Konkan Flood | कोकणी माणसाचं ऐका, नाहीतर हाती काही राहणार नाही | प्रत्येक कोकणी माणसाच्या मनातले बोल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • कोकणच्या पुरानंतर व्यवस्था हलली. पण हे चक्र किती काळ चालणारे? सह्याद्री ओरबाडणाऱ्यांना कोकणचा प्रसाद गावडे काय म्हणतोय ऐका. याचा वीडियो viral झाला होता, आज थेट त्याच्याशी बोलता आलं. कोकणातली समृद्धी तिथल्या माणसाच्या आचार विचारात कशी असते हे फक्त 10 मिनिटं काढून जरूर पाहा. कोकणात फिरायला जायला आपल्याला आवडतं पण तिथल्या कोकणी माणसाचंही एकदा कान देऊन ऐकायला हवं.
    #konkan #flood #rain #kokani #manus #ratnagiri #sindhudurg #raigad #development #mhada #sustainable #environment #travel #tourism #special #zone #madhav #gadgil #committee #samiti #report #ahaval #thackrey #sarkar #minister #government #nature #disaster
    चॅनेल मेंबर होऊन चॅनेलला support करण्यासाठी, आणि खास गोष्टी unlock करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.. -
    www.youtube.co...
    Video link explaining what the JOIN button is:
    • Video
    -----------------------------------------------------------------
    All my VLOGS 🎥:
    • VLOGS
    All about News and Report 📰:
    • News & Report
    --------------------------------------------------------------------
    Follow me on below social media platform(s) for some cool content:
    Instagram: / harshadaswakul
    Facebook: / harshadaswakul
    Twitter: / harshadaswakul
    --------------------------------------------------------------------
    Do not copy/upload/use my content without my permission.
    If you like the video give it a thumbs up and share it around with your friends and keep visiting the channel for more videos. Thank you.

ความคิดเห็น • 834

  • @rohitlotankar9005
    @rohitlotankar9005 3 ปีที่แล้ว +456

    कोकणी रान माणसाची दखल घेण्यासाठी हर्षदा तुझे खूप आभार मानतो मी.

    • @HarshadaSwakul
      @HarshadaSwakul  3 ปีที่แล้ว +11

      🙏🏽🙏🏽🙏🏽

    • @walkinnature23
      @walkinnature23 3 ปีที่แล้ว +4

      Kokni Ranmanus ❤️

    • @rohitlotankar9005
      @rohitlotankar9005 3 ปีที่แล้ว +3

      @@abhimech100 सर्वात आधी तर आपल्याकडून होणारी घाण ,कचरा ह्या गोष्टी टाळायला हव्यात कोकणात गेलं की , खूप चाकरमानी जातात तेव्हा प्लास्टिक वगैरेचा वापर करतात आणि मग वृक्षतोड होतेय ती थांबली पाहिजे..

    • @abhimech100
      @abhimech100 3 ปีที่แล้ว +5

      @@rohitlotankar9005 पण या सर्व कोकणातील जागा पर्यटकांना कोण explore करतंय हे माहीत आहे का? काही युट्युबर्स जे likes न views साठी कोकणातली unseen, untouched लोकेशन्स जगजाहीर करून टाकत आहेत.

    • @rohitlotankar9005
      @rohitlotankar9005 3 ปีที่แล้ว +1

      @@abhimech100 आता ते कंट्रोल करू शकत नाही ..जे दिसायचं ते दिसणार इंटरनेटच जाळ खूप पसरल आहे पण तिकडची वैधजिविता ,तिकडची जंगले ही कापली जात असतील तर हाच निसर्ग आपल्याला सोडणार नाही..

  • @hemantsonawdekar7103
    @hemantsonawdekar7103 3 ปีที่แล้ว +360

    कोकणातला निस्वार्थी ब्लॉगर आहे हा, प्रत्येक विषय मांडताना त्याचा अभ्यास हा खूप मोठा आहे.

    • @sushilghatkar3494
      @sushilghatkar3494 3 ปีที่แล้ว +5

      ajun famous kara mag tyala...

    • @showroomexecutive4110
      @showroomexecutive4110 3 ปีที่แล้ว +10

      @@sushilghatkar3494 ho nkkich kru ....aamhi sglich konkni mans aahot tyacha sobt👍👍

    • @rajuaadwade1340
      @rajuaadwade1340 3 ปีที่แล้ว +2

      kokani Ranmanus Prasad Bhau khup Talmaline bolalay...

    • @vishal-mw2uf
      @vishal-mw2uf 3 ปีที่แล้ว

      @@sushilghatkar3494 tuzi Jalali ka 🤣🤣🤣

    • @sushilghatkar3494
      @sushilghatkar3494 3 ปีที่แล้ว +2

      @@vishal-mw2uf .... मित्रा जो चांगल काम करतोय त्याला प्रोत्साहन म्हणून बोललोय...समजत आहे का... जळली आहे का ... असं मुर्खासारखे नको पोस्ट करू...

  • @TheAmbajogai
    @TheAmbajogai 3 ปีที่แล้ว +135

    त्याची खूप प्रामाणिक तळमळ आहे कोकण साठी.👍👍युट्यूब चॅनल बेस्ट

  • @vishaldandnaik
    @vishaldandnaik 3 ปีที่แล้ว +193

    प्रसाद खरंच खूप आत्मीयतेने सांगत असतो त्याच्या विडिओ मधून पण त्यासारख्या माणसांची गरज आज.

