कमी वेळात संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घालणारी आणि असंख्य जनमानसाच्या हृदयात घर करणारी आणि मनोरंजनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारी एकमेव वेबसिरीज म्हणजे चांडाळ चौकडीच्या करामती... सर्व कलाकारांचे मनःपूर्वक भरभरून कौतुक अभिनंदन ...💐💐💐👌👌👌
चांडाळ चौकडीच्य करामती या टीम ने लवकरात लवकर मराठी चित्रपट सुष्ट्रीत पदार्पण करावे आणि महारा्ट्रातील तसेल देशातील लोकांना हसवावे असे कोणा कोणाला वाटते ❣️🤩
🙏खूप छान episode आहे. सर्व कलाकार या episode मधे बघायला मिळाले . बाळासाहेब, रामभाऊ , सुभाषराव, पाटील , दुर्गाबाई, या सर्वच कलाकारांचे काम उत्तम आहे. सर्वा चे अभिनंदन !
बाळासाहेब म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे रामभाऊ म्हणजे अशोक सराफ सुभाष राव म्हणजे महेश कोठारे पाटील निळू फुले पूर्ण मराठी फिल्म सिटी फक्त कांबळेश्वर गावातच सर्व टीमला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
खरच गैरसमज झाला रामभाऊंचा मोजणी बाबतीत...आजचा भाग अप्रतिम झालाय.. काय अभिनय आणि तळमळ रामभाऊंनी साकारली आहे..एकच नंबर शब्दच नाहीत...बाळासाहेब यांच्याबद्दल काय बोलावे शंभर नंबरी सोनं आहेत बाळासाहेब...धमाल ऊडवुन दिली आहे बाळासाहेबांनी...सुभाषराव पण आज भारी वाटले...आण्णानां आजच्या भागात पाहुन बरे वाटले...गणा पण आज ऊठुन दिसला...हावभाव अप्रतिम ....सरपंच..अमीर...ऊज्जैन...छोट्या..काका...सर्व च भारी होते...आजचा भाग फक्त रामभाऊंचाच होता अप्रतिम अभिनय...हसुन हसुन पोट दुखायला लागले....रविवारची सुरुवात आपल्या एपिसोडनेच होते...त्यामुळे तर आमचा संपूर्ण रविवार छान जातो...भरभरुन प्रेम सर्वांना आणि खासकरुन बाळासाहेबांना...बाळासाहेब आपले आवडते...all time favourite...धन्यवाद सर्व टिमचे...असेच आमचे मनोरंजन करत रहा...
गैर समजा मधुन अनेक नात्यात फुट पडते. आजच्या एपिसोड मधुन तुम्ही गैरसमजातून नेमकी काय होत याचा याचं मुर्तीमंत उदाहरण दाखवलात त्याबद्दल सर्वप्रथम आभार व संपूर्ण टिमला भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा...
या वयात बुलेट पाटिल जोरात आहे राव या कांबळेश्वर मधी सर्व कलाकार आहेत ते पन जबरदस्त असच कार्य करत रहा आणि नाव करा 🇮🇳🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🇮🇳
एक इंदोरीकर महाराजांनी आमच्या इंदोरी गावच नाव सगळीकडे फेमस केलंय न दुसर या वेब सिरिज ने कांबळेश्वर च नाव महाराष्ट्रात गाजवलय खूप छान चांडाळ चौकडीच्या करामती ✌️
आज तर राम भाऊंच्या कॉमेडी नी हद पार केली इतका हसलो मी एकटाच अरे बाप रे बाप 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 आणि सर्व टीम नी खूप छान काम केलंय धारदार मिश्या आणा रोल खूप कडक करतात
खूप छान रामभाऊ आणी बाळासाहेब म्हणजे हास्याचे रसायन आहे. गणा पैलवान चे लग्नावर एक एपिसोड दाखवा. आठवड्यातून दोन एपिसोड दाखवा. एकाच एपिसोड ची आठवडा भर वाट बघावी लागते.
