Amala bhandi milali ahe pan tyt ke tat milale pan ty kit var 4 dile ahe Patel pan nahi ahe tar mg ky karche sir kahina Kami bhadi milale ahe sir ky karacha please help kara sir
नमस्कार सर, मी प्रमोद यादव आहे. मला माहिती हवी आहे. मी सांगली शहरामधून आहे. मी 2-3 दिवशी आदी भांड्यासाठी टोकन घेतले आहे आणि मला पुढच्या वर्षी मार्च महिन्यात येण्यास सांगितले आहे. तर टोकन घेतल्यापासून इतके दिवस लागतात का?
जिल्हा बांधकाम कामगार च्या ऑफिस ला जाऊन विचारा भांडी संच वितरण कुठे सुरू आहे तिथे जाऊन फॉर्म भरा मग 1 महिन्यानंतर जी तारीख मिळेल त्या तारखेला भांडी आना
छान
वाटप करताना त्याना ते काम येतयका बघा आमच्या गावात भांगलणाऱ्या बायकांनी पेट्या आणल्या आहेत आता म्हणतात भांडी मिळणार आहेत फक्त गरजू लोकांना दया 🙏
Sir candrpur zilla Ajun vhatp zaala nahi kadhi honar
Gas shegdi pn dakhavli hoti na sir
Majya hajbendcha navani fom bharla masejpan ala mansanna bhetel ka bhandi
एकाला भेटते
Latur la kadi denaar
सर आम्ही हिंगोली जिल्हा चे आहे पण आम्ही नांदेड जिल्हा रातो तर कोण्या जिल्हात भरावे
तुमच्या आधार कार्ड वरती जो पत्ता असेल त्यानुसार भरा
Sir nice vidio मी अजुन पर्यंत फॉर्म भरला नाही आता भरला तर लाभ मिळेल का आणि दिवाळीला 10,000 रुपये बोनस मिळेल का रिप्लाय करा sir 🙏
Lagech nahi milnar, 5 mahine lagtil
संभाजी नगर जिल्ह्यात तीलभाडेवाटपसंचकधीआहे संभाजीनगर जिल्ह्यातील भांडी वाटप संच कधी आहे😮😮#mAstapp#mAstapp
Ata chalu ahe ka form
प्रेशर कुकर पण दाखवले आहे सर ग्रॅस शेकडी पण दाखवले आहे या मध
आम्हाला भेटले भांडे
Bharthan jab aata h to 2 hajar rupye lagyte h kya please bataoo
nahi
Mamskar saheb
30 bhande cha sanch kasa mhanata yeil tewadh savistar Sangana pls reply chi wat pahat aahe.
एकूण 30 भांडी मिळतात
त्यात 17 प्रकारचे वस्तू आहेत
सर माझे दोन वर्षाचे नुतनीकरण राहीलय.होईल का
नूतनीकरण करावे लागेल त्यानंतर होईल
Nashik madhe Rahat aasel ter satpur kamgar bhavan ithe form farun det aahe
फॉर्म भरनेची मुदत किती तारीखे पर्यंत आहे?
2 years
Amala bhandi milali ahe pan tyt ke tat milale pan ty kit var 4 dile ahe Patel pan nahi ahe tar mg ky karche sir kahina Kami bhadi milale ahe sir ky karacha please help kara sir
Office madhe contact kara
Link
Gramin bhagatch milalya ya vastu
Amravtela ahe ka
Kiti fee
Free ahe
@@TechDadasosutar ithe 1500 ghet ahet certificate bhetat nahi mhnun
रिनेवाल झाल्या नंतर किती दिवसांनी मिळते किट
वाटप सुरू असेल तर लगेच काही दिवसात मिळते
हा from online भरला तर या वस्तू घरी येणार का ? की..
जिथे वाटप करण्यात येते तिथे जाऊन घ्यावे लागते
@@TechDadasosutar ह्या वस्तू आल्य याची माहिती कशी मिळणार आहे
@user-ox5qj2zt2d जिल्हा कामगार ऑफिस येथे माहिती कळेल
Ok
पैसे किती भरावे लागतता
कोणती आहे
Search bandhkam kamgar
2100 रूपये मागतात लागताच का
कसा फॉर्म भरायचा ते पण सांगा कुठं भरंनलागतो
जिल्हा वाटप ठिकाणी
@@TechDadasosutar😢
ऑनलाइन फॉर्म भरना है कहां पर भर सकते हैं
Hi@@TechDadasosutar
फॉर्म कसा आणि कुठे भरायचा ते आम्हाला सांगा
किती तारखे पर्यंत मिळणार
2वर्ष मिळणार आहे
Tumhi documents pn sangaula pahij process vgere
Sangitale ahe video paaha channel vr
मला पण सांगा फॉर्म भरायचा आहे
2000 हजार घेतले
Acb la call karycha hota
🙏🙏🌹🌹🌹🙏🙏👪
नमस्कार सर, मी प्रमोद यादव आहे. मला माहिती हवी आहे. मी सांगली शहरामधून आहे. मी 2-3 दिवशी आदी भांड्यासाठी टोकन घेतले आहे आणि मला पुढच्या वर्षी मार्च महिन्यात येण्यास सांगितले आहे. तर टोकन घेतल्यापासून इतके दिवस लागतात का?
