आपल्या लोकशाहीचा चेहरा 'मानवी' कधी होणार? VBA Shamibha Patil | Karan Rajkaran with Sanjay Awate

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ก.ย. 2024
  • आपल्या लोकशाहीचा चेहरा 'मानवी' कधी होणार? VBA Shamibha Patil | Karan Rajkaran with Sanjay Awate
    #karanrajkaran #sanjayawate #vba #vanchitbahujanaaghadi #prakashambedkar #shamibhapatil #vidhansabhaelection2024
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

ความคิดเห็น • 255

  • @patilvikas1997
    @patilvikas1997 วันที่ผ่านมา +101

    अतिशय चांगला निर्णय वंचित बहुजन आघाडी

  • @suresh_biranage
    @suresh_biranage วันที่ผ่านมา +153

    धन्यवाद आवटे साहेब इतर पक्षातल्या लोकांना मुलगा मुलगी भावाचा मुलगा असे लोक लागतात महाराष्ट्रात प्रथम तृतीयपंथी उमेदवार म्हणून फक्त आंबेडकरच करू शकतात.

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 วันที่ผ่านมา +3

      Rigjt namo bhuddha

    • @SanghapalIngle-g6g
      @SanghapalIngle-g6g 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      आवटे सर धन्यवाद तुम्ही केलेले विश्लेषण खूप छान आहे.पण तुम्ही जसा लोकसभेला mva च्या उमेदवारांचा प्रचार केला.त्याचप्रमाणे vba चे रावेर विधानसभा मतदारसंघाचे परलिंगी उमेदवार मां शमिभाताई यांचा प्रचार करणार का?

  • @mohansardar8393
    @mohansardar8393 วันที่ผ่านมา +51

    खूपच छान विश्लेषण केले सर धन्यवाद माननीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर सर्वांना न्याय हक्कासाठी लढत आहेत

  • @surajsontate9194
    @surajsontate9194 วันที่ผ่านมา +69

    आभार माना बाळासाहेब आंबेडकरांचे ...

  • @SamratDipke
    @SamratDipke วันที่ผ่านมา +36

    ❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी उभे केलेल्या उमेदवारांना च सर्व बहुजन समाज हा मतदान करणार आहेत, ❤❤❤

  • @rajdeepkhobragade4264
    @rajdeepkhobragade4264 วันที่ผ่านมา +29

    सर्व समावेशक ऐकच ते म्हणजे आंबेडकर वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ❤

  • @balajiwaghmare8579
    @balajiwaghmare8579 วันที่ผ่านมา +16

    धन्यवाद आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब 🙏
    एवढी मोठी क्रांती आंबेडकर साहेबा शिवाय कोणीच करू शकत नाही.
    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 💐👍👌🙏

  • @SamratDipke
    @SamratDipke วันที่ผ่านมา +21

    ❤❤❤ आता फक्त आणि फक्त सरकार स्थापन करण्यात येणार ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन समाजाचे,, ❤❤❤

  • @wavhalbhaiyasaheb7334
    @wavhalbhaiyasaheb7334 วันที่ผ่านมา +60

    हे फक्त बाळासाहेब आंबेडकर च करू शकतात आणि सर्व समाजाला सोबत घेऊन न्याय कसा मिळेल हे फक्त बाळासाहेब आंबेडकर करू शकतात इतर कोणत्याही नेत्यामध्ये ही ताकद नाही सलाम तुमच्या कार्याला 🙏

  • @SamratDipke
    @SamratDipke วันที่ผ่านมา +15

    ❤❤❤ बहुजन समाज हा महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडी चा च आमदार कसा निवडून येणार हेच लक्षात ठेवणार आहेत, ❤❤❤

  • @MeeraHumbe-h1e
    @MeeraHumbe-h1e วันที่ผ่านมา +34

    तिकीट त्या व्यकतीला दिली खुप मोठ पाऊल धाडसाच आहे कौतुकास्पद

  • @SamratDipke
    @SamratDipke วันที่ผ่านมา +53

    ❤❤❤ कमीत कमी 200 आमदार वंचित बहुजन आघाडी चे निवडून आनने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे,, ❤❤❤ आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤❤❤

  • @SamratDipke
    @SamratDipke วันที่ผ่านมา +15

    ❤❤❤वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे,, ❤❤❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤❤

  • @SamratDipke
    @SamratDipke วันที่ผ่านมา +9

    ❤❤❤ onliy on v b a च महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤❤❤

  • @manishjagtap6098
    @manishjagtap6098 วันที่ผ่านมา +27

    खुप सुंदर विश्लेषण तुम्ही केले.

