सर उज्वला गॅस घ्यायला परवडतो की नाही जर पुन्हा एखाद्या सदस्यांना गॅस घ्यायचा असेल तर बाहेर गावी गेल्यानंतर देसी शिक्षणानिमित्त नोकरीनिमित्त तर त्या सदस्याला नवीन गॅस भेटू शकतो का कृपया या कारणामुळे उज्वला चा गॅस घेणे योग्य होईल की नाही ते सांगा धन्यवाद
सहा महिन्यांपूर्वी फॉर्म भरला होता गॅस एजन्सी मध्ये जाऊन अजून काय ते म्हणाले अजून गॅस वाटप झालं नाही ते म्हणाले तुम्हाला कॉलिंग त्यावेळी तुम्हाला मिळेल सहा महिने झाले अजून कॉल नाही आला
Sir lagnchya adhi mla gas milala ah ani ata maz lagn zal ah ...tr ata mla he new gas connection milnr nh ka sir ...rashan card vr naav ah maz husband chya ikdl
Sir... Form Submit hot nahi... Please Check Your Ration Card Details asaa error yeto ahe.. form varti Sagyla Details Correct Fill kelya ahet... RC No Sudda Correct ahe tri Error yeto ahe... plz saga kay karu... ya varti
सर मला गॅस मिळालेला नाही तर हा अर्ज कोठे भरायचा आणि कसा भरायचा ते सांगा मला कोणतीच योजना मिळालेली नाही मी सध्या पुण्यात राहते मजुरी करून खाते
ज्या गरीब कुटूबाला एचपीगॅस आधीच होता त्यांना सबसिडी नाही मिळनार मोदींनी गरीब लोकाची सबसीडी बंद करून जनता नाराज केली
🎉🎉😊😮😊 8:09 🎉😢😊😮😮
😊😊😊😊😊😊😊
योजना सुरू झाल्यावर कोणीतरी कमेंट ला लाईक करा हो
अतिशय सुंदर आहे गरीब लोकांसाठी
Veri veri Good jai Hari Mauli 🙏🌹🌹🙏
धन्यवाद सर भारत गॅस सिलेंडर कमी करने 😮😅😮😢
Khup chan samjavl
छान आणि सोप्या पद्धतीने सांगितले धन्यवाद
Thanks
@@aplagav sir pan aamchya aadhar card var address Mumbai mahalaxmi cha aahe aani aamhi virar la rahto tar tyasathi kay karave lagel please sangana
दादा,ही योजना पुरुष व्यक्तीच्या नावे अर्ज करू शकतो काय, आणि ही योजना कोणासाठी आहे ,उत्पन्न दाखला जोडावा लागतो काय
खुप छान माहिती आहे 🙏
Khupch Chan aahe vedeo 👌👌👌
Yes🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप छान माहिती
Good Trying to get the Gas connection, thank
सर 2024मध्ये ही किम चालू आहे का pls सांगा
छान माहिती सांगितली.. भावा
Thanks 🙏
Chan mahiti
Bhari bnvla vedio
अहो सर मी दोन वेळा फॉर्म भरला मला फक्त एजंट सांगतो की तुमचं नाव आलंय यादीत पुढच्या आठवड्यात या 15 दिवसांनी आज सांगतो
आपण कुठून आहात मला तर योजनाच बंद आहे अस सांगितल आज
फोर्म भरल्यानंतर तुम्हाला एक एप्लिकेशन्स नंबर मिळतो त्या नंबर वरुन प्रिंट काढून ठेवा
Tqs dada give me information
Thanks sir
Khup chan mhahiti sangat ahat sie
Sir nagar la ata ujwala yojnache form bharne Suru ahe ka
Suvaranamal vikas sonawane 3:59 4:01
Changla aahe 😊
गॅसच्या ऑफिसमध्ये जाऊन फॉर्म भरला तरी चालेल का
Sir Thank you 🙏,,,Rashan card vr nave ksi jodaichi
Ektya niradhar vayovrudh mahila astil tar...? Without ration card proof tar chalel ka
अपंग व्यक्तींना गॅसमिळेलका
मी शालु बाई गायकवाड मला गायस
भेटायलानाही लोक भेटलय महनतात तिरी सुदा बेटलाय मनतातत गास वाले भेटलाय असे मन तात देतनाही
तुमि काय म्हणतात 🤣🤣
कोणीतरी उचलला असेल तुमच्या नावावर
छान
Aata bharla tr chalel ka
Nice👍🏻👍🏻👌
Rashan card nhi amch chalel ka
Hamare pass ration card nahin hai to bhar sakte kya
मुख्य अट ही आहे की रेशन कार्ड पिवळ असावेत आणि त्या मधील कोणाचेही नावे गॅस नसला पाहिजे. म्हणजे तोंड न उघडता पोटभर जेवणाचा आग्रह करणे
❤
सर, आमच्याकडे केशरी रेशनकार्ड आहे आणि एक गॅस कनेक्शन आहे.आम्ही अॅप्लिकेशन केले तर चालेल का?