Khrch ka??
K y c रेशन दुकानातच होईल का 🙏🌹🌹🌹 पिंपरी-चिंचवड महानगर पालिका तरपे करून देयाला सांगने कृपया लवकरात लवकर मदद करा😮😢😮😢😮😮😢❤❤
Ho dukanatcha hote
पत्ता काय आहे
आम्हाला तर अजुन msg नाही आला आहे.. नाही स्मार्ट कार्ड मिळालं msg आल्यावर दोन्हीं मिळते मनात होत्या म्याम....
Ek ek admiko milega kiya?
Family me ek milelga
@@TechDadasosutar ham log 20 admi kaam kararaha he ek Saath 20 milega na?
20 logo ka registration hai to milega
Form kasa bharaycha
Offline भरावे लागते. वाटप करण्यात येते तिथे भरा
काय document लागतात
Hami Patra ani ओळखपत्र
जाना पेटी नाही भेतली त्याना हा डिनर सेट भेटत नाही का से
Sarvana milato
@@TechDadasosutar मग अर्ज कसा करायचा सर आनी कूट करायचा आनी डकॉमेंड्स काय लगतात सर
Jalna jilhatil mantha taluka kadhi milel
Ksa bhraycha aahe from
नेट कॅफे मध्ये फॉर्म भरा
Form chi link pathva n
ठेकेदार आणी कोना कोणाची सही पाहिजेत हो दादा सर्व पैसा देऊन काम करतात
Mala form baraycha ahe keva bharaych
पैसे किती द्यावे लागेल
Bhandi aaleti pn 1000 magtet bhandyache
फार्म कसा भरायचा व कुठे भरायचा
Jilha vatap thikani
सर अजून आम्हालाही मिळाले नाही
Haloo sir
कसं फाम भरायच अम्हमा काही Ida nahi please सांगा आम्हाला
तुमची बांधकामा कामगार म्हणून नोंदणी असली पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही जिल्हा वाटप ठिकाणी भांडी साठी अर्ज करू शकता
🥰🙏🏻 प्लीज आम्हाला ही गरज आहे प्लीज सांगा कसं काय आणि पैसे किती भरावे लागते
तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला हे मिळते यासाठी कोणतीही पैसे भरावे लागत नाही
आमाला.बारा.महीने.झाले.तरी.भांडे.भेटले.नाही.काय.कराव.सांगा
जिल्हा वाटप ठिकाणी चौकशी करा भांडी किट साठी
Kolhapur radhangri jwal che lok astil tr sanga mala mi bharte forma
Hi
Maza from bharaycha ahe.from kolhapur
मला मिळतील का
S
Ra, digargav po, pipalvir ta, अमरावती जिल्, अमरावती ha
सर मी2800 भरले आहेत पण मला काहीच नाही भेटले.
पैसा लागत नाही, 200 ते 300 खुप झाले
वेबसाईट कोणती आहे
Bandhkam kamgar search kara
बांधकाम कामगार म्हणून अजं
Belgav khanapur la kdi.bhetnar.
Agothr 1500 dile hote
Aamchya samorchya mulala hi bhandi bhetlet
Parli vaijnath milnar ka
1500घेतलेत
मले. कधी. भेटतात
यामध्यें फक्त तवा आणि उलातन नाही
Kamgara sathi ahe kamgar roj bhat karun khatat tumala ky vataty
1000 RS magni Chalu aahe
मला अजुनी मिळाले नाही
जिल्हा बांधकाम कामगार च्या ऑफिस ला जाऊन विचारा भांडी संच वितरण कुठे सुरू आहे तिथे जाऊन फॉर्म भरा मग 1 महिन्यानंतर जी तारीख मिळेल त्या तारखेला भांडी आना
मला पण नाव देयाच आहे
Jagan Madhu Pehare
सुनिल.विठठल.इंगोले
मीही फॉम् भरला आहे
Aamacya kade tr he सुविधा aali nahi
Pratibha,pravin,patil
Kamgar Ko Mila nahin Jo karodpati tha usko mil Gaya
कामगारांना सगळे भांडे दिले कामगारांना आंघोळ करायला बकेट का दिली नाही कामगारांचे हातपाय भरत नाहीत का
Rini
फॉर्म ऑनलाईन आहे का
Offline वाटप करण्यात येते तेथे भरावे लागते
@@TechDadasosutar आम्ही पैसे भरून अर्ज केलेला आहे तरी आम्हाला याचा लाभ मिळाला नाही
Amalapuram mein aale nahin humse form Delhi nahin
मला तर मिळाला नाही आम्ही पैसे दिले पन मला मिळालाच नाही
Paise bhara mag detata hai lok baki kai
Number la lag pahle
Form kasa bharaycha
Form cha video kela Ahe paha
Form kasa bharaycha
जिथे वाटप करण्यात येते तिथे भरा ऑफलाईन