कन्नड ची जनता पागल नाहीं अपक्ष राहून सुद्धा 69000 मतदान घेतले तेही दादाने एकही रुपया न खर्च करता हे संपूर्ण दादांच्या प्रेमापोटी सर्वात डॅशिंग माणूस आहे शेतकरयांचा कैवरी
लोकांनी 2-4 हजारा साठी चुकीचा व्यक्ती निवडून दिला, काय बोलणार ही बाई विधान सभेत शेतकऱ्यांसाठी, गोर गरिबांसाठी, जो अभ्यास दादांकडे आहे तो कोणाकडेच नाही, लोकांनी चूक केली
कन्नड च्या जनतेला काय म्हणावं इतक्या हुशार माणसाला निवडणुकीत मतदान केलं नाही....हर्षवर्धन पाटलांचा विजय होन खूप महत्वाचं होत.
कन्नड ची जनता पागल नाहीं अपक्ष राहून सुद्धा 69000 मतदान घेतले तेही दादाने एकही रुपया न खर्च करता हे संपूर्ण दादांच्या प्रेमापोटी सर्वात डॅशिंग माणूस आहे शेतकरयांचा कैवरी
हर्षवर्धन जाधव यांना जनतेने खूप भरभरून प्रतिसाद दिला
आमचे आमदार फक्त आणि फक्त हर्षु दादाच
काय ही जनता थोड़ साठी सात दिली नाही 😢😢
माणुसकी हारली पैसा जिंकला
Only dada
फक्त हर्षवर्धन दादा
कन्नड ची जनता चुकली पुन्हा असा माणूस आमदार ह्यायला पाहिजे होता आत्ता 5 वर्षे बसा सोसत 2029 ला दादाच आमदार होणार
दादा नमस्कार.दादा नाराज होऊ नका पहीली तब्येतीची काळजी घ्या.
दादा साठी कायम एकनिष्ठ आहो राहणार
दादा आपण हरलो नहीं तर जिंकलो आहे आमच्या सारख्या कार्यकर्त्याच्या मनात आपली जागा कायम वर राहील
शेतकऱ्यांचा कैवारी फक्त दादा
Dada 🚩
नमस्कार कन्नड करांनो ईतका कामाचा माणुस तुम्ही पाडल्या बद्दल धन्यवाद😢😢 ईतक्या धडाडीचा नेता तुम्ही पाडला आणि तुमचच भवीष आंधारात टाकल
दादा कट्टर समर्थक ♥️🫂✨
दनवेची लेक घंटा विकास करणारा.., कन्नड च्या लोकांना जरा तरी अक्कल पाहिजे होती
आमचा दादा आमदार झाला काय नाही झालं काय पॉवर दडचीच असते
खूप हुशार माणूस आहे,कन्नड च्या जनतेनी चुकीचा निर्णय घेतला
Rajebhau 1 nuber
लोकांनी 2-4 हजारा साठी चुकीचा व्यक्ती निवडून दिला, काय बोलणार ही बाई विधान सभेत शेतकऱ्यांसाठी, गोर गरिबांसाठी, जो अभ्यास दादांकडे आहे तो कोणाकडेच नाही, लोकांनी चूक केली
कन्नड मध्ये फक्त पैसे चाले
पक्षाला धरून चालत नाहीत म्हणून
खरा विजय तर दादांचाच आहे
कन्नड ची जनता चुकली
500 मध्ये विकला
तो राजीनामा दिला म्हणून तर दादा दोनदा पडली
Hya mansasarakha knowledge aslela rajkarni mi nhi baghutla kharach janatene chukicha nirnay dilay
Kannad vidhan sabhela ji chukichi nivad zali hi tumhala 5 varsh bhogavi lagnr