हेच आहे लोकशाहीचे समाजिकरण : दिशा पिंकी शेख प्रदेश उपाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ก.ย. 2024
  • Vanchit Bahujan aghadi news | Babasaheb Ambedkar | Prabuddh Bharat Live | Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | VBA | Breaking News | Progressiv Movement | Daily News Updates | Dalit Movement | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi | vanchit bahujan Aaghadi | Jay Bhim Media |
    Facebook page -
    / vbaforindia
    Twitter Handle -
    / vbaforindia
    Instagram Page -
    / vba.india

ความคิดเห็น • 42

  • @premdasmeshram3358
    @premdasmeshram3358 8 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    वंचित बहुजन आघाडी हाच खरी बहुजनांच्या हिताचा पक्ष आहे.

  • @sudhirwaghmare3717
    @sudhirwaghmare3717 8 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    9टीव्ही ला माफी मागावी लागली हीच खरी ताकत बाळासाहेब आंबेडकर यांची.

  • @shaileshpawar3526
    @shaileshpawar3526 7 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    आद. V. B. A. च्या प्रवक्त्या दिशा पिंकी
    शेख ताई साहेब. तुम्हला विनंती येणारी
    विधानसभा निवडून लढा.
    जय जिजाऊ जय शिवराय
    जय भिम जय संविधान
    नमोबुध्दाय. 🙏🙏🙏
    माझगांव मुंबई.

  • @ArunSuryawanshi-u2z
    @ArunSuryawanshi-u2z 7 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    बहुजनच नाही तर सार्या समाज घटकांना न्याय वंचित बहुजन आघाडी देते जय भीम जय वंचित 🎉🎉🎉

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 8 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    वंचितांना न्याय फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी च देऊ शकते.

  • @bhaiyasahebranjave1597
    @bhaiyasahebranjave1597 6 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    खूप छान मार्गदर्शन दिले ताई नक्कीच येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी विजय होईल

  • @Balusalave988
    @Balusalave988 8 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    वंचित बहुजन आघाडी विजयी भावो 🙏🙏🙏

  • @dhamapalwaghmare-du3dv
    @dhamapalwaghmare-du3dv 5 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    जयभीम ताई वचित बहुजन आघाडीचा विजय आसो जयभीम

  • @RavindraChavan-b3h
    @RavindraChavan-b3h 6 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    व्वा अतिशय सुंदर विश्लेषण करून अनुभव व्यक्त केले आहे आणि वंचित आघाडी चा विजयी होईल आमचं मत वंचित आघाडी ला आहे

  • @dayanandkamble9414
    @dayanandkamble9414 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो नमोबुध्दाय सप्रेम जय भीम जय संविधान जय भारत

  • @bramhagaonkar6453
    @bramhagaonkar6453 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ताई आता सर्व उमेदवारचा जोरदार प्रचार करून विजय करा. विधानसभेत गेल्या शिवाय न्याय मिळणार नाही.

  • @samadhansurdakar1061
    @samadhansurdakar1061 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खूपच सुंदर विश्लेषण दिशा ताई. जय vba संभाजीनगर औरंगाबाद.

  • @SamratDipke
    @SamratDipke ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, ❤

  • @SamratDipke
    @SamratDipke ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤ onliy on v b a लाच बहुजन समाज मतदान करणार आहेत, ❤❤❤ आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤❤❤

  • @dineshkamble5406
    @dineshkamble5406 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बाबासाहेबांचा संविधान लिंग भेद करत नाही ह्याचाच वारसा वांसजनी जपला त्या बद्दल आ.बाळासाहेब आंबेडकरांचे अभिनंदन नी आभार

  • @SamratDipke
    @SamratDipke ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ❤❤❤ महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤❤ आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी उभे केलेल्या उमेदवारांना च सर्व बहुजन समाज मतदान करणार आहेत, ❤❤❤❤

  • @SamratDipke
    @SamratDipke ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ❤❤❤ बहुजन समाज हा आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी उभे केलेल्या उमेदवारांना च वंचित बहुजन समाज हा मतदान करणार आहेत, ❤❤❤

  • @SamratDipke
    @SamratDipke ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ❤❤❤ हम सब 85/ बहुजन समाज एक है, ❤❤❤ वंचित बहुजन समाज एक है, ❤❤❤ जयभीम, नमोबुधदय, जय मिम जय मल्हार, जय ओ बी सी, जय वंचित बहुजन आघाडी,, ❤❤❤

  • @vilasrode123
    @vilasrode123 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    तुमच्या कार्याचा आनंद वाटतो, असेच काम करावे, शुभेच्छा👑

  • @ravimanohar4169
    @ravimanohar4169 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ❤ jaybhim 💖 jay savidhan 💖 VBA 💖 balasaheb ambedkar 💖 विजय असो 🎉🎉🎉🎉🎉

  • @santoshkhaire8349
    @santoshkhaire8349 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    दिशा ताई पिंकी ही निवडणूक तुम्ही देखील लढवा आम्ही आपल्या बरोबर आहोत VBA zindabad 💪💪 Balasaheb ambedkar zindabad 💪💪

  • @babasahebkamble8496
    @babasahebkamble8496 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Only VBA jindabad jindabad 💙💙💙

  • @SamratDipke
    @SamratDipke ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ❤❤❤ बहुजनांनों आता आपल्याला आपल्या च काही, चमच्या पासून, गद्दारां पासून, भाड खाऊ पासून, दलालां पासून, आपल्या सर्व बहुजनांनी आता सावधान राहायला पाहिजे, ❤❤❤

  • @SamratDipke
    @SamratDipke ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤❤❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤❤

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ❤❤❤VBA Only❤❤❤❤❤❤❤❤❤❤VBA❤❤❤❤

  • @rohaningale688
    @rohaningale688 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Only vba 💙

  • @SSBasilfarmgadchandur
    @SSBasilfarmgadchandur 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ताई सप्रेम जय भीम

  • @baka7926
    @baka7926 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Aamche vote VBA la

  • @BaliramKirwale-oq4wz
    @BaliramKirwale-oq4wz 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Only vba

  • @vitthaljagtap1407
    @vitthaljagtap1407 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Jai bhim Tai

  • @DineshMohod-w5h
    @DineshMohod-w5h 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Only shradeya Balasaheb ambedkar only VBA

  • @DamodharSonkamble
    @DamodharSonkamble 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जयभीम.

  • @bapuraowaghmare3062
    @bapuraowaghmare3062 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जय भीम ताई

  • @prajawatiacharya1999
    @prajawatiacharya1999 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    VBA cha Vijay aso.

  • @VaibhavBabalsurkar
    @VaibhavBabalsurkar 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ❤❤❤

  • @ShrikantRamteke-h8w
    @ShrikantRamteke-h8w 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Vba

  • @harshwardhan05
    @harshwardhan05 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    VBA

  • @sikedude5160
    @sikedude5160 46 นาทีที่ผ่านมา

    disha pinky SHEIKH?
    AKK THUUU😂😂😂😂

  • @vitthaljagtap1407
    @vitthaljagtap1407 8 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    वंचितांना न्याय फक्त वंचित बहुजन आघाडीचे देऊ शकते.

  • @DineshMohod-w5h
    @DineshMohod-w5h 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Only shradeya Balasaheb ambedkar only VBA

  • @shreyash392
    @shreyash392 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Jai bhim tai.