10 Varsh Harshvardhan Aamdar hota....tyani kahich kame keli nahit...ani... Harshvardhan ne kiti bogas kame kele ahet tari lok tyachya mage ubhe rahta ....kiti nirlajj jatiche lok kannad talukyat madhe ahet...laj vatali pahije lokana.
ताई भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली तुम्हाला..मराठा समाजाला त्रास देणारे तुमचे पिता आम्हाला ठाऊक aahe ..तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी radata..मराठ्यांची पोर 45 वर्षापासुन मराठा आहे.
तुम्ही सगळे पोलेटिक्स वाले राव नाटकी 😂😂😂😂😂😂😂😂 घरातल प्रकरण 🤷🏻♂️बाप केंद्रात 😂😂😂😂आणि लेक आता जागी झाली 😂😂😂😂😂 घरातली प्रकरण भायेर आण्याचे 'ते पण पच आठ वर्षांनी 'ते पण निवडून येण्या साठी 🤷🏻♂️🤷🏻♂️🤷🏻♂️
नक्कीच वहिनी तुमची हिम्मत ही वाखान्याजोगी आहे नवऱ्यच्या विरोधात उभ राहायला पण धाडीस लागते आम्ही तुमच्या सोबत आहोत नक्कीच तुम्ही चांगले काम कराल ज्याला मुलगी बहिणी नाही तोच तुमच्या विरोधात बोलेल ज्याला माणुसकी आहे तो वाईट कंमेंट्स करणार नाही जर हीच वेळ त्याच्या मुलीवर आली असती तर मग समजले असते नक्कीच तुम्ही विजयी व्हाल 🎉🎉
रडू येत नाही म्हणून बळजबरी रडणाऱ्या बाई😅 घरातले भांडण घरात ठेवायचे असतात बाहेर नसता काढायचे भाऊ आमदार वडील खासदार होते ते काहीही करू शकले असते पण त्यांना एकटा बास होता ना हर्षवर्धन दादा 💪
जरा तुझ्या बहिण मुलीवर असे दिवस आले नाहीत म्हणून तूला त्याची जाणीव नाही उगाच काही पण बावळट सारखी कंमेंट्स करतो आणि काय हर्षवर्धन दादा बायको असताना बायको केली जरा पण काही वाटत नाही का तुम्हला संजना वहिनी ने केले का दुसरे लग्न मग कोण चांगले आहे
@अध्यात्मिकमार्ग-ट7ल अरे विषय इथे भांडणाचा नाही विषय राजकारणाचा आहे हे रडणं पडणं हे आत्ताच कसं आठवलं यांना मी माझ्या वरील कमेंट्स मध्ये फक्त घरातील भांडण घरात ठेवायचा असा उल्लेख केला आहे नीट वाच भोकरदन ला जाण्याची वेळ आली आहे 😅 तयारीत राहावे
@@GaikwadPatil_31 इतक्या दिवस काय त्या स्टेज वर बोल्या नाहीत हर्षवर्धन ने तरी बायकोला बदनाम केले तिने केले का कधी त्याचे गाव आहे हे जिथे ही सभा झाली रात्री म्हणून त्यांना रडू आले
@@अध्यात्मिकमार्ग-ट7ल बाप केंद्रात भाऊ महाराष्ट्रात भरपूर वेळेस मोदी शहा शिंदे फडणवीस येऊन गेले ना छत्रपती संभाजीनगर ला तिथे नाही बोलता आला का या गोष्टी ते जाऊदे ते तर मागे येऊन गेले आता 14 तारखेला मोदी येऊन गेले तिथे नाही आला बोलता या गोष्टी
@GaikwadPatil_31 अरे पागल हे तिची सासुरवाडी आहे आता पर्यन्त तिने एकदा पण गावातील लोकांना हर्षु दादा बद्दल काही सांगितले नव्हते दादा तरी बोबलात फिरत होते आम्ही त्याच्या गावचे आहोत सर्व माहित आहे आम्हला दादा ने काय केले कसे आहेत te
