)

    • @dadapatil8160
      @dadapatil8160 2 ปีที่แล้ว

      रामदास माने...खून का झाला खून परयत वेळ का आली हे दोन पत्रकार याचे आज वय किती ५२ वर्ष झाली या खुन प्रकरणाला आता याला खाज सुटली. आरोपीना शिक्षा झाली त्यांची शिक्षा कमी झाली त्या पैकी आज हायात दोघे आहेत कशासाठी हे जुन प्रकरण वाचवतात कुणाला बदनाम करण्याचा कट आहे .. तेव्हा माने पोस्ट टाकताना विचार करुन टाकावी ही विनंती.......एक ७० वर्षाचा साक्षिदार

    • @rajumujawar391
      @rajumujawar391 12 วันที่ผ่านมา

      Right 👍

  • @kirankalvekar2082
    @kirankalvekar2082 2 ปีที่แล้ว

    सुंदर माहिती

  • @vishwassonawane6548
    @vishwassonawane6548 2 ปีที่แล้ว +22

    6 जून 1970 या दिवशी परळचे आमदार कॉम्रेड कृष्णा देसाई यांची हत्या झाली. acharya atre died in 1969.

    • @abhijeetborse
      @abhijeetborse 2 ปีที่แล้ว

      🙆‍♂️

    • @coolcatool
      @coolcatool 2 ปีที่แล้ว +2

      Okay, but this mentions only about the newspaper article in Maratha not his actual quote, although the presentation is such.

  • @dadapatil8160
    @dadapatil8160 2 ปีที่แล้ว +6

    , सत्ययानारायणाची नारायणाची पुजा होती त्या वेळी.या यडायाला माहीते कमी आहे देसाई त्यावेळी तो कामगारपढारी होता तसा लालबागचा मोठा गुंड होता हे सांग रोझया देशपांडे या उभ्या होते निवडणूकत

    • @143dipti1
      @143dipti1 2 ปีที่แล้ว +5

      Tech aata tujha vay kadhu ka re. Paksha pramukha pan aahat chuka zalya tar zalaya manya karayla uddhav pan shikat na hey ase shivsainik.
      Aaj ekch bara vatay sahebanchi shivsena konala milala nahi karan ti sahaban barobar geli

    • @dineshlad1403
      @dineshlad1403 11 หลายเดือนก่อน +4

      पापाची फळे कधी ना कधी भोगावी लागताय.आज शिवसेनेची काय अवस्था आहे?मराठी माणसाच्या हिताचं काय झालं? उपऱ्यांसाठी काम करणाऱ्या भाजप शी शिवसेने ने का दोस्ती केली? मराठी माणसाच्या हितापेक्षा हिंदुत्व वरचढ का ठरलं? हिंदुत्वाची काळजी घ्यायला सारा भारत आहे पण मराठी माणसाची काळजी महाराष्ट्रातल्या मराठी संघटनांनी घ्यायला नको का?शिवसेना आपल्या मूळ उद्दिष्टांपासून दूर का गेली?

    • @dadapatil8160
      @dadapatil8160 11 หลายเดือนก่อน

      @@dineshlad1403 लाड पोस्ट टाकताना जरा विचार करा तो काळ आला होता देसाई विरोधात गेला की संपला लोक त्याला कंटाळली होती हि हत्या होणारच होती पण कोन करणार लालबाग परळ च्या पोरांनी केली ती पोर शिवसैनिक निघाले. त्या पोरांना खुप त्रास देत होते देसाई. मग जे घडायला नको ते घडले नका मेलेली मढी उकरून हि विनंती . .. मी एक गिरणी कामगार . दतासामत याच मार्गाने गेले त्यानी किती गिरणी कामगार मारले हा हिशोब नाही. तेव्हा नका मागे जाऊ. तुम्हांला लयच खाज असेल तर गिरणी कामगारांच्या घरासंबधी बोबलाकी

    • @Shrikantbirje
      @Shrikantbirje 10 หลายเดือนก่อน

      काॅम्रेड डांगे यांची मुलगी रोजा देशपांडे उभी होती.

