Prithviraj Chavan LIVE : कराड दक्षिणमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची जाहीर सभा लाइव्ह

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 72

  • @Stdmm0
    @Stdmm0 26 วันที่ผ่านมา +32

    नेता असावा तर असा
    अख्या महाराष्ट्र मध्ये 1no नेता❤,

  • @msjamadar7710
    @msjamadar7710 26 วันที่ผ่านมา +54

    महाराष्ट्राचा एक हुषार,प्रामाणिक,स्वच्छ व सुसंस्कृत नेता.यांनाच प्रचंड बहूमतानी दक्षिण कराडच्या जनतेने निवडून द्यावे.

  • @sachinpatil-iu4mn
    @sachinpatil-iu4mn 26 วันที่ผ่านมา +15

    छान ❤

  • @JeetAgroDadaPatil
    @JeetAgroDadaPatil 26 วันที่ผ่านมา +24

    पृथ्वीराज चव्हाण ✋🏻 🎉🎉🎉🎉

  • @popatravthorat9541
    @popatravthorat9541 26 วันที่ผ่านมา +19

    विजयी भव पृथ्वीराज बाबा

  • @ashokkamble2360
    @ashokkamble2360 26 วันที่ผ่านมา +19

    विजयी भव

  • @pruthvirajjadhav8079
    @pruthvirajjadhav8079 26 วันที่ผ่านมา +23

    कराडचा बुलंद आवाज पृथ्वीराज बाबा चव्हाण ✌️

  • @appyfizz911
    @appyfizz911 26 วันที่ผ่านมา +18

    राजकारणातील अस्सल सोने बाबा ❤

  • @Def-u6x
    @Def-u6x 26 วันที่ผ่านมา +10

    Cm ❤

  • @SantoshMadane-p6e
    @SantoshMadane-p6e 26 วันที่ผ่านมา +6

    बाबा राजकारणा राजा आहे आणि बाबा हे विजयी होणार 💯

  • @SunilBagat-sm7ic
    @SunilBagat-sm7ic 26 วันที่ผ่านมา +10

    ओन्ली पृथ्वीराज बाबा विजय भव

  • @nileshpatil6322
    @nileshpatil6322 26 วันที่ผ่านมา +9

    Only Prithviraj Chavan

  • @KuldipB-om6zu
    @KuldipB-om6zu 26 วันที่ผ่านมา +17

    ओन्ली पृथ्वीराज बाबा

  • @vaibhavmahapure
    @vaibhavmahapure 26 วันที่ผ่านมา +8

  • @rajeshnikam5535
    @rajeshnikam5535 26 วันที่ผ่านมา +6

    उदय दादा पाहिजे आमदार 👍👍👍

    • @pramodkadam9131
      @pramodkadam9131 26 วันที่ผ่านมา +1

      💯 percentage..ata apn congress sati kam kru

  • @kishorjadhav3106
    @kishorjadhav3106 22 วันที่ผ่านมา +2

    Only Atul Baba❤

  • @VinodJadhav-t4z
    @VinodJadhav-t4z 21 วันที่ผ่านมา +2

    ओन्ली पृथ्वीराज बाबा फिक्स आमदार आहे

  • @mohan_4901
    @mohan_4901 22 วันที่ผ่านมา +2

    आभ्यासू हुशार नेता 🙏🙏

  • @sagarkumbhar6357
    @sagarkumbhar6357 15 วันที่ผ่านมา +1

    कराड दक्षिण मध्ये कमळ फुलणार यावर्षी

  • @suhasbansode926
    @suhasbansode926 26 วันที่ผ่านมา +4

    यंदा फ़क्त अतुलपर्व

  • @RahulShinde-x2q
    @RahulShinde-x2q 26 วันที่ผ่านมา +1

  • @JagaruSalunkhe
    @JagaruSalunkhe 12 วันที่ผ่านมา

    अभ्यासू व्यक्तिमहत्व

  • @AjaykumarKakade
    @AjaykumarKakade 20 วันที่ผ่านมา +5

    Only atul baba आमदार ❤❤❤

  • @AmitNalwade
    @AmitNalwade 26 วันที่ผ่านมา +7

    Aho बाबा तुम्ही आता निरोप घ्या आम्ही पण तूमाना व्होट केले hote but बास naa आता आणि तुम्ही तर आरएसएस बदल बोलू nka bolaych आहे but जाऊ det.....

