चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.६० || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.60

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @sandipkakad6554
    @sandipkakad6554 3 ปีที่แล้ว +655

    बाळासाहेबांचा नादच खुळा खरंच खूप कष्ट घेतले.वेबसिरीजवाल्यानी TV वर आले पाहिजे असे मत कोण कोणाला वाटतें.करा लाईक 👍👍 आणि शेअर.

  • @balasobansode8264
    @balasobansode8264 3 ปีที่แล้ว +2187

    कोणा कोणा ला वाटते की वेबसीरज T V वर यावी त्यानी like करा

    • @kkapase3362
      @kkapase3362 3 ปีที่แล้ว +30

      मला पण वाटते टीव्ही वर पाहिजेत

    • @aniljagtap533
      @aniljagtap533 3 ปีที่แล้ว +15

      पृ

    • @pravinpandit9484
      @pravinpandit9484 3 ปีที่แล้ว +13

      Ho nakkich

    • @vikrammehunkar5562
      @vikrammehunkar5562 3 ปีที่แล้ว +8

      Tv var pahijech

    • @m.vgraphics4377
      @m.vgraphics4377 3 ปีที่แล้ว +6

      1 divas nakki TV varti disen

  • @bhagwankedar1658
    @bhagwankedar1658 3 ปีที่แล้ว +9

    शुभाषराव आणि बाळासाहेब साहेबाचा मानावे तेवढे आभार कमिच आहेत आणि विनोदाचे भादशहा रामभाऊ यांचे लहान मुलावरील प्रेम पाहून खूप मनाला छान वाटले रामभाऊ तुम्हाला खुप आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो धन्यवाद

  • @nitinbaravkar8792
    @nitinbaravkar8792 3 ปีที่แล้ว +13

    बाळासाहेब तुमचा अभिनय मला खुप आवडतो .....असेच मनोरंजन करीत रहा .,पुढील वाटचालीस तुमच्या सर्व टिमला हार्दिक शुभेच्छा.......

  • @dyaneshwardhavane2302
    @dyaneshwardhavane2302 2 ปีที่แล้ว +2

    बाळासाहेब म्हणजे कोहिनूर हिरा असा अभिनय एकच नंबर बाळासाहेब

  • @amolmhetre3244
    @amolmhetre3244 3 ปีที่แล้ว +199

    आज अगदी वेळेवर आलो पन 40 कमेंट झालेल्या होत्या बाळासाहेब एकच नंबर व रामभाऊंच्या एंट्रीचा नाद खुळाच🌟🌟🌟👌👌👌

  • @krishnatsutar8646
    @krishnatsutar8646 3 ปีที่แล้ว +919

    ६५ भागा पर्यंत १ मिलियन subscribers टिम चे होऊ दे त्यानी 👇👇👇👇 खाली लाईक करा 😘😘😘😍😍😍