  • @UTTAMMANE-sq5mk
    @UTTAMMANE-sq5mk วันที่ผ่านมา +21

    आवटे साहेब शमीमापाटील बद्दल आपण महाराष्ट्राला माहिती दिलात त्याबद्दल मी आपला आभारी आहे

  • @vitthaljagtap1407
    @vitthaljagtap1407 วันที่ผ่านมา +16

    तळागाळातील सर्व लोकांना समान संधी मिळणे हाच लोकशाहीचा खरा गाभा आहे

  • @roshaningole1804
    @roshaningole1804 วันที่ผ่านมา +26

    आता समाजाने शमिभा पाटील यांना निवडून देणे तरच लोकशाही सबळ होईल याघ्टनेचही इतिहासात नोद होईल

  • @swapnilundre1468
    @swapnilundre1468 วันที่ผ่านมา +34

    श्रदय बाळासाहेब आंबेडकर

  • @janraosirsat4647
    @janraosirsat4647 22 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    अतिशय सुंदर असा निर्णय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी
    घेतला त्या बद्दल सर्व देश वाशी त्याचे कौतुक करीत आहे आंबेडकर वाद जिंदाबाद. 👌जयभीम 💙🙏❤️👍

  • @janraosirsat4647
    @janraosirsat4647 22 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Vba या वेळेस इतिहास नक्कीच घडवणार हे मात्र खरे प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वा ला शालूट 👌जयभीम 🙏

  • @SamratDipke
    @SamratDipke วันที่ผ่านมา +16

    ❤❤❤ त्रतियपंथी शमिभा पाटील ह्य आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली 100/ निवडून येणार आहेत,, ❤❤❤

    • @Bhaivlogs0714
      @Bhaivlogs0714 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      Touch wood 🙏🏾

  • @vijaysangvikar1626
    @vijaysangvikar1626 วันที่ผ่านมา +6

    वंचित बहुजन आघाडीचे आभार मानतो,
    बाळासाहेब आंबेडकर साहेब छान 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @Everitheng
    @Everitheng วันที่ผ่านมา +16

    अगदी बरोबर आपण बोलेल आहे.

  • @SamratDipke
    @SamratDipke วันที่ผ่านมา +9

    ❤❤❤ वंचित बहुजन समाजाचे आधार स्तंभ आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤❤❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤❤

  • @RameshwarSarkate-f1n
    @RameshwarSarkate-f1n วันที่ผ่านมา +34

    सर फार सुंदर विवेचन। 🎉 आभार। पन हे इक फक्त अंबेडकर च करू शकता ता ।😢😢😢😢😢😢❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😮😮😮😮😮😮 शमीभा पाटील विजय भव। जय भारत।

  • @gurusconstruction3627
    @gurusconstruction3627 วันที่ผ่านมา +14

    Only VBA❤

  • @roshaningole1804
    @roshaningole1804 วันที่ผ่านมา +21

    धन्य आहेत बाळासाहेब हे फक्त बाळासाहेब करू शकतात

  • @shobhashingare
    @shobhashingare 19 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    समिभा पाटिल याना माजया मणापासु सुनशुभ आशिर्वाद

  • @AbhishekSonwane-db4vy
    @AbhishekSonwane-db4vy วันที่ผ่านมา +40

    बाळासाहेब आंबेडकर हेच न्याय मिळवून देऊ शकता

  • @bhimraokurwade3114
    @bhimraokurwade3114 วันที่ผ่านมา +5

    त्यामुळे बाळासाहेब आंबेडकर हे इतर नेत्यांपेक्षा वेगळे आहेत.
    सर्व समाजातील वंचित घटकांना सामावून घेणारे ते फक्त बाळासाहेब आंबेडकर

  • @deepakohol9458
    @deepakohol9458 วันที่ผ่านมา +10

    साहेब,वंचित समुदायाला फक्त बाळासाहेब च संधी व न्याय देऊ शकतात.
    पहिल्यांदा वंचित बद्दल चांगले दिसले तुम्हाला .असो अभिनंदन.
    बाळासाहेब हेच बदल घडवू शकतात.