    • @vishaldandnaik
      @vishaldandnaik 3 ปีที่แล้ว

      @@dmr-Prh-32n-QNQ th-cam.com/users/KonkaniRanmanus

  • @shripadjoshi8740
    @shripadjoshi8740 3 ปีที่แล้ว +75

    प्रसाद अनेक दिवसांपासून हे सांगत आला आहे..... परंतू कोणाला समजले?????..... हर्षदा तू एक नावाजलेली पत्रकार आहेस हा विषय उचलून धरावा..... हा विषय राज्य आणि केंद्र सरकार पर्यंत पोहचेल असे करावे ही एक देशवासी म्हणून तूला विनंती आहे.....

    • @saurabhkushe786
      @saurabhkushe786 3 ปีที่แล้ว

      Ha vishay jastit jast viral vava yasathi prayatna asava

    • @kiranzunjar2668
      @kiranzunjar2668 3 ปีที่แล้ว

      अहो जोशी सर ही परदेशात राहते हीला आता देशाच्या समस्या दिसतात, पत्रकार म्हणून असताना हीने काय केले ती आता करणार आहे

    • @saurabhkushe786
      @saurabhkushe786 3 ปีที่แล้ว

      @@kiranzunjar2668 अहो पण पत्रकार म्हणून स्वतःच मत मांडायची मुभा नसते म्हणू न तर त्यांनी चॅनेल सोडलं.

  • @nitingawade1795
    @nitingawade1795 3 ปีที่แล้ว +81

    ज्वलंत विषयावर प्रकाश टाकल्याबद्दल धन्यवाद. प्रसाद निस्वार्थीपणे हे काम मागील चार वर्षे करतोय आणि पुढे ही करत राहील. आमची साथ सदैव त्याला लाभेल.

  • @krushnad.salunke405
    @krushnad.salunke405 3 ปีที่แล้ว +81

    विकास नावाचा भस्मासुर आणि राजकारण..
    भंपक विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या विनाशकारी कृती यांच्या विरोधात व्यापक लोकचळवळ उभी राहण्याची गरज आहे.

  • @vaibhavchincholikar7487
    @vaibhavchincholikar7487 3 ปีที่แล้ว +16

    खूप अभ्यास करून आणी आत्मीयतेने बोललास प्रसाद कोकणाबद्दल. हर्षदा आपले मनापासून आभार. 🙏🏻

  • @surendrasutar6290
    @surendrasutar6290 3 ปีที่แล้ว +28

    आमच्या रानमाणसाची दखल घेतल्याबद्दल खुप खुप धन्यवाद हर्षदा..🙏

  • @keshavmodi9215
    @keshavmodi9215 3 ปีที่แล้ว +86

    आज मी स्वतःला नशिबवान समजतो कि माझे आवडीचे you tuber 💜💛..व ज्यांच्या videoची मी मनापासून वाट पाहत असतो ते दोन्ही एकाच video मध्ये ...😊

    • @HarshadaSwakul
      @HarshadaSwakul  3 ปีที่แล้ว +13

      🙏🏽 मोदी साहेब धन्यवाद 😊

    • @rohitlotankar9005
      @rohitlotankar9005 3 ปีที่แล้ว

      @@HarshadaSwakul 😀😀😀

    • @MrNams
      @MrNams 3 ปีที่แล้ว +2

      मोदी साहेब😀

    • @MrNams
      @MrNams 3 ปีที่แล้ว

      @Harshada Swakul 😀😀😀😀

    • @siddharthbhosale9567
      @siddharthbhosale9567 3 ปีที่แล้ว

      @@HarshadaSwakul tai modiji ni ky kele maharastra madhe mahavikasaagadiche govt che aahe tyabaddal kilaaf

  • @akashjadhavajstyle5703
    @akashjadhavajstyle5703 3 ปีที่แล้ว +13

    हाच फरक असतो राजकारणी लोकांची मुलं आणि शिक्षित मुलं

  • @sandeepchavan3810
    @sandeepchavan3810 3 ปีที่แล้ว +45

    "कोकणी रानमाणूस" म्हणून प्रसाद गावडे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. मराठीत नवनवे विषय, अभ्यासपूर्ण मांडणी, दर्जेदार संकल्पना येत आहेत त्यात तुम्ही दोन्ही युट्युबर अग्रस्थानी आहात..

  • @sameerpatil4362
    @sameerpatil4362 3 ปีที่แล้ว +77

    फक्त 9 मिनिटात संपेल एवढा लहान विषय नाही आहे हा ताई.. थोडी सविस्तरपणे चर्चा करायला हवी होती..

    • @HarshadaSwakul
      @HarshadaSwakul  3 ปีที่แล้ว +94

      बरोबर. पण 9 मिनिटे मन लावून बघतील अशीही लोक आता विरळ झाली आहेत
      बाकी तुमचा मुद्दा पटला. विषय गहन आणि मोठा आहे

    • @MrNams
      @MrNams 3 ปีที่แล้ว +8

      @@HarshadaSwakulUnfortunately this is fact, people need only short videos.