माननीय श्री रावसाहेब पाटील दानवे साहेब हे तुमचे बाबा पण आहेत पण ते पूर्ण भारतामध्ये नेतृत्व करतात त्यांचा आदर पूर्ण भारत वर्षामध्ये असतो ते आमचे दादा आहेत आणि त्यांच्यासोबत पूर्ण पूर्णपणे भारतीय संस्कृतीतले लोक सोबत आहेत
हे लोक आपल्या समोर का रडतात शरद पवार, रोहित पवार, अजित पवार, संजना जाधव - दानवे लोकांना भावनिक करून मतदान करावे असे यांना वाटते यांचा घरचा विषय लेकात घेऊ नये
तुमच्यासमोर बसलेल्या प्रत्येक मतदारांची कमी जास्त प्रमाणात हीच कहाणी आहे त्यामुळे वैयक्तिक कहाणी मांडून मत मिळवण्याचा प्रयत्न करू नये या सार्वत्रिक निवडणुका असल्यामुळे सार्वजनिक प्रश्नासाठी काय काम कराल याला महत्त्व आहे मताचा जोगवा मागवण्याची योग्य पद्धत निवडून काढली
मला एका गोष्टीची कमाल वाटते राजकारणी एखादा व्यक्ती सर्व खानदानी ला राजकारणात कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आणायचं करतो परंतु साधारण व्यक्तीला कधीच आमदार बनवण्याची तयारी कोणी का ठेवत नाही हा माझा साधा प्रश्न सर्व मतदारांना आहे
कौटुंबिक वाद विषय वेगळा व राजकारण वेगळे आहेत.ताई आपण दोघेही नातेवाईक आहात दोन्हीकडून वैयक्तीक विषय जाहीरपणेबाहेर यायला नको होते.आता तरी थांबायला पाहीजेत
ताईसाहेब विकासावर बोला . कौटुंबीक समस्या विषयी जबाबदार एकच व्यक्ती नसते . एका हाताने टाळी वाजत दुसरे असे की आपल्या घराणेशाही शिवाय आमदार होण्यास दुसरे कोणी पात्र नाही का ? नाही . जय जिजाऊ जय शिवराय जयभिम जयलहुजी जयसंविधान
नशीब असावे ताई सारखे - स्वतः आमदार, एक्स नवरा २ वेळी आमदार, वडील आमदार ४ वेळा खासदार केंद्रीय मंत्री, भाऊ ३ वेळी आमदार, सासू आमदार, सासरे आमदार.. यालाच म्हणतात परिवारवाद😂😂. आणि आम्ही उचल सतरंजी मंडळी😂😂
संजना ताईंचे दुःख समजू शकतो आपण पण हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे म्हणून यावर काही बोलणे चुकीचे ठरेल माझे वैयक्तिक मत विकासाचा वादा हर्षवर्धन दादा दादा आमदार असताना प्रत्येक गावात निधी दिला गेला
अरे एका स्त्री बद्दल काय ही भाषा? समोर उमेदवार तिचा पती असल्यामुळे तिला हे सर्व आठवलं आणि तुम्ही तिची मजाक उडवता? ताई तुम्ही रडू नका आम्ही नेहमी तुमच्या सोबत 🙌
ताई तुम्ही तुमचे जीवन ऐश आराममध्ये जगण्यासाठी रडता.. पण आम्ही शेतकरी लोक आमच्या पिकाला भाव मिळत नाही म्हणून रडतो आणि कर्ज करून घरदार गहाण ठेऊन आमची उपजीविका करत आहे... पण आमच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली तर तुम्ही सरकारमधील लोक सर्व पक्षाचे किती जनतेबद्दल दया दाखवता....
