या सरांकडे सामान्य माणसासाठी कुठलाही प्रकारचा प्लॅन नाहीये हे वारंवार यांचे व्हिडिओतुन सिद्ध होत आहे यांच्या नेहमी गप्पा कोटी आणि लाखाच्या असतात आपल्या देशात मध्यमवर्गी लोकांची संख्या खूप आहे याचं भान ठेवून व्हिडिओ बनवत चला किंवा व्हिडिओचे शीर्षकात देत चला फक्त श्रीमंत लोकांसाठी
Sir me shyamorasad I started investing through your app richmee nahi tari kamot kai hya 3 4 varshat 80 लाख ये एक करोड़ पर्यंत चे इच्छा करतो जीने करूं कही नहीं तारी स्वताहच घर तरी होल tevdyat .बाकी राहुल स्वप्न तक तर ते जात नहीं पान पेश्यांच्या बबात कुंवर ही माला डिपेंड रहीचे नहीं माझ्या मासूम पुढच्या पीडिया हे श्रीमंतीच्या जगता जंगली पाहिजेत माननी तननी आणि धनानी शुद्ध हरे कृष्ण ❤❤❤🧖🧖😌😌😌💐💐
सर खूप छान माहिती दिली आपन.मी नेहमीच आपले video पाहतो आणि म्हणून एक गोष्ट आपणास सांगू इच्छितो की बोलताना आपल्या हाताची हालचाल खूप होते....ती जर कमी केली तर आपले बोलणे आणखीनच प्रभावी होऊ शकते....sorry सर पन मला जे जाणवले ते मी सांगीतले.आपन खुप छान knowledge देताय.no doubt.
प्रत्येक व्यावसायिक कर्ज घेतो आणि आपली उन्नती करतो.. प्रत्येक व्यावसायिक कर्ज सतत घेत असतो आणि पुढे जात असतो .. फक्त ते पैसे तो positive बिझनेस view ने वापरतो..
कर्जाचा मुद्दा चुकीचा आहे. लोकांनी कर्जापासून दूर राहावे. कट टू कट गणना कर्णे पेक्षा भाडे वर राहा आणि रक्कम पूर्ण गुंतवणूक करा ऐवजी 8% आणि 16% वर. 2% var same gharat rent var raha ani 14% investment var enjoy kara future sathi
Hech mi tata nexon sathi vicharat hoto sir ji mazy kade purn paise hote gadi sathi che bt mala loan aply video nusar karun karaych hot, bt teva tumhala arth vegla vatla hota, gadi madhech sagle paise naka ghalu ha rply dilela
Some rich people dont pay tax, elon musk dont take salary but he gets share of company, and then he gives this share to bank, and get loan on that share, and now that amount is tax free because its considered as loan, but he have to give loan interest which is 8% to 10% and that is very less than tax percentage, but even he dont pay loan amount or percentage, bank will sell that share and get money or keep that share, but elon musk get full money without tax.
तुमचा उद्देश्य खरोखर पटला 👍🙏❤
सर खुप छान माहिती पण मला 15 वर्ष आगोदर मिळाली असती तर माझ्याकडे भरपूर पैसे असते
पण चुकीच्या निर्णयामुळं मी कर्ज बाजारी झालो
खुप खुप छान आहे विचार तुमचे साहेब 👏👏👏💐💐💐💐🌹🌹🌹🌹♥️♥️♥️
महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
या सरांकडे सामान्य माणसासाठी कुठलाही प्रकारचा प्लॅन नाहीये हे वारंवार यांचे व्हिडिओतुन सिद्ध होत आहे यांच्या नेहमी गप्पा कोटी आणि लाखाच्या असतात आपल्या देशात मध्यमवर्गी लोकांची संख्या खूप आहे याचं भान ठेवून व्हिडिओ बनवत चला किंवा व्हिडिओचे शीर्षकात देत चला फक्त श्रीमंत लोकांसाठी
Very informative video 🎉
सर हे तुम्ही आत्ता सांगताय यांचा विचार मी दोन हजार पंधरा ला केलाय मी पाच फाँट पाच गुंठे घेतले आहे दोन लाखांने ऐक आज चार लाख पन्नास ला मागणी झाली❤❤❤
Shree Swami Samarth
Nice information..
Happy Diwali
धन्यवाद सर खुप छान माहिती
महिना मी 3000 बोलू शकतो
10 वर्षा मध्ये किती पैसे होतील व ते मी कुठे गुंतवावे
7385237220 - या नंबरला कॉल करा.
Wow what a genuine information. thank you so much sir ❤
Khup chan sagital dhanywad sir
Sir me shyamorasad I started investing through your app richmee nahi tari kamot kai hya 3 4 varshat 80 लाख ये एक करोड़ पर्यंत चे इच्छा करतो जीने करूं कही नहीं तारी स्वताहच घर तरी होल tevdyat .बाकी राहुल स्वप्न तक तर ते जात नहीं पान पेश्यांच्या बबात कुंवर ही माला डिपेंड रहीचे नहीं माझ्या मासूम पुढच्या पीडिया हे श्रीमंतीच्या जगता जंगली पाहिजेत माननी तननी आणि धनानी शुद्ध हरे कृष्ण ❤❤❤🧖🧖😌😌😌💐💐
क्या केहणा चाहते हो आप.
Also thank you sir for written chapters 🙏
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Many many thanks for sharing this valuable information
शेतकरी गणीत कसं शोधाल
खूप खूप सुंदर माहिती दिली तुमचे मनापासून अभिनंदन
gold ghyaych black money cha. and then sell krych halu halu.
