@@VikramKadam-qr1cdनिष्ठावंत शिलेदार आहेत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचारावर चालणार आहेत लोकांना फसवून सभासदांचा पैशाचा असणारा हॉस्पिटल स्वतःच्या नावावर करणारे नाहीत
@@DharukaTulaभोसले निवडून येतील नं येतील पण ते तुमचा नेत्या गत ढोंगी नाहीत आमचा काका ना पाडले त्यांनी आम्ही बदला घेणार 😡 आत्ता काय गरज होती उभे राहायची मन मोठ्ठ करून दादा ना द्याची ना तिकीट
बरोबर. पृथ्वीराज बाबांनी कराड मध्ये प्रचंड विकास केला आहे. पृथ्वीराज बाबांनी कराडचा अक्षरश: कायापालट केला. स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांनंतर कराड चा सगळ्यात जास्त विकास पृथ्वीराज चव्हाण बाबांनी केला आहे. त्यामुळेच कराडमध्ये लोकांचा प्रचंड पाठिंबा पृथ्वीराज बाबांच्या पाठीशी आहे
@@varrr1730 आत्ता झालेली कामे बघा जाऊन, कराडचा युनिक उड्डाणपूल, कॉलेजरोड कृष्णा नदीवरील पूल, रेठरेचा पूल, पोतले-येणके नदीवरील पूल ही आत्ता झालेली कामे आहेत
8:00 अगदी बरोबर बोललास भावा. सध्याच्या महाराष्ट्राच्या दलदलीच्या राजकारणात असं एकच व्यक्तिमत्व आहे जे सुसंस्कृत, स्वच्छ चारित्र्य व हुशार व्यक्तीमत्व आहेत, ते म्हणजे पृथ्वीराज चव्हाण बाबा ❤
मी इस्लामपूर चा आहे कराडकराना एक आव्हान करतो की कराड पृथ्वीराज बाबा महाराष्ट्राचं एक चांगल नेतृत्व आहे शांत, संयमी, आणि विशेष म्हणजे गरीब लोकांच्यात वावरणारा नेता कराडला लाभला आहे.. पाहिलं कराड आणि आताच कराड खूप खूप बदल झाला आहे त्यामुळे अजून एकदा पृथ्वीराज बाबा ना संधी द्यावी ..
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, कराड दक्षिण चे विद्यमान आमदार, विकासाची दूरदृष्टी असणारे अभ्यासू नेतृत्व ,मा. आ. श्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) फिक्स आमदार
कराडचा स्वाभिमान पृथ्वीराज चव्हाण मी एवढे च म्हणते की माझं मत हाताला गं अगं माझं मत हाताला गं हाताच्या पंजाला गं पृथ्वीराज बाबांना शाळा आली आमच्या गावाला गं बस डेपो आला कराडला कोर्ट कचेरी आली तालुक्याला ❤🔥❤🔥❤🔥 बहुमताने विजयी करा विजयी करा 3 नंबर चे बटण दाबून विजयी करा माझ्या comment साठी लाईक करा
तहसीलदार कार्यालय, पोलिस गृहसंकुल, सरकारी कृषी महाविद्यालय, भुकंप संशोधन केंद्र, कोडोली- पाचवड पूल, रेठरे पूल , आरटीओ कार्यालय. ही सर्व कामे पृथ्वीराज बाबांनी केली आहेत. पृथ्वीराज बाबांनी प्रत्येक गावात कोट्यावधी रुपयांची कामे केली आहेत.
Bol Bhidu नेहमीच कोणत्या ना कोणत्या विषयावर एवढा अभ्यास करून विडिओ बनवते की त्यात खूप पारदर्शकता असते. अगदी रियल आणि निष्पक्ष मुलाखती घेतल्याबद्दल Bol Bhidu चॅनेल चे अभिनंदन ❤❤
कराड/मलकापूरची ओळख, कृष्णा मेडिकल व इतर उद्योग समूहाने झाली आहे.हे साध्य फक्त भोसले कुटुंबीय यांच्या दूरदृष्टी व प्रामाणिक काम केलेने झाले आहे. कराड दक्षिण मध्ये परिवर्तन होणारच..
