@@Homelander20 खरे असले तरी माणसाच्या आयुष्यात तेजस्वीता हा गुण आलाच पाहिजे. फुकट ने जिवनात कधीच घेउ नये. लाचारी येते. बाबासाहेब आंबेडकरांच जिवन चरित्र वाचून घ्या .प्रतिकूल परिस्थितीत उभी राहिले ले वेक्तीमत्व. सामाजिक आणि देशासाठी जिवन समर्पित केल आहे. आज एवढी सुविधा उपलब्ध करून हि बाबासाहेब सारखे माणस घडत नाही.निस्वार्थी पण होता. आज सगळेजण स्वार्थी आहेत. आज तेवढी प्रतिकूल परिस्थितीत 5%हि नाही. धन्यवाद.💐
प्रबोधनकार ठाकरे साहेब विषयी, लोकांच्या मत काय असेल त्यच्या मला अजिबात परवा नाही, म्ही, त्यां विभूतीना, प्रातःस्मरणीय, सत्य वक्ता, समाज स्नेही, ऊंचा कोटीचे, महानतम संत समझतो .... बाळासाहेब ठाकरे यांच्या, वडील आहे, त्यामुळे अजिबात नाही .... हां, ही हकीकत मला अंनद, नक्की देतो, कि ते दोन्ही पिता पुत्र अहेत .... पण दोघांच, विषय, क्षेत्र, पद्धत, उपदेश, आणि सर्व काय वेगवेगळ्या होत्या, म्हणून, दोघेही स्वतः निर्मित, व्यक्तित्वासे धणी आहेत .... 🙏🙏🙏🙏
Rajsaheb thakare samarthak jay manase jay Maharashtra 🚩🚩🚩🕉️🚩🚩🚩 Rajsaheb thakare samarthak jay manase jay Maharashtra 🚩🚩🚩🕉️🚩🚩🚩 Rajsaheb thakare samarthak jay manase jay Maharashtra 🚩🚩🚩
कुठे मराठी राज्यासाठी लढलेले व सामाजिक ऐक्याचे पुरस्कार करणारे प्रबोधनकार ठाकरे.. आणि कुठे सुपारी घेऊन द्वेषाचे व भोंग्याचे राजकारण करणारे राज ठाकरे!! शरद पवार यांनी उगाच नाही प्रबोधनकार यांची पुस्तके वाचायला सांगितली आहेत!
भोंग्याचे राजकारण नसते भोंगयात राजकारण असते. अल्लाह एक आहे आणि मुहम्मद हा एकमेव प्रेषित आहे. हे दिवसातून पाचवेळा लोकांना त्रास होईल अशा आवाजात सांगायची गरज नसते. हा pan islamic jihad चा भाग आहे. भोंगे काढण्याच्या विरोधात राष्ट्रवादी का उभी राहते? प्रबोधनकार वगैरे राहुदेत मित्रा ते तुला पचणारे नाहीत. अभ्यासासाठी अजान विरोधात उभी राहणारी वाघीण करिश्मा भोसले की हिजाब पाहिजे किताब नको म्हणणारी हिजाबी वांगीण, हे ठरव.
समाधी संभाजी राजेंनी बनवली. नंतर ब्रिटिश शासन काळात रायगड किल्ला लोकांसाठी बंद होता. 1880 मध्ये महात्मा फुलेंनी ती घनदाट अरण्यात लपलेली समाधी शोधून काढली. 1885 मध्ये टिळकांनी कमिटी बनवून निधी उभा केला व महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला
प्रचार करत आहात का तुम्ही.. नवरात्र उत्सव हा महाराष्ट्रातल्या खेड्या पाड्यात अनादी काळापासून घरा घरात आणि ग्राम दैवत किंवा kuldaivatchya मंदिरात साजरा केला जातो आहे
प्रबोधनकार ठाकरे🙏
अति उत्कृषटरित्या माहिती सादरी करण आहे... माहिती सुद्धा उत्तम आहे...... Kudos guys..... 👌👌👌👌👌
दादर येथील शिंदेवाडी येथील मंडळ अर्थात "दादरची भवानीमाता" ..🙏🏻🚩
मुंबईतील पहिला नवरात्री उत्सव..
बोल भिडू वरील सर्वच Anchors चांगले आहेत,
पण चिन्मय साळवीचा Swagच वेगळा आहे.
❤️❤️❤️
Keep it up 👍🏻
#BolBhidu #Chinmay_Salvi
बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे ह्यांचा संवादावर एक विडिओ बनवा
द्रष्टे व्यक्तिमत्त्व...प्रबोधनकार ठाकरे.. 🙏🙏
देवाला अस्पृश्य चालत नव्हता...
आता अशपृष्यांना देव चालत नाही...
श्री राम नि शबरी चे ushate बोर् khalee होते
रामायण चे रचियता वाल्मिकी हे दलीत होते
पण येशु ख्रिस्त जोरदार चालतो.
तेव्हा बाबासाहेब आठवत नाही.