आजचा भाग खुप छान आहे ह्यातून असे स्पष्ठ होते की छोटंसं गैरसमजमुळे खुप मोठी भांडणे होतात. आणि आपले मानस आपल्या पासून दूर जातात. म्हणून असा गैरसमज न करता आपण कोणती हे गोष्ट नीट शांततेत आणि संयमने विचारपूर्वक समजून घ्यावे. सर्व कलाकारांचे मनःपूर्वक आभार खुप छान भाग आहे हा. आणि रामभाऊ खुप छान अक्टिंग केलात आपण. 💐💐💐❤️❤️❤️❤️💐❤️❤️❤️❤️💐❤️🎉🎉💐💐🎉🎉🎉❤️❤️
आज रामभाऊंनी लईच धिंगाणा घातलाय राव,काय ती रामभाऊंची एनर्जी,काय ते शेतातून वार्यासारखं पळणं,सर्व तरूणाईला लाजवेल अशी रामभाऊंची एनर्जीआहे,सलाम रामभाऊ तुम्हाला आणि तुमच्या एनर्जीला🙏🙏🙏परंतु एक रिक्वेस्ट आहे रामभाऊ सर तुम्हाला, ह्या वयात एव्हडा ञास शरीराला देवू नका,आम्हाला मान्य आहे तुम्ही जीव ओतून अफलातून,अभिनय करता,तुम्ही अभिनय अगदी सहजगत्या करता,वाटतच नाही तुम्ही अभिनय करताय म्हणून,एव्हडी रिअँलीटी असते तुमच्या अभिनयात.आज सर्वच कलाकारांनी खुप छान अभिनय केलाय,असेच छान छान अभिनय करा सर्वांना हसवत रहा,पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.🌹🌹🌹🌹 अनिल (नाना) जगताप हडपसर गाव,पुणे २८💞💞💞
पत्नीला सुखात ठेवणं हे प्रत्येक पतीच कर्तव्य आहे.
लाख मोलाचं संदेश 👌👌👌🌹🌹🌹
बाळासाहेबांची दारुड्या चि भूमिका बगुन दारुडे सुद्धा लाजतील खूप छान बाळासाहेब हसून हसून पोट दुःखायला लागतो 😂😂😂👌🏻
Ek number bola bhau ❤😂
आण्णा पण एक मस्त पात्र आहे. आण्णा कोणा कोणाला आवडतात ❣️
sarvana
Fakt tula ch
Mla
आण्णा बाळासाहेब माझे माझे प्रिय हिरो आहेत अप्रतिम त्यांची कॉमेडी❤
छान एपिसोड होता उभा महाराष्ट्राला चांगला संदेश दिला आजचा एपिसोड बाळासाहेब पाटील रामभाऊ सुभाषराव
रामभाऊ तुमची पळण्याची स्टाईल लय भारी आहे राव......... मनापासून फक्त गावरान प्रोडकशन पुरस्कृत चांडाळ चौकडीच्या करामती 🙏🙏
Right 👍
@@ramsalunke8218 🤝
🤣🤣🤣
बाळा साहेबांच् पळण कोणा कोणाला आवडले 👌👌👌❤❤❤
छत्रपती शिवाजी महाराज यांचेया जयंती निमित्त एखादा येपिसोड बनवा ही विनंती 🙏🙏जय शिवराय 🙏
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र ⛳⛳⛳
होय अगदी बरोबर
@@dinesgai3856ं
.,l@@dinesgai3856
कमी वेळात संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घालणारी आणि असंख्य जनमानसाच्या हृदयात घर करणारी आणि मनोरंजनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारी एकमेव वेबसिरीज म्हणजे चांडाळ चौकडीच्या करामती...
सर्व कलाकारांचे मनःपूर्वक भरभरून कौतुक अभिनंदन ...💐💐💐👌👌👌
चांडाळ चौकडीच्य करामती या टीम ने लवकरात लवकर मराठी चित्रपट सुष्ट्रीत पदार्पण करावे आणि महारा्ट्रातील तसेल देशातील लोकांना हसवावे असे कोणा कोणाला वाटते ❣️🤩
S
🙏खूप छान episode आहे. सर्व कलाकार या episode मधे बघायला मिळाले . बाळासाहेब, रामभाऊ , सुभाषराव, पाटील , दुर्गाबाई, या सर्वच कलाकारांचे काम उत्तम आहे. सर्वा चे अभिनंदन !