    • @shrikantbirje46
      @shrikantbirje46 12 วันที่ผ่านมา

      @@dadapatil8160 कृष्णा देसाई गुंड नव्हता अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा होता.गुंडाची व्याख्या वेगळी असते.

  • @surendratawde758
    @surendratawde758 2 ปีที่แล้ว +4

    तुम्हाला माहीती अपूरी आणि चुकीची पुरवलीय तेेव्हा मी तिथे होतो .पण नव वर्षाचा होतो.त्याचा खुन 5 जुुन1970 रोजी झाला. आणि ललित राईस मिल्सचा काही संबंध नाही.त्यांना त्यांच्या घरा पासुन 100 मिटर अंतरावर त्यांचा खुन झाला

    • @shrikantbirje46
      @shrikantbirje46 2 ปีที่แล้ว +2

      हो आपले बरोबर आहे.तावरीपाडा बरोबर.मी पण शिंगरे बरोबर होतो.मी तेव्हा २३ वर्षाचा होतो.

    • @Shrikantbirje
      @Shrikantbirje 10 หลายเดือนก่อน

      हे बरोबर बोलले.एक वेडसर मुलाने त्यांना निरोप दिला की तुम्हाला कुणी तरी भेटायला आले आहेत.

    • @durgeshkarangutkar2441
      @durgeshkarangutkar2441 6 หลายเดือนก่อน

      Maze baba pan hote

  • @ankushmohite9819
    @ankushmohite9819 10 หลายเดือนก่อน +2

    दत्ता सामंत यांना कसे मारले गेले?

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 2 ปีที่แล้ว +10

    कामगार संघटना कायमच्या नष्ट झाल्या. गिरणी कामगारांना नामोहरम करण्याची पहिली पायरी

    • @dadapatil8160
      @dadapatil8160 2 ปีที่แล้ว

      आचरेकर वय किती आहे ते सांग नंतर या विषयावर बोल

    • @143dipti1
      @143dipti1 2 ปีที่แล้ว +2

      @@dadapatil8160 mag tu tar tond pan nako ughadus vayane nahi vicharani motha ho.. tujha fakt vay motha zalay vata mhanun dusryancha vay kadhtoy

  • @brekhadahotrepunemh6021
    @brekhadahotrepunemh6021 10 หลายเดือนก่อน

    एव्हढी intersting story पण कथाकथन अगदीच सपक

  • @dadapatil8160
    @dadapatil8160 10 หลายเดือนก่อน +1

    देसाई यांचा इतिहास काय आहे याचा शोध घ्या नंतर बोला.नाण्याच्या दोन बाजू आसतात.त्या पण बघा

  • @dadapatil8160
    @dadapatil8160 2 ปีที่แล้ว +2

    आरे हा सत्य सांगत नाही बरेच खोटे सांगत आहे. देसाई बरोबर पाटकर हा त्यांचा कार्यकर्ता होता हे तो सांगत नाही. पाटकर याना विचारा तुम्हाला लयच खाज असेल तर

    • @shrikantbirje46
      @shrikantbirje46 2 ปีที่แล้ว

      पाटकर हा कृष्णा देसाईंन बरोबर सतत असायचा.हा मझ्या परिचयाचा होता.हाच पाटकर आय व्हिटनेस होता.

  • @sunilkulkarni4810
    @sunilkulkarni4810 10 หลายเดือนก่อน

    आज निखिल वागळे मोदी शहा यांना दंगेखोर म्हणतात मग अशा आरोपांवरून मग यांचा खुनी म्हणून उल्लेख करणार का

  • @mrrush93.geming.65
    @mrrush93.geming.65 2 ปีที่แล้ว +7

    तुमचा जन्म झाला होता का तेव्हा चिरकुट साले कुठले याने है केले त्याने हे केले रिकामं तेकडे हो🧐🧐🧐🧐🧐🧐🧐🧐🧐🧐🧐🧐🧐🧐🧐

  • @ganpatdalvi4826
    @ganpatdalvi4826 10 หลายเดือนก่อน

    या पत्रकारांचे वय किती आहे,1970मध्ये त्यांचा जन्म तरी झाला होता का,उगीच ऐकीव माहितीवर बातमी करतात.