    • @vijaybandal2721
      @vijaybandal2721 3 ปีที่แล้ว +9

      नक्कीच

    • @rohidasbhandwalkar7970
      @rohidasbhandwalkar7970 3 ปีที่แล้ว +3

      Ssssss

    • @amolgaikwad9975
      @amolgaikwad9975 3 ปีที่แล้ว +1

      @@vijaybandal2721 o

    • @sunilhadpe4290
      @sunilhadpe4290 3 ปีที่แล้ว +1

      Are subscribe karyala sangach like kashyala

    • @its_me8638
      @its_me8638 3 ปีที่แล้ว +1

      होणार की भावा चांगल्या गोष्टीला मराठी जनता नक्की उचलून डोक्यावर घेते✌️😎

  • @rohityadav-bz8ex
    @rohityadav-bz8ex 3 ปีที่แล้ว +110

    आम्ही फक्त रामभाऊ भक्त बघुया किती रामभाऊ फँन आहेत लाईक्स करा

    • @radhikayadav5495
      @radhikayadav5495 3 ปีที่แล้ว +6

      रामभाऊ १नंबर

    • @sopanyadav613
      @sopanyadav613 3 ปีที่แล้ว +3

      आम्ही फक्त बाळासाहेबांचे भक्त

    • @avinashkhalate2145
      @avinashkhalate2145 3 ปีที่แล้ว +2

      Rambhau....No.1

  • @ganeshn.kudale74
    @ganeshn.kudale74 3 ปีที่แล้ว +84

    बाळासाहेब म्हणजे कोहिनूर हिरा.
    अभिनया बद्दल बोलायला शब्दच नाहि.👌👍

  • @TumchaaBaap
    @TumchaaBaap 3 ปีที่แล้ว +12

    सफर छंद ...
    हाय रे सफर छंद💯🤣🤣❣️

  • @yusufartichalkaranji
    @yusufartichalkaranji 3 ปีที่แล้ว +105

    चांडाळ चैकडीच्या कोणताही एपिसोड काहीतरी चांगला संदेश देणारच असतो 👌👌👌👌👌👍👍👍👍👍

    • @ashumore1324
      @ashumore1324 3 ปีที่แล้ว +1

      एकच नंबर बाळासाहेब👌👌👌

  • @vishughadge9552
    @vishughadge9552 3 ปีที่แล้ว +94

    जिवंत पनी कोण पैसे आणि खायला घालत नाही आणि मेल्यावर मात्र घालतात ....भारी बोलात बाळासाहेब

    • @pramodpatil3050
      @pramodpatil3050 8 หลายเดือนก่อน

      खरं आहे की हो आम्हाला भेट देऊन गेलेत टीम आपली 🙏

  • @siddhupawar5148
    @siddhupawar5148 3 ปีที่แล้ว +100

    सांगली जिल्ह्यातून कोण कोण पाहता

  • @smart1985
    @smart1985 3 ปีที่แล้ว +28

    एक नंबर भाग !!! हसून हसून पुरेवाट झाली !! बाळासाहेब , रामभाऊ , सुभाषराव एक नंबर भूमिका,😊😊😊😊😊😊🌻🌻🌻🌻🌻🌻

  • @dattataur4082
    @dattataur4082 2 ปีที่แล้ว +14

    हसुन हसुन पोट दुखायला लागलं 😂 बाळासाहेब रामभाऊ १ नंबर ❤️👍

    • @RamdasKangude-ui1gk
      @RamdasKangude-ui1gk 7 หลายเดือนก่อน +1

      ❤🤣🦄🍓🎁🏠📲

    • @RamdasKangude-ui1gk
      @RamdasKangude-ui1gk 7 หลายเดือนก่อน +1

      हॅपपीबथेड बा

    • @RamdasKangude-ui1gk
      @RamdasKangude-ui1gk 7 หลายเดือนก่อน +1

      हॅपपीबथेड सुभाष कानगु🎉🎉🎁 12:03 12:04 डे

  • @rupeshpatil5696
    @rupeshpatil5696 3 ปีที่แล้ว +385

    म्हाताऱ्याला जिवंतपणी खायला घातला असता तर अजून 2/4 वर्ष जगला असता..... चांगले विचार 🌹🌹🌹बाळासाहेब फॅन ठोका लाईक

  • @ganeahjadhav3696
    @ganeahjadhav3696 3 ปีที่แล้ว +191

    एपिसोड न बघता लाईक करणारे आम्ही...

  • @smlondhe13
    @smlondhe13 3 ปีที่แล้ว +1253

    कोणा कोणाला बाळासाहेबांची acting आवडते ?

