पत्नी Sanjana Jadhav यांनी निवडणुकीत हरवलं, Harshavardhan Jadhav म्हणाले, EVM मुळं पडलो..
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 พ.ย. 2024
- #sanjanajadhav #harshvardhanjadhav #kannadvidhansabha #raosahebdanve #shivsena #bjp #evmfraud #mahayuti
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कन्नड विधानसभा मतदारसंघात पत्नी विरुद्ध पती असा सामना रंगला होता. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव या शिवसेना शिंदे गटातून निवडणुकीच्या रिंगणात होत्या, तर त्यांच्याविरोधात त्यांचेच पती माजी आमदार हर्षवर्धन जाधव अपक्ष निवडणूक लढवत होते. संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या या हायव्होल्टेज लढतीत संजना जाधव यांनी पती हर्षवर्धन जाधव यांचा पराभव केला. हा पराभव हर्षवर्धन जाधव यांच्या चांगलाच जिव्हारी लागलाय. आपल्या पराभवासाठी त्यांनी ईव्हीएमला जबाबदार धरलं आहे. ते नेमकं काय म्हणाले? पाहुया...
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
खरय दादा
😊 बरोबर आहे हर्षवर्धन जाधव साहेबांचा
Barobar ahet bhau
Evm मुळे आले साहेब
कपटी पंताच्या मशीन ने मराठ्यांची वाट लावली..
EVM 😅😅
बाळासाहेब आंबेडकर हे 2004 पासून सांगत आहेत परंतु त्याच मशीन द्वारे तुम्ही निवडून येत होता तेव्हा तुम्ही शांत होता आणि आता तुमच्या खाली जाळ झाल्यावर जागे झाले.
Ballot papers वरील निकालात काय होतं ते चंदीगड मधून समजले असेलच....खाडाखोड, नीट शिक्का च नाही, हेच लिहिले तेच लिहिले म्हणून मते बाद करणे यावर पर्याय म्हणून ही यंत्रणा स्वीकारली आहे....
आपल्याकडे साक्षर लोक फारच संशयी आहेत आणि अडाणी लोक जे झाले ते झाले म्हणून पुढे जातात...
Barobar tar Bolta te
लाज बीज काहीच वाटतं नाही का? आपण वाया गेलो की काय 😂😂
Ata harlas mhnun EVM ghotala
जे फालतू कॉमेंट करताय त्यांना म्हणा तुमच्या बापा ला आयुष्य भर लाईट बिल आयुष्य भर भरा म्हणा खिशातून 😅
निवडणुक आयोग, न्यायाधीश भाजपाने बाहुल्या बनवले
हे संजय राऊतावाणी बडबड करायला लागले
Ho
Drty man
हा लढा जनतेने घेतला पाहीजे
ugach lokanchi दिशाभूल करायची आणि विरोध करायचा म्हणून काही ही मुद्दे मांडतात हे लोक
ह्यांना काही करता आले नाही म्हणून सर्व Sarva sarav करून evm ghotala bomblaycha aani kahi vichar shunya loka pn hyanna पाठिंबा देतात
Nalayak aahe Harshya tu 😢😢
Khar bolatat
Swata election department ne challenge dilay ki
Evm hack karun dakhava aani bakshis jinka sobat desha che hero bana he challenge swikarun siddha karu shaktat tikde jaun ka hack karun dakhvat nahit ugach ithe nusta evm evm bomblat bastat he harle ki hyanna aathavta evm ghotala
Aani he jinkle ki evm ghotala hot nahi
Jar evm ghotala ch karaycha asta tr लोकसभेचा निवडणुकीला 400+ बोलले होते mg tewa kela asta na hyanni
Hyancha 100+ seat aalya hotya tewa nahi oradle evm ghotala kela mhanun
Hyanna hyancha soyi ne evm ghotala aathavto baki kahi nahi
Evm mashin Rajiv kumar nivadnuk Ayog yanchey virodhat Maharastra til lokani janAadolan kele pahije
Tujhich bayko mla zali ahe bayko sobat changa sansar kar
Bas bapu gap
Faltu aahe tu ❤❤