ताई आतापर्यंत कधीच रडल्या नाही पण आता काही निवडून येत नाही असं कळलं आता ताईला...जो माणूस 5 वर्षापासून रडतोय त्याच काय 80 वर्षाच्या आई वरती केसेस केल्या तेव्हा कुठे होते ताईचे संस्कार...सहणुभुती मिळून काही होणार नाही...🙏
ताई भावपूर्ण श्रद्धांजली तुम्हाला...
आमच्या बद्दल बोला तुमची अगरबत्ती कुठे ओवाळून बसला आहात...
Are bhadvya murkha
😂😂
ये मादरचोदा तुझ्या माय बहिणाला देणा भावपूर्ण श्रद्धांजली मादरचोदा इकडं कशाला माय घालतो बुल्या
ज्यांच्या त्यांच्या घरातील अडचणी..
😅😅😅😂😂😂
ताई घरच्या वाद लोकांना सांगू नका, विकास यावर बोला
ह्याच गोष्टी टोमणेसम्राट ला सांग 😂😂😂रोज टोमणे मारू नका विकासासाठी राजकारण करा
@@rhitptil5237 एकच नंबर 😂😂
घरचं गुराळ सांगू नको. विकासच बोल....
10 Varsh Harshvardhan Aamdar hota....tyani kahich kame keli nahit...ani... Harshvardhan ne kiti bogas kame kele ahet tari lok tyachya mage ubhe rahta ....kiti nirlajj jatiche lok kannad talukyat madhe ahet...laj vatali pahije lokana.
Onaly हर्षु दादा🎉🎉
हि बाई रडली की गावभर बातमी झाली.. आरे तो हर्षवर्धन जाधव मागची ५ वर्ष रडत आहे.. पुरुष म्हणून दुर्लक्ष केले का मीडिया नी??
हिच की समानता तुमची ??
भावी आमदार हर्षवर्धन जाधव❤❤
ओन्ली हर्षवर्धन जाधव दादा
रडून आमदार होता येत नसतं
तुला रोहीत पवार रडलेला चालतो
पकंजा ताई सारखी रडत बसु नका
😂😂😂😂
पंकू सारखे च चालू केले
Aamdar kon jhal 😂
ताई निवडणूक ही जनते च्या मुद्यावर विकास कामांवर लढवतात घरचे भांडण घरी ठेवा
तू त्याला देत नाहीस म्हणून तर त्यानी दुसरे आणली😂😂
😂😂😂😂😂
हा स्त्रीचा अपमान.
आशीर्वाद आहे पण मतदान नहीं
😂😂😂😂
ताई भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली तुम्हाला..मराठा समाजाला त्रास देणारे तुमचे पिता आम्हाला ठाऊक aahe ..तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी radata..मराठ्यांची पोर 45 वर्षापासुन मराठा आहे.
अगदी बरोबर🎉🎉
इमोशनली.... ब्लॅकमिल करत आहे ही बाई.... सावधान राहा या बाई पासून..ही खूप खतरनाक दिसते.
विकत तिकीट कशा साठी घेतलं.. 😅😅
लोकांना भावनिक करून निवडून येण्याची तयारी चालू आहे वाटते
एक खासदार ची मुलगी यवढ त्रास मधे आहे म्हणल्यवर सामान्य लोकांचं काय हाल असतिल. त्रास किती सांगत आहे आणि मला आमदार करा म्हणतेय 😂
तुम्ही सगळे पोलेटिक्स वाले राव नाटकी 😂😂😂😂😂😂😂😂
घरातल प्रकरण 🤷🏻♂️बाप केंद्रात 😂😂😂😂आणि लेक आता जागी झाली 😂😂😂😂😂
घरातली प्रकरण भायेर आण्याचे 'ते पण पच आठ वर्षांनी 'ते पण निवडून येण्या साठी 🤷🏻♂️🤷🏻♂️🤷🏻♂️
खर बोल्ला भाऊ
अगदी बरोबर😂
निवडणूक आली की हे सगळं असतं मतं मिळवण्यासाठी ओन्ली हर्षवर्धन जाधव😂
खरंच त्रास झाला आहे या ताईनां घरात कारण विनाकारण कोणी रडत नसतं.
