भाऊ, या योजनेसाठी बांधकाम कामगार नसलेल्यासाठी सुमारे 1000/- रुपये घेऊन अनेक लोक विविध परिसरात फिरत आहेत आणि अर्ज भरत आहे .कृपया काहीतरी करा, जेणेकरून खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळेल
गरीब लोकांना याचा लाभ नाही मिळतं आहे श्रीमंत लोकच एजंट ल पैसे देवून याचा लाभ घेत आहे ...मात्र गरीब लोक ज्यांच्या साठी हि योजना आहे ते मात्र या पासून वंचित च आहे ....एजंट ज्यांचा फॉर्म भरून देत आहे त्यांच्या कडून खूप पैसे पण घेत आहे .....काही दिवसात हि योजना बंद पडू शकते कारण खूप लोकांनी फॉर्म भरला आहे .....जे कामगार नाहीं त्यांनी पण ....कारण या योजना पूर्ण ऑफलाईन आहे म्हणून 😢
2020 nantar renew kelel nahi....form reject jhala aahe...navin karayala gel tar aadhar number already associated with another number asa yet.....renew la details not correct asa yet....kay karav lagel.....
@@marathi_cornerआमच्याकडे तर जे चांगले चांगले बिझनेस बिल्डर आहेत त्यांनी फॉर्म भरला आणि भांडी घेतले मग मला सांगा दादा कामगारांचा काय फायदा... आणि तुम्ही म्हणता की रजिस्ट्रेशन पाहिजे मग यांना कशी भेटली भांडी फॉर्म भरून काहींनी तर एक हजार रुपये भरून पण मिळाले
मी बीड जिल्ह्याचा रहिवासी आहे परंतु माझ्या नजर चुकीने माझी नोंदणी पुणे जिल्ह्यात झाली आहे....पुणे जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात नोंदणी कशी ट्रान्स्फर करावी....काय प्रोसेस आहे...
Ration card madhye nav ahe taklele pan tyancho online nond karaychi ahe kay karav lagan barr please sangana please please dada mi shop open kel ahe tuzyamule ashya kahi adchani yetyat please help karna
Sir mi tumcha process ni Kel bandhkamgar card renewal pn... Prt sms alay document kmi ahe.. ani ata open krayla gel ki your network is not private dakhvty
Sir जेव्हा आपण offline form bhrto aani तिथे biometric varti thumb deto तेव्हा तिथे 300 रुपये द्यावे लागतात का .. कारण जालना जिल्ह्यात त्यांनी प्रतेक व्यक्ती कडून 300 रुपये घेतले
एजंट 1500 घेऊन खोटे कामगार प्रमाणपत्र बनवून जे कामगार नाही आहे त्यांचे पण फॉर्म भरतोय यात हे एजेंट सरकारी कॉन्ट्रॅक्टर कडून खोटे प्रमाणपत्र बनवुन घेतोय यात कॉन्ट्रॅक्टर आणि एजेंट दोघेही पैसे लुटत आहे या कॉमेंट ला शेअर करा
1000 रू घेऊन दलाली घेतात काही समजणं झालाय .कारण जिल्हा च्या ठिकाणी गेल्यावर सामान्य जनतेला योग्य मार्गदर्शन होत नाही l मग ते दलाल लोकांना पैसे देऊन शॉर्टकट काम करून देतात . याच काही तरी करा.
2017 चे बांधकाम कामगार चे कार्ड आहे..त्याला renew करण्यासाठी सगळे डॉक्युमेंट दिलेत.. आधीचे कामगार ओळखीचे पुस्तक ही दिले नंतर payment ship upload केली तरी फॉर्म सबमिट करतांना error can't update application असा दाखवत आहे....
सर संच वाटप करताना हमीपञ व बायोमँट्रीक पध्दतीने दिले जातात आम्हाला आगोदर हमीपञ मागवले नाही संच वाटप सुरु झाल्यावर बायोमँट्रीक पध्दतीने फोटो काढुन संच दिला
शुभम भाऊ मी कमेंट मध्ये तुम्हाला हा व्हिडिओ बनवायला सांगितला व तुम्ही लगेच बनवला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद भाऊ
Welcome 😊 bhau
माहिती दिली खूप खूप धन्यवाद
शुभम sir तुमच्या मुळे मी ऑनलाईन अर्ज करायला शिकलो. शिक्षण चे फॉर्म असो की अनेक योजना चे काही अडचण आली की तुमचा व्हिडिओ पाहतो❤❤
Great 😃
खूप छान दादा मी तर तुला माझा गुरू मानल भाऊ एखाद्या टीचर जसे शिकवते तसे सोप्या भाषेत तु माहिती सांगितली thanks bhau
तुम्ही सुपर यूट्यूबर आहात पुढील कार्य साठी तुम्हाला शुभइच्छा
Thank you 😊 bhau
Bhau ajari ahet Tari pan video share Kela. Khup abhari
Ho .. thank you 😊
भाऊ, या योजनेसाठी बांधकाम कामगार नसलेल्यासाठी सुमारे 1000/- रुपये घेऊन अनेक लोक विविध परिसरात फिरत आहेत आणि अर्ज भरत आहे .कृपया काहीतरी करा, जेणेकरून खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळेल
Nominal fee gheun pn kahi lok form bhet ahet
Kiti vat pahu laglo ya video chi khup chan❤❤
Thank you 😊
Khup chan samajun sangata 💯
शुभम सर भांडे किट व पेटी साठी जो फॉर्म लागतो तो कसा डाऊनलोड कसा करायचं.