    • @sahadevpatil8975
      @sahadevpatil8975 3 ปีที่แล้ว +5

      @@HarshadaSwakul बरोबर लोकं स्वतः मध्ये इतकी गुरफटलेली आहेत त्यांना दुसरीकडे बघायला वेळ नाही किंवा बघायचं नसते

    • @amitrane9374
      @amitrane9374 3 ปีที่แล้ว +3

      Agree..!! Vishay relate honara asel tar 90 minutes che suddha videos loka baghtat..

    • @meenalpandit4204
      @meenalpandit4204 3 ปีที่แล้ว +4

      त्याने गेल्या वर्षीपासून अनेक यूट्यूब व्हिडिओज् मधून या बद्दलच सविस्तर चर्चा केलेल्या आहेत

  • @_sideleven
    @_sideleven 3 ปีที่แล้ว +75

    कोकण चा कॅलिफोर्निया करण्यापेक्षा कोकण कोकणच राहील पाहीजे

  • @JS-lt4pq
    @JS-lt4pq 3 ปีที่แล้ว +150

    उद्धव साहेब, प्रसाद गावडे हे खरोखर कोकण साठी तळमळीने काम करणारा कोकणी रानमाणूस आहे त्याचा विचार करा.

    • @arvindraokadu6579
      @arvindraokadu6579 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद निसर्गाबद्दल विचार मांडल्याबद्दल हा मोठा प्रश्न उभा या निसर्गाचा आणि आमच्या सरकारचा केव्हा लक्षात येईल

    • @consensus9350
      @consensus9350 2 ปีที่แล้ว

      Jasa Mumbai madhe siddhart nager lokana rastywar anal tasa. 🙏🙏shav sena saplich pahije 😠

    • @JS-lt4pq
      @JS-lt4pq 2 ปีที่แล้ว

      @@consensus9350 बीजेपी डायरेक्ट स्वर्गात जागा देणार?

    • @JS-lt4pq
      @JS-lt4pq 2 ปีที่แล้ว

      @@consensus9350 मुंबई आणि मराठी माणसासाठी शिवसेना पाहिजे

  • @vishaldandnaik
    @vishaldandnaik 3 ปีที่แล้ว +39

    प्रसाद च you tube ला चॅनेल आहे कोकणी रानमाणूस खरच खूप चांगले व्हिडिओ आहेत त्याचे.

    • @HarshadaSwakul
      @HarshadaSwakul  3 ปีที่แล้ว +2

      होय

    • @vishaldandnaik
      @vishaldandnaik 3 ปีที่แล้ว

      @@HarshadaSwakul धन्यवाद ताई आपल्या रिप्लाय बद्दल.

    • @MrNams
      @MrNams 3 ปีที่แล้ว

      Please share link here

    • @vishaldandnaik
      @vishaldandnaik 3 ปีที่แล้ว +1

      @@MrNams th-cam.com/users/KonkaniRanmanus

  • @फक्तआणिफक्तपैसाबोलतो

    मी इंस्टाग्राम ला ह्या मुलाचा विडिओ पाहिलाय, खूप सविस्तर आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण केलंय त्याने, त्याच्या विडिओ मधील एक पॉईंट नोट करण्यासारखा आहे तो म्हणजे वेंगुर्ला किंवा डोंगर कोकण वरून दिसणारा समुद्र म्हणजे नक्की समुद्र हा दिसतोय तो ग्लोबल वारमिंग मुळे की इतर दुसऱ्या कारणाने??¿?????????

  • @namratabhatkar0306
    @namratabhatkar0306 3 ปีที่แล้ว +14

    लोकांना न सांगता कोयनेतला पाणी सोडल्यामुळे झालंय हे सगळं...एक दिवसात पुर येईल एवढं पाऊस पडला कधी

  • @marathiiimanus
    @marathiiimanus 3 ปีที่แล้ว +44

    कोकणी रानमाणुस तुम्हाला महिती नव्हता ? युट्युबवर आहे प्रसाद.. "कोकणी रानमाणुस" त्याचं चॅनेल

  • @gajananshivankar3957
    @gajananshivankar3957 3 ปีที่แล้ว +13

    गोड आवाज,अप्रतिम भाषा व मनाला लागणारे वास्तव आणि आपल्या माणसाची परिस्थिती ताई तू सांगतेस.
    खूप खूप धन्यवाद ताई..💖

  • @vinaysomale5313
    @vinaysomale5313 3 ปีที่แล้ว +28

    Prasad has been doing selfless & commendable work in Konkan by promoting ecotourism for local people since last 3-4 years. His vlogs are worth watching multiple times. Thanks for inviting him over as a Guest. 👍🙏

  • @AnkushSawantvlog
    @AnkushSawantvlog 3 ปีที่แล้ว +70

    दादाचा हाच व्हिडिओ नाही सर्वच व्हिडीओ बघा. सर्व व्हिडिओ मध्ये त्याची कोकणाबद्दल ची तळमळ जाणवतेय🌿

    • @MrNams
      @MrNams 3 ปีที่แล้ว +6

      Tyalya lokanni sath dyayala havi

    • @AnkushSawantvlog
      @AnkushSawantvlog 3 ปีที่แล้ว +1

      @@MrNams ho

    • @swappan7275
      @swappan7275 3 ปีที่แล้ว +2

      कोकणी रानमाणूस हे त्याचे चॅनेल आहे

  • @vaidehibelwalkar8038
    @vaidehibelwalkar8038 3 ปีที่แล้ว +14

    कोकणाविषयीची आत्मीयता आणि कोकण वाचवण्याची तळमळ प्रसाद कोकणी रानमाणूसच्या माध्यमातून नेहमीच मांडत असतो....त्यावर सर्वच कोकणवासीयांनी विचार करणे आणि अंमलात आणणे सद्यस्थितीत अतिशय गरजेचे आहे

  • @Chalakpawan22
    @Chalakpawan22 3 ปีที่แล้ว +8

    खुप छान, कोकणाचा विकास करण्यासाठी कोकणी माणसाचा विचार केला पाहिजे.