  • @pandurangghawate6656
    @pandurangghawate6656 3 ปีที่แล้ว +23

    बाळासाहेब आणी रामभाऊ खरच खूपच छान काम करता हो तुमचा कामाला मानाचा मुजरा💜❤️

  • @ganeshnarayanlalge2202
    @ganeshnarayanlalge2202 3 ปีที่แล้ว +2

    एकदम झकास.. मस्त वाटलं खुप सुंदर अतिशय सुंदर.. खुप मजा आली

  • @balajijadhav7852
    @balajijadhav7852 3 ปีที่แล้ว +262

    बाळासाहेब यांच्या पळण्यात पण एकटींग आहे कुणा कुणासती आवडतेय

  • @md8975
    @md8975 3 ปีที่แล้ว +46

    ""!! जय महाराष्ट्र !!""
    🙏🙏🙏🙏
    बाळासाहेब फेन्स ❤️❤️❤️

  • @vilasautadepatil.6416
    @vilasautadepatil.6416 3 ปีที่แล้ว +13

    अप्रतिम एपिसोड अंधश्रद्धेला दिलेली मोठी चपराक म्हणावी लागेल.
    मृत्यू नंतर कर्मकांड करण्यापेक्षा जिवंत माणसात देव शोधा हा संदेश म्हणावा लागेल.

  • @sushilsail3973
    @sushilsail3973 3 ปีที่แล้ว +10

    अति सुंदर 60 वा भाग तुमचे मनापासून आभार रामभाऊ बाळासाहेब

  • @revannathghadge7558
    @revannathghadge7558 3 ปีที่แล้ว +85

    एक उत्तम उदाहरण मित्र कसे असावे त्याचे
    बाळासाहेब अन रामभाऊ 💐💐

  • @vivekkadam1204
    @vivekkadam1204 3 ปีที่แล้ว +286

    नारळ तेवढा नेतो भगवंताने दिलाय🤣😂.. वा बाळासाहेब 🕺😜😜

  • @vijaybandal2721
    @vijaybandal2721 3 ปีที่แล้ว +88

    तुझ थोबाड आणि माझी बुकी 👊👊 बाळासाहेब फॅन्स लाईक करा

  • @TJ-wk2vb
    @TJ-wk2vb 3 ปีที่แล้ว +103

    बरोबर बोललात रामभाऊ.
    कृष्णा - सुदामा 😍
    👇 लाईक बाळासाहेब आणि रामभाऊंच्या दोस्तीसाठी.

  • @sanjaylimbure5819
    @sanjaylimbure5819 2 ปีที่แล้ว +4

    खरंच तुमच्या यांटिंग ला तोड नाही.. तुमची सगळीच टीम भारी आहे... खरंच तुम्ही लई पुढे जाणार नक्की... आणि आमच्या खूप खूप शुभेच्छा... तुमच्या सगळ्या टीम ला ❤️❤️🙏🏽🙏🏽🙏🏽💐💐💐

  • @rajabhaunagare9777
    @rajabhaunagare9777 3 ปีที่แล้ว +4

    एकदम भारी. पूर्ण विनोदी. हास्याचा कल्लोळ 🙏

  • @sb-gw2bj
    @sb-gw2bj 3 ปีที่แล้ว +162

    एक ही भाग नाही सोडला 😊 ते लाईक करा
    पाहुया फैन कीती आहै😍😍😍😍

  • @amokkale3726
    @amokkale3726 3 ปีที่แล้ว +41

    माझा फेवरेट एक्टर रामभाऊ जगताप , खुप नेचरल एक्टिंग आहे

    • @shankarpakhale9138
      @shankarpakhale9138 3 ปีที่แล้ว +1

      Nice oll actor's and best story s very good...

  • @sagarshinde1564
    @sagarshinde1564 3 ปีที่แล้ว +217

    मला बाळासाहेब ला मोठ्या पडद्यावर वर पाहण्याची इच्छा आहे❤️❤️❤️

  • @vaishalik4186
    @vaishalik4186 2 ปีที่แล้ว +12

    रामभाऊ ZP ला फक्त तुम्हीच 😍😝😝🥳

  • @sairajborhade6084
    @sairajborhade6084 3 ปีที่แล้ว +4

    रामभाऊ आणि महाराज बाळासाहेब 1क नो माणूस

  • @rushirajdeshmukh608
    @rushirajdeshmukh608 3 ปีที่แล้ว +35

    अन्न हे पूर्णब्रह्म आहे काय भूत बित नाही लागत हेच खर❤️❤️❤️❤️

  • @k.n9
    @k.n9 3 ปีที่แล้ว +127

    जेव्हा इनडोअर चे सीन असते तेव्हा ऑडिओ क्लिअर येत नाही कृपया त्याकडे लक्ष द्या , एपिसोड धमाल होता बाळासाहेब काही सुधारायचे नाही 👍👍👍👍