आपण खूप छान माहिती दिली पण माहितीमध्ये हे नाही सांगितलं ज्याच्याकडे गॅस आहे त्याला अर्ज करता येईल की नाही
Sir ration card nasel tr
धन्यवाद सर खूप चांगली माहिती दिली
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली
योजना सुरू झाल्यावर कोणीतरी लाईक करा हो
Video chan
Sir sangamner madhe yojna chalu ahe kaa? Help me sir
दादा माझ्या सासूबाईंना मिळाला आहे .अगोदर आमचे रेशिन कार्ड एकच आहे.पण आम्ही वेगळे राहतो मग मला मिळेल का
Nahi
ताई तुमचा रेशन कार्ड केशरी आहे की पिवळा आहे
Ho
माझी राशन कार्ड गावाकड क्या है
केसरी कनाडा किसी कर रहे❤
October 2024 ला form भरुन शकतो का
अरे सुरवातीलाच देता निवडणूक झाली की डबल किमंत होते मागचे अनुभव
चांगला अनुभव आला आहे धन्यवाद
How Many Peoples hear "RAM"🙏🚩
👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌
Modiche Bart gaysche fom kiti tarkila suru honar ahhi
सर उज्वला गॅस घ्यायला परवडतो की नाही जर पुन्हा एखाद्या सदस्यांना गॅस घ्यायचा असेल तर बाहेर गावी गेल्यानंतर देसी शिक्षणानिमित्त नोकरीनिमित्त तर त्या सदस्याला नवीन गॅस भेटू शकतो का कृपया या कारणामुळे उज्वला चा गॅस घेणे योग्य होईल की नाही ते सांगा धन्यवाद
Majha wife cha address aadhar card gav cha aahe
Neelam
Sir Rasion card nahi hai to aadhar card se connection milega.
दादा अर्ज करण्याची शेवटची तारीख किती
Sir mi ektha rahato mala gas pahije segdi pahije yevde paise mi bharu sakht nahi
Very nice
खूप छान सर
मी हे उज्वला गॅस साठी फॉर्म भरलेल्या आहे पण अजून काही मला मिळालेले नाही किती दिवसात मिळेल मी यवतमाळ जिल्ह्यातून बोलत आहो
Nice sir
सर ऑक्टोबर 2024 संध्या चालु आहे का?
Sir gyas uchltana gays agency vale paise ghetat ka amchyakdun
Dada mla nvin connection kraychy online kru shkte ka
Rashan kard nahi hai to chlega kya
फॉर्म भरल्या नंतर परत कधी गॅस मिळतो... आणि कोठे जाऊन घेऊन यायचा.... आणि किती पैसे द्याचे प्लीज सांगा ना सर...