  • @narayanbodke2269
    @narayanbodke2269 3 ปีที่แล้ว +7

    आमचं काळीज म्हणजे ❤️ कोकणी रानमाणूस ❤️ आमचं आयुष्य दादा ला लाभो 👍❤️खूप छान काम❤️

  • @JS-lt4pq
    @JS-lt4pq 3 ปีที่แล้ว +15

    पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे साहेब यांनी तळमळीने कोकणातील पर्यावरणासाठी आणि इको टुरिसम साठी काम करणाऱ्या प्रसाद गावडे या तरुणाचा कोकणाच्या पर्यावरण संवर्धन करिता विचार करावा 🙏

  • @pratikshapatil2252
    @pratikshapatil2252 3 ปีที่แล้ว +18

    प्रसाद दादा सारखे युवकच बदल घडवून आणू शकतात. त्यांचा प्रत्येक मुद्दा अगदी बरोबर होता.
    आणि ताई, ही त्यांची छान मुलाखत आमच्यापर्यंत पोहोचवल्या धन्यवाद!
    As always today's video is great 👍🏻

    • @dhondiramdeshpande2969
      @dhondiramdeshpande2969 3 ปีที่แล้ว

      म्हणूनच मोदीजींची हाक तरुणांना आहे

  • @amitghawali5076
    @amitghawali5076 3 ปีที่แล้ว +24

    प्रसाद दादा (कोकणी राणमाणूस )

  • @citrixgamming8569
    @citrixgamming8569 3 ปีที่แล้ว +10

    एकदा प्रसादचे सर्व विडिओ पहा (Kokani Ranmanus) कोकणची सद्यस्थिती प्रामाणिकपणे मांडतो.

  • @sonajijadhav8946
    @sonajijadhav8946 3 ปีที่แล้ว +23

    मॅडम तुम्ही जो हा नवीन उपक्रम चालू केला आहे लोकांसमोर सत्य आणण्याचा हा मला खूप आवडला आणि बरं झालं तुम्ही एबीपी माझा सारखे फक्त सत्तेत असलेल्या लोकांचीच गोडवे गात राहायचं सोडल.....

  • @vishaljadhav7535
    @vishaljadhav7535 3 ปีที่แล้ว +10

    प्रसाद किंवा हर्षदा मॅम हा सगळा उध्वन्स पहिल्या नंतर कोकणातील जैतापूर प्रकल्प व्हावा का आपल काय मत आहे

  • @udaymayekar
    @udaymayekar 3 ปีที่แล้ว +4

    मुलाखतीतील एक वाक्य पटलं इथले पूल कसे बांधावे हे स्थानिक सांगू शकतो जपान मधील इंजिनिअर नाही.

  • @tusharkhandekar413
    @tusharkhandekar413 3 ปีที่แล้ว +3

    कोकणासाठी तळमळीने बोलणाऱ्या, कोकण वाचवण्यासाठी मनापासून प्रयत्न करणाऱ्या एका खेड्यातील कोकणी रानमाणूस ची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद हर्षदा madam

  • @vinodjade5268
    @vinodjade5268 3 ปีที่แล้ว +5

    Salute to Mr. Gawde for making an social awareness to keep nature's gift beautiful...

  • @swaroopkane9793
    @swaroopkane9793 3 ปีที่แล้ว +13

    अजुन काही कोकणी युवकांची अशीच मत घे ताई

  • @mohanakulkarni4126
    @mohanakulkarni4126 3 ปีที่แล้ว +1

    तळमळीने बोलत असतो दादा,कोकण हा दुर्मिळ,अमोल ठेवा आहे...तो जपला पाहीजे, जीवापाड जपला पाहीजे...निस्वार्थी पणे हा रांनमाणुस झटतोय,त्याच्या बाजूने उभं राह्यलं पाहीजे ...

  • @krishnapimple9267
    @krishnapimple9267 3 ปีที่แล้ว +2

    ताई तुम्ही आणि प्रसाद खूप लोकांचे आवडते you-tuber आहेत..आणि आज तुमचा हा पहिला video असेल ज्यात 99.00% positive काँमेंट्स आहेत..observ it.
    यावरून प्रसाद च्या कामाची व्याप्ती येते..
    Keep it Bro..👍👍

  • @rushimangate488
    @rushimangate488 3 ปีที่แล้ว +5

    अतिशय सहज सोप्या पद्धतीने मिञाने कोकणातील दुर्दशा लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला.खरं तर काही तरी मोठं संकट आल्या शिवाय आपल्याला जाग येते नाही ही मोठी खंत आहे.

    • @pradeeptawade6485
      @pradeeptawade6485 3 ปีที่แล้ว

      कोकणाचा कॅलिफोर्निया नको तर कॅलिफोर्नियावाल्यांना वाटले पाहिजे आम्ही कोकण करू.