Ekdam darodar
त्यामागे काही कारण असू शकते भाऊ अस नाही का वाटत
हर्षवर्धन जाधव हा उद्धट माणूस आहे,पण मनाने चांगला आहे,त्यामुळे निवडून हर्षवर्धन जाधवच येणार।
मनाने व स्वभावाने उदयसिंग त्यापेक्षा चांगला आहे .
ज्या वेदना तुम्ही भोगल्या त्या त्रासदायकच आहेत....पण पोरीच्या बापा बद्दल बोलून कशाला मोठे बोलून समाजाला कशाला पुन्हा मागे घेऊन जाताय
तुझ्या पर्सनल life ch आम्हाला काय करायचं आहे...
Nakki
आमच्यासाठी काय करणार सांग.
😂😂😂😂
दादा फिक्स आहे यावेळेला..🎉🎉
नक्कीच वहिनी तुमची हिम्मत ही वाखान्याजोगी आहे नवऱ्यच्या विरोधात उभ राहायला पण धाडीस लागते आम्ही तुमच्या सोबत आहोत नक्कीच तुम्ही चांगले काम कराल ज्याला मुलगी बहिणी नाही तोच तुमच्या विरोधात बोलेल ज्याला माणुसकी आहे तो वाईट कंमेंट्स करणार नाही जर हीच वेळ त्याच्या मुलीवर आली असती तर मग समजले असते नक्कीच तुम्ही विजयी व्हाल 🎉🎉
तुमची पर्सनल असेल तुमच्या घरामध्ये बोलावा लोकांपुढे कशाला तुमच्या चव घालवता😅😅😅😅😅
ताई घरगुती प्रश्न आहे,शांत आराम करा,दुसऱ्याला आमदार होऊ द्या,कशाला आमदारकी पाहिजे...
रडू येत नाही म्हणून बळजबरी रडणाऱ्या बाई😅
घरातले भांडण घरात ठेवायचे असतात बाहेर नसता काढायचे
भाऊ आमदार वडील खासदार होते ते काहीही करू शकले असते पण त्यांना एकटा बास होता ना हर्षवर्धन दादा 💪
जरा तुझ्या बहिण मुलीवर असे दिवस आले नाहीत म्हणून तूला त्याची जाणीव नाही उगाच काही पण बावळट सारखी कंमेंट्स करतो आणि काय हर्षवर्धन दादा बायको असताना बायको केली जरा पण काही वाटत नाही का तुम्हला संजना वहिनी ने केले का दुसरे लग्न मग कोण चांगले आहे
@अध्यात्मिकमार्ग-ट7ल अरे विषय इथे भांडणाचा नाही विषय राजकारणाचा आहे
हे रडणं पडणं हे आत्ताच कसं आठवलं यांना
मी माझ्या वरील कमेंट्स मध्ये फक्त घरातील भांडण घरात ठेवायचा असा उल्लेख केला आहे नीट वाच
भोकरदन ला जाण्याची वेळ आली आहे 😅 तयारीत राहावे
@@GaikwadPatil_31 इतक्या दिवस काय त्या स्टेज वर बोल्या नाहीत हर्षवर्धन ने तरी बायकोला बदनाम केले तिने केले का कधी त्याचे गाव आहे हे जिथे ही सभा झाली रात्री म्हणून त्यांना रडू आले
@@अध्यात्मिकमार्ग-ट7ल बाप केंद्रात भाऊ महाराष्ट्रात
भरपूर वेळेस मोदी शहा शिंदे फडणवीस येऊन गेले ना छत्रपती संभाजीनगर ला तिथे नाही बोलता आला का या गोष्टी
ते जाऊदे ते तर मागे येऊन गेले
आता 14 तारखेला मोदी येऊन गेले तिथे नाही आला बोलता या गोष्टी
@GaikwadPatil_31 अरे पागल हे तिची सासुरवाडी आहे आता पर्यन्त तिने एकदा पण गावातील लोकांना हर्षु दादा बद्दल काही सांगितले नव्हते दादा तरी बोबलात फिरत होते आम्ही त्याच्या गावचे आहोत सर्व माहित आहे आम्हला दादा ने काय केले कसे आहेत te
