खूप खूप खूपच हसलो आज दिवसाची सुरुवात एकदम झकासच झाली......अण्णा नी आज पूर्ण गाजवल राव...पण पाटोळ्यांनी ते कांदा डोक्यावर ठेवला त्यावेळी हावभाव एकदम जबरदस्तच....👍👍👍👍👍👍👍 तोड नाही चांडाळ चौकडीच्या करामतीला.....
मला आज सासर्यांची आठवण झाली, मी पण त्यांना लई त्रास दिला होता,,तेव्हा असेच माझ्यावर रागावले होते...खरच आज दाखवून दिले की सासर्यांच्य जावयाला जीव किती लावतात.....मनापासून धन्यवाद भाऊ..तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ❤❤❤❤❤❤
हरहुन्नरी कलाकार म्हणजेच बाळासाहेब चांडाळ चौकडीच्या सर्व टीमला मनापासून मनापर्यंत आभार असेच एका पेक्षा एक भाग पाहायला मिळावेत तेही पाटलान सहित पाटील नाही त्याची खुप खंत आहे पाटलांची तब्येत लवकर बरी होऊन त्यांनी लवकर सिरीयल मध्ये हजर राहावे हीच विनंती अपेक्षा
एकच नंबर बाळासाहेब असच अण्णांना दारू पाजा आणि रामभाऊ ला आणि गणा ला पळवून पळवून गोळ्या झाडा आज पाटोळे वायरमन यांची accting खूप छान होती खरंच जबरदस्त होता आजचा एपिसोड आता पुढील भागात तरी बलभीम पाटील यांना पाहायला मिळो❤
आज आणांचा एक डायलॉग खुप आवडला 100 दुश्मन समोर असेल तरी मला बगुन सगळ्यांचा थरथराट होयचा ❤it's real fact....proud feelings being son of Late Military Man...#BSF 1st Line Of Defence 🇮🇳
महाराष्ट्रातील एकमेव वेब सिरीज जी आम्ही घरच्यांबरोबर बसून बघू शकतो....कारण यात कोणताही अश्लीलपणा नाही... असेच नवीन नवीन एपिसोड काढून प्रेक्षकांचे मनोरंजन केल्याबद्दल धन्यवाद व तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा
एकदम जबरदस्त एपिसोड होता आजचा.एपिसोड चालू झाल्यापासून संपेपर्यंत हसुन हसुन डोळयाचे पाणी हटले नाही.सर्व रसिकांचे खुप छान मनोरंजन आज झाले.पुढील एपिसोड बद्दल सर्व टिमला खुप खुप शुभेच्छां .🙏🙏🙏🙏🙏
खरंच असे भाग बगून आठवड्याचा आलेले कंटाळाचं निघून जातो...🤗❤️ आज जर रामभाऊ नी अण्णा पुढे 40 एकराचा डायलॉग मारला असता ना तर राहिलेली 5 एकर बागायला रामभाऊ राहिले नसते....😅😂
खूप कडक आज लोक मालिका बागून वेळ वाया जातो आणि काहीतरी वेगळे विचार घेतात पण आज मी सगळ्यांना सांगतो की आज ही वेब सिरीज तुमी बाग आणि अनुभवा आणि सांगा मी बोलतोय खरं हो ना ❤
तुमच्या टीमला आषाढी वारीच्या हार्दिक शुभेच्छा.तुमचे नवनवीन भाग एकापेक्षा एक एकदम मस्त व समाज प्रबोधन करणारे असतात म्हणून तमाम महाराष्ट्राचे तुम्ही लाडके आहात.
किती प्रेक्षकांनी सर्वच्या सर्व 180 एपिसोड पाहिले.👍🙏
मी पाहतोय की
मी पाहिले त
Me
मी
Mi
आजचा भाग मस्त झाला खूप हसलो राव.........अण्णा जाळ आणी धूर ❤❤❤❤❤❤😂😂😂😂
कोण कोण चांडाळ चौकडी च्या भागाची वाट पाहत असते..