  • @vishal1962
    @vishal1962 3 ปีที่แล้ว +16

    Wow Harshada.... 2 mins and 200 views... u r going really good

  • @rupeshahire21
    @rupeshahire21 3 ปีที่แล้ว +1

    हर्षदा jii , तुम्ही तर दिवसेंदिवस भारी दिसायला लागले हो 😍😅😘

  • @sumitnaik7907
    @sumitnaik7907 3 ปีที่แล้ว +12

    Prasad comes from a village sangeli from which every house has atleast one person in Indian defense services.

  • @wantedshaikh2198
    @wantedshaikh2198 3 ปีที่แล้ว +1

    मॅडम क्रुपया बोअर गोट फार्म आणि डॉरफर मेंढ्या चे फार्म कव्हर करावे धन्यवाद आपल्या महाराष्ट्रातील गोट फार्मींग तसेच मेंढीपालनातील शेतकरी बांधवांना खुप फायदा होईल धन्यवाद

  • @kshitijfutane5542
    @kshitijfutane5542 3 ปีที่แล้ว +5

    कोंकण म्हणजे महाराष्ट्राचे जम्मू कश्मीर. वाचवा त्याला. हर्षदा ताई मी प्रसाद शी सहमत आहे. 🙏.
    ❤️ अमरावती ❤️

  • @santosh5375
    @santosh5375 3 ปีที่แล้ว +1

    शास्वत विकास हाच पर्याय आहे....!!! कारोना असो किवा कोकणा चा पुर असो किवा मुम्बई चा प्रत्येक वर्षाचा पुर किवा मराठवाडयाचा दुष्काळ असो सर्व पर्यावरणा च्या ऱ्हासामुळेच!!

  • @azingo2313
    @azingo2313 3 ปีที่แล้ว +3

    त्या युपी बिहार ची लोकसंख्या कमी करा.
    मुंबई पुणे ची वाट लागलीच आहे.
    आता कोकणाची वाट लावत आहेत

  • @youngboysnewwarldsocialnet4148
    @youngboysnewwarldsocialnet4148 3 ปีที่แล้ว +1

    मँम TET & TAIT Exam बाबद आवाज उठवा Plz... दरवर्षी नुसती exam घेऊन 200-300 शे कोटीचा धंदा चालतो... 10+ लाख पेक्षा आधीक D.ed B.ed मुलं exam देतात.... Plz वास्तव समोर ठेवा खुप मुलं तुमचं चैनल डोक्यावर घेऊन ठेवतील...
    तुम्हाला माहीत नसल्यास हवी ती माहीती मी पुरवेन या विषयी

  • @Suyashpawar5525
    @Suyashpawar5525 3 ปีที่แล้ว +1

    prasad gavades official channel :th-cam.com/video/T795rCU92EY/w-d-xo.html

  • @maheshjaybhaye4713
    @maheshjaybhaye4713 3 ปีที่แล้ว +6

    गाडगीळ & के.कसतुरीरंगन समिती चे अहवाल पडून आहेत; पण सध्या अच्छे दिन आले आहेत..सगळं काही जादूचया कांडीसारखं फिरवली की विकास ही विकास..??

  • @g.pradip4083
    @g.pradip4083 3 ปีที่แล้ว +3

    प्रसाद खूप अभ्यासू मुलगा वाटतोय..., कारण तो खरे बोलतोय... धन्यवाद स्वकुला ताई

  • @dilippowale1620
    @dilippowale1620 3 ปีที่แล้ว +1

    हा विकास कधीच थाम्बणार नाही जो पर्यंत ही श्रुष्टी चा अंत होत नाही कारण माणुस हा प्राणी कधीचं समाधानी होत नाही.

  • @nileshgawde8706
    @nileshgawde8706 3 ปีที่แล้ว +1

    प्रसाद गावडे - "रानमाणूस" , मी नेहमी याचे TH-cam वरील video पहातो, कोकणावर त्याचे नितांत प्रेम आहे आणि खुप तळमळीने सांगत असतो तेथील सगळ्या संस्कृती बद्दल. बिगर राजकीय टीम बनली पाहिजे अश्या लोकांची प्रत्येक ठिकाणी, जे पर्यावरणाबद्दल जागरूक असतात. पण दुर्देवाने लोकं सुरवातीला यांना वेड्यात काढतात. पण एक दिवस प्रसाद सारख्या लोकांचा असेल.

  • @surajshevale148
    @surajshevale148 3 ปีที่แล้ว +3

    Yes कोकणामधील GDP बगण्यापेक्ष्या कोकणातील gross happiness बगण पण जरुरीचं आहे....

  • @anilgarkal3335
    @anilgarkal3335 3 ปีที่แล้ว +1

    आईये देखते हैं कमेंट सेक्शन में इसके बारे में एक्स्पर्ट की क्या राय है.🤣

  • @mr.kamino8752
    @mr.kamino8752 3 ปีที่แล้ว +3

    काहींनाही अजून थोड्या दिवसांनी सर्व विसरून जाणार व परिस्थिती जैसे थे.. आणी माफ करा हेच कटू सत्य आहे..