@@rajshinde7709 amahala sagla education ani baki facilities free ahet. Hindu asto tar 40 50 lakh lagle aste
@@Homelander20 खरे असले
तरी माणसाच्या आयुष्यात तेजस्वीता हा गुण आलाच पाहिजे.
फुकट ने जिवनात कधीच घेउ नये.
लाचारी येते.
बाबासाहेब आंबेडकरांच जिवन चरित्र वाचून घ्या .प्रतिकूल परिस्थितीत उभी राहिले ले वेक्तीमत्व. सामाजिक आणि देशासाठी जिवन समर्पित केल आहे.
आज एवढी सुविधा उपलब्ध करून हि बाबासाहेब सारखे माणस घडत नाही.निस्वार्थी पण होता.
आज सगळेजण स्वार्थी आहेत.
आज तेवढी प्रतिकूल परिस्थितीत 5%हि नाही.
धन्यवाद.💐
अश्याच विचारवंताची आज गरज आहे समाजाला
राज साहेब ठाकरे काल सभेत बोलताना रायगडावरील शिवरायांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली असे म्हटले यावर माहिती द्यावी 🙏🚩🚩
हा समाधी बांधली लोकमान्य टिळकांनी पण ती शोधली महात्मा फुलेंनी आणि शिवजयंती ही सुरू केली.
Raj thakre great
प्रबोधनकार ठाकरे साहेब विषयी, लोकांच्या मत काय असेल त्यच्या मला अजिबात परवा नाही, म्ही, त्यां विभूतीना, प्रातःस्मरणीय, सत्य वक्ता, समाज स्नेही, ऊंचा कोटीचे, महानतम संत समझतो ....
बाळासाहेब ठाकरे यांच्या, वडील आहे, त्यामुळे अजिबात नाही .... हां, ही हकीकत मला अंनद, नक्की देतो, कि ते दोन्ही पिता पुत्र अहेत .... पण दोघांच, विषय, क्षेत्र, पद्धत, उपदेश, आणि सर्व काय वेगवेगळ्या होत्या, म्हणून, दोघेही स्वतः निर्मित, व्यक्तित्वासे धणी आहेत ....
🙏🙏🙏🙏
राज ठाकरेंना प्रबोधनकार कळलेलं आहेत अस दिसत नाही.😊
प्रभोधनकार ठाकरे = उद्दव ठाकरे
बाळासाहेब ठाकरे = राज ठाकरे
परिस्थिती आणि माणसं वेगळी असतात काहीही कुठेही जोडू नका.
@@unpattu samjun sang aaj hindu sankatat aahe ki tya wedla hota tr
Seriously... You Guys faster than life ... Well-done.👍#MorePowerToYou...
Bol Bhidu..Khup mahitipurn Video astat tumche..Thanks for all content you bring for us...
પ્રબોધન ઠાકરે 🙏
आम्ही कशासाठी गणेशोत्सव व नवरात्रोत्सव साजरे करतो हे जनतेला माहीत नाही.
Raj saheb deserves the place of uddhav Thackeray 👑🧡
🤣bik chuke hai
साहेब👹
Khup Chan Information Dili Dada👌😊
जसे सार्वजनिक नवरात्र प्रबोधनकारानी सुरू केल्याची नोंद झाली...
तशीच सार्वजनिक नक्ला करण्याची सुरुवात राज ठाकरेंनी केल्याची नोंद देखील होईल 🙏
एक नम्बर... खतरनाक मानुस...
खूप छान माहिती दिलीत बोल भिडू
Sopi bhasha sundar sadarikaran bolbhidu👍🏻👌🏻💐🙏🏻
एकच ठाकरे प्रबोधनकार ठाकरे 🙏🚩 बाकीचे ठाकरे सत्तेचे लालसी 🥴 उचला रे चटया 😝 बाकी जय शिवराय 🙏
Rajsaheb thakare samarthak jay manase jay Maharashtra 🚩🚩🚩🕉️🚩🚩🚩 Rajsaheb thakare samarthak jay manase jay Maharashtra 🚩🚩🚩🕉️🚩🚩🚩 Rajsaheb thakare samarthak jay manase jay Maharashtra 🚩🚩🚩
Khup छान
राज साहेब म्हटले.....हे पण पडताळुन पाहणार का ❓
अख्या महाराष्ट्रा ने सभा बघीतली, काय राव.
देशात सार्वजनिक गणेशोत्सव लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी तर सार्वजनिक नवरात्रोत्सव प्रबोधनकार ठाकरे यांनी सुरू केला.
खूप छान माहिती दिली सर
पण आता मुंबईत असे ही मंडप आहे जिकडे फक्तं गुजराती लोकांच गरबा खेळू शकतात असे का
राज ठाकरे यांची सभा यशस्वी करताना आर एस एस चे लोक दिसत होते.
बरोबर
Make a video on the relationship between Chhatrapati Shahu Maharaj and Dr Babasaheb Ambedkar
खाज ला वोट नाही मिल नार 😂😂😂
शरद पवार स्वतः नास्तिक आहे पण ते हे सगळं आता मान्य करणार नाही आणि परत एकदा मुळ विषय बदलला जाईल..