कोणा कोणाला आवडते.🌍👌🙏
Mi khup😅 sundy sutti la let zhop purn krto pn 8 la barobr uthun bghto aani parat zhopun jato khup motha fan aahe 🥰🤣🤗
मी तर अवर्जुन बघत असतो रविवार सकाळी आठच्या ऐपीसोडची ़
Mala pan
पाटोळे तुम्ही केलं सगळ्या गावचे वाटोळे मस्त डायलॉग होता
खुप खुप छान मनोरंजन
❤
एकदम मस्त विडिओ बनवलाय रामभाऊ बाळा साहेब सुभाष रावअसेच विडिओ बनवा लय भारी 1नंबर
समाज प्रबोधन व विनोद....यांचा सुंदर मेळ... व हास्याचा कल्लोळ...
या भागातून पाहायला मिळाला ..मानावे तितके कमीच सर्व तुमचे आभार
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
आण्णा व वायरमेन यांनी काम चांगले केले 👍🙏
सर्व कलाकारांनी एक नंबर अक्टिंग केली.. वायरमन पाटोळे नी पण एक नंबर अक्टिंग केली जबरदस्त...😅🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻💯🙏🏻❤️
एकच नंबर वायरमैन🎉❤ एपिसोड यावे आसे कोना कोना ला वाटते
1 नंबर एपिसोड खूप हसलो अण्णा आज जोरात
बाळासाहेबांचा नाद खुळा सर्व टीमचे अभिनंदन 💐🙏
विष्णु पाटील साहेब कधी येणार, पोलीस पाटील , लवकर या पाटील, अहहन...
Khup chan episode balasaheb 👍👍
त्याचा पत्ता कट केला
एक नंबर भाग घेतला आहे
बाळासाहेब यांची कॉमेडी कोणा कोणाला आवडते 🥰😀😀
Fan बाळासाहेबांचा
खुप छान
👌
Over acting
Like साठी काय पण
बाळासाहेब आम्हाला गर्व आहे आपण महाराष्ट्रीयन असल्याचा
बलभिम पाटील यांना पाहाण्यासाठी आम्ही खुप आतुर आहेत ..😒😒
Ha
Patil khup diwas gayab ahet
Patlana kadun takla vatta...
@@pratikrandhawane3403 नाही रे भाऊ.त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे.उपचार चालू आहेत.
डोळा बरा झाल्यावर लवकर त्यांना वेबसिरीजमध्ये घ्या
खूप खूप छान आहे तुमचे सर्व भाग मी आवर्जून पाहतो
सर्व कलाकारांना माणाचा मुजरा ❤❤❤❤❤❤
गोळीबार हा भाग खूपच विनोदी, खळखळून हसवणारा भाग आहे . चांडाळ चौकडीच्या सर्व टिमचे खूप खूप धन्यवाद !
खूप खूप खूपच हसलो आज दिवसाची सुरुवात एकदम झकासच झाली......अण्णा नी आज पूर्ण गाजवल राव...पण पाटोळ्यांनी ते कांदा डोक्यावर ठेवला त्यावेळी हावभाव एकदम जबरदस्तच....👍👍👍👍👍👍👍 तोड नाही चांडाळ चौकडीच्या करामतीला.....