  • @abhic5533
    @abhic5533 3 ปีที่แล้ว +1

    हा काय बोलतोय....हाल आणि उपेक्षा काय सोसतोय ते आम्हाला माहीत आहे. मी अभिजीत चांदीलकर राहणार खानापूर जिल्हा बेळगाव हुन बोलत आहे, देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष होणार आहेत आणि अजून माझ्या तालुक्यात 6 गावांना रस्ता तर सोडाच पण लाईट ही नाहीय, माझ्या गावच्या लोकांना शाळा ही फक्त 4थी पर्यंत माहीत आहे, दवाखाना ला जायचं तर जस मढ घेवून जातात तशी तिरडी करून 10 / 10 किमी घेऊन मग पक्क्या रोड वर येवून पोचतो मग नशिबात गाडी मिळाली तर तो दवाखान्यात नाहीत परत गावात घेवून जावून सरळ समशानात न्यव लागत, गरोदर स्त्रिया लहान मुले यांचे हाल तर कुत्र्यला नको, रोजगाराचा तर पत्ताच नाही, शिक्षण तर नाहीच त्यामुळे आमचा मधले कोणी सरकारी बाबू नाही जी आमची बाजू सरकार दरबारी मांडेल, आमची व्यता फक्त आम्हला माहीत हो साहेब. तुम्ही पुणे मुंबई बेंगलोर दिल्ली मध्ये बसून पर्यावरण वाचले पाहिजे म्हणून सेमिनार भरवणार आणि सरकार च्या योजनावर कोर्टात जावून स्टे आणणार, पण आमचे आणि आमच्या मुलांबाळांचे हाल तुम्हला दिसत नाही, कोणी सादा विचार पण करत नाही की ती लोक कशी जगात असतील काय करत असतील पावसात कुठली भाजी खात असतील तांदूळ डाळ तेल कुठून आणत असतील त्यांचा घरातला माणूस आजारी पडला तर कस दवाखान्यात येत असतील, बोलणे खूप सोप्प आहे हो असं येवून सांगणं की जंगल वाचवा प्राणी वाचवा,खर तर हे जंगल आणि प्राणी आमच्या पूर्वजांनी वाचवय ना की फॉरेस्ट डिपार्टमेंट ने हे फॉरेस्ट वाले आता आले हो इंग्रज आले तेव्हा, त्या आदी आमच्या पूर्वजांनी हे जंगल वाचवलं आहे. पर्यावरण पर्यावरण करण्याच्या नादात येथील भूमिपुत्रनां नक्षलवादी करू नका जसं तुम्हला अन्न वस्त्र निवारा सुरक्षा आरोग्य शिक्षण यांचा अधिकार आहे तसाच आम्हला ही आहे. कृपया मोठ्या शहरात बसून आपल्या मुलांना कॉन्व्हेंट च्या शाळेत घालून आमच्या मुलांचा अधिकार हिरावून घेऊ नका, आम्हीही माणसे आहोत जगण्याचा अधिकार जसा तुम्हला आहे तसा आम्हला पण आहे.

  • @sunilgawade5502
    @sunilgawade5502 3 ปีที่แล้ว +3

    चांगली नोकरी सोडून निसर्गासाठी झटनारा एक रानवेडा, रानमाणूस प्रसाद गावडे. Hatts off भावा.

  • @mandarsarang7050
    @mandarsarang7050 3 ปีที่แล้ว +2

    आपलं कोकण वाचवण्यासाठी प्रसाद धडपडतोय. नक्कीच पाठिंबा!! कोकणात एवढं काही आहे आणि आपण त्याचं कॅलिफोर्निया करायला निघालो यापेक्षा वेगळं दुःख नाही. Thanks Harshada for sharing on your channel.

  • @tinasoureen2595
    @tinasoureen2595 3 ปีที่แล้ว +1

    Adani trying to get in Goa too . Isn’t this obvious that BJP agent of Adani, Ambani??? How all including Mumbai airport gone to Adani . What more proof people need that BJP is financed and controlled by Adani and Ambani who will in near future rule India …..

  • @tusharpadave1900
    @tusharpadave1900 3 ปีที่แล้ว +6

    Konkani RANMANUS ek number bola ahe

  • @sujitkadam6188
    @sujitkadam6188 3 ปีที่แล้ว +3

    प्रसाद च TH-cam Channel पण आहे. खूपच मस्त. नक्की पहा.
    "कोंकणी रानमानूस" नावाचं.

  • @vishalparab8659
    @vishalparab8659 3 ปีที่แล้ว +1

    Goa madhe airport's aahet, mhanun tourist yetat, mhanje tyanni sindhudurgat yevu nayet ka? Kay bolay chay aaplyala?, highway zhala tar kay vait zhala?chakar mani lavkar gavi pohachtil hey vait aahe ka, Electrical engineerla 25 te 30000/‐ salary aahe, yalla kam karayla nako🤔

  • @vijayrode9645
    @vijayrode9645 3 ปีที่แล้ว +3

    ताईसाहेब आपले सर्व व्हिडिओ मी वेळात वेळ काढून आवर्जुन बघतो...एक वास्तव या जगा समोर आणण्याचे आपले हे प्रयत्न सुद्धा एक प्रकारचे सामाजिक कार्यचं आहे... आपले खुप खुप आभार

  • @sunilpawalepatil2079
    @sunilpawalepatil2079 3 ปีที่แล้ว +4

    मराठवाडायातील व्यथा एकदा जाणून घ्या
    अनेक पुढार्यांनी स्वतः ची घरे भरून घेतली. पण इथला संघर्ष काही संपत नाही

  • @naturehood2188
    @naturehood2188 3 ปีที่แล้ว +4

    याचा अभ्यास सखोल आहे. त्याने जी उदाहरणं दिली ती सर्वसामान्य लोकांना समजू शकतील. माधव गाडगीळ अहवालचा आपल्या राज्यात पुनर्वीचार व्हायला हवा.