तुम्ही जो फॉर्म भरायला लावलेला तो भरून झाला नाही खूप प्रयत्न केले पण झाला नाही
He Ghari yayla kiti divas lagtel
Maja gas Pati chana wala
एक नंबर
Sir Nagpur madhe lagu aahe ka hi skim
जी लोकं शाळा शिकले नाहीत त्यांनी काय करायचं आम्हाला त्यातलं काय कळत नाही जास्त पाहिजे काय करायचं
Photo aplode kartana photo pdf Kashi banavachi tyachi pn link taka n plz
Jar majh nav ration card vr nasel tr chalel ka mala
सर मी खेडेगावात राहाते तर मला नवीन कनेक्शन पाहिजे सर शंभर रुपयाला मिळतो तो नवीन कनेक्शन मला पाहिजे तर मिळेल का मला लगेच
Me aajun nahi bharle sir mg me bharun ka maz hoel na
Sir mla khup avskta aahe gyashchi betl ka
किती दिवसांनी ही योजना मिळणार सर
Dada maz aadhich hp gas la कलेक्शन आहे तर फॉम भरू शकतो का
Rashan Card nasel tr form bharta yeto ka
chan mahiti sagitle sir
Sir keshri rashan card aahe v gas office madhe घरल्या janar ka from
मला गास नाही मला गास पाहीजे मी माधुरी भराडे डोंगरगांव तालुका सडक अर्जुनी जीला गोंदिया महाराष्ट्र राज्य
Sar maja sasula mirali ahe pan tanca rashan card Ani maj rashan card ek cha ahe mi alg rahte tar mala mahi mirnar ka HP gas
Chan
Sar sgale kagat ptre nvryachya navache ahe pan fakt rashen kard nahi mang kay krache konte kagat jodache
खूप,च,छांन,वाटला
Bhau online araj bharkevar kiti divasan bhetan gass kaneshan
Bhau mumbai madhe milel ka hi yojana ani amche keshari card aahe
Sir, majha form select jhalela ani mi thumb suddha dilela gas agency madhe javun pan part kahich reply ala nahi...
सहा महिन्यांपूर्वी फॉर्म भरला होता गॅस एजन्सी मध्ये जाऊन अजून काय ते म्हणाले अजून गॅस वाटप झालं नाही ते म्हणाले तुम्हाला कॉलिंग त्यावेळी तुम्हाला मिळेल सहा महिने झाले अजून कॉल नाही आला
मी रंजना घ्या र मला उज्वला योजनेचा फार्म भरायचा आहे अर्ज कुठे करू कागद पत्र काय काय लागते सांगितले तर आपले खूप मदत होईल सर
उज्वला योजनेमध्ये अर्ज करुन सुद्धा सिलेंडर भेटला नाही कारण सांगा
Sir mera Rashion card bana nahi toh mujhe Gas cylinder melega kya
mala gas nahi sasola aahe aata आम्ही बजोला अहु त एकटे आसला मोले फोड होत नाही काय करावे
Sir lagnchya adhi mla gas milala ah ani ata maz lagn zal ah ...tr ata mla he new gas connection milnr nh ka sir ...rashan card vr naav ah maz husband chya ikdl
सर आमच्याकडे केशरी कार्ड आहे होईल का
पतीचे नावे सिलेंडर असेल तरी मिळेल का?
खूप महत्वाची माहिती 👌 छान
मी फॉर्म भरून सहा महिने झाले मला अजूनही उज्वला गॅस मिळालं नाही एजन्सी एचपी एजंट्स नवीन नवीन कारणे देतो
अरे देवा मी पण फाॅर्म भरण्याचा प्रयत्न करत आहे
अरे देवा मी पण फाॅर्म भरण्याचा प्रयत्न करत आहे.
Sir... Form Submit hot nahi... Please Check Your Ration Card Details asaa error yeto ahe.. form varti Sagyla Details Correct Fill kelya ahet... RC No Sudda Correct ahe tri Error yeto ahe... plz saga kay karu... ya varti
मला पण हिच अडचण येत आहे.
May be kyc baki asel tumachi
Sharmila ujjwala gas batlana hai
Reshon kard var pahile gharatil dusaryachya navavar gas ghetala asel tar Navin ujjavala gas milato ka