Dinesh Karthik च्या comeback story var ek video 💯
Raj saheb is Don
प्रबोधनकार ठाकरे ❤️
Typing Mistake
प्रबोधनकार ठाकरे
@@Shravan_Pandav_21 Edited..
राज ठाकरें the बेस्ट 🤺⚔️
कुठे मराठी राज्यासाठी लढलेले व सामाजिक ऐक्याचे पुरस्कार करणारे प्रबोधनकार ठाकरे..
आणि कुठे सुपारी घेऊन द्वेषाचे व भोंग्याचे राजकारण करणारे राज ठाकरे!!
शरद पवार यांनी उगाच नाही प्रबोधनकार यांची पुस्तके वाचायला सांगितली आहेत!
Yed zavya kalat ka tula Khali kay yet Ani wr kay adhi history wachun ghe nantr Sharad Pawar la support kr🤯
भोंग्याचे राजकारण नसते भोंगयात राजकारण असते. अल्लाह एक आहे आणि मुहम्मद हा एकमेव प्रेषित आहे. हे दिवसातून पाचवेळा लोकांना त्रास होईल अशा आवाजात सांगायची गरज नसते. हा pan islamic jihad चा भाग आहे.
भोंगे काढण्याच्या विरोधात राष्ट्रवादी का उभी राहते?
प्रबोधनकार वगैरे राहुदेत मित्रा ते तुला पचणारे नाहीत.
अभ्यासासाठी अजान विरोधात उभी राहणारी वाघीण करिश्मा भोसले की हिजाब पाहिजे किताब नको म्हणणारी हिजाबी वांगीण, हे ठरव.
रायगडावरील श्री शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळ यावर माहिती द्य
Raj Thakare saheb 🔥🔥💪💪🚩🚩
IPL chi live match aplya la tv var Satellite varun kashi yete? Lahan pana pasun padh le la ek question?
जय हो राज ठाकरे साहेब
ganesh jayant, shiv jayanti was started by lokmanya tilak
जसा दलितांना मूर्ती पूजेचा हक्क हवा तसाच सवर्णांना सुद्धा आरक्षण हवाय.... त्याचं काय. सर्वांना समान न्याय हवा .
हजारो वर्षे आरक्षण मिळालेच की आणखी किती हवय?
सत्य स्वीकार करण्याची हिम्मत ठेवा.
@@uniquefacts-srj9359 कुणाला मिळाले आहे
@@ifubadiamyourdadanna7558 i am Agree with you
@@ifubadiamyourdadanna7558 tumhala
Amhala tumchya devanchi garaj nahi, theva tumchyakade
राज साहेब तुम्ही मराठा समाजात कधीच लोकप्रिय होऊ शकत नाही
Shivaji maharajanchya *Samadhi* baddal sanga please 🙏🏻🙏🏻
समाधी संभाजी राजेंनी बनवली. नंतर ब्रिटिश शासन काळात रायगड किल्ला लोकांसाठी बंद होता. 1880 मध्ये महात्मा फुलेंनी ती घनदाट अरण्यात लपलेली समाधी शोधून काढली. 1885 मध्ये टिळकांनी कमिटी बनवून निधी उभा केला व महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला
💙🙌
Mi amruta boltey moviecya real storywarti .video banawa
@Sanket 1205 Sensible media production TH-cam channel vrti sapdel tumhla video..
Is it 1926 or 1956 ?....
तुमच्या जुन्या व्हिडिओ ला रिप्लाय दिला राज साहेबांनी
कोणत्या
@@Shravan_Pandav_21 th-cam.com/video/nzshzwzloqk/w-d-xo.html
Raj thackare na Kay prabodhan thackare karm Kalnar haptekhor Jay shivray jaybhim Jay maharastra
Pawarachi ....... 🤣🤣🤣🤣🤣
बंगाल आनी गुजरात madi सुदा नवरात्र ऊसव जोरात sajara hoto to koni aani kadi kela
तर ते चुकीचेच आहे.
Dalitala kdi det nyt puja karayla aj pn
Shudra samjtat aplyala
Science view dakhava jara channel vr
भिडू.....
श्री प्रबोधनकार ठाकरे यांचे गणपती बाप्पा बद्दल सांगितलेल्या सत्याची माहिती द्या
.. हिंदू युवक बेरोजगार आहेत त्याबद्दल बोला भिडू...
Berozgar aahe he tumchi chuk aahe raw Sarkar ky kru shakan Aaj Eka Seat sathi 100 lokat competition aahe
Are raj thakare la mahanav ajoba kadun shikha kay Tari
प्रचार करत आहात का तुम्ही.. नवरात्र उत्सव हा महाराष्ट्रातल्या खेड्या पाड्यात अनादी काळापासून घरा घरात आणि ग्राम दैवत किंवा kuldaivatchya मंदिरात साजरा केला जातो आहे
Ata bola na ki PRABODHANKAR THAKREY Nastik hote , Purohmgami hote .....
Hoy me hinduch ...
शरद वाकड्या ला कोणी तरी सांगा त्याचे दिवस आता संपले.