  • @anandsonawane6960
    @anandsonawane6960 3 ปีที่แล้ว +1

    Kokanatli paristiti ky soda purn maharashtra chi kalji babasaheb ambedkarani kadhi ch ghetli hoti pan
    Nadi jod prakalpa
    Purach pani samudrat sodaych hyachi planning krun thevli hoti pan hya lokani tya project la allow nahi kela tr he tyache parinam ahet..
    Babasahebani hyach solution 100year before dil ahe...

  • @adikakde3742
    @adikakde3742 3 ปีที่แล้ว +10

    Ekdam barobar Western ghats is biological Hotspot with world's largest varieties of amphibian diversity.
    Ji destroy hot ahe wikasachya nawakhali.

  • @vinodsatpute2673
    @vinodsatpute2673 3 ปีที่แล้ว +13

    काेकणी रानमाणुस च्या माघ्यमातुन खुप चांगली माहिती प्रसाद दादा् देताे. खरचं ताे पाेटतिडकीने काेकणातील परीस्थिती सांगताेय

  • @indrajitjagtap3257
    @indrajitjagtap3257 3 ปีที่แล้ว +4

    ताई कोकण manje majja asa zalay sarvancha ....he kutetari change vayla pahije😑😑

  • @sushilrane52
    @sushilrane52 3 ปีที่แล้ว +2

    माझ्या आवडीचे दोन युटूबर एकाच स्क्रीन वर खुप मस्त वाटलं.... प्रसाद गावडेचे व्हिडीओ सर्वानी पहा (Konkani Ranmanus) कोकणाविषयी बोलताना त्याचा आवाज बेंबी च्या देठापासून येतो कोंकण ओरबाडला जातोय याची जाणीव करून देतो तो... धन्यवाद मॅडम

  • @sakshigaykar1769
    @sakshigaykar1769 3 ปีที่แล้ว +1

    Aaustrila cha ky tri dakhvta ja na

  • @HikingThrills
    @HikingThrills 3 ปีที่แล้ว +7

    Konkani Ranmanus.....❣️❣️
    Mi pn ethlach ahe....🙌🙌

  • @SunilShinde-hl9vx
    @SunilShinde-hl9vx 3 ปีที่แล้ว +1

    प्रसादचे प्रत्येक व्हिडिओ हे अभ्यासपूर्ण असतात. त्याचे विचार मांडण्याची पद्धत मनाला भिडते. हर्षदा त्याला पुढे आणल्याबद्दल धन्यवाद

  • @aamchtharlay.1049
    @aamchtharlay.1049 3 ปีที่แล้ว +5

    कोकणचे नेते म्हणतात राणे ला मग विकास का फक्त स्वतच्या पोरा बाळाचा केलाय का..यांना परत धडा दाखवा

  • @pravin_deshmukh_205
    @pravin_deshmukh_205 3 ปีที่แล้ว +4

    कोकन निसर्गसंपन्न राहिला पाहिजे याउलट तुम्ही मराठवाडा विदर्भाचा विकास करा कारण तिकडे पाऊस कमी आहे. पश्चिम महाराष्ट्र समतोल आहे

  • @Rk-dq8yc
    @Rk-dq8yc 3 ปีที่แล้ว +1

    nusta charcha karun kahi sadhya hot naahi..ekatra ek foundation sthapit karayala havi ji maharashtra madhe hot asnare junglachi ani sthanik vanya,prani chi katal thambvel!!

  • @prashantchandivade5460
    @prashantchandivade5460 3 ปีที่แล้ว +2

    ब्रीज चा विषय अगदी बरोबर बोलला वाशिष्टी नदीवरचा ऍदरॉन पूल पुर्ण खचला आहे

  • @vinodjade5268
    @vinodjade5268 3 ปีที่แล้ว +1

    Konkan hi nisarga chi bhet ani dengi ahe Vikas hava pan without changing the real and preserving all that nature's gift

  • @luciferl-xj8bm
    @luciferl-xj8bm 3 ปีที่แล้ว +1

    तुम्हीं जर निसर्गाला घोडे लावणार तर निसर्ग तुम्हाला घोडे लावणार ना

  • @vishaljadhav6324
    @vishaljadhav6324 3 ปีที่แล้ว +2

    हा कोकणातील भाऊ जेवढ्या पोटतिडकीने जे काही सांगत आहे त्याचा विचार सरकारने केला पाहिजे तसेच महाराष्ट्रातील जनतेने याच्या मतावर संसदेत संसदेत आवाज उठवला पाहिजे...