  • @premumale8854
    @premumale8854 วันที่ผ่านมา +24

    मी विश्लेषण करणारे साहेब यांना धन्यवाद देतो आणि बाळासाहेब आंबेडकर यांनी उमेदवारी शमिभा पाटील यांना देवून खूप खूप धन्यवाद देतो आणि शमिभा पाटील यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. बहुजन समाजाने चौकटीत न राहता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देवून विजयी करा आणि बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करा.

  • @SamratDipke
    @SamratDipke วันที่ผ่านมา +7

    ❤❤❤ मुख्यमंत्री फक्त आणि फक्त v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤❤❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤❤

  • @sanjaykumarsir297
    @sanjaykumarsir297 วันที่ผ่านมา +13

    VBA is super ❤️💜

  • @aniketsadanshiv6451
    @aniketsadanshiv6451 วันที่ผ่านมา +6

    मा. बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्व जाती धर्मातील लोकांना उमेदवारी दिली त्यांचं कौतुक आहे.

  • @AkshaySalve-h3e
    @AkshaySalve-h3e วันที่ผ่านมา +9

    आद.प्रकाश आंबेडकरांच्या स्वपनांना shamibha पाटील ताईच पूर्ण करणार...लय भावनिक निर्णय अणि अनेक अंगाने दूरदृष्टीचा निर्णय आहे राव...मुख्यमंत्री पदाला पण न्याय देण्याची ताकद shamibha ताई पाटील यांच्यात आहे....

  • @digambarmanwar7071
    @digambarmanwar7071 วันที่ผ่านมา +6

    Shamibha Patil yana Hardik Subhecha. 🎉 Aawate Sir Aapanala Dhanyawad. 🎉 Chhan Visleshan kele.

  • @SamratDipke
    @SamratDipke วันที่ผ่านมา +6

    ❤❤❤ v b a चा च विजय होणार आहे, ❤❤❤

  • @VishalJadhav-rg3gm
    @VishalJadhav-rg3gm วันที่ผ่านมา +10

    ज्यांनी त्यांना संधी दिली शमीबा पाटील यांना त्याचे आभार मानायला लाज वाटते का. निडरपणे सांगा ना वंचित ना ते कार्य केले. शेवटी एक तरी मुद्दा मांडला त्याबद्दल आभार.

  • @PROJUNKBOIZ02
    @PROJUNKBOIZ02 วันที่ผ่านมา +5

    असा प्रयोग करण्यात श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर हे नाव सर्व प्रथम आदराने घेतले जाते कारण इतर पक्षांनाही सदर गोष्टी करणे त्यांच्या आवाक्याबाहेर च्या आहेत.🎉

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 วันที่ผ่านมา +9

    हा विषय देशभर चर्चेत आला पाहिजे

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 วันที่ผ่านมา +9

    अजून बाळासाहेब आंबेडकर यांना कोणीच ओळखलं नाहीं. अजूनही बाळासाहेब आंबेडकर पुढील पिढीला कळतील

  • @digambarmanwar7071
    @digambarmanwar7071 วันที่ผ่านมา +6

    He Fakt Vanchit ch karu Shakate. Itihasat Golden aksharane nond hoil. Adv. Balasaheb Ambedkar yana Dhanyawad🎉

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 วันที่ผ่านมา +8

    बाळासाहेब आंबेडकर यांनी खुप महत्वाच्या भुमिका स्पष्ट घेतलेल्या आहेत फक्त थोड्याच आपल्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारांना समजल्या आहेत

    • @dilipyashawante9608
      @dilipyashawante9608 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      बाळासाहेबांनी घेतलेल्या विविध भूमिका सर्वाना कळतात पण India/मविआ चा गोदीमिडिया असो,कि तथाकथित विचारवंत असो,मालकाच्या संमतीशिवाय एक शब्दही यापूर्वी उच्चारला नाही,वर्तमानात नाहीत,नसतात,यावरून भविष्यातही वेगळी भूमिका असेल असे संभवत नाही.