बाळासाहेब यांच्या कारभारनीची नैसर्गिक कला 1च नंबर 👌👌🙏🙏
१नंबर काम
गणा च्या लग्नाचा सुध्दा 1पार्ट बनवा
सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
मला चंदनात नाही येड्या बाभळीत जाळलं तरी चाललं - रामभाऊ😂😂😂😂😂😂
रामभाऊ म्हणजे हरहुन्नरी कलाकार असा कलाकार पुन्हा होणे नाही 🙏🏼
रामभाऊ विरपन ची लोक आली ना शब्द पण फुटणार नाही. 🤣🤣
सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त एक एपिसोड हुऊदया.🙏🙏💐💐
पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏😂😂😂😂
बाळासाहेब म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे रामभाऊ म्हणजे अशोक सराफ सुभाष राव म्हणजे महेश कोठारे पाटील निळू फुले पूर्ण मराठी फिल्म सिटी फक्त कांबळेश्वर गावातच सर्व टीमला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
Brobar ahe bhau
बरोबर
एक नंबर जुळवा जुळव केली
बरोबर
सरपंच सचिन पिळगावकर
आम्ही फक्त रामभाऊ चे फॅन
महाराष्ट्रत फक्त एकच नाव ते म्हणजे रामभाव रामभाव💯💯
Ho
फक्त बाळासाहेब
👌👍
Adhik Gujale Islampur
प्रत्येक भागात रामभाऊ ची कॉमेडी वेगळी असते म्हणून फक्त रामभाऊ आणि रामभाऊ च
पाटलांची " बुलेट एंट्री " कोणा कोणाला आवडते?
Grand Entry ♥️
Mala
रामभाव आणि बाळासाहेब रानातील भांडणं 1 नो👌 खूप आवडली
Balasaheb rock
दुर्गा ताईंची अक्टिंग नादच पुरा करते राव.. 😀😀
सर्वच कलाकार छान आहेत ❤️
जेवतांना पण नागा सारखं हलतात सर्वात मोठा डायलॉग एक नंबर वहिनी साहेब पण आमचे मित्र बाळासाहेब एक नंबर
अय डोक्यात बुक्कीच घालील.... 🤣🤣
खुप छान वाक्य कवरअप केलं बाळासाहेब.. मस्त
खरच गैरसमज झाला रामभाऊंचा मोजणी बाबतीत...आजचा भाग अप्रतिम झालाय.. काय अभिनय आणि तळमळ रामभाऊंनी साकारली आहे..एकच नंबर शब्दच नाहीत...बाळासाहेब यांच्याबद्दल काय बोलावे शंभर नंबरी सोनं आहेत बाळासाहेब...धमाल ऊडवुन दिली आहे बाळासाहेबांनी...सुभाषराव पण आज भारी वाटले...आण्णानां आजच्या भागात पाहुन बरे वाटले...गणा पण आज ऊठुन दिसला...हावभाव अप्रतिम ....सरपंच..अमीर...ऊज्जैन...छोट्या..काका...सर्व च भारी होते...आजचा भाग फक्त रामभाऊंचाच होता अप्रतिम अभिनय...हसुन हसुन पोट दुखायला लागले....रविवारची सुरुवात आपल्या एपिसोडनेच होते...त्यामुळे तर आमचा संपूर्ण रविवार छान जातो...भरभरुन प्रेम सर्वांना आणि खासकरुन बाळासाहेबांना...बाळासाहेब आपले आवडते...all time favourite...धन्यवाद सर्व टिमचे...असेच आमचे मनोरंजन करत रहा...
तरी पण मी गुरुवारीच म्हणालो होतो हा भाग महिन्यात एक नंबर होणार आहे म्हणून ...........
बाळासाहेब.पाटील.रामभाऊ शुभाष राव kdkkkkkkkkkkk video 📷💐👌
सर्व कलाकारांना पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🌹
गैर समजा मधुन अनेक नात्यात फुट पडते. आजच्या एपिसोड मधुन तुम्ही गैरसमजातून नेमकी काय होत याचा याचं मुर्तीमंत उदाहरण दाखवलात त्याबद्दल सर्वप्रथम आभार व संपूर्ण टिमला भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा...
खूप खूप भारी episode आहे सर्व कलाकारांना घेतल्यामुळे 1 no episode 🙏
पूर्ण महाराष्ट्रात एकच नाव, ते म्हणजे रामभाऊ, रामभाऊ,रामभाऊ.💪💪💯💯
त्या गनाच्या लग्नावरून 3 र महायुद्ध व्हायचं एक दिवस कांबळेश्वर गावात 😂😂😂😂
हो ना गणाच्या लग्नाची पत्रिका कधी येते काय माहित.
