आकडेमोड Ep10 | कोल्हापूर दक्षिण, चंदगड, इचलकरंजी, शिरोळ, हातकणंगले, शाहुवाडी मतदारसंघात कुणाची ताकद?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
  • #live #marathinews #kolhapur
    .....................................
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat...
    timesxpmarathi...
    About Channel :
    Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

ความคิดเห็น • 111

  • @kartikkolekar2586
    @kartikkolekar2586 วันที่ผ่านมา +17

    चंदगड विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. नंदाताई कुपेकर- बाभूळकर प्रचंड मताधिक्यानी विजयी होणार आणि गद्दारी हद्दपार करणार

  • @pratapdesai3678
    @pratapdesai3678 วันที่ผ่านมา +14

    चंदगडच्या आमदार डॉ. नंदाताई बाभूळकर कुपेकर फायनल हाय जनतेनेच ठरवलंय🎉🎉🎉

  • @shivajirajigare
    @shivajirajigare วันที่ผ่านมา +19

    कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचं ठरलंय पुन्हा बंटी पाटील साहेबांच्या बरोबर राहायचं

  • @pundlikkamble1908
    @pundlikkamble1908 วันที่ผ่านมา +10

    चंदगड मध्ये फक्त आणि फक्त महाविकास आघाडी च बंटी पाटील साहेब सांगतिल तोच चंदगड चा आमदार

  • @uttamkokitkar8742
    @uttamkokitkar8742 วันที่ผ่านมา +4

    चंदगड मतदारसंघाचा विकासनिधी आणि झालेली कामे पहिली तर राजेश पाटील यांनाच निवडुन द्यायला पाहिजे.

  • @PradeepDhuri-s1w
    @PradeepDhuri-s1w วันที่ผ่านมา +7

    चंदगड मध्ये मानसिंग खोराटे आघाडीवर राहतील.
    खोराटे साहेबांच्या दौऱ्यांनी आत्ताच सगळ्यांची भंबेरी उडाली आहे.

  • @akshaypatil6840
    @akshaypatil6840 วันที่ผ่านมา +7

    Chandgad विधानसभा मतदारसंघात फक्त अणि फक्त नंदा ताई ch आमदार

  • @tusharpowar9321
    @tusharpowar9321 วันที่ผ่านมา +6

    Only mahavikas aghadi

  • @prithvirajgaikwad8850
    @prithvirajgaikwad8850 วันที่ผ่านมา +15

    कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या एकूण १० जागांपैकी तब्बल ८ जागा - शिरोळ, हातकणंगले, चंदगड, राधानगरी, करवीर, कोल्हापूर द, कोल्हापूर उ. आणि शाहूवाडी महा विकास आघाडी ( काँग्रेस, शरद पवार आणि उदधवसाहेब ठाकरे) जिंकणार . फक्त कागल अजित पवार गट आणि इचलकरंजी भाजप या दोन जागा महायुती जिंकणार . तर राज्यात काँग्रेस मुख्यमंत्री होणार. .

  • @sagarkamble6578
    @sagarkamble6578 วันที่ผ่านมา +4

    दगड विधानसभा मतदारसंघात फक्त आप्पे पाटील

  • @basavrajpujari4591
    @basavrajpujari4591 วันที่ผ่านมา +4

    कार्यसम्राट आमदार माननीय राजेश दादा पाटील

  • @dnyaneshwarmore3254
    @dnyaneshwarmore3254 วันที่ผ่านมา +4

    चंदगड ला फक्तं आमदार राजेश पाटील साहेबच ❤

  • @dnyaneshwarmore3254
    @dnyaneshwarmore3254 วันที่ผ่านมา +4

    चंदगड फक्तं पर्मनंट आमदार राजेश पाटीललचं🎉

  • @adityajamadade6829
    @adityajamadade6829 วันที่ผ่านมา +10

    चंदगडचां आमदार फक्त एकच विनायक ऊर्फ अप्पी साहेब पाटील 👑🔥

  • @PradeepDhuri-s1w
    @PradeepDhuri-s1w วันที่ผ่านมา +3

    चंदगड मतदारसंघात मानसिंग खोराटेचीच हवा.

  • @bandunaik6142
    @bandunaik6142 วันที่ผ่านมา +5

    आमदार राजेश पाटील दुसरी कुणाची नाही हवा

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc วันที่ผ่านมา +4

    आप्पी पाटील फिक्स आमदार

  • @adityajamadade6829
    @adityajamadade6829 วันที่ผ่านมา +8

    ठरलय नक्की यंदा फक्त पाटील अप्पी ✌🏻👑🔥

  • @bharatredekar7558
    @bharatredekar7558 21 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    चंदगड चे फिक्स भावी आमदार राजेश नरसिंगराव पाटील साहेब निश्चित!