  • @KabirGaikwad-hy9ox
    @KabirGaikwad-hy9ox วันที่ผ่านมา +21

    सर्व जण गुण गाण गातात,? पण विजयी होण्याचा मार्ग कोणीही सांगत नाही

    • @vishalw7988
      @vishalw7988 วันที่ผ่านมา +4

      मित्रा सामाजिक लोकशाही म्हणजे जिंकणारे सर्व जन अस नाही होत.... लोकशाहीत सहभागित्व पण महत्वाचे आहे

    • @shaileshjadhav6973
      @shaileshjadhav6973 23 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      विजयी होण्याचा मार्ग सिम्पल आहे आणि तो म्हणजे इथल्या जातीवादी आणि संख्येने मोट्या असलेल्या समाजाने फक्त त्यांच्या जातीच्या उमीदवाराला मतदान न करता आता त्यांनी इतर ही समाजाच्या लोकांना मतदान करून निवडून आणले पाहिजे.

  • @SamratDipke
    @SamratDipke วันที่ผ่านมา +15

    ❤❤❤ महाराष्ट्र राज्यातील सर्व बहुजन बहुजन समाज हा आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना च मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤❤❤

  • @samadhansurdakar1061
    @samadhansurdakar1061 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अभिनंदन संजय आवटे तुमचे पहिल्यांदा आणि मजबूरीने तुम्हाला वास्तविक मांडणी करण्याची संधी वंचित च्या शमिभा पाटील यांनी करून दिली.

  • @BaliramKirwale-oq4wz
    @BaliramKirwale-oq4wz วันที่ผ่านมา +7

    Right only vot for vba

  • @Gs5646-h6x
    @Gs5646-h6x วันที่ผ่านมา +7

    🙏🙏साहेब

  • @yogeshpendharkar
    @yogeshpendharkar วันที่ผ่านมา +8

    VBA 💪💪💪

  • @ranveergaikwad5886
    @ranveergaikwad5886 วันที่ผ่านมา +57

    संजय तू 20 मिनिटात शामिभा पाटील यांचं तृतीयपंथी उमेदवार म्हणून भरभरून बोलला त्याबद्दल तुझ अभिनंदन परंतु एखाद्या प्रस्थापित पक्षाने एखाद्या तृतीय पंथ्याला उमेदवारी दिली असती तर तू त्या पक्षाचे अध्यक्ष,प्रदेशाध्यक्ष यांची नक्कीच भाटगिरी केला असता परंतु 20 मिनिटाच्या तुझ्या बोलण्यात वंचितचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब आंबेडकर(ज्यांनी हे धाडस दाखविले) यांच्याबद्दल एक शब्द ही बोलू वाटले नाही यातून तुझा जातीवादी चेहरा व बाळासाहेब यांच्याबद्दल चा आकस दिसून येतो.कारण तू काँग्रेसचा भाट आहेस..! ये पब्लिक हैं सब जाणती हैं...!

    • @shindeH5808
      @shindeH5808 วันที่ผ่านมา

      Congress cha original Dalal ahe Haaa 😂😂

    • @shaileshjadhav6973
      @shaileshjadhav6973 23 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      अगदी बरोबर बोललात साहेब तुम्ही.

    • @pradeepkate5611
      @pradeepkate5611 22 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Ekdam barobar bolalt

    • @englishinmarathi2926
      @englishinmarathi2926 15 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Correct

    • @ravi10105
      @ravi10105 14 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      संजय आवटे ही कॉमेंट नक्की वाचा आणि विचार करा...100%सहमत

  • @RGThorat
    @RGThorat วันที่ผ่านมา +5

    ❤❤❤ great work VBA ❤❤❤

  • @rajkumarkachare-lg3ro
    @rajkumarkachare-lg3ro 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    धन्यवाद आवटे साहेब लोकशाहीत देशात आहे पण मतदार जागृत झालेला आहे शमिभा पाटील नक्कीच निवडून येतील सर्व वंचित शोषित समाज ओबीसी मुस्लिम समाज धनगर समाज प्रस्थापित पक्षाना जाग दाखवून देईल

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 วันที่ผ่านมา +6

    साहेब शामिभा ताई याची जाहिर मुलाखत घेऊन देशभर पाठवा

  • @DipakUkey-ro7xd
    @DipakUkey-ro7xd วันที่ผ่านมา +7

    Only VBA

  • @rameshingle2921
    @rameshingle2921 วันที่ผ่านมา +5

    जय हो देवाधीदेव देवों के देव महादेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी
    🌷🌷🌷🙏🌷🌷🌷

    • @vishramkharat1754
      @vishramkharat1754 วันที่ผ่านมา +1

      एक नंबर भाऊ जयभीम जय संविधान 🙏🙏🙏

  • @ashokkalkhair445
    @ashokkalkhair445 วันที่ผ่านมา +5

    सर खूप पारा दर्शक मांडणी केलीत❤

  • @jayeshgawai8354
    @jayeshgawai8354 วันที่ผ่านมา +3

    Great initiative by Vanchit Bhaijan Aaghadi ❤ Thanks to Balasaheb Ambedkar

  • @ashoksawant3968
    @ashoksawant3968 วันที่ผ่านมา +4

    लाभार्थी संजय आवटे शमीभा चे कौतुक केले, बरे वाटले jay vba.