MH 22 good information shubham bro 🎉
Khupach Chan bhai mahiti
खूप खूप धन्यवाद शुभम भाऊ फारच छान असा हा व्हिडिओ❤
छान माहिती सोप्प्या भाषेत....👍
ह्या योजनेत 70% बोगस लाभार्थी आहेत.
गरिबांना ह्याचा लाभ मिळोतोय तर घेऊ द्या ना तुम्ही का ओरडताय घेऊ देत गरीब माणसे च लाभ घेणार मग काय श्रीमंत थोडी अर्ज करणार
गरीब लोकांना याचा लाभ नाही मिळतं आहे श्रीमंत लोकच एजंट ल पैसे देवून याचा लाभ घेत आहे ...मात्र गरीब लोक ज्यांच्या साठी हि योजना आहे ते मात्र या पासून वंचित च आहे ....एजंट ज्यांचा फॉर्म भरून देत आहे त्यांच्या कडून खूप पैसे पण घेत आहे .....काही दिवसात हि योजना बंद पडू शकते कारण खूप लोकांनी फॉर्म भरला आहे .....जे कामगार नाहीं त्यांनी पण ....कारण या योजना पूर्ण ऑफलाईन आहे म्हणून 😢
@@subhashkadam1864barobar
Thnx bhau
Dada majya kde pavti aahe ghr bandhkam ch mg mala bhetel ky bhandi
Thank you sir
Online form baralya nanter documents chi copy wfc office la jama karavi lagtil ka?
Sir tumche video pahun khup family saksham zallayt tyach Purn shrey tumhala jatay sir 🎉
Thank you 😊
दादा तुम्ही दिलेल्या माहितीमुळे मला अंतोदय चे धान्य मिळाले
Khup chan bhau
Yanach mntat smaj sudhark Ani smaj sevak
Mla pn krayach hot अंत्योदय bhau
तुम्ही दिव्यांग आहात का दिव्यांगांसाठी आहे
Sir मुलीच्या लग्ना साठी जे स्वयं घोषणा पत्र अपलोड करायचे आहे ते नेमके कसे असते plz plz reply sir
Bhau online registration zalya nantr ky process aste.... reply dya?
Sir Thane jilhya mdhe kuthe ahe wfc office
2020 nantar renew kelel nahi....form reject jhala aahe...navin karayala gel tar aadhar number already associated with another number asa yet.....renew la details not correct asa yet....kay karav lagel.....
