Shivaji Kardile On VidhanSabha : श्रीगोंदा ऐवजी राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
- #ShivajiKardile #RahuriConstituency #Srigonda #MarathiNews #MaharashtraTimes
भाजप नेते आणि माजी मंत्री शिवाजी कर्डीले राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार
शिवाजी कर्डीले यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
कर्डीले आधी श्रीगोंदा मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा होती.
राहुरीच्या जनतेनेच आपल्याला राहुरी-नगर मतदारसंघातून निवडणूक...
लढवण्याचा आग्रह धरल्याचे शिवाजी कर्डीले यांनी म्हटले आहे.
त्यामुळे श्रीगोंदा ऐवजी राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर कर्डीले ठाम आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीत प्राजक्त तनपुरे विरुद्ध शिवाजी कर्डीले असा सामना दिसू शकतो.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : maharashtratim...
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
शंभर टक्के घरी बसणार, कमळावर कठीण आहे...
पडणार तुम्ही आता फक्त तुतारी ❤❤ शरदचंद्र पवार
फिक्स पडणार 😂😂😂😂
Pahu ya veles
दमदार नेतृत्व प्राजक्तदादा फिक्स आमदार
श्रीगोंदा मधे होईल deposit जप्त कशाला इकडे डोकं हनाता
Only saheb
राहुरीचा उन्हाळा करायचका राहुरीत फक्त तनपुरे
मतदार संघाची भीक मागत फिरतोय 😂 परत पडणार
फिक्स आमदार प्राजक्तदादा तनपुरे ✌️✌️
💯💯✌️✌️👑 शिवाजीराव कर्डिले साहेबांचं काम बोलतंय
पण जनतेने तुम्हाला घरी बसवायचं फायनल केलंय त्याचं काय 🚩🚩
यांनी तर जेसीबी च दुकांनच उघडले आहेत 😂😂
श्री शिवाजीराव कर्डीले साहेब विजयी भवं :💐🎊🎉🚩🚩🚩
आपटणार
प्राजक्त दादा कामाचा माणुस आहे विजयी त्यांनाच करणार आम्ही पाथर्डीकर
Only999... कर्डिले साहेब💥
जनतेच्या मनातील आमदार साहेब
Fix Amdar rahtin kardile saheb
कर्डिले साहेब ❤❤
Only prajakt dada
जय हो साहेब 👍
फिक्स आमदार
शिवाजी कर्डिले साहेब हे परफेक्ट आहे
साहेब 2024 ला आपणच आमदार होणार
Punha tanpure aamdar honar
कहो दिलसे कर्डिले साहेब फिर से
👑फिक्स आमदार कर्डिले साहेबच👑
बँक सहकार जागा आल्या आहेत काही होईल का साहेब 💐
लोक नेते शिवजी राजे कर्डिले साहेब
Only saheb❤
Only kardile saheb
फिक्स आमदार 👑👑
फक्त कर्डीले साहेब
Brand MLA
Kardile saheb fix amdar honar koni kahi kara ❤
प्राजक्त दादा
Tumhi kuthunch ubhe rahu nka tumhi punha जर्सी गायी म्हशी pala tumhi tikdech chhan distal
OK ladha
Tumi aani tumche javai 2 ghehi gari basnar
कमसे कम 1 लाख
Boss👑👑
❤❤❤
कर्डिले साहेब पुन्हा तुम्हीच जय गोपीनाथ
Ghari