खुप छान भाग घेतला आहे
Love you team.... 💜❤️ Such a beautiful webseries
🙏🏼
Ggi
@@AvinashKulkarni-zl1ee ok
विषय जिथं गंभीर तिथं अण्णा खंभिर नाद खुळा अण्णा एक नंबर ❤❤❤
मला आज सासर्यांची आठवण झाली, मी पण त्यांना लई त्रास दिला होता,,तेव्हा असेच माझ्यावर रागावले होते...खरच आज दाखवून दिले की सासर्यांच्य जावयाला जीव किती लावतात.....मनापासून धन्यवाद भाऊ..तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ❤❤❤❤❤❤
प्रेक्षकांच्या विनंती ला मान ठेऊन आपण पाटोळे यांना परत संधी दिली त्या बद्दल आपले आभार 👏 गणा आणि पाटोळे यांची जुगलबंदी जबरदस्त बरका 😂
बुद्धीची क्षमता अप्रतिम आहे,, इतके एपिसोड सुचतातच कसे 🤗🥰
फार छान ;;;सर्वच कलाकाराच मानापासुन अभीनंदन !🎉
हरहुन्नरी कलाकार म्हणजेच बाळासाहेब चांडाळ चौकडीच्या सर्व टीमला मनापासून मनापर्यंत आभार असेच एका पेक्षा एक भाग पाहायला मिळावेत तेही पाटलान सहित पाटील नाही त्याची खुप खंत आहे पाटलांची तब्येत लवकर बरी होऊन त्यांनी लवकर सिरीयल मध्ये हजर राहावे हीच विनंती अपेक्षा
आज आणनांची खरी ऍकटिंग बगायला भेटली हा एपिसोड एक नंबर आहें 😘😘😍😍मी तर खूप हसलो 😅
एकच नंबर बाळासाहेब असच अण्णांना दारू पाजा आणि रामभाऊ ला आणि गणा ला पळवून पळवून गोळ्या झाडा
आज पाटोळे वायरमन यांची accting खूप छान होती खरंच जबरदस्त होता आजचा एपिसोड
आता पुढील भागात तरी बलभीम पाटील यांना पाहायला मिळो❤
सर्व सामान्य कुटुंबातले कलाकार देखील उत्तम अभिनय करू संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या अभिनयाने चाहता वर्ग निर्माण करणाऱ्या सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन
रामभाऊ सरपंच झालेत असा एक एपिसोड झाला च पाहिजे 🙏🙏🙏🙏
आज आणांचा एक डायलॉग खुप आवडला 100 दुश्मन समोर असेल तरी मला बगुन सगळ्यांचा थरथराट होयचा ❤it's real fact....proud feelings being son of Late Military Man...#BSF 1st Line Of Defence 🇮🇳
अण्णांनी हा डायलॉग मारून आमच्या मिलिटरी जवानांची शान वाढवली
Jay hind@@dashrath3347
महाराष्ट्रातील एकमेव वेब सिरीज जी आम्ही घरच्यांबरोबर बसून बघू शकतो....कारण यात कोणताही अश्लीलपणा नाही... असेच नवीन नवीन एपिसोड काढून प्रेक्षकांचे मनोरंजन केल्याबद्दल धन्यवाद व तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा
अश्लीलपणा नाही हे खूपच महत्त्वाच
एकदम जबरदस्त एपिसोड होता आजचा.एपिसोड चालू झाल्यापासून संपेपर्यंत हसुन हसुन डोळयाचे पाणी हटले नाही.सर्व रसिकांचे खुप छान मनोरंजन आज झाले.पुढील एपिसोड बद्दल सर्व टिमला खुप खुप शुभेच्छां .🙏🙏🙏🙏🙏
आज रामभाऊ पेक्षा जास्त वायरमन ची हवा टाईट झाली 🤣🤣एक नंबर एपिसोड सर्वांचे आभार
wireman saheban kam chan aahe....1 number bhag banawla aahe....thanks chandal choukadi all group.