आज पर्यंत ३ वर्ष मुख्यमंत्री 10 वर्ष आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी युवकांना नोकऱ्या दिल्या का व शैक्षणिक युवकांना योजना दिल्या का एमआयडीसी काढली का पंगांना वृद्धांना आरोग्य शिबिर दिले का आज जर अतुल बाबा पैशाच्या जीवावर असते इन वेळा पराभव होऊन पण चौथ्यावेळी लढाईची जिद्द आली कुठून चौफेर विकास हा तुल बाबांच्या माध्यमातून होत आहे महिलांसाठी अपशब्द बोलणारे हे चव्हाण पॅटर्न यांची किंमत त्यांना मोजायला लागेल युवकांचा व रणझंझावत असलेला एक वाद अतुलजी बाबा भोसले
विराज शेठ... एखादे काम झाल्यावर त्याला विकास म्हणतात.... नुसता निधी मंजूर झाला त्याला विकास म्हणत नाहीत.... आणि राहिला प्रश्न तुम्ही नोकरी देण्याचा तर ज्याच्या घरात २-३ मतदान आहे जो गरजू आहे त्यांना नोकऱ्या द्या.... घरात किती मतदान आहे हे बघून तुम्ही त्याला कामाला लावणार याला रोजगार निर्मिती म्हणत नाहीत...
@DharukaTula Aaj amchya gavt atul baba ni ji lok ranat Kiva jayna रेशन कार्ड ny tya Lokan ch card manjur krun tya 20 Lokan na Aaj card madhun gheu tandul milat hy
Aaj mazya gavt atul baba 1 varsh madhi 4-5 vela Yeun paratk Yuva Mulan she bolun Kamya chya goasti krun hebkrtata Aaj prithviraj baba prva al Duapri ek he zali amchya gavt Yuva mulan na bhet nya chi shandi pn deli nyy
@@DharukaTula ek sangto Dada जे लोक आपल्यातील मुले-मुली बाहेर शिकायला आहेत हे मुख्यमंत्र्याच्या तालुक्याला शोभते का ? मी आज कोल्हापूर येथे शिकत आहे तिथे बाहेरचा तालुका व जिल्ह्यातील मुलांना 5 हजार परत रक्कम फी भेटते योजना वाय सी एक्झाम कॉलेजला आहे का ?
@ शेठ थोडा अभ्यास कमी पडतोय.... योजना सरकार बनवते १० वर्ष झाली भाजप सत्तेत आहे हा प्रश्न त्यांना विचारावा आणि ती योजना राबवायची का हे ते कॉलेज ठरवते कोणता आमदार नाही.... आणि हो तुम्हाला ५ हजार मागे मिळवायचे असतील तर अतुल बाबा च्या कॉलेज मध्ये एडमिशन घ्या ५ काय १० हजार मिळतील माग..🤣
अतुल बाबाचा मेव्हणा म्हणजे अमित , धीरज विलासराव देशमुख जे काँग्रेस चे उमेदवार आहेत , पृथ्वीराज चव्हाण जे ऐरोनॉटिकल इंजिनिअर आहेत अश्या उमेदवाराच निवडून येईल
नवीन चेहऱ्यासाठी वयोमानानुसार अजून बऱ्याच संधी उपलब्ध होतील , त्यामुळे नवीन चेहऱ्याला संधी देण्यापेक्षा अनुभवी आणि ज्यांचे खरंच अतुलनीय काम आहे त्यांचा सहवास लाभला तर आपले सुदैवच म्हनायचे. थोडक्यात देवचं पावला.
नेत्यासारखी जनता सुद्धा सुज्ञ, अभ्यासू, सुसंस्कृत आहे ... वा कराडकर.
पृथ्वीराज बाबा ❤
💯
Are paid interview ahe
Tu pruthviraj ahes mnun ka😅
😂@@varrr1730
शांत, संयमी आणि अभ्यासू नेतृत्व आहेत चव्हाण साहेब...