  • @vik9370
    @vik9370 21 วันที่ผ่านมา +2

    Dink khaun bolat jau naka tond chitakun rahat tumach😂😂😂😂only Atul Baba❤❤❤

  • @ajitjadhav9182
    @ajitjadhav9182 26 วันที่ผ่านมา +2

    1991 पासुन आमदार खासदार आहेत, काय केल
    2014 cm झाल्यावर बरेच ऊद्योग पती ओळख वाढली बोलतात मग त्यानंतर का नाही एखादा ऊद्योग आला हे सांगा. तुम्हीच CM असतानाच किती शेतकरी आत्महत्या झाल्या..
    थांबा आता..

  • @somnathvadaje6074
    @somnathvadaje6074 26 วันที่ผ่านมา +8

    फेल मुख्यमंत्री

  • @Omkar_9100.
    @Omkar_9100. 22 วันที่ผ่านมา +3

    मा. श्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या बद्दल आदर आहे एक सुसंस्कृत नेता पारदर्शक कारभार सर्व आम्ही मान्य करतो पण सध्य परिस्थिती बघता रोजगार ज्या पद्धतीने याला पाहिजे होता तो आला नाही हे ही आपण मान्य केले पाहिजे त्यासाठी आपण फुल प्रूफ आश्वासन न देता रोजगार कसा देता येईल यासाठी काय कराल ते जनतेला सांगा कारण रोजगारा च्या बाबतीत मा. श्री अतुल बाबा आपल्या पेक्षा सरस आहे आणि आम्हाला ही रोजगार पाहिजे कारण आजची ती गरज आहे

  • @moinpatel3681
    @moinpatel3681 18 วันที่ผ่านมา

    Only baba karad chi shan only cm baba ❤

  • @ajitgaikwad992
    @ajitgaikwad992 22 วันที่ผ่านมา +1

    अतुलबाबा

  • @DinakarSawant-nt3wl
    @DinakarSawant-nt3wl 23 วันที่ผ่านมา +2

    Only atul baba

  • @rushikeshjoshi3444
    @rushikeshjoshi3444 19 วันที่ผ่านมา +1

    कमळ कमळ कमळ

  • @shravanimane4002
    @shravanimane4002 26 วันที่ผ่านมา +2

    दहा वर्ष काय केले ते सांगा

  • @shridharthorat6590
    @shridharthorat6590 26 วันที่ผ่านมา

    ✌🏻✌🏻✌🏻✌🏻🚩🚩

  • @anilraomohite173
    @anilraomohite173 25 วันที่ผ่านมา +3

    पृथ्वीराज बाबा कराड दक्षिणमध्ये अतुल पर्व चालू झाले आहे

  • @OmkarShinde-bl2lb
    @OmkarShinde-bl2lb 22 วันที่ผ่านมา +3

    Only Atul Bhosle Baba 👑👑💐💐💐💐🙏🙏

  • @suhasbansode926
    @suhasbansode926 26 วันที่ผ่านมา +6

    Only Atul baba

  • @Comment.masters
    @Comment.masters 17 วันที่ผ่านมา +1

    Only ATUL BABA ❤❤❤

  • @SangitaShinde-sf8ds
    @SangitaShinde-sf8ds 16 วันที่ผ่านมา

    Comments taktana lhan mothe bgha yyacha vichar kra

  • @prashantjadhav4818
    @prashantjadhav4818 26 วันที่ผ่านมา +2

    Only pruthviraj baba ch

  • @vikasbhagwat3495
    @vikasbhagwat3495 21 วันที่ผ่านมา

    Only baba

  • @YTParshyamh50
    @YTParshyamh50 20 วันที่ผ่านมา

    उंडाळकरांना का डावलताय....

