संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव जो पर्यंत सुर्य चंद्र राहील तो पर्यंत आपले नाव राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना जय भवानी जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे हर हर महादेव
संताजी घोरपडे म्हणजे गनिमी काव्याचे जनक आणि वीर योद्धा सिंह च यांच्या जाळ्यातून निसटणे अशक्य च असते.अशा या महान सुपुत्राला कोटी कोटी प्रणाम आणि मानाचा मुजरा, जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय भगवान.
संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव जो पर्यंत सुर्य चंद्र राहील तो पर्यंत आपले नाव राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना जय भवानी जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे हर हर महादेव
जोपर्यंत हिंदू धर्म टिकून राहील तोपर्यंतच
तुमच्याकडे असे ऐतिहासिक कथानक ऐकतच राहावे वाटते...
आवडले मला
आजच्या महाराष्ट्राचे खरे महानायक शिल्पकार हेच आहेत पण जनता यांचा ईतिहास विसरली हे आपले दुदैव
यशवंतराव चव्हाण
@@appasomore1608 No
नाही विसरून चालणार मित्रा
महापराक्रमी योध्द्यांचा इतिहास शिकवला नाही .
Khup Chhan Mahiti.
Jay Bhavani Jay Shivaji. Jay Jijau. Jay Shambhuraje.
संताजी घोरपडे म्हणजे गनिमी काव्याचे जनक आणि वीर योद्धा सिंह च यांच्या जाळ्यातून निसटणे अशक्य च असते.अशा या महान सुपुत्राला कोटी कोटी प्रणाम आणि मानाचा मुजरा, जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय भगवान.
Chhatrapati, Sambhji nantar fakt santaji jyanni moghanna bhar maidanat lolavale
छत्रपती शिवाजी महाराज गनिमी काव्याचे जनक आहेत
युद्धाच सुंदर वर्णन
खूप छान माहिती दिली,
Khup khup mast avaj Ani conversation ahe tumche
छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने वीर संताजी व धनाजी यांनी हयात असेपर्यंत हिंदूत्वाची ज्योत तेवत ठेवली,त्यांना समस्त हिंदू जनतेचे कोटी कोटी प्रणाम
संताजी चा वध कोणी केला हो ?
🙏🙏रणमर्द रणभैरव रणमार्तंड सरसेनापती संताजीराव घोरपडेंना मानाचा मुजरा 🙏🙏
धर्म की जय हों,
अधर्म की नाश हों,
प्राणीयों मे सद्भावना हों,
विश्व का कल्याण हों।
हर हर महादेव 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
हर हर महादेव 🚩🧡
jay shivray 🚩🚩🙏🙏
jay shamburaje🚩🚩🙏🙏
swrajyache MAMLKATMADAR santaji ravana dandavat🚩🚩🙏🙏
25 घटक राज्याची ताकद घेऊन आलेल्या औरंगजेबाला पळता भुई थोडी करणाऱ्या संताजीराजाना मानाचा मुजरा 💪💪
Swarajy rakshak pahile sarsenapati santaji ghorpade har har Mahadev
असाच आपला लखलखता इतिहास प्रकाशित करत रहा 🙏🚩❤️
Jay bhavani Jay shivaji Jay shambhuraje
Nice video sir
खरंच अप्रतिम माहिती दिलीत त्याबद्दल करावे तेवढे धन्यवाद कमीच🚩🚩🙏
सेनापती संताजी व धनाजी यांना मानाचा मुजरा .
सुंदर वर्णन!
नवीन व्हिडिओ अपलोड करत जावा सर 🙏
Ek number👌
Jai Maharashtra maza❤️❤️❤️🙏
ड ण
Very nice information
Jay jijau
Jay shivray
Jay shambhuraje.
मानाचा मुजरा
अप्रतिम शौर्य,🚩🚩🚩
Har Har Mahadev....
संताजी घोरपडे यांचे नवीन माहिती असेल तर अपलोड करा
काका विधाते यांच्या संताजी कादंबरीचे वाचन
आजच्या पिढीला खरा इतिहासच माहीत नाही, 😅दुर्दैवाने त्यांना आई किव्वा वडीलधारे सांगत नाही.
Sar senapati Santaji Ghorpade na Manacha Mujara Jay Bhavani Jay Shivaji
Pudhcha bhag kadhi taktay Doctor
Doctor nahi te Farmacy jhale aahe te
Jay santaji
सर सर्नोपत संताजी घोरपडे यांच्या वर एक चित्रपट तयार केला पाहिजे 🚩🚩🚩🚩🚩
Next episode taka
जय हो संताजी घोरपडे
Jai shivajy
जय शिवराय
MARATHYANSHI JHUNJ GHEN ITKA SOPA HAHI JAY BHAVANI JAY SANTAJI
Badiyaa
Jay shivray🚩🚩🚩🚩🚩
जय शीवराय
Santaji khorapade yana manach Mujra Jay shivery Jay shaburaje
होशियार जागो गनीम आया हे 🤣
ःछानःःजयःशिवराय जयःजिजाऊःजयशंभु
Jai shivaji
Jai ShriRam...
Jai Senapati Santaji....
सरदार मल्हारजी भांडवलकर यांच्या विषयी पण थोडी माहिती मिळावी 🙏🙏
Super
🚩🙏 Jay Shivaray 🙏🚩
Background music bhari angavar Kate yetat
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jai bhavani jai shivaji raje
🚩🚩🚩
Tukoji Gadhave yancyavishi mahiti milel
Kharch santaji Mahan hote
🚩🚩🚩🚩🙏🙏
🚩🚩🚩🚩🚩
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Santaji ghorpade was killed in my villege islampur taluka malshiras dist. Solapur
बीपी
Abe bol tar barobar
दुर्दैवाने तेच होणार होते म्हणजे तू काय मुघलांच्या बाजूने आहेस की काय गोट्या🔥😡😠
Konala Bolla
बोलत का nahi
काका विधाते यांच्या कादंबरीचे वाचन आहे हे. त्यामुळे विनाकारण आरोप नको.
Te muslim b Aapalya sange hote na sagali sarakhe nasatet kahi changale Aahet kahi kadu
Ho ghya ajun anubahav
कीती होते सांग भाऊ???
जय शिवराय
Jay shivray 🚩