आदरणीय मंत्री गडकरी साहेब आपल्या सारखा नेता महाराष्ट्राला पुन्हा मीळणार नाही आपण आणि पवारसाहेब एकत्र आलात तर पंतप्रधान महाराष्ट्राचा झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद
तुमचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत है भाषणातून दिसते पण छत्रपती शिवाजी महाराज,म.जोतिबा फुले वर तो पागल राज्यपाल बोलत होते तेव्हा तुम्ही चक्कार एक ही शब्द नाही काढला....
फेरिवाले अधिकृत व अनधिकृत हे न्यायालये कश्याच्या आधारावर ठरवतात. तस पाहिल तर सर्व फेरिवाले अनधिकृत व बेकायदेशिर ठरतात. बरेच फेरीवाले हे हापते देवुन धंदा करतात. न्यायालयाने अशा लोकांना अधिकृत ठरवू नये.
अमित शहा आणि नरेंद्र मोदींना यांना हिंदू संतांनी लोकांमध्ये जाऊन जनजागृती करण्यात आली आणि त्याबद्दल एकमेकांना समजून घेऊन साह्याने मदतीला धावून सहकार्य करावे
मोदी शहा हे सगळे खुनशी माणस आहे फडणवीस हा माणूस पक्ष फोडून यांने याच्या पायावर दगड पाडून घेतले आहे माजी मुख्यमंत्री आदरणीय श्री उद्धवजी ठाकरे यांना घरी पाठवून एकनाथ शिंदे यांना फोडून नंतर आदरणीय श्री अजित पवार साहेब यांना फोडून हया फडणवीस हया माणसानं स्वतः ची ढुकालाऊन मारुन घेतली आहे
पवार साहेबांचा फोटो देण्याचे कारण काय फडणीस चा आणि मोदी चा फोटो द्या ना.. तुमच्या पार्टीचे नेते आहेत ना ते. पवार आणि ठाकरे यांना पाडा असे सांगणारा अमित शहा त्याचा फोटो द्या की काही उपयोग होणार नाही😅😅😅😅
नितीन गडकरी साहेब हे पंतप्रधान होतीलच सर्व गोष्टी मध्ये भरपूर प्रमाणात सर्व सामान्य माणसाची इच्छा आहे की पंतप्रधान होतीलच गर्व नाही धन्यवाद माऊली
गडकरी साहेब सर्वांना आवडते आहेत त्यांच्या विविध योजना व त्या पूर्ण करण्याच्या धडाकेबाज कामामुळे.
द ग्रेट नितिन गडकरी साहेब
ग्रेट नेता खरा पीएम
असा नेता पुन्हा होणे नाही....
गडकर सर आम्हाला तूमचा सार्थ अभिमान आहे
मा.गडकरी साहेब तुम्हाला पंतप्रधान पदी बघण्याची माझी ईच्छा आहे आणि ती लवकरच पूर्ण होणार, तुम्हाला हार्दिक शुभेच्छा
अप्रतिम
देशाचे स्वप्न सत्यात उतरवणारा अवलिया❤
धन्यवाद गडकरी साहेब
पवार साहेबांचा नाद करायचा नाय.
जय महाराष्ट्र.
गडकरी जिंदाबाद
आदरणीय मंत्री गडकरी साहेब आपल्या सारखा नेता महाराष्ट्राला पुन्हा मीळणार नाही आपण आणि पवारसाहेब एकत्र आलात तर पंतप्रधान महाराष्ट्राचा झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद
तुमच्यासारखा नेता परत होणे नाही विरुद्ध पक्षाचे पण तुम्हाला मतदान करतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुम्ही झाले पाहिजेल आम्ही सर्व मदत करू
साहेब मी तुमचा मोठा पहाण आहे पण मतदान मात्र शरद पवार साहेब ना
मग झक मारायला सुरू कर
हा शरद पवारांची चाटत राहिला म्हणून पंतप्रधान झाला नाही होणार नाही
❤ गडकरी सहेबासारखे अप्रतिम काम भाषण ऐकून पाहून विचार करून देणारा oyktimhtv आहेः
Ya, bhadvyachi, jhop, udali, aahe, samorchyana, gdhe, samjatat,
VERY VERY THANK'S NITINAJI VERY GREAT PRAKALP
साहेब मुंबई गोवा महामार्गावर लवकर पूर्ण करा.