माननीय श्री रावसाहेब पाटील दानवे साहेब हे तुमचे बाबा पण आहेत पण ते पूर्ण भारतामध्ये नेतृत्व करतात त्यांचा आदर पूर्ण भारत वर्षामध्ये असतो ते आमचे दादा आहेत आणि त्यांच्यासोबत पूर्ण पूर्णपणे भारतीय संस्कृतीतले लोक सोबत आहेत
नक्कीच ताई तुम्ही आमदार होणार
हे लोक आपल्या समोर का रडतात
शरद पवार, रोहित पवार, अजित पवार, संजना जाधव - दानवे
लोकांना भावनिक करून मतदान करावे असे यांना वाटते
यांचा घरचा विषय लेकात घेऊ नये
शेतकऱ्यांना "साले" म्हणणारे तुमचे पप्पा आहेत ताई
मस्तीमुळे ही वेळ... घरातलं भांडण निवडणूकचे भांडवल करू नका
आता तुम्ही निवडून आलात आता तुमचे पतीदेव नक्की सुधरणार 😅
हर्षवर्धन जाधव .तुला भावपूर्ण श्रद्धाजली 😢😢
विकासावर बोला, प्रगती वर बोला आणि स्वतः चां संसार सुखाचा करा.
बाप पडला... आता तुम्हीपण हमकास पडणार
तुमचे घरातील प्रॉब्लेम कशाला सांगत बसलाय चव्हाट्यावर ??? विकासाचे बोला.... हे महाभारत ऐकण्यास जनतेला वेळ नाही...
वडिलांनी भरपूर कमावलेला आहे रडून थोडी खासदार आमदार होतात लोकांच्या समस्या जाणावे लागतात
तुमच्यासमोर बसलेल्या प्रत्येक मतदारांची कमी जास्त प्रमाणात हीच कहाणी आहे त्यामुळे वैयक्तिक कहाणी मांडून मत मिळवण्याचा प्रयत्न करू नये या सार्वत्रिक निवडणुका असल्यामुळे सार्वजनिक प्रश्नासाठी काय काम कराल याला महत्त्व आहे
मताचा जोगवा मागवण्याची योग्य पद्धत निवडून काढली
नांदा सौख्य भरे..
पण मतदान नाही.
फक्स आमदार हर्षवर्धन दादा जाधव❤
संघर्ष दिसत आहे ताई आपले.
नक्कीच आपल्याला आराम करायला जालना पाठवणार आहे रडणाऱ्या ताई 😅😅😅
मग तुमचा मुलगाच तुमच्यासोबत का नाही?
ताईंची ताकद संपलेली आहे कृपया त्यांना आमदार बनवा
माणसाचं सर्व काही दिसतं बायांची नाटक दिसत नाही
Bai harshwardhan la जवळ करा पुन्हा त्यांन गरज आहे
भावी आमदार हर्षवर्धन जाधवच व्हावे
मला एका गोष्टीची कमाल वाटते राजकारणी एखादा व्यक्ती सर्व खानदानी ला राजकारणात कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आणायचं करतो परंतु साधारण व्यक्तीला कधीच आमदार बनवण्याची तयारी कोणी का ठेवत नाही हा माझा साधा प्रश्न सर्व मतदारांना आहे
तुम्ही दोघं घरी बसा दुसऱ्याला येऊद्या निवडून 😅😂
ताई तुमच काम चांगल आहे पण तुम्ही चुकीच्या पक्षाकडून तिकीट घेतले
Jay mim 😂😅
हे पटलं नाही आपल्याला
रडला तो जिंकला 😂
ताई तुम्ही अगदी बरोबर बोललात आणि तुम्ही 100% निवडून येणारच
नाही येत 500 रूपयात विकत घेताय
2029 La ...😂
@@vamandahatonde4274 fackt only dada kingmekar sanjana tar bilkul yet nahi
उदयसिंग राजपूत निवडून आलेले परवडले पण ही नवरा बायको निवडून आली तर ह्याचाच तमाशा बघत बसावा लागेल मित्रानो
ताई घरातल्या गोष्टी घरात ठेवा. जनतेच्या प्रश्नांवर बोला. मतदारांना तुमच्या कौटुंबिक वादाशी काही घेणेदेने नाही.
