StreeShakti - Yasmin Shaikh

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ต.ค. 2021
  • नवरात्री निमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्त्रियांच्या मुलाखतींवर आधारित प्रसारित करण्यात आलेली विशेष कार्यक्रम मालिका - 'स्त्रीशक्ती'
    मालिकेच्या प्रसारित झालेल्या पहिल्या भागात जरूर ऐका, ज्येष्ठ लेखिका, मराठी भाषा आणि व्याकरण तज्ञ यास्मिन शेख यांची तेजश्री कांबळे यांनी घेतलेली मुलाखत.
    (प्रथम प्रसारण - गुरुवार, दिनांक ७ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११:३० वाजता आकाशवाणीच्या पुणे 'अ' केंद्रावरून.)
    आकाशवाणी पुणे केंद्राचे सर्व कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी डाउनलोड करा NewsOnAir हे मोबाईल ऍप्लिकेशन.
    • Android App - play.google.com/store/apps/de...
    • IoS App - apps.apple.com/in/app/newsona...
    तसेच NewonAir च्या संकेतस्थळावरही आपण लाईव्ह स्ट्रीमिंग ऐकू शकता. (newsonair.com/live)
    #StreeShakti #Navratri
    #AkashvaniPune
  • เพลง

ความคิดเห็น • 4

  • @Sharmishtha_shirodkar
    @Sharmishtha_shirodkar 7 วันที่ผ่านมา

    व्याकरणाची कविता करत करत शतायुषी होणाऱ्या यास्मिन बाईंना मनापासून शुभेच्छा!💐

  • @kishorasre9577
    @kishorasre9577 ปีที่แล้ว

    धन्यवाद ! 💐🏵️👌🙏

  • @Sharmishtha_shirodkar
    @Sharmishtha_shirodkar 7 วันที่ผ่านมา

    लोकसत्ता रविवार विशेष दिनांक 16 जून 2024 च्या अंकात श्रीयुत मुकुंद संगोराम यांचा यास्मिन शेख यांच्यावरील "व्याकरणाच्या रुक्षतेतील काव्य" हा लेख जरूर वाचावा.