Malahi tasa vatla pun ha tar sales man ahey navi cha. Vaibhav dokywar padlas karein chutya, tula bajaj finance walay axis bank walay tula fone kartat tar tula tay dev vat tat kare murkha
सर, तुमचे सल्ले हे नक्कीच जीवन बदलणारे आहेत. आभारी आहे सर. मी तुमच्या सल्ल्याने वागायचा प्रयत्न करत आहे. पैसा वाचवायचे सल्ले देणारे तुम्ही एकमेव आहात सर. तुम्ही खऱ्या अर्थानं देव आहात. धन्यवाद !!!☺️💕❤️❣️♥️
छान माहिती दिली आहे सर, सामान्य माणूस कर्मकांड, उसने पैसे, काढून, सण साजरा करतात, त्यामुळे, गरीब आणि गरीब होतोय, है, थांबले पाहिजे, अनाठायी खर्च, टाळला पाहिजे, आजची बचत, उदयाची, सोय,,
सर तुमचे विचार खूप छान आहेत तुम्ही जे काही तुमचे विचार सांगितलात तेच माझ्या बाबतीत झाले आहेत व आज मला त्याचा खूप त्रास होतोय. इन्व्हेस्टमेंट ही काळाची गरज आहे
Sir,I am very happy because know advance about me 40 years pass in saudi balance nothing but today I watch program me very happy. I will get knowledge from you and invest for my family features. Thank you sir.
खूप छान माहिती दिली तुम्ही पण मी पहिल्यापासून हे सर्व फॉलो करत आहे मी 1995 पासून अशी सवय ठेवली होती की पेमेंट झाली की त्याच्यातले अर्धे पैसे काढून ठेवायचे आणि अर्धे पैसे घरात खर्च करायचे आणि काढून ठेवलेल्या पैशातून लागले तर पैसे थोडे घ्यायचे असं करून महिन्याच्या शेवटी वन फोर्थ पेमेंट शिल्लक राहत असत ते मी सेविंग करत होते असं करत मी स्वतःच घर कार मुलग्याचा हायर एज्युकेशन पूर्ण केले थँक्स तुम्ही पण खूप छान माहिती सांगितली
आभार किती मानावे असे वाटते खूप मोठी समज दिली आहे फार आवडले असे आज सांगायला कोणी नाही अशा माहितीची खुप गरज आहे मला फार यातून शिकायला मिळाले असेच उद्योगाचे घरी बसून जर dynan मिळाले तर नक्कीच पुढची पिढी उद्योगात पुढे येईल माझे खुप समाधान झाले थँक्यू
मी 20 लाखाचा flat घेतला होता 2010 मधे..नंतर 7000 rs मधे मी महिन्याचा खर्च भागवायचे...माझ्या मुलीला मी luxurious life नाही देऊ शकले...पण आज redevelopment नंतर flat ची किंमत 1.25 Cr झाली आहे 😊
1) Upstox Demat account link
Link- upstox.com/open-account/?f=4E...
2)Angel Broking Demat account link
Link- tinyurl.com/y7mt82za
3) Zerodha Demat account link
Link- www.richmee.com/cust_details/
4) Choice Broking Demat Account
link - tinyurl.com/fzcpphz2
.........
Ooo
Ikk yg gv gv
Riksha chalka sathi tip dya sir.
@@avinashjadhav6575 3rd
खरच एक चांगला माणुस, सर तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही आणि देव तुम्हाला चांगलं आरोग्य देवो
Malahi tasa vatla pun ha tar sales man ahey navi cha. Vaibhav dokywar padlas karein chutya, tula bajaj finance walay axis bank walay tula fone kartat tar tula tay dev vat tat kare murkha
सर, तुमचे सल्ले हे नक्कीच जीवन बदलणारे आहेत. आभारी आहे सर. मी तुमच्या सल्ल्याने वागायचा प्रयत्न करत आहे. पैसा वाचवायचे सल्ले देणारे तुम्ही एकमेव आहात सर. तुम्ही खऱ्या अर्थानं देव आहात. धन्यवाद !!!☺️💕❤️❣️♥️
१०० टक्के चागला प्रयत्न आहे सर आपला आभारी आहे
Good sageshan thanks
मुलांना सांगेन खुप छान माहिती आहे
सर खूप छान
पैसे देऊन सुद्धा येवङी माहीती भेटणार नाही
खूप आनमोल सल्ला दिला
खुपच ऊपयुक्त सल्ला दिला आहे.आता अशाच बाबींची गरज आहे समाजाला.