तुम्ही म्हणताय 10,000 गुंतवणूक करा पण आमच्याकडे 5000 पगार असतो महिन्याला
खूप खूप छान माहिती मिळाली धन्यवाद 🎉
सर खूप छान माहिती दिली आपन.मी नेहमीच आपले video पाहतो आणि म्हणून एक गोष्ट आपणास सांगू इच्छितो की बोलताना आपल्या हाताची हालचाल खूप होते....ती जर कमी केली तर आपले बोलणे आणखीनच प्रभावी होऊ शकते....sorry सर पन मला जे जाणवले ते मी सांगीतले.आपन खुप छान knowledge देताय.no doubt.
सर हि माहिती अगोदर मिळाली असती तर खूप प्रगती केली असती
दादा खुप Best video बनविला
Good advice
एकदम बरोबर,,
Dear sir this information is much beneficial for me and also for each people.thank you sir for this valuable video 🙏
खूप छान सर.... 🙏🙏
प्रत्येक व्यावसायिक कर्ज घेतो आणि आपली उन्नती करतो.. प्रत्येक व्यावसायिक कर्ज सतत घेत असतो आणि पुढे जात असतो .. फक्त ते पैसे तो positive बिझनेस view ने वापरतो..
खुप छान माहिती
Khup chhan
शेतकरी यांनी कोठे गुंतवणूक करावी
7385207220 - या नंबरला कॉल करा
शेतात करा
😊 nice video
सर गरीब शेतकरी शेतमजुर लोकांसाठी विडियो बनवा प्लिज🙏
चांगली माहिती दिली छान
Sagli chhan mahiti deta Sir pan basic procedure kasi aahe investment करण्याची tich माहिती नाही kay करावं....
Good , informative video
khup chan sir
छान माहिती दिलीत सर
Very nice information 👌
Best information
Thank u Sir
Good Information
Knowledge good sir 👍
शेतकरी काय करावे
Thanks Sir
Khup khup dhanyawad sir
माझे स्वप्न वर्षाला 50 हजार रुपये गुंतवायचे आहे
Happy Diwali to you and your family sir 🎉
खुपच छान सर उद्या फोन करतो तुम्हाला
पुर्वी इन्कम टॅक्स ओफिसर कमी पैशात काम करु देता
Nice information sir❤
खुप खुप धन्यवाद मि फोन करेल
कर्जाचा मुद्दा चुकीचा आहे. लोकांनी कर्जापासून दूर राहावे. कट टू कट गणना कर्णे पेक्षा भाडे वर राहा आणि रक्कम पूर्ण गुंतवणूक करा ऐवजी 8% आणि 16% वर.
2% var same gharat rent var raha ani 14% investment var enjoy kara future sathi
1 नंबर.
Plot chi garanti ahe , sher market chi 100% granting ahe ka.....?
युवा शेतकऱ्यासाठी पण एक मार्गदर्शन व्हिडिओ होऊन जाऊ द्या
सर माझा पगार 17500 ₹ आहे,माझ्याकडे काहीच उरत नाही,मी काय करू
सर तुम्ही 15.20%रिटन सांगता पण ऑफिस ला फोन केला तर 10% टक्के च्या वर नाही बोलतात
Nice sir❤
Aaho sir ambani Adani he je mothe bijnessmen aahet te khrch tax bhrtat ka
Om sai ram sir
best video sir
बरोबर आहे 15000 हजार मध्ये कसे करावे
Voltamp var kahi comments please.
ETF baddal kahi sangal kaa
Superb
3 varshat 1.5 cr...
Good vdo sir 👍
शुभ दिपावली
Happy Diwali
50te 60% vad he paisya mule hotat he khare aahe sir thankyou
10 Cr in 10 yrs...investment amt 40k
Nice information, thank you
Best' video
Hech mi tata nexon sathi vicharat hoto sir ji mazy kade purn paise hote gadi sathi che bt mala loan aply video nusar karun karaych hot, bt teva tumhala arth vegla vatla hota, gadi madhech sagle paise naka ghalu ha rply dilela
Share market चा :0 Besic knowledge साठी काय करावे लागेल.मी चंद्रपूर distric cha
mumbai madhe ghar ghyache ahe te pan mumbai central la 2 cr deta ka.
तुम्ही म्हणताय 10,000 गुंत करा पण आमच्याकडे 5000 पगार असतो महिन्याला
Sir I want to invest
sir please tanla var video banva
Kash aap Hindi mein bhi banate it seems to be very informative
10,000 च्या आत काय असेल तर गुंतवणूक सांगा
2 CR pahije kiti varshat hoil
Happy dipawali 🎉
ETF vishai purn mahiti sanga
Sir mi Tata AIa madhe invest kele ते कसे राहील
Realistic condition
Sir now I am 52 years and I want to invest 3000 for life secure give advice is it possible?? And how??
khup aapulki aahe tumchya bolnyat
Aaj pahilyanda mala video aavadla
शेतकरी कशी गुतवनुक करावी
Sir news channel ला रोज video बनवत जा प्लिज. Please. खुप शिकायला भेटत.
Sip
Hi
Te 1 varsh sathlyananatr kuthe investment karavi
Some rich people dont pay tax, elon musk dont take salary but he gets share of company, and then he gives this share to bank, and get loan on that share, and now that amount is tax free because its considered as loan, but he have to give loan interest which is 8% to 10% and that is very less than tax percentage, but even he dont pay loan amount or percentage, bank will sell that share and get money or keep that share, but elon musk get full money without tax.
1cr 5,6 years
23:51 😂😂
👍👍👍🙏
Don't take lone and don't do any SIP.
👍👍