एकदम बरोबर
Only sanjana tai king Only
खुप भावनिक झाल्या ताई तुम्हीं श्री च जन्म हा एक संघर्ष असतो तो तुम्हीं सोसला जनता तुमच्या पाठीशी आहे जय हिंद जय महाराष्ट्र
कौटुंबिक वाद विषय वेगळा व राजकारण वेगळे आहेत.ताई आपण दोघेही नातेवाईक आहात दोन्हीकडून वैयक्तीक विषय जाहीरपणेबाहेर यायला नको होते.आता तरी थांबायला पाहीजेत
ताईसाहेब विकासावर बोला . कौटुंबीक समस्या विषयी जबाबदार एकच व्यक्ती नसते . एका हाताने टाळी वाजत दुसरे असे की आपल्या घराणेशाही शिवाय आमदार होण्यास दुसरे कोणी पात्र नाही का ? नाही .
जय जिजाऊ जय शिवराय
जयभिम
जयलहुजी
जयसंविधान
बाई जबरदस्त व्हिजन आहे तुमच्याकडे 😂
समजदार मतदार राजाने यांना संघर्षाून बाहेर काढून माहेरी पाठवावे
हे जे मतदान आहे ते कन्नड शहराचा विकास करण्यासाठी आहे ते तुमच्या स्वतःच्या घरचे कीर्तन सांगण्याकरिता नाही
नशीब असावे ताई सारखे - स्वतः आमदार, एक्स नवरा २ वेळी आमदार, वडील आमदार ४ वेळा खासदार केंद्रीय मंत्री, भाऊ ३ वेळी आमदार, सासू आमदार, सासरे आमदार.. यालाच म्हणतात परिवारवाद😂😂.
आणि आम्ही उचल सतरंजी मंडळी😂😂
संजना ताईंचे दुःख समजू शकतो आपण पण हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे म्हणून यावर काही बोलणे चुकीचे ठरेल माझे वैयक्तिक मत विकासाचा वादा हर्षवर्धन दादा दादा आमदार असताना प्रत्येक गावात निधी दिला गेला
Politics vale किती नाटकं करतील निवडून येऊ द्या मग बघा हीची प्रतिक्रिया
ताई स्त्री च्या होटात,
आणी पुरुषचे दुःख पोटात असते
अरे एका स्त्री बद्दल काय ही भाषा? समोर उमेदवार तिचा पती असल्यामुळे तिला हे सर्व आठवलं आणि तुम्ही तिची मजाक उडवता? ताई तुम्ही रडू नका आम्ही नेहमी तुमच्या सोबत 🙌
संजना ताई शिवरायांची शिकवण आहे.
पर स्त्री ची इज्जत करा!
म्हणून काय बोलत नाही
सगळ सांगा
बेस्ट माईंड लावला मॅडम पण येत नाही तुम्ही
तुमच्या घरच्या प्रॉब्लेम सामान्य जनतेला काही देणे घेणे नाही.