सर्वांना मिळत आहे ना काय सर तुम्ही पण आम्ही बांधकाम कामगार नाही तरी आम्हाला वस्तू भेटले आहेत
Agent la keeti paise dile
😂😅@@marathi_corner
किती दिवसात भेटली भांडी मि फाॅर्म भरला आहे पण आजुन भांडी नाही भेटली
ऑनाईन चे 100 रुपये दिले@@marathi_corner
आमच्या कडे सगळे लोक हे फॉर्म भरत आहे बांधकाम कामगार नसताना.... कोणी लोक आले होते 1000 रुपये प्रमाने घेऊन गेले आहे😅😅
😂 awghd aahe rav
@@marathi_cornerआमच्याकडे तर जे चांगले चांगले बिझनेस बिल्डर आहेत त्यांनी फॉर्म भरला आणि भांडी घेतले मग मला सांगा दादा कामगारांचा काय फायदा... आणि तुम्ही म्हणता की रजिस्ट्रेशन पाहिजे मग यांना कशी भेटली भांडी फॉर्म भरून काहींनी तर एक हजार रुपये भरून पण मिळाले
Sir mjya kde mister nch labour card ahe form kasa bharyacha online ki offline ani thane jilya mdhe kuthe ahe wfc office
Yes
छान माहिती दिली सर धन्यवाद
धन्यवाद❤❤❤❤❤ भाऊ
Bhau meee १ rupyach pemet pn kelay aata mla msg aaly wfc. Madhun aapan olakh patry parapt karave mantay aata ky kru pudhchi proses ky
आयुष्मान कार्ड अपडेट कसे करावे 🙏
Sir form wfc madhe submit kartana पावती पण dychi आहे ती आपण जेव्हा फॉर्म renew kartana 1rs pay kele aahe ti dychi ka
Renewal kartanna thekedar change karta yeto ka Sir
Bhau renew kelya nanter kiti divsat midel bhande set
Sir mla peti ya varshi milali ahe tr bhandycha set pn ya varshi milel ka mazhi nondni ya varshi zhali ahe
एवढं शिक्षण झालं असतं तर बांधकामासाठी कशाला गेले असते लोक सर लोकांना अजून फॉर्म कसा भरतात तेच माहिती नाही
Maha e seva Kendra mdhun bhara
भांडे ची स्कीम कीतीही दिवस आहे सागा प्लिज 🙏🏻🙏🏻🙏🏻❤❤❤❤
Election mule band zhale
Ho amchya ithe pan band jhal11 pasun
Election nantar suru hoeil
ऑनाईन कसे करायचे ते सांगा आणि या मध्ये शिष्वृत्तीधारक सुध्दा कसा लाभ घ्यायचा ते सुधा सांगा sir❤
Registration cha video ka bar removed kela sir.. Khup chhan mahiti hoti 🙄
sir maza bhau ahe kamgar pn tyala 18 purn nhi tyala miltil ka
Sir pati patnila doghala pan labh midel ka mala myasej ala
खुप छान माहिती दिली दादा
Sir, बांधकाम कामगारांसाठी life insurance ची योजना आहे का ? असल्यास माहिती द्या ही आग्रहाची विनंती.
Form bharlyananter office madhun call yete kay bhande nyasathi
90 दिवसाचे प्रमाणपत्र ग्रामसेवक देऊ शकतो का 2024मद्धे
You deserve 1M Subscribers 🎉❤
Sir peti milali pn bhandycha set milala nhi t kay karycha kuthun form bharycha
सर मी नोदणी केली आहे पण अजून पावती मिळाली नाही वाडा पालघर
शुभम दादा आमच्या गावातील लोक बांधकाम कामगार नाहीत पण त्यांना हे साहित्य किट मिळाली आहे. मग ही योजना सर्वांना आहे का?
भाऊ कामगार नोदणी केल्यावर किती दिवसांनी या योजनेचा फ्रॉम भरू शकतो तो थोड सांगा भाऊ
शुभम सर.... दिवाळी बोनस १०००० मिळणार यात काय तथ्य आहे...यावर एक व्हिडिओ बनवा...🎉
मी बीड जिल्ह्याचा रहिवासी आहे परंतु माझ्या नजर चुकीने माझी नोंदणी पुणे जिल्ह्यात झाली आहे....पुणे जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात नोंदणी कशी ट्रान्स्फर करावी....काय प्रोसेस आहे...
Online Form submit krtya veli adharcard number chukla ahe ya mule aamala ya yojnecha labh milala nahi yojnecha labh ghenya sathi kay krave???
Ration card madhye nav ahe taklele pan tyancho online nond karaychi ahe kay karav lagan barr please sangana please please dada mi shop open kel ahe tuzyamule ashya kahi adchani yetyat please help karna
PF cut hot asel tr form bharta yet nhi ka labour card ahe
Sir hi yojana suru ahe ka ajun
Bhau je navin ahe tyana ka kewa lagel bhade cha form bhara sath.
Ha kit cha form bharlyavr sobat kiti rupees dyavale lagtat
Shubham sir kamgar yojana 90 day working certificate sobat affidavit kas kadyche online tyvr ek video bnva please 🙏
सर फार्म भरल्यानंतर भांडी साठी पैसै मागत आहेत ते द्या वे का
Sir mi tumcha process ni Kel bandhkamgar card renewal pn... Prt sms alay document kmi ahe.. ani ata open krayla gel ki your network is not private dakhvty
Hello,
नविन अर्ज मोबाईल वरुन,
व शैक्षणिक शिष्यवृत्ती अर्ज कसा करावा...
Kadhi pn ha form bharu shakto ka
Bhandyanchi list milel ka??