  • @Crazy_Vilogs9500
    @Crazy_Vilogs9500 วันที่ผ่านมา +3

    चंदगड चा आमदार फक्त गोपाळराव पाटील साहेब

  • @ajitganachari468
    @ajitganachari468 วันที่ผ่านมา +3

    कार्यसम्राट आमदार राजेश पाटील हेच असतील

  • @sandeeppatil9337
    @sandeeppatil9337 วันที่ผ่านมา +1

    कोल्हापुरात जिल्ह्यात फवत माननीय श्री सतेज उर्फ बंटी डी पाटील साहेब यांचीच किल्ली चालणार

  • @akashsamudre-x6b
    @akashsamudre-x6b วันที่ผ่านมา +3

    Hatkangale मध्ये राजु बाबा आवळे फक्त

  • @FirojSolapure
    @FirojSolapure วันที่ผ่านมา +5

    महाविकास आघाडी मधून, श्री.अप्पी पाटील साहेब चंदगड विधानसभा मतदारसंघ...

  • @jayeshkadam6070
    @jayeshkadam6070 วันที่ผ่านมา +1

    दौलत साखर कारखान्याचे एमडी श्रीयुत मानसीग राव खो राटे साहेब यांचा सुद्धा चंदगडची सामान्य जनता विचार करते आहे.

  • @RavluBokade
    @RavluBokade 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फिक्स आमदार राजेश पाटील साहेब 🎉🎉🎉🎉

  • @SachinPatil-cj5pi
    @SachinPatil-cj5pi วันที่ผ่านมา +3

    मा राजेश दादा पुढील आमदार असतील

  • @AnilUmbalkar
    @AnilUmbalkar วันที่ผ่านมา +1

    One,,&only 😊Rajesh Patil saheb Parmant Amdar. Chandgad

  • @bhausopatil4921
    @bhausopatil4921 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शिरोळ गणपतराव पाटील व इचलकरंजी प्रकाश आवाडे

  • @JabarBepari
    @JabarBepari วันที่ผ่านมา +3

    अप्पी पाटील साहेब आमदार होनार ❤❤❤❤❤

  • @sandipchougule5927
    @sandipchougule5927 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    वार कुणाचं हे असुद्या उतरच चेक्रिवादळ 🚩शिव सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे उमेदवार रविकिरण इंगवले साहेब

  • @devadaspatil8269
    @devadaspatil8269 วันที่ผ่านมา +4

    गोपाळराव पाटील साहेब काँग्रेस उमेदवार

  • @amardesai4295
    @amardesai4295 วันที่ผ่านมา +4

    नंदाताई ग्रेट आमदार फिक्स❤🎉✌️✌️

  • @Abhilashawati-fo8cx
    @Abhilashawati-fo8cx วันที่ผ่านมา +1

    कोल्हापूर दक्षिण च आमदार ऋतुराज पाटील पर्मनंट राहणार

  • @vikaspatil1997
    @vikaspatil1997 วันที่ผ่านมา +1

    आमदार फक्त राजेशदादा पाटील

  • @bandunaik6142
    @bandunaik6142 วันที่ผ่านมา +1

    ऊस जाळून नेवा म्हणे बदल हवा

  • @ShivajiShinde-kk9fh
    @ShivajiShinde-kk9fh วันที่ผ่านมา +4

    विनायक उर्फ आपी पाटील साहेब

  • @AK-wu1go
    @AK-wu1go 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता सामान्य जनतेनेचं ठरवलंय 2024 फिक्स आमदार डॉ नंदाताई कुपेकर-बाभूळकर,

  • @uttamchandekar3437
    @uttamchandekar3437 วันที่ผ่านมา +3

    चंदगड विधानसभा मतदारसंघात आमदार राजेश दादा पाटील साहेब परमनंट आमदार❤

  • @bandulobo1243
    @bandulobo1243 วันที่ผ่านมา +1

    Only RAJESH PATIL

  • @SagarGundali-r1i
    @SagarGundali-r1i วันที่ผ่านมา +3

    चंदगड मधुन फक्त अप्पी पाटील साहेबच आमदार

  • @parshuramdalvi9206
    @parshuramdalvi9206 วันที่ผ่านมา +3

    राजेश पाटील साहेबच फिक्स आमदार

  • @suhasgholap6860
    @suhasgholap6860 วันที่ผ่านมา

    शिरोळ तालुक्यात बंटी साहेबांनी लक्ष घालणे गरजेचं आहे

  • @annasahebkumbhar1748
    @annasahebkumbhar1748 วันที่ผ่านมา +5

    नंदाताई

  • @naikwadistudios3614
    @naikwadistudios3614 วันที่ผ่านมา +3

    आमचे ठरलंय यंदा आमदार फक्त एकच ताई नंदा.