  • @dadapatil8160
    @dadapatil8160 2 ปีที่แล้ว +6

    तावरीपाडा येथे पुजा होती तेव्हा हे खूनप्रकरणी घडले

  • @balasahebwani9795
    @balasahebwani9795 2 ปีที่แล้ว +6

    त्या वेळेस ह्या दोन पत्रकांरच वय किती होत.

    • @bhratpadawal4251
      @bhratpadawal4251 2 ปีที่แล้ว

      यांच्या आई वडीलांनाचे लग्न पण झाले नसेल

    • @SudhirGujar-v2x
      @SudhirGujar-v2x 2 ปีที่แล้ว +1

      जन्म pan zala nasel..

  • @mininathdandwate7774
    @mininathdandwate7774 2 ปีที่แล้ว +2

    TRP बातमी?

  • @mukundbobardikar9287
    @mukundbobardikar9287 2 ปีที่แล้ว +7

    I know the facts involving S S in murder.

  • @jaysingshikare2995
    @jaysingshikare2995 ปีที่แล้ว +6

    बाळ ठाकरे मारले बाळ ठाकरेमहापापी होता हिन्दु ओरंगजेब होता

    • @rajgai8746
      @rajgai8746 7 หลายเดือนก่อน

      😂😂😂hatyara bata

  • @shekhartalashilkar7063
    @shekhartalashilkar7063 2 ปีที่แล้ว +5

    Hi hatya 5 june 1970 roji zali.

  • @Shadowdightpro
    @Shadowdightpro 2 ปีที่แล้ว +1

    Are va Kahi zale ka Shivsena.

  • @niteshshirke7592
    @niteshshirke7592 2 ปีที่แล้ว

    Mast

  • @lotusphotography8609
    @lotusphotography8609 2 ปีที่แล้ว

    Khopkar var pan episode banva

  • @sunilvidhate2786
    @sunilvidhate2786 2 ปีที่แล้ว +8

    ओनली सीएम शिंदे साहेब मराठी बाणा

    • @Attttattttt
      @Attttattttt ปีที่แล้ว

      मराठा लोकांनी आता डोळे उघडून जरा नीट विचार करायला पाहिजे.
      आनंद दिघे कृष्ण देसाई यांची हत्या कशी झाली याचा थोडा विचार करा
      1993 च्या आतंकवादी हल्ल्यातील गुन्हेगार संजय दत्तला वाचवण्यासाठी कोण प्रयत्न करत होत.
      तोच संजय दत ज्याचे डी कंपनीतील लोकांशी फोनवरती कॉन्टॅक्ट होते.
      दाऊद इब्राहिम चा कट्टर विरोधक अरुण गवळी जेलमधून सुटू नये म्हणून कुठल्या पक्षाची खासदार आंदोलन करत होते.
      पत्राचाळीतील मराठा कुटुंब 1993 पासून बेघर आहेत.
      ही परराज्यातून आलेली घाण फक्त दाखवते की आम्ही मराठा आहोत.
      या कुत्र्यांना मराठा आणि महाराष्ट्राची काही घेणं नाही या घाणीच राजकीय अस्तित्व संपूर्ण संपल पाहिजे

  • @DIGAMBARBNAIK
    @DIGAMBARBNAIK 2 ปีที่แล้ว

    माहिती सुसंगत नाही...हे आता का सादर करत आहात? त्या वेळी प्रकाश पाटकर बरोबर होते का?

    • @Shrikantbirje
      @Shrikantbirje 10 หลายเดือนก่อน

      होय प्रकाश पाटकरशी मी या विषयावर बोललो आहे.

    • @Shrikantbirje
      @Shrikantbirje 10 หลายเดือนก่อน

      होय प्रकाश पाटकरशी मी या विषयावर बोललो आहे.

  • @sunilpawar0001
    @sunilpawar0001 2 ปีที่แล้ว

    या दोन प्रमुख आहेत या हात्यमागे कारनं हाय महाभारत मध्येलृय संजय आहेत यांचे वय केत होते या दोघांनी चिठ्ठ्या खावेत यांत नाहीत

  • @timesofmaharashtra1922
    @timesofmaharashtra1922 2 ปีที่แล้ว +6

    Namdeo la kahi mahiti nahi.