  • @infotainment8839
    @infotainment8839 26 วันที่ผ่านมา +8

    शरद पवारच तुम्हाला पाडणार 💯 💯💯💯

    • @shrikantthorat5256
      @shrikantthorat5256 26 วันที่ผ่านมา

      तुम्हाला काय शरद पवार सांगून गेलं होत॑ का मी त्याना पाडणार आहे ते 😂😂😂😂😂😂😂

  • @VaishaliKakade-b4i
    @VaishaliKakade-b4i 19 วันที่ผ่านมา +2

    Atul Baba Aamdaar vajaye bav

  • @ashokjagtap5431
    @ashokjagtap5431 26 วันที่ผ่านมา +3

    बाबा तुम्ही घरी बसणार हि काळी दगडा वरची रेख आहे कारण तुम्ही आंबेडकरी समाज मध्ये हेमशा जातिभेद करीत आलाय म्हणून

  • @ranjeetbadade6283
    @ranjeetbadade6283 26 วันที่ผ่านมา +5

    अतुल बाबा फिक्स आमदार होणार ✌️

    • @pramodkadam9131
      @pramodkadam9131 26 วันที่ผ่านมา +1

      Padle te

    • @ranjeetbadade6283
      @ranjeetbadade6283 26 วันที่ผ่านมา

      @pramodkadam9131 समजेल की 23 ला . अतुल बाबा इतिहास घडवणार.

    • @pramodkadam9131
      @pramodkadam9131 26 วันที่ผ่านมา

      @@ranjeetbadade6283 ho continue harnyacha 😂

    • @ranjeetbadade6283
      @ranjeetbadade6283 25 วันที่ผ่านมา

      @@pramodkadam9131 तुमचे माजी cm चे आता माजी आमदार करणार .😂

  • @a1a23vte66
    @a1a23vte66 26 วันที่ผ่านมา

    bhavi cm mnun maharshtra t saheb ch CM honar aain Veles bga....

  • @abhijeetthorat8353
    @abhijeetthorat8353 26 วันที่ผ่านมา +6

    विलास काका जिवंत असताना कधी नामोल्लेख केला का बाबा तुम्ही 1991पासून अगदी 2014 च कांग्रेस च काकाच तिकीट कापेपर्यंत. ....? आज आठवले ते तुम्हाला ?

  • @harish44400
    @harish44400 26 วันที่ผ่านมา +8

    तुम्हाला जनतेनं 10 वर्ष दिलेली पण दुर्दैवाने कोणतीही विकासकामे केलेली नाही, आता कराडच्या जनतेनेच ही निवडणूक हातामध्ये घेतली आहे.....!!!कराड बदलतंय...नेतृत्व बदलतंय....

  • @krishnattupe3810
    @krishnattupe3810 26 วันที่ผ่านมา +6

    Cm असताना काय केल नाही...... आता वय वर्ष 80 नंतर काय करणार साहेब..... 🙏

  • @itsadhi7865
    @itsadhi7865 26 วันที่ผ่านมา +7

    केळ घ्या केळ

  • @santoshtilekar5175
    @santoshtilekar5175 26 วันที่ผ่านมา +9

    तु मुख्यमंत्री होता तेव्हा काय उपटली

    • @prathmeshpatil4088
      @prathmeshpatil4088 26 วันที่ผ่านมา

      मराठ्यांना पहिल्यांदा १६% आरक्षण दिलं
      प्रत्येक गावात रस्ता दिला
      mh50 ओळख करून दिली
      कृषी महाविद्यालय
      भूकंप संसदीय केंद्र
      पाटबंधारे , रस्ते
      अजून बरंच काही सांगण्यासारखं आहे
      कारखान्याच्या सभासदांच्या मालकीचा असणारा कृष्णा हॉस्पिटल स्वतःच्या मालकीचे केले नाही
      स्वच्छ प्रतिमा कराड दक्षिण चे परमनंट आमदार आणि महाराष्ट्राचे पुन्हा एकदा होणारे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबांनी विकासाचे डोंगर उभे केलेत

    • @DharukaTula
      @DharukaTula 26 วันที่ผ่านมา +6

      तेव्हा तुला उगवली पण नसतील कश्याला उपटतील....

    • @pruthvirajjadhav8079
      @pruthvirajjadhav8079 26 วันที่ผ่านมา +4

      नेत्यांना विचारा तुमच्या 😂 50 मेडीकल च्या शिट्स वाढल्या कशा 😂

    • @somanathnikam7334
      @somanathnikam7334 26 วันที่ผ่านมา +2

      अतुल बाबा ला सांग उपटायला

  • @amitkaware2617
    @amitkaware2617 21 วันที่ผ่านมา

    अतुल बाबा फिक्स आमदार..

  • @avadhutthorat5262
    @avadhutthorat5262 21 วันที่ผ่านมา +2

    Only Atul Baba

  • @HanmantGhevade-cn2qe
    @HanmantGhevade-cn2qe 16 วันที่ผ่านมา

    Only atul baba