  • @devadaspatil8269
    @devadaspatil8269 วันที่ผ่านมา +2

    गोपाळराव पाटील साहेब काँग्रेस उमेदवार चंदगड

  • @sudhirkadolkar2219
    @sudhirkadolkar2219 วันที่ผ่านมา +6

    इचलकरंजी विधानसभा आमदार मदनराव कारंडे साहेब

  • @SNile-bl2ue
    @SNile-bl2ue ชั่วโมงที่ผ่านมา

    कोल्हापूर जिल्ह्यात भाजप सोडून इतर पक्ष येणार. छत्रपती शाहू महाराजांच्या या पुरोगामी जिल्ह्यात भाजप हद्दपार होणार

  • @kamblesandeep86
    @kamblesandeep86 วันที่ผ่านมา

    दाढी वाल्याला सांगा हातकणंगले मतदासंघांत पुर,महागाई बेरोजगारी हाच सगळ्यात मोठा प्रश्न. आहे.. कधी कळणार यांना का हे टेलिव्हिजन वर सांगायचं नाही असं सांगितलं आहे

  • @vijaynarade5955
    @vijaynarade5955 วันที่ผ่านมา +8

    शिरोळ तालुका मधुन ् उल्हास पाटील आमदार फिक्स

    • @sachinbobade8328
      @sachinbobade8328 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      Yaylach pahije

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 วันที่ผ่านมา

    ज्यांना महाराष्ट्राचा विकास हवा ते देवेंद्रजी फडणवीसांच्याच मागे ठामपणे उभे राहणार 💐 देवेंद्रजी फडणवीस जय हो 💐
    येत्या विधानसभेत
    # फडणवीसांशिवाय महाराष्ट्र गाडा न चाले 🚩
    भाजप - १००ते ११०
    शिवसेना - ६० ते ७०
    राष्ट्रवादी - १५ते २०
    शरद पवार गट - ६० ते ७०
    काँग्रेस - ४० ते ५०
    उठा गट २० ते २५
    # अंदाज अपना अपना

  • @doulatmense6636
    @doulatmense6636 วันที่ผ่านมา +2

    नंदाताई फिक्स आमदार

  • @atulpatil9821
    @atulpatil9821 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ruturaj Patil ❤

  • @bharatsangale3411
    @bharatsangale3411 วันที่ผ่านมา +4

    इचलकरंजी 2024 फिक्स आमदार मदन कारंडे

  • @deepakdalavi8825
    @deepakdalavi8825 วันที่ผ่านมา +3

    अमल महाडिक साहेब विजयी भव

  • @atulkamble8551
    @atulkamble8551 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    फक्त फक्त डॉ सुजित मिणचेकर