धन्यवाद
सर मनापासून आभार आपले सर अशी एवढी माहिती सध्याच्या काळात एवढी माहिती समजाऊन सांगणार कोणी मिळाला नाही आपल्याला आई भवानी उदंड आयुष्य लाभो
Nice information sir 👍🙏🙏
छान माहिती दिली आहे सर, सामान्य माणूस कर्मकांड, उसने पैसे, काढून, सण साजरा करतात, त्यामुळे, गरीब आणि गरीब होतोय, है, थांबले पाहिजे, अनाठायी खर्च, टाळला पाहिजे, आजची बचत, उदयाची, सोय,,
सर खरच खुपच छान माहिती दिली आहे मी तर खरंच या प्रमाणेच येथून पुढे आर्थिक गुंतवणूक करून जीवन जगणार.
सर आपली. महिती खूप छान आहे 🙏 मी मोटार सायकल घेतली पण ५ वर्ष आगोदर नियोजन केले आता मी पेन्शन १३ वर्ष झाले आहे 👍 आता मी सुखी आहे
Health Insurance मुळे आजार फोफावले, उपचार महागले,लोखोंची बिलें आली , आजार दूर ठेवण्यासाठी रोज *योग* व्यायाम करा, ४-५ किलोमीटर पायी चालत रहा.
Agdi yogya bollat Sir
So True. Junk food kha . Jhopaychi wel nahi uthaychi wel nahi. Paid youtubers
www.youtube.com/@MahiEntertanent
10:27
😅p6
😢 11:47 ❤@@rodneyclooney1
सर आपण देत असलेली माहिती योग्य आणि आर्थपूर्न आहे आपले विचार वं आपले काम सर्हनिय आहे 🎉🎉🎉
सर तुमचे विचार खूप छान आहेत तुम्ही जे काही तुमचे विचार सांगितलात तेच माझ्या बाबतीत झाले आहेत व आज मला त्याचा खूप त्रास होतोय. इन्व्हेस्टमेंट ही काळाची गरज आहे
खुप छान माहिती दिलीत सर आयुष्यात या गोष्टी आपल्या कुणी सांगत नाही मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र
Barobar, aaple khas mitra suddha sangat nahit.
☺☺
खूप छान माहिती दिली सर 👍🌹
खुप छान माहिती सर
@@sopanchandane7715 खुपच छान माही ली
तुम्ही बिजनेसमॅन बदल बोलता शेतकऱ्यांनी कसे पैस गुंतवायचे शेतकऱ्यानंसाठी व्हिडिओ बनवा सर
मस्तच सर तुमचे सगळे व्हिडिओ अभ्यासू आणि प्रेरणादायी असतात, याचा मला खूप फायदा होत आहे. Thank you Sir...👍👍
दादा खरोखरच चांगली माहिती दिलीत . अगदी बरोबर आहे 🎉❤
Thanks
1 earning - saving = expenses
2 कर्ज घेण्याआधी 100 वेळा विचार करा.
3 health insurance
4 proper investment
5 multiple earning sources
www.youtube.com/@MahiEntertanent
पैसा दररोज येईल अशीच बचत करणे गरजेचे असते याचीच आपल्याकडून शिकवण मिळते .धन्यवाद भाऊ.
Sir, LIC IPO baddhal mahiti dya....