    • @anilkhatate9956
      @anilkhatate9956 3 ปีที่แล้ว

      खडक 👌🌹🌹🙏🙏

    • @amoljagtap9185
      @amoljagtap9185 3 ปีที่แล้ว +1

      कीर्तन कार आहेत रावं बाळा साहेब

    • @sagarmaske5973
      @sagarmaske5973 3 ปีที่แล้ว +1

      खरंय .आवाज चा प्रॉब्लेम आहे

    • @dattatraygadhave2534
      @dattatraygadhave2534 3 ปีที่แล้ว

      रामभाऊ. जि प अधक्ष झाले फारबरवाटले. चाडाळचौकडी बारामतीची लयभारी वाटते

  • @rutikgaikwad9233
    @rutikgaikwad9233 3 ปีที่แล้ว +51

    राम भाऊ ची कॉमेडी एकच नंबर ठोका लाईक रामभाऊ साठी

  • @ravishetty5552
    @ravishetty5552 3 ปีที่แล้ว +10

    बाळासाहेब जीवनातील सत्य परिस्थिती दाखवला तुम्हाला माझ्याकडून खूप मोठी शुभेच्छा

  • @rohanparande4248
    @rohanparande4248 3 ปีที่แล้ว +2

    अतिशय उत्कृष्ठ अश्या पद्धतीचा संदेश बाळासाहेबांनी यामधून दिलाय की जिवंतपणी भाकरी न घालता 2 2 दिवस बाबा उपाशी मारला आणि मेल्यावर जे नाही ते फळ आणलेत उपयोग काय आहे त्याचा .

  • @sunilkadam2121
    @sunilkadam2121 3 ปีที่แล้ว +57

    खरं आहे बाळासाहेब जिवंत आहे तोपर्यंत करा

  • @aacyaryshree108vayragynadd7
    @aacyaryshree108vayragynadd7 3 ปีที่แล้ว +64

    किती वाट बगत बसायचं राव आठवड्यातून दोनदा पाहीजे

  • @anishchavan09
    @anishchavan09 3 ปีที่แล้ว +44

    ❤️❤️
    Ala रविवारचा व्हिडिओ आला.
    कोण कोण वाट बघत होते.❤️

  • @gangaprasadkandewad7590
    @gangaprasadkandewad7590 3 ปีที่แล้ว +4

    नादच खुळा...फक्त बाळा

  • @yogeshghuge5259
    @yogeshghuge5259 3 ปีที่แล้ว +9

    आज चा एपिसोड खुप खुप आवडला मला आणी मी गँरंटी देऊन सांगतो एक दिवस ही चांडाळ चौकडी सिरीज सगळ्यात भारी असणार आणी एक विनंती होती की यांच्यातिल कोणतेही पात्र बदली करु नका सर्व एक शे बढकर एक काँमेडीयन नग आहे आणि आम्हाला त्यांची सवय झाली आहे