  • @aparnasawant9696
    @aparnasawant9696 3 ปีที่แล้ว +2

    बरोबर बोलतोस गावडे भाऊ, तुझ्यासारखे कोकणी जवानच मिळून तुम्हीच सर्व मिळून कोकणाची रक्षा करू शकता. नेते मंडळी स्वतःची पोटे भरत आहेत. कोकणाचा विकास राहिला बाजूला. 🙏🙏

  • @kanchannaik2103
    @kanchannaik2103 3 ปีที่แล้ว +5

    Thank you Harshda mam, tumhi Prasad shi contact karun tyachyashi bollat..

  • @anantnadkar2326
    @anantnadkar2326 3 ปีที่แล้ว +5

    Thanks to Harshada Swakul
    to enquire about konkan people life.
    We need to develop konkan but not to destroy konkan nature and its bad effect on poor people life and their property.

  • @niteshtawate7450
    @niteshtawate7450 3 ปีที่แล้ว +5

    मित्रा खुपच छान विचार आहेत. परंतु बोलतात ना, जसा देश तसा वेष, जशी तिकडची लोक असतात तसे तिकडचे मंत्री असतात आणि जसे मंत्री चालतात तसा देश चालतो.

  • @vishalchavan7225
    @vishalchavan7225 3 ปีที่แล้ว +3

    दीदी तुम्ही छान विषय निवडला आहे . मला एकदा तरी तुम्हाला भेटायची इच्छा आहे

  • @archanapatil6275
    @archanapatil6275 3 ปีที่แล้ว +2

    Khup chhan Prasad 👍
    देव नदी, देव डोंगर हे मानलं पाहिजे. डोंगर आपले वडील आहेत. तुझ्या प्रत्येक वाक्यात खूप खोल विचार आहेत.

  • @shivayamaji2673
    @shivayamaji2673 3 ปีที่แล้ว +2

    प्रसाद ने बोलेल एक एक गोष्ट पुढे जाऊन अजून भयानक अनुभवायला भेटेल जर हे सगळं आताच नाही थांबलं तर...!!!

  • @mayurrasal9938
    @mayurrasal9938 3 ปีที่แล้ว +2

    Don’t focus on GDP , improving HAPPINESS INDEX
    Heart touching line

  • @chetaned1
    @chetaned1 3 ปีที่แล้ว +2

    प्रसाद गावडे कोकणीरानमाणुस ❤️
    भाऊ नेहमीच भन्नाट विषय घेऊन येतो,

  • @rajeshwari1105
    @rajeshwari1105 3 ปีที่แล้ว

    केंद्र सरकार पर्यंत , कोकणी रान माणसाचे सगळे व्हिडिओ पोहोचायला पाहिजे.......... बेस्ट लक !!

  • @gauravjadhav4247
    @gauravjadhav4247 3 ปีที่แล้ว +8

    Kokani Ranmanus 🤩😍❤

    • @rasikanaik9574
      @rasikanaik9574 3 ปีที่แล้ว +1

      Kokan ha kokanch rahila pahije nahi tar ati tethe mati

  • @bhaskarmogal6640
    @bhaskarmogal6640 3 ปีที่แล้ว

    मराठवाड्यात development kara बिनधास्त

  • @kidscartonn
    @kidscartonn 3 ปีที่แล้ว +4

    Thank You for this interview for doing awareness on this topic & i am great fan of Mr.Prasad & Konkani Ranmanus youtube channel🙌👍

  • @trainwalabhau
    @trainwalabhau 3 ปีที่แล้ว +4

    ताई गेल्या काही विडिओ मधला सगळ्यात चांगला हा व्हिडिओ, प्रसाद नेहमीच पोट तिकडीने ह्या विषयावर बोलत असतो, त्याला आपल्या सारख्यांची साथ महत्त्वाची आहे

  • @maheshnerurkar6234
    @maheshnerurkar6234 3 ปีที่แล้ว +4

    Hi! This is the first time I watched your video and I am happy to have found another like minded person. I have been watching Prasad's video for the past few months and I am his admirer. Only youngsters like Prasad can change things and all of us like minded people should join hands. I am originally from Konkan and would like to preserve its natural beauty and its wonderful traditions respecting the natural world. Thanks for the video giving more exposure to the underlying issue of climate change.

  • @vikrantdhaygude.
    @vikrantdhaygude. 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती

  • @santoshgavalwad1950
    @santoshgavalwad1950 3 ปีที่แล้ว +1

    हर्षदा खूप चांगला विषय मांडला पण हे राजकीय नेते कोकनिय लोकांना जगु देत नाहीत फक्त लुटण्यासाठी आहेत ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @KRISHNA-xn3ug
    @KRISHNA-xn3ug 3 ปีที่แล้ว +3

    Kokani raanmanus subscriber kon ithe

  • @Turbo_Fire
    @Turbo_Fire 3 ปีที่แล้ว

    अविरत चालणारे हे 🪨 स्टोन क्रेशर सह्याद्रीला पोखरत आहे. काही दिवसांनी डोंगर दाखवायला सुधा राहणार नाही. अजून किती तळई गाव होण्याची वाट बघणार .
    आता तरी आवर घाला.....🙏🙏

  • @kirankumbhar6194
    @kirankumbhar6194 3 ปีที่แล้ว

    बरोबरच आहे त्याच ,लोकांनी कवडीमोल भावाने जमीन परप्रांतीयांना विकल्या आहेंत,

  • @vrushaliindulkar9076
    @vrushaliindulkar9076 2 ปีที่แล้ว

    खरतर निसर्ग बदलायला माणूसच कारणीभूत आहे