  • @ashokraopatil1457
    @ashokraopatil1457 วันที่ผ่านมา

    आबिटकर सोडून महायुतीला एकही जागा जिंकता येणार नाही

    • @akshayjadhavpe1fg
      @akshayjadhavpe1fg วันที่ผ่านมา

      अबिटकर 100% हरणार

  • @uttambokade5404
    @uttambokade5404 วันที่ผ่านมา +3

    राजेश पाटील साहेब लीड ने निवडून येणार विरोधक नुसते लीड मोजणार ✌✌✌

  • @ashokjadhav7340
    @ashokjadhav7340 วันที่ผ่านมา

    5 वर्ष जनता कोठे आहे माहीत होते का

  • @virajpatil3457
    @virajpatil3457 วันที่ผ่านมา +1

    RADHANAGARI cha amdar RADHANAGARI cha asel mg Kon pn asudet

  • @rajupinjari6674
    @rajupinjari6674 วันที่ผ่านมา

    राजू बाबा लीडने निवडणुन एनार

  • @dinkaryadav4278
    @dinkaryadav4278 วันที่ผ่านมา

    महाडीक बाहेरचे आहे

  • @akshayjadhavpe1fg
    @akshayjadhavpe1fg วันที่ผ่านมา

    यावेळी ऋतुराज पाटलांना निवडणूक जड जाणार कोल्हापूर मधून राजेश क्षीरसागर विरुद्ध रविकिरण इंगवले असतील तरच फाईट होणार नाहीतर क्षीरसागर जिंकू शकतात करवीर मधून राहुल पाटील फिक्स राधानगरी मध्ये महाविकास आघाडीला संधी अधिक आहे पण जरांगे पाटील संभाजी राजे यांचा उमेदवार येथे उतरला तर जिंकू शकते चंदगडमध्ये जरांगे पाटील संभाजीराजांचा उमेदवार जिंकू शकतो कागलमध्ये हसन मुश्रीफ फिक्स हातकणंगले मध्ये काँग्रेसचे राजू बाबा आवळे थांबून मिंचेकर ना महाविकास आघाडीचे उमेदवार मिळून मिळाली तरच जिंकू शकते अशोकराव माने जरांगे पाटील संभाजीराजांच्या आघाडीकडून राहिले तर जिंकू शकतात शिरोळ मध्ये शिवसेनेच्या उल्हास पाटलांना अधिक संधी आहे राजू शेट्टी वेगळे लढून जिंकू शकत नाहीत परंतु महाविकास आघाडीचे उमेदवार झाले तर जिंकू शकतात शाहूवाडी मध्ये लोकसभेला अल्प मताने हरलेले सत्यजित पाटील जिंकू शकतात

  • @RaviBhogulkar
    @RaviBhogulkar 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    रूतुराज पाटील fix

  • @nileshpatilsarkar6161
    @nileshpatilsarkar6161 วันที่ผ่านมา +3

    2024 amdar amal mahadik Saheb💯

    • @EMRAAN_SONGS
      @EMRAAN_SONGS 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂

  • @anandashinde5719
    @anandashinde5719 วันที่ผ่านมา +2

    राजू बाबा

  • @Cool-i1n
    @Cool-i1n วันที่ผ่านมา +1

    😮

  • @akash_a_desai
    @akash_a_desai วันที่ผ่านมา +1

    Only Khorate saheb - chandgad mdhun

  • @sangrampowalkar1542
    @sangrampowalkar1542 วันที่ผ่านมา +1

    one side RP

  • @Drvishalsajanikar
    @Drvishalsajanikar วันที่ผ่านมา +3

    हातकणंगले आमदार फक्त डॉ सुजित मिणचेकर साहेबच

    • @prithvirajgaikwad8850
      @prithvirajgaikwad8850 วันที่ผ่านมา +3

      ही जागा काँग्रेसच लढवणार आहे आणि जिंकणार सुद्धा .

  • @hambirraonaik7490
    @hambirraonaik7490 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only satyajit आबा

  • @pchile
    @pchile วันที่ผ่านมา +2

    शाहूवाडी सावकर साहेब

  • @shreekantbore173
    @shreekantbore173 วันที่ผ่านมา +1

    Bhaiya =Karvir

  • @छत्रपती-य6ल
    @छत्रपती-य6ल วันที่ผ่านมา

    कोल्हापूर उत्तर हा फक्त शिवसेनेचा बालेकिल्ला आहे व आमदार राजेश क्षीरसागर साहेबच निवङून येणार फक्त भगवा...👑❤🚩🏹✌

  • @uttambokade5404
    @uttambokade5404 วันที่ผ่านมา +3

    Fix amdar राजेश पाटील साहेब

  • @ranveerghatage4577
    @ranveerghatage4577 วันที่ผ่านมา +4

    आमदार डॉ विनयरावजी कोरे

    • @prithvirajgaikwad8850
      @prithvirajgaikwad8850 วันที่ผ่านมา +1

      शाहूवाडी तालुक्यात शेळ्या व मेंढ्या वाटा, तसेच वारणेवर शाहूवाडी तालुक्यातील सहली आणा, प्रत्येक गावात बकरी कपा आणि मताला पाचशे रुपये द्या सावकार नक्की निवडून येईल. 😢. 😢😂😮😅😊. पाव्हणं पटलं न्हवं !

  • @dishantkambale3636
    @dishantkambale3636 วันที่ผ่านมา

    ... rastravadi, congress ani Shivsena yancha jaga jast etil..bjp kami jaga etil.