  • @prasadpotdar6879
    @prasadpotdar6879 3 ปีที่แล้ว +27

    हसून हसून वाट लावली one and only Balasaheb and रामभाऊ 🔥🔥🔥🔥

  • @sidhantausekar949
    @sidhantausekar949 3 ปีที่แล้ว +58

    बाळा साहेब तुम्हाला खरच मानाचा मुजरा 👌👌👌👌😂😂

  • @Babatradinghouse
    @Babatradinghouse 3 ปีที่แล้ว +10

    जय हरी भरत माऊली (बाळासाहेब) 🙏🏻🙏🏻

  • @umeshsawant9837
    @umeshsawant9837 3 ปีที่แล้ว +5

    वाह... बाळासाहेब.....।।

  • @mamtadevkateofficial
    @mamtadevkateofficial วันที่ผ่านมา +1

    खूप छान 🙏👌

  • @vaishalichakkar8792
    @vaishalichakkar8792 3 ปีที่แล้ว +306

    जिवंतपणीच आई-वडिलांना जीव लावा मेल्यावर ती कितीही अन्नदान करा काही फायदा नाही

  • @golden_akki
    @golden_akki 3 ปีที่แล้ว +31

    चांडाळ चौकडीच्या करामती वेब सिरीज फॅन क्लब लाईक ठोका ❤️❤️❤️❤️❤️
    आली रे आली आता आमची वेळ आली 😘😘😘

  • @changdevshelar873
    @changdevshelar873 3 ปีที่แล้ว +12

    महाराष्ट्रातील तमाम रसिकांसमोर ओरीजिनल नादखुळा अभिनय.💐💐👑👑👍👍❤❤

  • @ajinkyapatil3474
    @ajinkyapatil3474 3 ปีที่แล้ว +6

    बाळासाहेब यांचा नाद च करायचा नाही 👍🙏

  • @dayanandkamble5523
    @dayanandkamble5523 3 ปีที่แล้ว +1

    हसून हसून पुरेवाट लागली 😊
    आणि नेहमी प्रमाणे अप्रतिम संदेश
    जिवंत पणी माणसांना जपा 👍👌👌👌🙏

  • @ashokdudhal7751
    @ashokdudhal7751 3 ปีที่แล้ว +34

    एक नंबर भाग आहे बाळासाहेब रामभाऊ सुभाष राव पाटील सलाम तुमच्या कलेला बाळासाहेबांसाठी कोण कोण लाईक करेल

  • @swapnilsonwane1005
    @swapnilsonwane1005 3 ปีที่แล้ว +11

    अशी वेबसिरीज या जगात परत होणार नाही
    लईच भारी

  • @संदेशकुलकर्णी
    @संदेशकुलकर्णी 3 ปีที่แล้ว +73

    एका वर्षात ८ लाख subscribers होन सोपी गोष्ट नाहीये खूप खूप अभिनंदन 🙏

  • @amitmisal356
    @amitmisal356 3 ปีที่แล้ว +6

    Khup mast episode balasaheb rambhau ekdam kadak acting.....👌

  • @kuldeep4755
    @kuldeep4755 3 ปีที่แล้ว +25

    एवढ मात्र खर बोललं बाळासाहेब की जिवंत पणी खाया खातल पाहिजे

  • @gurushantmalshetty6889
    @gurushantmalshetty6889 3 ปีที่แล้ว +107

    नाद खुळा बाळासाहेब आणि रामभाऊ सुभाषराव अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावले 🤣😃😃😃😃😂

    • @shilpakad1997
      @shilpakad1997 2 ปีที่แล้ว

      नादखुळा रामभाऊ सुभाषराव बाळासाहेब

  • @djsirtech
    @djsirtech 3 ปีที่แล้ว +33

    प्रत्येक रविवारची आनंदाई सुरुवात चांडाळ चौकडीच्या करामती👍❤️

  • @rohitmane1369
    @rohitmane1369 3 ปีที่แล้ว +18

    आज बाळासाहेबाची कमाल रामभाऊ सुभाष भाऊ ची केली धमाल ठोका लाईक बाळासाहेब साठी

  • @santoshdevkar6873
    @santoshdevkar6873 3 ปีที่แล้ว +242

    हल्लीच्या फालतू सीरियल पेक्षा हजार पट सुंदर अप्रतिम अभिनय सर्व कलाकार

  • @ameditz5519
    @ameditz5519 3 ปีที่แล้ว +41

    भाऊ कांग्रेस खा , आन वका 😀😀😀😀😀😀👌

  • @jakirshaikh7142
    @jakirshaikh7142 3 ปีที่แล้ว +63

    कोणी तरी सरपंचीण बाईच नाव घ्या राव सरपंचीण बाई पण चांगला अभिनय करतात सरपंचीण बाई साठी लाईक करतात ज्यांना वाटत सरपंचीण बाई टिव्ही वर यावे त्यांनी कमेंट करा