गणा आणि पाटोळे लय भारी जोडी 😂😂❤
अप्रतिम भाग होता हा.😂❤🎉सर्व कलाकारांचे मनापासुन आभार ❤
सर्व कलाकारांना राम कृष्ण हरी विठ्ठल 🙏🏽😍😘❤️🥰
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Hare krishna 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
नाद खुळा आहे या जोडीचा बाळूनाना, रामभाऊ ❤
सर्व टीमचे मनापासून आभार 💐💐💐💐💐💐💐💐💐
् ऐन.श. नाही लक्ष कृषी ऋधंए
🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊😊
सर्व कलाकारांचे अभिनंदन
बाळासाहेब हे खरोखर लय लय भारी एकटिग करतात व त्यामुळे एकच नंबर गोळीबार
❤❤❤❤❤❤❤🎉❤❤🎉❤❤🎉🎉
शुभ सकाळ कलाकार हो....वाट बघत होतो एपिसोड ची...बघत आहे आता..💖
हा भाग एकच नंबर आहे सर्व कलाकारांचे आभार
कोणी कितीही येऊद्या पण या टीम चा नाद करायचा नाय ❤❤❤
वडी गरम भजी गरम हा सीन कोना कोणाला आवडला
वडा गरम,भजी गरम.पाच ला दोन,दहा ला एक....हे देवा लय हासलो राव😂😂😂
खूपच सुंदर भाग सर्व टीम खूपच सुंदर एकदम अप्रतिम
आज तर बाळासाहेबांनी सगळ्यांची लावली लय भारी अण्णा १च नंबर आजचा भाग💯💯😂😂
छान झाला आजचा भाग, धन्यवाद सर्व मंडळी चे
रामभाऊ आणि बाळासाहेब बिग फॅन 💪💪💪
कमीत कमी 50 60 लाख एपिसोड बघायला आवडेल वेरी सुपर एपिसोड रविवार ची वाट बघत आहे बाळासाहेब रामभाऊ व्हेरी सुपर
चांडाळ चौघडी च्या सर्व कलाकारांना आषाढी वारी च्या हार्दिक शुभेच्छा
लय हसयला आले 😀😘
भारी वाटले 😀
आजचा भाग खूप एंटरटेनमेंट आणि सुंदर खूप एन्जॉय केला नवीन वायरमेन वायरमेन यांची भूमिका खूप सुंदर चांडाळ चौकडी करामती या टीमला मनापासून आभारी
आणा चे पात्र 1 नंबर घेतले, भारदस्त व्यक्तिमत्व घेतले....
चांडाळ चौकडी च्या करामती ही जगातली एकमेव अशी वेबसिरीज आहे.जी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्ती पर्यंत सर्व जण एकत्र बसून पाहू शकतात.❤❤
बाळासाहेब अण्णांचा अगदी भरपूर अभिनंदन
खरंच असे भाग बगून आठवड्याचा आलेले कंटाळाचं निघून जातो...🤗❤️ आज जर रामभाऊ नी अण्णा पुढे 40 एकराचा डायलॉग मारला असता ना तर राहिलेली 5 एकर बागायला रामभाऊ राहिले नसते....😅😂
Kadak lai bhari aana.....❤❤❤❤Anna 1 no...
नमस्कार मंडळी आतूरतेने वाट बघत आहे गोळीबार बघत आहे खुप छान सर्वाना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा जय राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल🌺🌺🚩🚩🚩🙏
सगळ्यात एक नंबर भुमिकेत वायरमन ची आहे त्यांना मालिकेत फिक्स करावे अतिशय सुंदर
खूप कडक आज लोक मालिका बागून वेळ वाया जातो आणि काहीतरी वेगळे विचार घेतात पण आज मी सगळ्यांना सांगतो की आज ही वेब सिरीज तुमी बाग आणि अनुभवा आणि सांगा मी बोलतोय खरं हो ना ❤
ho
पाटोळे साहेब मस्त एक्टर 👍👌
सर्व कलाकारांचा अभिनय खुपच छान आहे. सुपरहिट💐💐
रामभाऊ आणि गणा 1 नंबर अक्टिंग 💯💯💯💯❤️😎
मंडळी पालखी सोहळा तुमच्या बारामती मधून जातो,कृपया एक असा वारी चा भाग बनवा की मानस हसत हसत डोळ्यात भक्तीमय अश्रू आले पाहिजेत
होय खरोखरच वारीवर एखादा भाग झाला पाहिजे
एक नंबर
हो खरचचच
खरच या एपिसोड मध्ये बाळासाहेबांनी खूप धमाल उडवून दिली खुप मजा आली खुप हसवले बाळासाहेब तुम्ही
बाळासाहेब no1माणूस
मस्त .कलाकारी . मस्त गावाकडची . शुटींग
आण्णा आणि वायरमन छान अभिनय केला आहे सर्व कलाकारांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉😂😊😊❤🎉🎉😂😊😊❤
भारी 🎉🎉🎉 डोळ्यात पाणी आल
बलभिम पाटील यांना पाहण्यासाठी आम्ही खूप आतुर आहेत 😔😔
मी दररोज दोन एपिसोड बघते च आणि नवीन एपिसोड ची आतुरतेने वाट बघते खुप छान संदेश मिळतो समजून घेतलं तर आनंद तर खुपच🎉🎉
Mast
Hoyka
किती जण बलभीम पाटीलांना मिस करतात 😢😢😂❤❤
खुपच छान भाग झाला आहे धन्यवाद🙏💕वायरमन ला संधी धील्याबद धन्यवाद
बलभीम पाटील यांना लवकरात लवकर घेणे 😂😂😂👌😅 आजचा भाग छान सुभाष राव पंत लावली तवा लय हसलो
छान मन अगदी प्रसन्न होत प्रत्येक एपिसोड पाहिल्यावर ❤❤
Ek dam zabardast episode 🔥🔥🔥🙌🏻🙌🏻🙌🏻
सर्वात भारी अभिनय हा गणाचा वाटतो ..चेहऱ्याचे हाव भाव बोलण्याची कला ही ..आताच्या एकाही मराठी अभिनेत्यांमधे नाही...