🤣🤣
200ep la bg
@@ramsalunke8218888op88⁸⁸ó⁷⁷⁹⁸⁷ no no. Mm hu bhi no jix in kin in mi hu hu GV😂😂😢😢
🌹😄 भाऊ लवकरच मंडपात
भावी नवरदेव गणा साठी 1लाइक 💯💯😎
अप्रतिम अभिनय रामभाऊ आणि गणाचा., मराठमोळ्या सर्व अभिनेत्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन...... 👍❤️
माझी एक इच्छा आणि विनंती आहे...... आपल्या team ने एखादा भुताचा Episode बनवावा....... खूप मज्जा येईल🙏🙏 🔥🔥🔥🔥🔥😄
❤❤❤हसत हसत सामाजिक संदेश देणारी महाराष्ट्र तील एकमेव सिरियल .❤❤❤
पन रामभाऊला मुल कधि होनार आहे
हि टीम एक नंबर आहेत समाजासाठी चांगले संदेश देतात
सर्व टीमचे मनापासून खूप खूप आभार...असेच हसवत रहा...🙏🏻♥️♥️
रामभाऊ rock
आम्ही रामभाऊ चे फॅन ❤❤❤❤
या वयात बुलेट पाटिल जोरात आहे राव या कांबळेश्वर मधी सर्व कलाकार आहेत ते पन जबरदस्त असच कार्य करत रहा आणि नाव करा 🇮🇳🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🇮🇳
रामभाऊ आम्ही तुमच्या सोबत आहोत,गणाचं लग्न करिअर नंतरच झालं पाहिजे😂💯✌️
छ्त्रपती शिवाजी महाराज की जय ❤️
आज बाळासाहेबांचा अभिनय खूपच बहरलाय, रामभाऊ विरप्पन तुमचं ऐकला नाही त्याची मोठी चूक झाली😍😆😃🙏👍❤️🥳
सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ✨❤️
खूप छान
टीम ने आजच्या एपिसोड मध्ये खूप मनोरंजन केले आहे . याबद्दल सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.
कोना कोनाला वाटत की हि वेबसीरीज TVवर यावी
मराठी किंग कलाकार म्हणजे बालासाहेब शिंदे सर👍🏻👍🏻👍🏻
एक इंदोरीकर महाराजांनी आमच्या इंदोरी गावच नाव सगळीकडे फेमस केलंय न दुसर या वेब सिरिज ने कांबळेश्वर च नाव महाराष्ट्रात गाजवलय
खूप छान चांडाळ चौकडीच्या करामती ✌️
कोणा कोणाला बाळा साहेबांची कॉमेडी आवडते
Nad nahi karaycha balasahebancha
Mala avdte
Akshay
Mala
Over Acting
ज्यांना वाटते गणाच लग्न होऊन जाव त्यांनी लाईक करा 🙂
बाळासाहेब मुळे खुप चेनल चालतो तुमचा छान अक्टिंग करतात
Best acting of Balasaheb (Bharat Shinde).What a style of walking as Bevada heavy drinkar.
आज चा एपिसोड धमाकेदार होणार 🥰🥰
अख्या गावात एकच नाव रामभाऊ रामभाऊ रामभाऊ 🔥♥️
Balashebanchi bayako 1 number acting...👌🔜🎊
आज तर राम भाऊंच्या कॉमेडी नी हद पार केली इतका हसलो मी एकटाच अरे बाप रे बाप 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 आणि सर्व टीम नी खूप छान काम केलंय धारदार मिश्या आणा रोल खूप कडक करतात
सर्व कलाकारांचे पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
बाळासाहेब all time favourite 💯
आण्णा :- आता विषय असा आहे कि गणाच्या लग्नाचा ..
गणा :- कशाला - कशाला
😂😂😃😃😂😄😃
Nice apisod
रामभाऊ च पळण कोणाला आवडत❤❤
खूप छान रामभाऊ आणी बाळासाहेब म्हणजे हास्याचे रसायन आहे.
गणा पैलवान चे लग्नावर एक एपिसोड दाखवा.
आठवड्यातून दोन एपिसोड दाखवा. एकाच एपिसोड ची आठवडा भर वाट बघावी लागते.
Nice tredev 👍🙏🏻जय शिवराय जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत जय जवान जय किसान सर्व धर्म समभाव सत्यमेव जयते
छान आहे व्हिडिओ आवडला बाळासाहेबाची कॉमेडी एक नंबर असते👍👍👍👍
छान भाग झाला, सर्व टीमचे अभिनंदन.
गणाच्या लग्नाची पत्रिका पाठवा आम्हाला.
मराठी करमणूक क्षेत्रातील एक सुवर्ण स्वप्न !!!!
सर्वांचा उत्कृष्ट अभिनय !!
पुढील वाटचालीस शुभेच्छा !!
12 min. And 5.3k view that's show how importantance of चांडाळ चौकडी in our daily life
रामभाऊ यांच्या अभिनयाला तोडच नाही खूप खूप छान
बाळासाहेब तुम्ही खूप छान कॉमेडी करता😅 मी तुमचा खूप मोठा फॅन आहे....