Emotional blackmail vote sathi
सध्या स्टेजवर रडायची फॅशन झाली आहे
तुमचे वडील तुमच्यासाठी ठीक असतिल पण महाराष्ट्र शेतकरी मेला हो ताई बीजेपी सरकार काळात बाजार भाव नाही दूध कांदा सोयाबीन
ताई ऐकून दुःख वाटलं. आपण माहेरची साडी 2 शिवाय काय करु शकतो😢
घरच्या गोष्टी घरी ठेवा विकास काम काय करणार याच्यावर बोला ताई
ताई... घरातील विषय जनतेकडे मांडण्यात काही उपयोग नाही... सहानुभूतीने, भावनेने कधीच राजकारण होवू शकत नाही....
संजना जाधव मॅडम निवडून येणार आहेत हे मात्र नक्की आहे
ताई तुम्ही तुमचे जीवन ऐश आराममध्ये जगण्यासाठी रडता.. पण आम्ही शेतकरी लोक आमच्या पिकाला भाव मिळत नाही म्हणून रडतो आणि कर्ज करून घरदार गहाण ठेऊन आमची उपजीविका करत आहे... पण आमच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली तर तुम्ही सरकारमधील लोक सर्व पक्षाचे किती जनतेबद्दल दया दाखवता....
बाईचं कामाचे रडायचं आणि भावनिक करायचं माणूस रडू शकत नाही आणि दाखवू पण शकत नाही ओन्ली हर्षवर्धन दादा
तुमच आणि तुमच्या वडिलांचे दुःख समजू शकतो ताई.
ताई म्हणजे तुमचं काही विकासाच व्हिजन नाही....🎉🎉🎉 धन्यवाद
भावी आमदार हर्षवर्धन जाधव दादा ईमानदार आहे
Padla toh 😂😂
भावपूर्ण श्रद्धांजली
हर्षवर्धन जाधव विजयी भव
Only dada❤❤😂😂
लोकांना काही काम नाही
उरलं आता
पहिले यांचे मुलांना निवडून द्या आणि
आता यांचे घरात भांडी कशी वाजतात तर ऐका
😅बाई हि तुझि घरची लढाई आहे याशि जनतेला काय. जनतेला सोयाबिन कापुसभा शेतिमाल विशई बोल
आता बापाला नाही भावाला नाही मला तरी द्या आमदारकी प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज परंतु आम्ही जरांगे दादा सांगणार त्यांनाच मतदान करणार
1ch wadha only harshu dada... 🎉🎉🎉
धनुभाऊचीपन दुसऱ्या बायकोने फॉर्म भरला होता पण ह्या लोकानी फॉर्मच बाद ठरवला
राजकारणा साठी कोणत्याही थराला जातात हे आज कळालं
रडुन हागुन आमदार होता येत नसते त्यासाठी जनतेचे कामं करावी लागतात रात्र दिवस तेही प्रामाणिक पणे जा बाई नांदायला 😂😂
केवळ हर्षू दादा 🤝
ताई आतापर्यंत कधीच रडल्या नाही पण आता काही निवडून येत नाही असं कळलं आता ताईला...जो माणूस 5 वर्षापासून रडतोय त्याच काय 80 वर्षाच्या आई वरती केसेस केल्या तेव्हा कुठे होते ताईचे संस्कार...सहणुभुती मिळून काही होणार नाही...🙏
दानवे परिवार मुक्त महाराष्ट्र दानवे परिवार राजकीय घराणेशाही बाप केंद्रात मुलगा आमदार आता मुलगी आमदार विकायला काढला महाराष्ट्र
Harshvardhan yedach janmapasun bandhan 😂😂😂😂
संसार आणि राजकारण काहीच मेळ बसत नाही
फिक्स आमदार दादा ❤ हर्षर्धन जाधव पाटील ❤
त्रास होत असेल तर कोर्टात जावा ताई
एका केंद्रीय मंत्र्यांची पारिवारिक समस्या काय आहे समाधान आहे का
आमदार हर्षवर्धन जाधव होईल
Emotional drama ✅✅✅