  • @vishwassonawane6548
    @vishwassonawane6548 2 ปีที่แล้ว +2

    acharya atre died in 1969.

  • @Yugak107
    @Yugak107 2 ปีที่แล้ว

    👍

  • @RMServicescentre
    @RMServicescentre 10 หลายเดือนก่อน

    Konala panishment karaya ch? Rane murder mistri sanga......

  • @darshanabhowar7735
    @darshanabhowar7735 2 ปีที่แล้ว +2

    Thakre.kunich.aahe

  • @mininathdandwate7774
    @mininathdandwate7774 2 ปีที่แล้ว

    अरे काहीही हीहीही बोलतो... चौकशी का करत नाही

  • @kailasbarahate
    @kailasbarahate 2 ปีที่แล้ว

    तुमच्या चेनेल चे बोलणे व मांडणी पांचट आहे. सरळ सरळ सांगायला फाटते का?

  • @pandurangpapal2833
    @pandurangpapal2833 2 ปีที่แล้ว +1

    Krishna Deshai Yana marun shivsena hi kamgar Ani kastakari yanchya virodhat aahe girni kamgarchahi vittal chavan yanchya madtine samp fhodun kamgarala desho dadila lavle

  • @shekhartalashilkar7063
    @shekhartalashilkar7063 2 ปีที่แล้ว

    Ardhavat satya sangitala.

  • @Maratha.empero.r
    @Maratha.empero.r ปีที่แล้ว +1

    Mala hey kalat nay hya sidhnath.la kashyala basavlay jar abhya any sagla baakichech kartat tar ha fakt basun prashn vicharat basto shatta uptya..😂😂

  • @shrirangsanas3812
    @shrirangsanas3812 2 ปีที่แล้ว +1

    Kamgar chlaval koni sampavli Jara Abhyas kara

  • @sandeshmetakari6268
    @sandeshmetakari6268 2 ปีที่แล้ว +11

    साहेबांवर असे आरोप करून साहेबांची प्रतिमा खराब करू नका

    • @Attttattttt
      @Attttattttt ปีที่แล้ว

      मराठा लोकांनी आता डोळे उघडून जरा नीट विचार करायला पाहिजे.
      आनंद दिघे कृष्ण देसाई यांची हत्या कशी झाली याचा थोडा विचार करा
      1993 च्या आतंकवादी हल्ल्यातील गुन्हेगार संजय दत्तला वाचवण्यासाठी कोण प्रयत्न करत होत.
      तोच संजय दत ज्याचे डी कंपनीतील लोकांशी फोनवरती कॉन्टॅक्ट होते.
      दाऊद इब्राहिम चा कट्टर विरोधक अरुण गवळी जेलमधून सुटू नये म्हणून कुठल्या पक्षाची खासदार आंदोलन करत होते.
      पत्राचाळीतील मराठा कुटुंब 1993 पासून बेघर आहेत.
      ही परराज्यातून आलेली घाण फक्त दाखवते की आम्ही मराठा आहोत.
      या कुत्र्यांना मराठा आणि महाराष्ट्राची काही घेणं नाही या घाणीच राजकीय अस्तित्व संपूर्ण संपल पाहिजे

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 10 หลายเดือนก่อน

      Sadlele Ghattarla Kon Kay Karnar
      Andh Bhaktana Kalale Paahije
      Anek Jest Congressi
      Lokanche Dole Ughdle
      V BJP cha Rasta Pakdla 😂😂😂😂

  • @shailendra6888
    @shailendra6888 2 ปีที่แล้ว +1

    तेच तेच जुने विषय अणि ठाकरे chalisa बंद करा. ह्या सर्व गोष्टी खूपच जुन्या आहेत. बाळासाहेबांना जाऊन सुद्धा बरीच वर्ष झाली. सध्या ज्या समस्या आहेत त्यावर videos बनवा. अनेक विषय सापडतील.