Ok sir
बोलण खूपच सोप आहे पण प्रशासनात कोण आहे आम्हांला गोड बोलून चांगल फसवा
राजे, किती, आले, गेले,तयांचे, कार्यभार,बुडाले, सत्तेचे, दरबार, उजाडले,परी, राज्य,चाले,संताचे,
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,
🎉🎉🎉🎉
Mumbai Goa kara saheb
साहेब शेतकऱ्याचे कर्ज माफ करा 2024 पर्यंतचे रेग्यूलर सहित व थकित सहित
namaste saheb
भारताचा शेर नंबर 2 नंबर वन पवार
गडकरीसाहेब तूम्ही भाजपमध्येच रहा , तूमची गरज तिथेच जास्त आहे. नाहीतर काय होईल ते ........
पुन्हा गोड गोड बोलण सुरू...... लागा परत बी जे पी चे पाठी मागे....पुन्हा तेच ते
साहेब तुमच्या सारखी लोक खुप कमी आहेत ❤
गडकरी साहेब आपण फक्त पक्ष या विषयावर च बोलायला हवं. आणि कार्यकर्ते .
उगीचच म्हणत नाहीत भाजप मधील शरदचंद्र पवार
अरे बाबा, त्या पनौतीलाच कशाला बोलावताय...? तुम्हीच करा की उद्घाटन...👍
Barobar
साहेब आपल्या कामाला सलाम आहे परंतु खेड्या कडे पण लक्ष घाला
Gadakari is great but Pawar is very very good I am fan of Sarad pawar
तुमी pm पाहिजेत पण दुर्भाग्य
तुम्ही आहेत म्हणून भाजपा आहे.
त्यानीच पक्ष मोठा केला.
Sarvacha Priya neta
अतिशय ग्रेट नेते नितीनजी गडकरी साहेब मी आपल्याला पंतप्रधान बघण्याचा स्वप्न बघत आहे साहेब आपण एकदा पंतप्रधान व्हावे अशी माझी खूप खूप इच्छा आहे
तुमचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत है भाषणातून दिसते पण छत्रपती शिवाजी महाराज,म.जोतिबा फुले वर तो पागल राज्यपाल बोलत होते तेव्हा तुम्ही चक्कार एक ही शब्द नाही काढला....
Aapan Mumbai Goa hoil ka te sanga aapan deshach aadrsh aahat
नागपूरकर तुम्ही आमच्या NH ६३ ला अजिबात किंमत देत नाहीत. किती वर्ष वाट पाहायची??
फेरिवाले अधिकृत व अनधिकृत हे न्यायालये कश्याच्या आधारावर ठरवतात. तस पाहिल तर सर्व फेरिवाले अनधिकृत व बेकायदेशिर ठरतात. बरेच फेरीवाले हे हापते देवुन धंदा करतात. न्यायालयाने अशा लोकांना अधिकृत ठरवू नये.
Saheb Daasbodh & Manache shlok pan high-tech karaal kaa ?
तुम्ही शेतकर्याना हमीभाव मीळावाया विषय बोल
अमित शहा आणि नरेंद्र मोदींना यांना हिंदू संतांनी लोकांमध्ये जाऊन जनजागृती करण्यात आली आणि त्याबद्दल एकमेकांना समजून घेऊन साह्याने मदतीला धावून सहकार्य करावे
बीजेपी ला तारनार हा १ मेव नेता
Duritanche nahi Sir, Duritache.
AANAJI PANTANJILA KADHIHI SOBAT GHEU NAKA;TYACHA FATAKA konalahi basu shakato
मोदी शहा हे सगळे खुनशी माणस आहे फडणवीस हा माणूस पक्ष फोडून यांने याच्या पायावर दगड पाडून घेतले आहे माजी मुख्यमंत्री आदरणीय श्री उद्धवजी ठाकरे यांना घरी पाठवून एकनाथ शिंदे यांना फोडून नंतर आदरणीय श्री अजित पवार साहेब यांना फोडून हया फडणवीस हया माणसानं स्वतः ची ढुकालाऊन मारुन घेतली आहे
Fadanvis sahebani je kele te barobarch kele
2019 la jyani Devendrajina fasavle dhoka ,vishwasghat kela tyacha badala tyani ghetala
आणि भाजपने फसायदान शिकवले.
ऐका, आंधभक्तांनो, ऐका ... यालाच म्हणतात धर्मनिरपेक्षता... एक तरी माईचा लाल आहे भाजप मध्ये...👍🙏
सुभाष चंद्र हे शरदचंद्रल पण सांगा
Setkryache petrol pump ka nokot
तुमच्या रोडला म ह ची जनता मत देत नाही
Khup sabha martay here
....nuste toll lavtay
Pick karj mapi karavi