लयी पुढे करतो आहे तो
Yevdhe shant ahet ki Maharashtra madhe CM ahet hech kalal nahi😂
😂@@govindachate4292
@@govindachate4292 तुम्हाला २ वेळा पडल्या वर कळलं ना मग बास झाल महाराष्ट्राला कळू नाही तर राहुदे 😂
सध्या या राज्याला साहित्य विचार संस्कृती ची गरज आहे.❤❤❤
मी कराडला राहतो आणि कराडला इतकं महत्त्व मिळताना पाहिलं नाही😂
प्रत्येक youtube न्यूज चॅनल वर कराड आहे❤
फक्त पृथ्वीराज चव्हाण बाबाच्या मुळे
😂😂😂padnar ahe mhnun 😅@@shivrajjadhav728
@@shivrajjadhav728बरोबर
फक्त पृथ्वीराज बाबांमुळे ❤
Karad cha itihas aahe tsa mitra, as ks bolu shakto tu
जनतेच्या मनातले आदर्श नेतृत्व आमदार मा. श्री. पृथ्वीराज (बाबा) चव्हाण हेच प्रचंड मतांनी विजयी होणार...🇮🇳🚩✋🏻✌🏻
अतुल भोसले ने पक्ष किती बदलले ते विचारा जनते ल एकच फक्त येणार निवडून ते म्हणजे पृथ्वीराज बाबा 💪🔥❤️
मग तुम्ही बदला पक्ष
@@VikramKadam-qr1cd म्हणून तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांन मूळ अतुल भोसले निवडून येत नाही
@@VikramKadam-qr1cdनिष्ठावंत शिलेदार आहेत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचारावर चालणार आहेत लोकांना फसवून सभासदांचा पैशाचा असणारा हॉस्पिटल स्वतःच्या नावावर करणारे नाहीत
पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री झाले आणि पक्ष च संपवला तो अजून सावरला नाही 🤣
@@DharukaTulaभोसले निवडून येतील नं येतील पण ते तुमचा नेत्या गत ढोंगी नाहीत आमचा काका ना पाडले त्यांनी आम्ही बदला घेणार 😡 आत्ता काय गरज होती उभे राहायची मन मोठ्ठ करून दादा ना द्याची ना तिकीट
One & Only पृथ्वीराज चव्हाण शांत, संयमी
अतुल लां गुलालाची ॲलर्जी आहे
त्यामुळे #हॅटट्रिक आमदार ओन्ली पृथ्वीराज बाबा🚨✌️
🍌🍌🍌
पृथ्वीराज चव्हाण
Great व्यक्तिमत्व
फिक्स आमदार पृथ्वीराज चव्हाण
❤❤
एकपक्ष एकनिष्ठ..
पृथ्वीराज चव्हाण.... 💯
Prithviraj Chavan Baba ❤
पृथ्वीराज बाबांनी प्रत्येक गावात खूप कामे केली आहेत.
बरोबर. पृथ्वीराज बाबांनी कराड मध्ये प्रचंड विकास केला आहे. पृथ्वीराज बाबांनी कराडचा अक्षरश: कायापालट केला. स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांनंतर कराड चा सगळ्यात जास्त विकास पृथ्वीराज चव्हाण बाबांनी केला आहे. त्यामुळेच कराडमध्ये लोकांचा प्रचंड पाठिंबा पृथ्वीराज बाबांच्या पाठीशी आहे
😂😂zala ki te 7varsh zali tya alla
@@varrr1730 आत्ता झालेली कामे बघा जाऊन, कराडचा युनिक उड्डाणपूल, कॉलेजरोड कृष्णा नदीवरील पूल, रेठरेचा पूल, पोतले-येणके नदीवरील पूल ही आत्ता झालेली कामे आहेत
जय हो पृथीराज बाबा.......
दमदार नेत्रुत्व पृथ्वीराज बाबाच ❤❤❤
Only Prithviraj baba.. ❤❤❤❤
Konacha nibhaav nahi tyanchyapudhe
भावी अनेक प्रभावी फक्त एक
आ. पृथ्वीराज चव्हाण (बाबा)✋✌
मी कराडचा नाही .परंतु पृथ्वीराज बाबा स्वच्छ , पारदर्शी नेता आणि कामात प्रामाणिक आहेत .