  • @abtadavi8298
    @abtadavi8298 วันที่ผ่านมา +10

    आम्ही रावेर वाले यंदा शामिंभा पाटील यांना मतदान करणार

  • @sohandindia3689
    @sohandindia3689 วันที่ผ่านมา +9

    VBA Jindabad he dhadas fakat Balasaheb Ambedkar Karu shaktat awate maharaj

  • @dashraththamke5974
    @dashraththamke5974 วันที่ผ่านมา +6

    यांना जनतेनी नीवडून देन महत्वपूर्ण आहे।

  • @Aakashvwaghode
    @Aakashvwaghode วันที่ผ่านมา +4

    VBA❤🎉

  • @matrabhumikings2007
    @matrabhumikings2007 วันที่ผ่านมา +5

    समानतेचा अधिकार फक्त बुद्ध आणि आंबेडकरच देऊ शकतात 🙏

  • @pratikshinde2619
    @pratikshinde2619 23 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Only VBA 👑

  • @Preamble1950
    @Preamble1950 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अतिशय छान विश्लेषण केलं.. एक व्यक्ती म्हणून.... पण वंचित बहुजन आघाडी आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय भूमिके बद्दल एक शब्द सुद्धा काढला नाहि.... धन्यवाद आवटे साहेब तुमचं वंचित बहुजन आघाडी आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर बेगडी प्रेमा बद्दल....Only VBA

  • @BuddhiwanMesharam
    @BuddhiwanMesharam วันที่ผ่านมา +3

    Right,

  • @bhauraogawai7804
    @bhauraogawai7804 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    उत्तम मांडणी सर्व गुण संपन्न असलेल्या शमीभाला vba ने उमेदवारी देऊन सिद्ध केले की प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा लढा केवळ आंबेडकर लढतात आणि जिंकतात

  • @viberemixes.
    @viberemixes. 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    धन्यवाद सर 🙏🏻

  • @ravikshirsagar7816
    @ravikshirsagar7816 วันที่ผ่านมา +2

    मुद्देसूद विश्लेषण सर

  • @kalyanwaghmare3437
    @kalyanwaghmare3437 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    अतिशय सुंदर माहिती सर,,,,, वंचित बहुजन आगाढी नी चांगला निर्णय घेतला आहे,

  • @deepakvanik1615
    @deepakvanik1615 วันที่ผ่านมา +3

    लोकमत छान

  • @ganpatiajitkar4465
    @ganpatiajitkar4465 วันที่ผ่านมา +4

    आवटे साहेब ईकडे कुठे,,, काकांनी बर सोडून दिले😂😂😂

  • @MohanMeshram-c6f
    @MohanMeshram-c6f วันที่ผ่านมา +6

    हे फक्त बाळासाहेब आंबेडकरच करू शकतो

  • @adwarts6531
    @adwarts6531 วันที่ผ่านมา +3

    हे फक्त बाळासाहेब च करु शकतात❤❤

  • @shreyashkhade2777
    @shreyashkhade2777 วันที่ผ่านมา +6

    हे फक्तबाळासाहेब च करू शकतात

  • @MohanDhuldhwaj
    @MohanDhuldhwaj 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वंचित च न्याय देऊ शकत, क्षदेय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर साहेब जय संविधान..... जयभीम..!😮

  • @tusharshinde1671
    @tusharshinde1671 วันที่ผ่านมา +3

    खूप छान विश्लेशन सर 👍👍🙏

  • @gautamghadge3454
    @gautamghadge3454 วันที่ผ่านมา +2

    आवटे, सर, आपल्या देशात, मात्र, सत्ताच, होती, पण, पुरूष, सत्ता, कुणी, आणली, हे शोधला, पाहिजे

  • @prashantwankhade1
    @prashantwankhade1 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर्वाना सोबत घेणार एकमेव पक्ष वंचित बहुजन आघाडी...