  • @bhavkugurav4147
    @bhavkugurav4147 วันที่ผ่านมา +1

    शिवाजी भाऊच चंडगड

  • @UdayNaik-u4y
    @UdayNaik-u4y วันที่ผ่านมา +3

    ओन्ली वन सावकर साहेब, काही उपयोग नाही, ओन्ली वन सावकर साहेब

  • @ulhasjadhav3156
    @ulhasjadhav3156 วันที่ผ่านมา +3

    Shahuwadi panhala only savkar❤

  • @sunnystar5672
    @sunnystar5672 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    इचलकरंजी ला स्ट्रॉंग उमेदवार नाही... Plz बंटी साहेबांनी उमेदवार द्यावा 🙏

  • @shankartavanoji4073
    @shankartavanoji4073 วันที่ผ่านมา

    फक्त नदाताई च आमदार

  • @Skvambletaveromp
    @Skvambletaveromp วันที่ผ่านมา +3

    कोल्हापूर उत्तर च भगव उत्तर आमदार राजेश क्षीरसागर साहेब फक्त शिवसेना भगवा_2024 👑❤🚩🏹💪

    • @prithvirajgaikwad8850
      @prithvirajgaikwad8850 วันที่ผ่านมา +1

      स्वप्न पडले आहे का? कोल्हापूर उतार मधून काँग्रेस चा उमेदवार निवडून येणार. १००% .

    • @Skvambletaveromp
      @Skvambletaveromp วันที่ผ่านมา +1

      @@prithvirajgaikwad8850 तुम्ही अजून झोपेतून उठल्याल नाही वाटत , शिवसेनाच येणार....🏹🚩💯

    • @छत्रपती-य6ल
      @छत्रपती-य6ल วันที่ผ่านมา

      काँग्रेस येत नाही निवङून कोल्हापूरात फक्त शिवसेना ❤🚩

  • @amarpatil6206
    @amarpatil6206 วันที่ผ่านมา +2

    यड्रावकार फिक्स
    लोकनेता काम दमदार

  • @Patildnyaneshwar9798
    @Patildnyaneshwar9798 วันที่ผ่านมา +3

    Rajesh patilach punha amadar

  • @sureshguravgurav8074
    @sureshguravgurav8074 วันที่ผ่านมา

    कागल आमदार हसन मुश्रीफ परमनंट आमदार

  • @maheshkhandekar2166
    @maheshkhandekar2166 วันที่ผ่านมา

    Prabhakar Khandekar will be the next m.l.a of chandagad

  • @sourabhmane168
    @sourabhmane168 วันที่ผ่านมา +1

    आमदार कुष्णराज महाडिक 👑

  • @vishucreation1233
    @vishucreation1233 วันที่ผ่านมา

    शिवाजी राव पाटील साहेब भावी आमदार🎉❤

  • @annasohangande615
    @annasohangande615 วันที่ผ่านมา +1

    Inchlakanji only Rahul Awade saheb

  • @hanamantpatil4578
    @hanamantpatil4578 วันที่ผ่านมา

    सगळ्याच्या भाडणात मानसिंगराव खोराठे साहेब बाजी मारतील

  • @akshaykumarmarje4013
    @akshaykumarmarje4013 วันที่ผ่านมา +1

    शिरोळ - डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब... ✌🏼✌🏼✌🏼

  • @surajkambale5669
    @surajkambale5669 วันที่ผ่านมา +1

    हातकणंगले आमदार अशोक माने किंवा सुजित मिणचेकर च

    • @suhasgholap6860
      @suhasgholap6860 วันที่ผ่านมา

      राजुबाब

    • @surajkambale5669
      @surajkambale5669 วันที่ผ่านมา

      @@suhasgholap6860 राजू आवले पडणार

  • @shubhamnarke7869
    @shubhamnarke7869 วันที่ผ่านมา

    Shahuwadi tun aabach fix ..kunihi Kai pn bolude

  • @suniljathar6521
    @suniljathar6521 วันที่ผ่านมา +2

    राधानगरी आबिटकर साहेब नक्की येनार

  • @kartikkolekar2586
    @kartikkolekar2586 วันที่ผ่านมา +4

    चंदगड विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. नंदाताई कुपेकर- बाभूळकर प्रचंड मताधिक्यानी विजयी होणार आणि गद्दारी हद्दपार करणार

  • @kartikkolekar2586
    @kartikkolekar2586 วันที่ผ่านมา +3

    चंदगड विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. नंदाताई कुपेकर- बाभूळकर प्रचंड मताधिक्यानी विजयी होणार आणि गद्दारी हद्दपार करणार.