खरोखरच सर्व चांगले अभिनव करतात सर्व घेण्यासारखे आहे🙏🙏🙏 जय महाराष्ट्र आमदार रोहित दादा पवार साहेब मित्र परिवार
बुलेट वर एंट्री कोणा कोणाला आवडते पाटलांची करा लाईक
आज एक नंबर विषय काढला आण्णा नी
गणा पैलवानला खुप आनंद झाला
रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव अन् पाटील बेस्ट...बाकी टीम मस्त 💐💐
रामभाऊ आणि बाळासाहेब तुमच्या ॲक्टिंग ला तोड नाही 🙏🙏
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने एक एपिसोड बनवा ही विनंती
👍🏻
Superb episode 😄😄🎉🎊👌🏻🙏🏻🥰
Ekdam bhari
Full comedy episode no1 comedy Rambhau and all team
बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव यांच्यासाठी एक लाईक
कोणाकोणाला रामभाऊची कला आवडते ♥️♥️
सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन****
चाडाळ चौकडी करामतीतल्या आर बी एस कलाकारांना शुभ सकाळ🙏🙏🙏
Bala saheb is a phenomenal acter
रामभाऊ आणि बाळासाहेब बिग फॅन 💪💪💪
उत्कृष्ट एपिसोड.तोड नाही सर्व कलाकारांना.💐💐💐💐👍👍👍👍
खूप छान वेबसिरीस आहे ✨🧡
ओन्ली गणाच्च लग्न . संपूर्ण महाराष्ट्र वाट बघतोय या भागाची.
एकच नाव ते फक्त बाळासाहेब बाळासाहेब 💥💝
गणाच्या लग्नाच्या episode यावा असे कोणाला वाटत ❤️
यांच्या पुढचा भाग गानाचया लग्नाचा झाला पाहिजे
Bala Saheb ki comedy ek number hai
Khup Chan episode 😍😘♥️
काय भन्नाट अभिनय केलाय गणाने.खूप मस्त आहे आजचा भाग.नाद खुळा.
नमस्कार
आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांच्या जिवना वर पण एक भाग झाला तर खुप छान होईल
अतिशय सुंदर... हसत खेळत अभिनय 🌹🌹
Aamhi tumhala bharbharun.prem denar pan 1 number episode kadayche... ❤️
कोणा कोणाला रामभाऊ आणि पाटलांची ॲक्टिंग आवडते🤩💯
कोणा कोणाला आवडते राम भाऊजी कॉमेडी आवडती
आजचा भाग खुप छान आहे ह्यातून असे स्पष्ठ होते की छोटंसं गैरसमजमुळे खुप मोठी भांडणे होतात. आणि आपले मानस आपल्या पासून दूर जातात. म्हणून असा गैरसमज न करता आपण कोणती हे गोष्ट नीट शांततेत आणि संयमने विचारपूर्वक समजून घ्यावे. सर्व कलाकारांचे मनःपूर्वक आभार खुप छान भाग आहे हा. आणि रामभाऊ खुप छान अक्टिंग केलात आपण. 💐💐💐❤️❤️❤️❤️💐❤️❤️❤️❤️💐❤️🎉🎉💐💐🎉🎉🎉❤️❤️
आज रामभाऊंनी लईच धिंगाणा घातलाय राव,काय ती रामभाऊंची एनर्जी,काय ते शेतातून वार्यासारखं पळणं,सर्व तरूणाईला लाजवेल अशी रामभाऊंची एनर्जीआहे,सलाम रामभाऊ तुम्हाला आणि तुमच्या एनर्जीला🙏🙏🙏परंतु एक रिक्वेस्ट आहे रामभाऊ सर तुम्हाला, ह्या वयात एव्हडा ञास शरीराला देवू नका,आम्हाला मान्य आहे तुम्ही जीव ओतून अफलातून,अभिनय करता,तुम्ही अभिनय अगदी सहजगत्या करता,वाटतच नाही तुम्ही अभिनय करताय म्हणून,एव्हडी रिअँलीटी असते तुमच्या अभिनयात.आज सर्वच कलाकारांनी खुप छान अभिनय केलाय,असेच छान छान अभिनय करा सर्वांना हसवत रहा,पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.🌹🌹🌹🌹
अनिल (नाना) जगताप
हडपसर गाव,पुणे २८💞💞💞
अप्रतिम भाग होता आजचा ...कुप छान वाटले....
Big fan of balasheb and rambhau