Helpline
Helpline
धंदा इन्कम.. पैसा या वून मोठी एकच गोस्ट.. लक लक.. मेहनत हमाल पण करतो पूजा पुजारी पण करतो पण.. स्टार.. स्टार 👌👌❤❤
Right
सर ध्यानवाद तुम्ही भेटायला खूप उशीर झाला सर तुमचे मार्गदर्शन अतिशय चांगले तुमच्या मार्गदर्शनाखाली कामा करू
Sir,I am very happy because know advance about me 40 years pass in saudi balance nothing but today I watch program me very happy. I will get knowledge from you and invest for my family features. Thank you sir.
@Słock kìng▪︎ drygwwqaaftyhjjiji9
Good
दादा तुम्ही खूप छान माहिती दिली आहे अगदी मनापासून धन्यवाद तुमचं
खूपच छान माहिती
खूप छान माहिती दिली तुम्ही पण मी पहिल्यापासून हे सर्व फॉलो करत आहे मी 1995 पासून अशी सवय ठेवली होती की पेमेंट झाली की त्याच्यातले अर्धे पैसे काढून ठेवायचे आणि अर्धे पैसे घरात खर्च करायचे आणि काढून ठेवलेल्या पैशातून लागले तर पैसे थोडे घ्यायचे असं करून महिन्याच्या शेवटी वन फोर्थ पेमेंट शिल्लक राहत असत ते मी सेविंग करत होते असं करत मी स्वतःच घर कार मुलग्याचा हायर एज्युकेशन पूर्ण केले थँक्स तुम्ही पण खूप छान माहिती सांगितली
Nice
@@vilasbhalerao5889 thanks
फारच चांगली माहिती दिलीत.धन्यवाद.
अप्रतिम सुंदर असणारी पोस्ट धन्यवाद साहेब आम्हाला माहीत दील्या बद्दल तुमचे मनापासून आभार आणि तुमचे मनापासून अभिनंदन 🙏
आभारी आहे साहेब..... खुप शिकाय मिळाल
दुनिया में अगर फ्री में कुछ मिलता है तो सलाह है और ओ आपने दी अच्छा लगा,,,लेकिन मतलब कोई किसिका छोड़ता नही,,,😀👍💐🙏
आभार किती मानावे असे वाटते खूप मोठी समज दिली आहे फार आवडले असे आज सांगायला कोणी नाही अशा माहितीची खुप गरज आहे मला फार यातून शिकायला मिळाले असेच उद्योगाचे घरी बसून जर dynan मिळाले तर नक्कीच पुढची पिढी उद्योगात पुढे येईल माझे खुप समाधान झाले थँक्यू
Very nicely explained sir..... साध्या सोप्या भाषेत छान पद्धतीने समजावून सांगितले तुम्ही..... 🙏🙏
सर नमस्कार खूप छान माहिती दिलीत व या माध्यमातून हे एक खूप मोठे समाज कार्य पण करत आहात धन्यवाद
👌👌
Agadi agadi khare Aahe. Khup chaan mahiti dilit sir. Thx
मी 20 लाखाचा flat घेतला होता 2010 मधे..नंतर 7000 rs मधे मी महिन्याचा खर्च भागवायचे...माझ्या मुलीला मी luxurious life नाही देऊ शकले...पण आज redevelopment नंतर flat ची किंमत 1.25 Cr झाली आहे 😊
Bap re 1cr
धन्यवाद सर आपण खुप छान माहीती सांगितले. मी प्रयत्न करतो आहे
🏅 खूप छान भाषण केलं तुमचं भाषण ऐकून मला खूप भारी वाटलं 🏅 धन्यवाद सर
100℅100% right sir thank you so much.
खुप छान माहीती सांगीतली आहे गुरूजी.वचा समजत आहे
धन्यवाद ❤
🙏🙏 सर तुम्ही खुप छान प्रकारे समजून सांगता.
Thanku sir chan mahiti dili
खूपच चांगली माहिती 👌👌
Sir khup anmol ani better information sangitli sir great 👍
छानमाहिती.धन्यवाद❤❤🎉🎉
खूपच छान. आज बचत करने काळची गरज आहे. खूप खूप धन्यवाद.