  • @adityakharade2996
    @adityakharade2996 3 ปีที่แล้ว +7

    उजैन च काम एक नंबर आणि ऐपिसोड मस ्त बाळासाहेब ना तोंड च नाही एकच नंबर सर्वाची अॅकशन लय भारी

  • @sushilrajguru3793
    @sushilrajguru3793 3 ปีที่แล้ว +29

    कदी कोणाला कसा घोडा लावायचा तो बाळा साहेबांकडून शिकावा....1 नंबर बाळासाहेब

  • @dayanandgurav9685
    @dayanandgurav9685 3 ปีที่แล้ว +2

    Jabardast, full dhammal, Chandal Choukadi Team la bhavi pravasasathi khup khup shubheccha

  • @ashvinharal9652
    @ashvinharal9652 3 ปีที่แล้ว +48

    आतापर्यंत झालेले पिक्चर मालिका चांडाळ चौकडी च्या समोर पूर्ण खेळ आहेत

  • @sanketveer3723
    @sanketveer3723 3 ปีที่แล้ว +60

    😎बाळासाहेब -पहिलं मला ह्यऔषधं घेऊद्या उकळलेले पाणी घश्याला चांगल असतं... वा बाळासाहेबांनी पुरे पुर वापर केला राव 👌😂🤣🤣😅🔥

  • @being__sb1806
    @being__sb1806 3 ปีที่แล้ว +37

    बाळासाहेब पाहिले पहिल्यांदा बर वाटलं😆😂

  • @subhashsadamate9096
    @subhashsadamate9096 3 ปีที่แล้ว +10

    बाळासाहेबांनी काम केलं😂😂😂😂😂
    रामभाऊ तर इंटर national पुढारी आहेत खूप छान. Acting, पाटील आणि सुभाषराव तर जोरातच आहात..

  • @shivkumarpatil9297
    @shivkumarpatil9297 3 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेब मी नांदेड मधून आहे तुमचा प्रत्येक एपीसोड खूप दर्जेदार असतो खूप शुभेच्छा भावी वाटचालीसाठी

  • @somnaththombare2432
    @somnaththombare2432 3 ปีที่แล้ว +216

    आई वडिलांना आपले खरे दैवत मानणाऱ्या मावळ्यांनी च like करा कंमेंट करा अन दाखवा आपली ताकत!😊👍

  • @navnathdunage9483
    @navnathdunage9483 3 ปีที่แล้ว +13

    रामभाऊ झेडपीला खरंच थांबा 100% येणार

  • @nandkumarpawar1392
    @nandkumarpawar1392 3 ปีที่แล้ว +32

    खूप सुंदर webseries। सर्व पात्र अप्रतिम। अगदी गावची आठवण येते। राम भाऊ, बाळासाहेब, सुभाष साहेब, पाटील, गना, सरपंच एकदम झकास।

  • @kishorkolkhekar8462
    @kishorkolkhekar8462 3 ปีที่แล้ว +5

    रामभाऊ आपली कॉमेडी टायमिंग सुपर आहे आणि आपली टीम पण सुंदर काम करत आहे 💯💯💐💐💐👌👌👌

  • @dattatraypadar4334
    @dattatraypadar4334 3 ปีที่แล้ว +3

    चांडाळ चौकडीच्या करामती च्या आतापर्यंत च्या इतिहासतला सर्वात भारी एपिसोड, शब्द अपुरे पडत आहेत..
    हसून हसून अक्षरशः डोळ्यात पाणी आले...