  • @maheshshinge709
    @maheshshinge709 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    वंचित बहुजन आघाडी योग्य निर्णय घेतले अभिनंदन ❤

  • @bhaskaringole6872
    @bhaskaringole6872 วันที่ผ่านมา +2

    जनतेला एक सून्हेरा मोका मिळाला आहे एका तृतीय पंथी महिला उमेदवार शामिबा पाटील यांना निवडून देण्याचा , कारण आज पर्यंत आपण पुरुष किंवा स्त्री उमेदवारालाच निवडून देत आलो आहोत .आपण तृतीय पंथी लोका कडुंन नेहमी आशीर्वाद घेतो तर आता आपण त्यांना मताच्या रूपाने आशीर्वाद द्यावा ही कळकळीची माझी विनंती .

  • @gautambhagat3506
    @gautambhagat3506 วันที่ผ่านมา +5

    जास्त बोललो तर चैनल वाल्याकडून काढण्यात जाईल ना साहेब फायनल वाल्याची गुलाम आहात

  • @kalapanaahireahirekalapana2420
    @kalapanaahireahirekalapana2420 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    भारतीय घटनाकार चे नातू आहे त्यांची विचार अत्यं इतिहास घडवणारे असतात श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर जय भीम जय सविधान❤❤❤

  • @rohaningale688
    @rohaningale688 วันที่ผ่านมา +2

    Only vba💙

  • @krunalsarode59
    @krunalsarode59 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    गावभराच भाषणं दिलं पण शेवटी, हे लोकशाहीचं सामाजिकीकरण करु पाहणाऱ्या बाळासाहेब आंबेडकरांचं किंवा वंचित च तेवढं तोंडभरून कौतुक करायला जमलं नाही. कारण तस केलंच तर लगेच बारामतीचे मालक मुस्क्या आवळतील. असो किमान शमीभ ताई च की होईना अभिनंदन केलं त्या बद्दल धन्यवाद.🙏

  • @vikramratankar
    @vikramratankar วันที่ผ่านมา +1

    Best पत्रकारिता, ❤

  • @rajendra9259
    @rajendra9259 วันที่ผ่านมา +3

    शरद पवार सारख्यांचा विचारा वर ऊपकारावर चालणारा पत्रकार आज संवेदनशील ।
    गजब पॉलिटिक्स है😂

  • @DEEPAKWATANE
    @DEEPAKWATANE วันที่ผ่านมา +3

    ❤❤❤

  • @maheshshinge709
    @maheshshinge709 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    ग्रेट लीडर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सर्वांना अधीकार देणारे संविधान वादी नेते आहेत हे सिद्ध करुन दाखवले अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ❤

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 วันที่ผ่านมา +3

    आज मीडियाने त्यांच्या मुलाखती घेतल्या पाहिजे होत्या पण आपला मीडिया बाजारू झाला आहे. बघुया कोण मुलाखत घेत का

  • @subhashsalve6199
    @subhashsalve6199 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    आवटे सरांना मनापासून धन्यवाद खुप छ्यान विश्लेषण❤❤❤

  • @pradeepshinde8566
    @pradeepshinde8566 วันที่ผ่านมา +3

    रावेरच्या मतदारानी इतिहास घड़वावा. शमीभाला विजय खेचून आनावा लागेल .

  • @AKASH-sn3bu
    @AKASH-sn3bu 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Vote for वंचित बहुजन आघाडी ❤✌️

  • @meghaingle1943
    @meghaingle1943 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जय वंचित जय लेवा जय भीम ❤

  • @RK-qr7nk
    @RK-qr7nk วันที่ผ่านมา +2

    Vote for VBA 💙👑

  • @savitaingle1596
    @savitaingle1596 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सर्वच सरकारी क्षेत्रात त्यांना आरक्षण म्हणजेच प्रतिनिधित्व संधि असलिच पाहिजे.व त्यांना मानसन्मान हा सामान्यासारखाच असावा. कूण्याहि मानवाला कमी लेखू नये.

  • @jitendrabhagat4606
    @jitendrabhagat4606 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    वंचित बहुजन आघाडीच्या विजयी करा उमेदवारांना

  • @sharadgaikwade3524
    @sharadgaikwade3524 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    अतिशय खूप छान मार्गदर्शन केले आहे अभिनंदन सर