Savani tu kharech ati chhanch gate.tuza awaz hi far far god ahe. परंतु तू गाणे गातांना पूर्ण गाने continew करीत जा. अजुनही ऐकायला छान वाटेल......please.
तोच चंद्रमा... माझेही आवडीचे गाणे.वाटायचे केवळ षुरूषाच्याच स्वरात ऐकण्यासाठी. हे गाणं असावं.....पण संगीत लिंगभेद विसरायला शिकवते,हे तुम्ही सोदाहरण पटवले. पहिल्या कडव्यानंतर 'एकदम चांदण्यात फिरतांना... 'कानी पडले.. वाटलं व्वा, दुग्धशर्करा योग! अन् काय सांगू पौर्णिमा पौर्णिमा नसतांही चांदणं माझ्या सोबतीला अवतरले.....!
सुंदर आवाज,गाणे !❤❤❤❤
❤️👌😄🙏👍 खूप मस्त माझे आवडते गाणे गायलात त्याबद्दल
सावनी तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
सावनी तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
Suderach Sawaniee apratim Peshkash …. He Songs mulatach Rudayavar korali geleli aahet….tuzya swarani ti aata ajun chan shobhun disat aahet 👏👏👏👏khup sunder Aawaj tuza ❤️
Wow ❤❤❤❤❤
Nice beautiful
मधुर...मधुर... सुमधुर ❤❤❤ किती हळुवार किती गाेड शब्दांचा ताे निरागस खेळ😄👌👌😍
खूपच मधुर
खूप खूप छान आहे असे वाटते की सारखं ऐकत राहवे अत्यंत आनंदायी आहे शुभेच्छा
👌👌🎊🌟💐⚘️🍫
खूपच तरल , सुमधुर , श्रवणीय .💐
क्या बात है काय कोमल आवाज आहे सावनी तुझा तुला बरी कळतात आमच्या आवडीची गाणी दर वेळी इतकी छान गाणी घेऊन येतेस चंद्रा सारखी तेजस्वी दिसते आज ❤👍💖🔥
तोच चंद्रमा नभात.......अहाहा......अति कोमल आणि तरल.....
अहा खूपच गोड आवाज.आई वडिलांकडून आलेला वारसा सतत वृद्धिंगत होवो !
Superb Mam🥰🥰
खुप छान गायन आहे सावनी ताई मस्त
What a voice. Deserves more appreciation and fame... Madly in love with her voice🙏
खूप सुंदर ...
Khup sunder
👌🏻👌🏻
Very nice voice.
Wow asusual..
.... अप्रतिम 👏👏👏👏👏👏💗 आणि सावनी ताईं आपणास सुद्धा कोजागिरी पौर्णिमेच्या भरभरून शुभेच्छा 🌙💕
वाह क्या बात है.... अप्रतिम, अतिसुंदर.
Khoop sunder
Amazing ! What a voice ! Simply Great !! ❤
Beautiful voice & face
Very nice sound
खुपचं सुंदर सावनी मॅम😍❤️❤️❤️
V. Good
छान गायन
Apratim
Savaniee fantastic voice
❤
Beautiful looks as beautiful voice too.god's gift ch nahi ka?
छान
What a Beautiful Voice ,,,,God Bless You a lot...👌👌👌👍👍👍❤❤❤
Chandnyat phiratana 🥺🥺❤️❤️❤️❤️
मस्त !! !
Mesmerising Voice 👌👌
खुप सुंदर बाळा
❤️❤️❤️❤️ No words 💯❤️
खूपच छान
🎼
खूप छान व सुंदर👌💛
Wah.. ❤❤
अतिशय सुंदर
Superb!
👌
Awesome singing awesome voice
Beautiful singing mam..awesome voice
Apratim gayan
Savani tu kharech ati chhanch gate.tuza awaz hi far far god ahe. परंतु तू गाणे गातांना पूर्ण गाने continew करीत जा. अजुनही ऐकायला छान वाटेल......please.
तोच चंद्रमा... माझेही आवडीचे गाणे.वाटायचे केवळ षुरूषाच्याच स्वरात ऐकण्यासाठी. हे गाणं असावं.....पण संगीत लिंगभेद विसरायला शिकवते,हे तुम्ही सोदाहरण पटवले.
पहिल्या कडव्यानंतर 'एकदम चांदण्यात फिरतांना... 'कानी पडले.. वाटलं व्वा, दुग्धशर्करा योग! अन् काय सांगू पौर्णिमा पौर्णिमा नसतांही चांदणं माझ्या सोबतीला अवतरले.....!
Dhannyawad ❤️
𝕡𝐫o𝕄o𝔰𝓶 😃
सावनी तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
सुंदर
अतिशय सुंदर