सर्व टीमचे अभिनंदन
सुंदर एपिसोड आहे आजचा
अन्नाची अप्रतिम कला झाली❤
सर्व कलाकाराचे मनःपूर्वक अभिनंदन बाळासाहेब हे एक उत्कृष्ट कलाकार आहे आपले बलभीम पाटील कुठे गेले त्यांना पण सीरिजमध्ये बोलवा
वायरमन (बाळासाहेबाना)-- तुम्ही राव बोलता का आन थूकता जास्त
बाळासाहेब (वायरमनला) -- घान तोंड दिस्ली की मी थुकतो 😂😂
एक सो बढकर एक हजरजबाबी😂😂😂😂😂
Gana Pailwan che Iagnavar episode banva
खूपच छान 😂 मन आनंदी झाल 💝 बाळासाहेबांना दारू च व्यसन आहे पन आम्हाला बाळासाहेबांच व्यसन लागल 🙏🤗😇
आण्णानी तर धमाल केली जबरदस्त, जावयाचा माज असाच जिरवावा लागतो.😂😂😂😂
Hi bro wer r you. For gav
👌👌 मस्त धन्यवाद पूर्ण टीमला
खूप छान 😂😂 गणाचे लग्न कधी होणार😂😂 बिचारा पाटोळे ला म्हणतोय पाटोळे माझे झाले वाटोळे 🤣🤣
आरे गनाच लग्न झालं आहे
❤
Patlancha kamipana khup bhastoy rav patil we love you ❤️❤️
पाटील केव्हा येणारे एपिसोडमध्ये भरपूर दिवस झाले पाटील कुठे दिसलेच नाहीत🙏🙏🙏🙏
खुप छान entertainment झालं खुप हसलो.. रामभाऊ माझा फेवरेट अभिनेता ❤️🌹
तुमच्या टीमला आषाढी वारीच्या हार्दिक शुभेच्छा.तुमचे नवनवीन भाग एकापेक्षा एक एकदम मस्त व समाज प्रबोधन करणारे असतात म्हणून तमाम महाराष्ट्राचे तुम्ही लाडके आहात.
आण्णा व्यक्तीमत्व एकच नंबर आहे... छान अभिनय
नंबर एक भाग बलभिम ला लवकर वेपतेरीत बोलवा
आणांची अक्टिंग कोणा-कोणाला आवडली❤❤❤❤❤ मस्त भाग झाला आजचा
बलभिम पाटिल ला लवकर आना
नाद करायचा पण अण्णांचा नाही करायचा🔝✌️🔥
एकच नाव रामभाव रामभाव,
पण रामभाव सारखा आता पर्यंत थापाड्या मानूस कोनी पाहिला का,,,,,सांगा
😂😂😂😂😂
Nahi😅
Ahe amchya ggavat
अण्णा एक नंबर एक्टिंग केली तोड नाही नाद खुळा अण्णांचा