    • @Attttattttt
      @Attttattttt ปีที่แล้ว

      मराठा लोकांनी आता डोळे उघडून जरा नीट विचार करायला पाहिजे.
      आनंद दिघे कृष्ण देसाई यांची हत्या कशी झाली याचा थोडा विचार करा
      1993 च्या आतंकवादी हल्ल्यातील गुन्हेगार संजय दत्तला वाचवण्यासाठी कोण प्रयत्न करत होत.
      तोच संजय दत ज्याचे डी कंपनीतील लोकांशी फोनवरती कॉन्टॅक्ट होते.
      दाऊद इब्राहिम चा कट्टर विरोधक अरुण गवळी जेलमधून सुटू नये म्हणून कुठल्या पक्षाची खासदार आंदोलन करत होते.
      पत्राचाळीतील मराठा कुटुंब 1993 पासून बेघर आहेत.
      ही परराज्यातून आलेली घाण फक्त दाखवते की आम्ही मराठा आहोत.
      या कुत्र्यांना मराठा आणि महाराष्ट्राची काही घेणं नाही या घाणीच राजकीय अस्तित्व संपूर्ण संपल पाहिजे

  • @darshansalvi3129
    @darshansalvi3129 2 ปีที่แล้ว +1

    Ramesh more video madhey saanga

    • @rajeshjynatekar8476
      @rajeshjynatekar8476 2 ปีที่แล้ว

      Empire. Dyeing. Vha. Samp. Golden. Gang hatashi. Dharun. Senene. Samp. Fodla.

  • @C-RiyaAmberkar
    @C-RiyaAmberkar 7 หลายเดือนก่อน

    Ajhi Marathi manus Ha marathi mansacha vairi ahe. Ettar jaticha lokankadun shika sanghatit hovun vikas kasa karaycha nustya mothmothya Bataa karun kon pudhe yet nahi kahi kame n bolta karavi... lagtat

  • @rajgai8746
    @rajgai8746 7 หลายเดือนก่อน

    atta paryat ha namdev gapp ka hota?

  • @deepakamrao3776
    @deepakamrao3776 2 ปีที่แล้ว

    gost Marathi mothya netyanchya moth mothya gharanchi Mumbai madhe. series sudha kadha.

  • @AmrutDevangrekar-jk5jk
    @AmrutDevangrekar-jk5jk 10 หลายเดือนก่อน

    Pan hya gostii midiyassamor aata ka aanat Aahat bapachi siksha lekala dyaychi aahe ka?

  • @shubhamrane7020
    @shubhamrane7020 10 หลายเดือนก่อน

    Marathi bolnare 🇬🇧🇬🇧 che 🦮🐕‍🦺

  • @vijaymadhavi1352
    @vijaymadhavi1352 2 ปีที่แล้ว +1

    Bogus video

  • @billusanda5568
    @billusanda5568 ปีที่แล้ว +1

    बरोबर केलं, ही लाल माकडं अशीच ठोकली पाहिजेत, आता तर सुरुवात आहे, या लाल ढुंगण वाल्यांचा असाच निकाल लागणार. एकेकाला वेचून वेचून मारणार, ही लाल जमात तळतगळातुन ठेचुन काढा, यांचा आणखी भयानक क्रूर संहार झालाच पाहिजे

    • @ganeshgade5158
      @ganeshgade5158 21 วันที่ผ่านมา

      कारे भडव्या काॅंम्रेड भांडवलशाही चे दलाल नसतात ते तळागाळातील कामगारांच्या हक्कांसाठी लढणारे लढवय्ये असतात

  • @Wisdom_of_bible
    @Wisdom_of_bible ปีที่แล้ว

    Ho hyachi hatya amchya sahebanchya sanganyvarunach krnyat ali hoti

  • @harishchandrahardas317
    @harishchandrahardas317 9 หลายเดือนก่อน

    तों atyachari Hota! Naik navachya shikshakachi hattya केली hoti! Marathi manasa वर atyachar करत hote!

  • @upendrashanbhag600
    @upendrashanbhag600 2 ปีที่แล้ว +5

    DIGHECHYA BABTIT PAN.

  • @kunalsurte5159
    @kunalsurte5159 8 หลายเดือนก่อน

    Jo sangtoy to hota ka tya velestithe

  • @KokaniZ
    @KokaniZ ปีที่แล้ว

    Mast