Ajit Pawar : “घरी गोठा, कडबा भरायचो, बोकड घेऊन वाटा…” अजितदादांनी किस्सा सांगितला... | AM4

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ก.ย. 2024
  • Ajit Pawar : “घरी गोठा, कडबा भरायचो, बोकड घेऊन वाटा…” अजितदादांनी किस्सा सांगितला...
    #ajitpawar #ajitdada #ajitdadapawar #ajitpawarnews #ajitpawarspeech
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

ความคิดเห็น • 33

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    आम्ही चुकलो तर ते योग्य पण कार्यकर्त्यांनी मात्र चुकू नये असेच सुचवायचे का?

  • @amolshingate7578
    @amolshingate7578 58 นาทีที่ผ่านมา +4

    शिक्षक बांधवांचे उपोषण गेल्या 40 दिवसापासून आझाद मैदानावर सुरू आहे ते तुमच्यामुळे रखडले आहे तेवढे बघा

  • @DayanandShinde-p9g
    @DayanandShinde-p9g 26 นาทีที่ผ่านมา +1

    Dada khup chan boltay hasmukh chehara avdt

  • @NavanathKadam-hy7pf
    @NavanathKadam-hy7pf ชั่วโมงที่ผ่านมา +6

    नाटकी सिनेमा कलाकार.

  • @RambhauThorat-dy9ys
    @RambhauThorat-dy9ys 57 นาทีที่ผ่านมา +1

    साहेब व सुभाष अण्णा रमेश थोरात नसते तर धार kadat बसले आस्ते

  • @Ramdas-ng7pl
    @Ramdas-ng7pl 42 นาทีที่ผ่านมา +1

    दादा वयाच्या अठराव्या वयापासून फुकटात बोकड खायला शिकलेत ते आतापर्यंत बोकडकंमाई विसरले नाहीत. याला म्हणतात अजित दादा.

  • @atulpati1639
    @atulpati1639 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अजित पवार तुम्ही शेती करणे सोडल्यापासून जास्त धनदांडगे झाला आहात हे विसरून कसे चालेल आणि दोन मुलांपैकी कुणीही स्वतः शेती करत नाही शिवाय बायकोलाही खासदारकी बहाल केली आहेच आणि कार्यकर्त्यांना फक्त ज्ञान शिकवू नका

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 11 นาทีที่ผ่านมา +1

    तुम्ही ऐकलं तर आम्ही टिकू म्हणणारे दादा आष्टी पाटोदा शिरूर चे आमदार बाळासाहेब आजबे तुमची जी त्यांना मी मतदान करून आमदार गेले आम्ही पण त्याच मतदारसंघातील लाडक्या बहिणी योजनेचा एकही हप्ता आमच्याकडून आला नाही एकही रुपया आला नाही तुम्हाला मतदान करून चुकी केली का आम्ही गोरगरिबांनी

  • @AnilKatare-tu9qu
    @AnilKatare-tu9qu 53 นาทีที่ผ่านมา +1

    दादा आणि फाटा

  • @Bharti-02f
    @Bharti-02f ชั่วโมงที่ผ่านมา +5

    कडबा बांधत होतो म्हणुन सांगायला लाज वाटायला पाहिजे. काकाच्याजिवावर मोठा झाला.
    आता कायमची शेती करा

  • @somabhangi9996
    @somabhangi9996 8 นาทีที่ผ่านมา +1

    Labab

  • @mohanshinde2704
    @mohanshinde2704 34 นาทีที่ผ่านมา +1

    Only jarange Patil

  • @DamodharSuste-i4p
    @DamodharSuste-i4p ชั่วโมงที่ผ่านมา +6

    मराठा आरक्षण बघा दादा एक मराठा कोटी मराठा

  • @user-qo4ih1li7p
    @user-qo4ih1li7p 35 นาทีที่ผ่านมา +1

    लोकसभा निवडणूक मध्ये तर सांगितलं होत बारामती मध्ये एकाला वाचवलं लगेच पलटी ४ महिन्यात 😂

  • @somabhangi9996
    @somabhangi9996 6 นาทีที่ผ่านมา

    Sp.gat

  • @somabhangi9996
    @somabhangi9996 8 นาทีที่ผ่านมา +1

    Only ranjit mohite patil

  • @ambalalpawar3818
    @ambalalpawar3818 40 นาทีที่ผ่านมา +1

    आता काही डोळा मारत नाही.....? फडणवीस चे गाडीभर पुरावे अन् ते ७० हजार कोटी चे प्रकरण....? डोळा मारला वाटतं.....?

  • @malappapujari9323
    @malappapujari9323 54 นาทีที่ผ่านมา +1

    मग येवढे दिवस....काढली काय

  • @babasahebpatkar636
    @babasahebpatkar636 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Rakhya ajun kadlya nhit ka

  • @MahammadaliSayyad-b3k
    @MahammadaliSayyad-b3k 40 นาทีที่ผ่านมา +1

    दादा 70 हजार करोड रुपये कमावले आणि पुढची पिढी काय तुमची शेती करणार?

  • @rahulwakode5924
    @rahulwakode5924 6 นาทีที่ผ่านมา

    आज अन्न ,वस्त्र,निवारा,आरोग्य महागाई ,बेरोजगारी , शिक्षण, यांनी त्रस्त आहे . सोडून ही नौटंकी.🍉🍉🍉🍉🍉👋😊

  • @dlkarale1551
    @dlkarale1551 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Only jarange patil

  • @SamadhanPawar-g3v
    @SamadhanPawar-g3v ชั่วโมงที่ผ่านมา +5

    बिन कामाचा आमदार नको

  • @dlkarale1551
    @dlkarale1551 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Tu Zope

  • @ganeshpachange4729
    @ganeshpachange4729 12 นาทีที่ผ่านมา +1

    असे अजितदादा सारखे दमदार मुख्यमंत्री पाहिजेत महाराष्ट्र राज्याला

  • @jai-maharashtra
    @jai-maharashtra ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दादा माणूस भारी आहे 😅👌

  • @yogeshsolunke4379
    @yogeshsolunke4379 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    😅

  • @somabhangi9996
    @somabhangi9996 6 นาทีที่ผ่านมา

    Bin.aai.bapaculakru.12.budaya

  • @anandkamble7543
    @anandkamble7543 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अजित पवार तुमचा घोटाळा पण सांगून टाक लेका

  • @mosesasade1529
    @mosesasade1529 ชั่วโมงที่ผ่านมา

    Vadil lavakar varale aani mothya sshebani mula sarakha sambhal kela, arthik, samajik ,man,sanman, milvun dila,pan shevati kashi utaraie keli.