  • @dineshdesai7137
    @dineshdesai7137 3 ปีที่แล้ว +8

    Ek number episode👌👌

  • @abhinandanbhosale2452
    @abhinandanbhosale2452 3 ปีที่แล้ว +9

    ही वेबसिरीज International level ची आहे... 👌👌👌

  • @gajanangore7011
    @gajanangore7011 3 ปีที่แล้ว +6

    माणूस जिवंत असताना खर्च करा मेल्यावर nako👌👌👌👌👌

  • @umeshus45
    @umeshus45 3 ปีที่แล้ว +2

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @shivrajmohite3657
    @shivrajmohite3657 3 ปีที่แล้ว +12

    एक नंबर बाळासाहेब , रामभाऊ आणि सुभाषराव ..........नादच खुळा

  • @latashelke2033
    @latashelke2033 3 ปีที่แล้ว +91

    आहे तेव्हा पाहिले नाही आणि मेल्या वर पैसे उधळलतात बाळा साहेब साठी एक लाईक

  • @ganeshbachate5266
    @ganeshbachate5266 3 ปีที่แล้ว +27

    आम्ही रविवारची वाट बघत असतो आनी कधी एपिसोड बघतो अस होतय आजचा भाग पाहुन खुप हासलो आम्ही दिवस खुप भारी जातो आमचा

  • @kankprasad
    @kankprasad 3 ปีที่แล้ว +34

    लवकरच १ million चांडाळ चौकडी च्या करामती

  • @pankajsardar9351
    @pankajsardar9351 3 ปีที่แล้ว +7

    अशी सिरीयल होने नाहि 😍😍😍

  • @hindimovievijay8124
    @hindimovievijay8124 3 ปีที่แล้ว

    एक दम कडक ना राव जबरदस्त आहे🙏🙏

  • @fortlover_ramesh30
    @fortlover_ramesh30 3 ปีที่แล้ว +7

    बाळासाहेब फॅन लाईक first cooment

  • @manishachavan8680
    @manishachavan8680 3 ปีที่แล้ว +6

    बाळासाहेब आणि रामभाऊ 👍👍1 no acting 😘😘

  • @सुनिलजाधव-फ6ठ
    @सुनिलजाधव-फ6ठ 3 ปีที่แล้ว +10

    काय वेब सीरिज आहे राव 🤗 रविवारी यूट्यूब वरील हाच पाहिला व्हिडिओ पाहतोय,😍😘👌👍👍👍👍

  • @ganeshgarad971
    @ganeshgarad971 2 ปีที่แล้ว +2

    Khup chahan

  • @rupchandakare2852
    @rupchandakare2852 3 ปีที่แล้ว +1

    चांगला संदेश

  • @rohidasshembade3287
    @rohidasshembade3287 3 ปีที่แล้ว +14

    चुक कुणाची ?....
    चुक ही विचारांची आहे, अन्न हे अन्नच असते. ते आपली भुक भागवते..
    मग ते घरात कुणी जन्माला आले तर कुणी घरातले गेले म्हणून जेवन घालतात...
    खरच खूप छान हा एपिसोड आहे हा....

  • @parsurammule9043
    @parsurammule9043 3 ปีที่แล้ว +10

    बाळासाहेब आणि रामभाऊ एकच नंबर जगाला काहीतरी पेरण्या देण्यासारखा एपिसोड😂😂😂🤗🤗🤗👌🏼👌👌👌🤔

  • @gurukrupaagarbatti
    @gurukrupaagarbatti 3 ปีที่แล้ว +12

    अवघड आहे भो म्हणल पहिली कमेंट आपली असन तर माझा नंबर 196 वा
    मस्त बाळासाहेब फॅन्स लाईक ❤️❤️❤️❤️💬❤️❤️❤️❤️

  • @sanjaykamble3672
    @sanjaykamble3672 3 ปีที่แล้ว +24

    बाळासाहेब तुम्ही स्वतः कीर्तनकार आहेत मी तुमचा फॅन आहे

  • @rajendrakhillare6354
    @rajendrakhillare6354 3 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेब एकदम झक्कास बाळासाहेब एक नंबर

  • @sandythorat2005
    @sandythorat2005 3 ปีที่แล้ว +133

    उज्जैन यांचा रोल छोटा असतो , पण काई अभिनय करतात राव , सगळेच भारी आहेत