सत्यशोधक फातिमाबी शेख कार्यगौरव सन्मान पुरस्कार - मराठी भाषा व व्याकरण तज्ज्ञ डॉ. यास्मिन शेख

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2021
  • मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई यांच्या 89 व्या जयंतीनिमित्त पुरस्कार प्रदान कार्यक्रम
    सत्यशोधक फातिमाबी शेख कार्यगौरव सन्मान पुरस्कार
    पुरस्कारार्थी : डॉ. यास्मिन शेख (ज्येष्ठ मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ)
    हस्ते : डॉ. सदानंद मोरे (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मराठी साहित्य आणि संस्कृती मंडळ)
    प्रमुख उपस्थिती : प्रा. जहीर अली (अध्यक्ष, सेंटर फॉर प्रमोशन ऑफ डेमॉक्रॅसी अॅन्ड सेक्युलॅरीझम)
    अध्यक्ष : डॉ. शमसुद्दीन तांबोळी (अध्यक्ष, मुस्लीम सत्यशोधक मंडळ)
    वेळ : रविवार 3 ऑक्टोबर 2021
    स्थळ : एस. एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशन, पत्रकार भवन शेजारी, नवी पेठ, पुणे.
  • บันเทิง

ความคิดเห็น • 2