महायुद्ध Live: शिंदेच्या एन्काउंटरचं राजकारण होतंय का? Akshay Shinde Encounter | Ashish Jadhao

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ก.ย. 2024
  • महायुद्ध Live: शिंदेच्या एन्काउंटरचं राजकारण होतंय का? Akshay Shinde Encounter | Mahayudha live with Ashish Jadhao
    #akshayshinde #badlapurschoolcase #maharashtranews #marathinews #lokmat
    Panelist:
    🗣 आशिष जाधव (Editor)
    🗣 हेमंत देसाई - राजकीय विश्लेषक
    🗣 संदीप प्रधान - ज्येष्ठ पत्रकार
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

ความคิดเห็น • 32

  • @prabhakarhirugade1973
    @prabhakarhirugade1973 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    एन्काउन्टर च राजकारण होत आहे असे म्हणुन गंभीर विषयाचे राजकारण करीत अहात हे समजत नाही का

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    शाळेचे मुख्याध्यापक संचालक 1.5 महिन्या पासून फरार आहेत.अजून पोलिसांना सापडत नाही?

    • @user-ks9xi6skO1g
      @user-ks9xi6skO1g 15 นาทีที่ผ่านมา

      सीसीटीव्ही गायब आहे

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    एका शिंदेने दुसऱ्या शिंदेला आदेश देऊन तिसऱ्या शिंदेचा एनकाउंटर केला आहे.

    • @user-ks9xi6skO1g
      @user-ks9xi6skO1g 10 นาทีที่ผ่านมา

      आदेश देणारा टरबूज असेल ना गृहमंत्री

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    महाराष्ट्र पार नासउन सोडला आहे

  • @sunilshinde7781
    @sunilshinde7781 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    दया कुछ तो गडबड है

  • @user-ks9xi6skO1g
    @user-ks9xi6skO1g 15 นาทีที่ผ่านมา

    खूप चांगला episode एपिसोड

  • @santoshmatepatil
    @santoshmatepatil 24 นาทีที่ผ่านมา

    निवडणूक जवळ आलेल्या असल्याकारणाने हा एन्काऊंटर झालेला आहे कारण अश्या घटना महाराष्ट्रात खूप झालेल्या आहेत...हे असं कृत्य करणाऱ्या प्रत्येक आरोपीचं असाच एन्काऊंटर व्हायला हवं..

  • @ganapatipol4270
    @ganapatipol4270 2 นาทีที่ผ่านมา

    अशा घटनेमागे कळत न कळत सर्व राजकीय नेतेच जबाबदार आहेत रामशास्त्री प्रभुणे प्रमाणे हे लोकं का वागत नाहीत?

  • @Shri0900
    @Shri0900 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Mla vatat encounter tya palun gelelyancha pn hoyla pahije tarrch nyay bhetla otherwise its scam 😢

  • @ShrirangNikam-g1l
    @ShrirangNikam-g1l ชั่วโมงที่ผ่านมา

    What politics! Police department has done correct but Government is saving BJP/RSS person Apate who is absconding from that black day of rape on two small girls.Encounter of Mr.Apate is also is expected from this government.Will this government do encounter of Apate.?

  • @suhyoghugewar
    @suhyoghugewar 46 นาทีที่ผ่านมา

    plz improve your vice colity

  • @rahularote1485
    @rahularote1485 52 นาทีที่ผ่านมา

    शिंदे हे नाव काहीलोकांनी बदनाम केले

  • @sambhajimore7896
    @sambhajimore7896 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आधी आत्महत्या केल्याची बातमी सकाळ मध्ये आली होती..हे कृपया तपासून घ्या

  • @dineshshinde1429
    @dineshshinde1429 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कुलदीप सेंगर च पण करायच की एन्काऊंटर
    ब्रिजभूषण च पण करायच की एन्काऊंटर

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 59 นาทีที่ผ่านมา

    चर्चेत मुख्य मुद्दा आलाच नाही संदीप प्रधान यांच्या कडून फरार आरोपी आपटे बाबतीत

    • @user-ks9xi6skO1g
      @user-ks9xi6skO1g 7 นาทีที่ผ่านมา

      पण त्यांनी सांगितले ना की इतर साथीदार वाचू शकतात असल्या एखाद्याला बेकायदेशीर शिक्षा देऊन.. शिक्षा कायद्याच्या प्रक्रियेने फाशी देऊन.. ना की एन्काऊंटर करून.