Sir Thekedar ch Licence ani shika kashe banvayche ahe tya badal video banwa please
Sir bus drivers na pan bhetnar ka plese sanga 🙏
Nahi
आमच्या इथे या योजनेचा फॉर्म भरून घ्यायला 1500 रु लागतायेत 😢
Same here
पोलीस स्टेशन जाऊन तक्रार करा , कारण हे गुन्हा आहे
Sir जेव्हा आपण offline form bhrto aani तिथे biometric varti thumb deto तेव्हा तिथे 300 रुपये द्यावे लागतात का .. कारण जालना जिल्ह्यात त्यांनी प्रतेक व्यक्ती कडून 300 रुपये घेतले
एजंट 1500 घेऊन खोटे कामगार प्रमाणपत्र बनवून जे कामगार नाही आहे त्यांचे पण फॉर्म भरतोय यात हे एजेंट सरकारी कॉन्ट्रॅक्टर कडून खोटे प्रमाणपत्र बनवुन घेतोय यात कॉन्ट्रॅक्टर आणि एजेंट दोघेही पैसे लुटत आहे या कॉमेंट ला शेअर करा
Online karnya sathi kiti paise lagtat
SHUBHAM SIR CODE CONDUNT KAY AHE, NEW UPDATE REGISTRATION STOP ZALE KA, REGISTRATION HOT NAHI AHE, PLEASE MAHITI DYA
बांधकाम कामगार योजनेची नवीन नोंदणी का थांबवली आहे सर या वर व्हिडिओ बनवा.
Election, achar sahita
Aai vadil nahit tar bhavachya kivva chultyachya navane form bharla tar chalel ka scholarship sathi te bandhkam kamgar aahet
1000 रू घेऊन दलाली घेतात काही समजणं झालाय
.कारण जिल्हा च्या ठिकाणी गेल्यावर सामान्य जनतेला योग्य मार्गदर्शन होत नाही l मग ते दलाल लोकांना पैसे देऊन शॉर्टकट काम करून देतात .
याच काही तरी करा.
Bhandi ghari yetat ka constraction site var
Renewal kel nahi ajun mg milel ki nay
Renewal karun ghya
renewal kas karaych@@marathi_corner
@@marathi_cornerrenewal kas karayach
Sir ha from jama kartna bhadi lagech milnar ka velaney
Ha form online pn apply krta yeto ka
फॉर्म भरून झाल्या वर सभासद नोंदणी फी भरावी लागते ती लिंक ओपन होत नाही... Worker details not found आस् दाखवत.. काय कराव लागेल आता
Shubham bhau ❤
bandhkam Kamgar scholarship vr vdo bnva lvkr
Plz... ❤
Form bharla 2april la aajun parynt call ala nhi kay karav please sanga
1 family madhe kiti jn apply kru shakta
Ekch jan
ही योजना शेतकऱ्यासाठी आहे का नाही शुभम दादा ❤🎉
Nahi... Badhkam kamgarna aste
Renew fee kiti aahe and kasa karaycha
1rs aste fakt
Renew kasa karaycha
@prabuddhatv7556 already video banvla aahe to paha
Kalji ghya ajari ahat ❤
Ho nkkich 💯
2017 चे बांधकाम कामगार चे कार्ड आहे..त्याला renew करण्यासाठी सगळे डॉक्युमेंट दिलेत.. आधीचे कामगार ओळखीचे पुस्तक ही दिले नंतर payment ship upload केली तरी फॉर्म सबमिट करतांना error can't update application असा दाखवत आहे....
सर
लेबर कार्ड मध्ये नाव समाविष्ट करणे किंवा वगळणे यावरती व्हिडिओ बनवा❤
भाऊ वन्यप्राणी पीक नुकसान खूप करतात आमच्या भागात.त्याबद्दल ऑनलाईन फॉर्म कसा भरावा याचा व्हिडिओ बनवा ..
आहे TH-cam var
Hi sir, mazya aai vadilanchi 2nhi nondani krut ahet pn kutlayhi yojnecha labh ghyach mhnla tr tithe office mde paise magtay bhandyan sathi 2000 rupay ghetlet tr paise Dene garjeche ahe ka?
2000 gheun ja ani ACB la contact kara
इतर कोणत्या उद्योगतील कामगारांना ह्याचा लाभ मिळतो त्याची लिस्ट असेल तर द्या ना
भाऊ ragistration cha video disat vny
पेंडिंग फोर्म च काय आहे का भाऊ
Sir reject zhalela form ksa clear karaycha
Rejected ka zhala reason kay aahe
LAPTOP साठी कोणती योजना आली आहे का?
Dada ती व्हिडिओ दिसत नाही
Bhau Manrega Job card Chalel ka
सर संच वाटप करताना हमीपञ व बायोमँट्रीक पध्दतीने दिले जातात आम्हाला आगोदर हमीपञ मागवले नाही संच वाटप सुरु झाल्यावर बायोमँट्रीक पध्दतीने फोटो काढुन संच दिला
Form Renewal कसा करायचा...