Very good idea sir in simple language.
अत्यंत उत्कृष्ट विवेचन आणि उपयुक्त माहिती मिळाली. धन्यवाद!
👌👌✅✅✅खूप खूप छान माहिती दिलीत सर...👌👌🙏🙏
अतिशय सुंदर माहिती दिली सर तुम्ही...
Khup chan mahiti .thanks sir
अगदी बरोबर सर
धन्यवाद 🙏🏻
छान माहिती दिली आहे धन्यवाद
खूप छान माहिती आहे. हे मी पाळले व आता मुलांना सांगतो.
Nice video & Very well explained ...good speech ,motivated ,valuable for financial management ..THANK YOU
Frmila
Thank u sir for given NAVI's health insurance information.. plz make another one separate video on topmost health insurance companies in kolhapur
Greater information sir you are great 👍👍👍
Sir kharch khup chan mahiti dili🙏
तुमचे आभार सर फ्री मध्ये महत्वाची माहिती देता
प्रयत्न करीन तुमच्या सांगण्यानुसार.
माहिती योग्य आहे.
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
छान vdo बनवलात एकदम योग्य बोललात तुम्ही 👌
खूप छान व्हिडिओ👌 जय महाराष्ट्र
फार महत्वाचा सल्ला आहे साहेब आपला
वा ! खुप आवडला व्हिडीओ धन्यवाद सर !
धन्यवाद सर तुम्ही खुप चांगली माहिती दिली आहे,
❤ खूबचंद माहिती धन्यवाद
Very nice sir 👍 I agree 💯
You are great sir🙏
सर खरच तुमच्या बोलण्यामुळे एक नवीन ऊर्जा भेटते..
धन्यवाद सर फार उपयोगी माहिती मिळाली
Very good and valuable information, thank you !!!!
Kharach sir chhan mahiti dili. Great work for us.
Very nice 👌 👌
खूप छान 👍👍👌👌
खूप छान माहिती दिली थँक्यू सो मच
सर नमस्कार माहिती खूपच छान वाटले
Sir thank you Very Nice 👍
Yes sanket sir, it's true there's no short cut. God bless you for your very informative videos❤
Excellent. Enlightening session.
धन्यवाद सर 🙏
खूप छान माहिती....
khup chan mahiti deta sir tumhi ani agdi sopya bhashet... i am interested to invest in stock market....
फारच छान माहिती दीली सर धन्यवाद
Khup chan mahiti सांगितली
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
धन्यवाद सर , आपले विचार महान आहेत ़
Thanks sir khup chan mahiti sangitli aahe tumi
चांगली माहिती सांगितली सर 👍👍🙏
Very very useful information
Thanks sir
✌️ चांगली माहिती दिली सर 🙏
Lowkar dole ughdle aamche sir tumhi..❤️❤️
Love from sangli❤️❤️
Khup chan sir thank you🙏🙏🙏🙏
अगदी बरोबर 👌👌
अगदी बरोबर आहे😊
Bro u have a billionaire mindset❤️
ಋಡಙ
Khup Sundar Chan massage ❤ sundar ❤❤
Best Guidance, Thanks sir
संकेत सर तूम्ही फार छान माहिती देता धन्यवाद 🙏
Thanks for Sharing Hare Krishna
SIR.VERY GOOD AND USEFUL INF.FOR ME AND MY FAMILY ALSO.WE WILL KEEP THIS ADVISE INOUR WHOLE LIFE.GOD BLESS YOU SIR
Very helpful video. ।।।thanks
Zeroda madhe ac open kelet pan mazhyasathi konte shear upaukt astil, gaid me
खूप छान ..sirji ... धन्यवाद 🙏🙏🙏
Very true no body will help u when u are in trouble. No body give or help u when u don't have money.
Sir mala tumachi mahiti kupach avadaĺli chan tumachya ùpyogi mahiti sagetali thanks sir