यांचे बरोबर आहे 4.5 वर्ष झोपले होते का आता कागदावर निधी दाखवायला लागलेत.
पृथ्वीराज बाबा नी 1800 कोटी आणले आणि काम करून दाखवले आहे.
तेच की 🤦♂️
पृथ्वीराज चव्हाण बाबा❤❤
Prithviraj Chavan बाबा देव माणूस आहे दक्षिण साठी ❤
💯
8:00 अगदी बरोबर बोललास भावा.
सध्याच्या महाराष्ट्राच्या दलदलीच्या राजकारणात असं एकच व्यक्तिमत्व आहे जे सुसंस्कृत, स्वच्छ चारित्र्य व हुशार व्यक्तीमत्व आहेत, ते म्हणजे पृथ्वीराज चव्हाण बाबा ❤
फक्त आणि फक्त पृथ्वीराज बाबा,,
पृथ्वीराज चव्हाण बाबा ❤❤
पृथ्वीराज बाबा
तुमच्या अनुभवाचा कराडला मोठा फायदा होतोय, पृथ्वीराज बाबा...!❤️
अरे जनताच सावध रहा ,काहिही केल तर भाजप ला मतदान करू नका पुढील पिढी बरबाद करू नका विनाश काल विपरीत बुध्दी करू नका .काँग्रेसला सोडू नका
😂😂😂😂
उमेदवार बगून मतदान करा कोणत्या पक्षाची गांड चाटू नका तुमच्या पुढील पिढीला पण हेच सांगा
हिंदुत्व सोडायचा ka
हो, काँग्रेसच्या काळात अमेरिकेच्या पुढं होता देश
@@nikanu100छत्रपती शिवरायांचा पुतळा पाडणाऱ्या भाजपचे कुठे गेले होते हिंदुत्व? 🤦♂️
मी इस्लामपूर चा आहे कराडकराना एक आव्हान करतो की कराड पृथ्वीराज बाबा महाराष्ट्राचं एक चांगल नेतृत्व आहे शांत, संयमी, आणि विशेष म्हणजे गरीब लोकांच्यात वावरणारा नेता कराडला लाभला आहे.. पाहिलं कराड आणि आताच कराड खूप खूप बदल झाला आहे त्यामुळे अजून एकदा पृथ्वीराज बाबा ना संधी द्यावी ..
Islampur mde kute rahta tumi
Prithviraj Baba
पृथ्वीराज चव्हाण ✋🏻🎉🎉🎉🎉🎉
Prithviraj Chavan Baba ❤❤❤❤❤❤❤💯
Prithviraj Baba...
जनतेचं हित जपणारा नेता ,मा. आ. श्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) फिक्स आमदार
पृथ्वीराज बाबा 🎉🎉
फक्त आणि फक्त पृथ्वीराज बाबा..❤
कराड चा स्वाभिमान पृथ्वीराज चव्हाण..
भावी मुख्यमंत्री मा.पृथ्वीराज चव्हाण बाबा व मा.उदयसिंह पाटील दादा कराडमध्ये बाबा दादा लावा ताकत 💪 🤚✌️🤚✌️🤚✌️🤚✌️
लोकप्रिय आमदार... पर्मनंट आमदार पृथ्वीराज चव्हाण (बाबा) निवडून येणार ❤
फक्त पृथ्वीराज बाबा...❤❤❤
Pruthviraj Baba ❤
फिक्स आमदार पृथ्वीराज चव्हाण ✌️✌️✌️
निष्पक्ष पणे चर्चा केल्याबद्दल बोलभिडू टीमचे खूप खूप आभार.
कराडात एक पक्ष, एक चीन्ह only Prithviraj Baba 💯
Only पृथ्वीराज बाबा ✌️
पृथ्वीराज बाबा कारण की खूप हुशार आहे
CM पृथ्वीराज चव्हाण बाबा
भावी पंतप्रधान बांगलादेश
प्रुथ्वी बाबा ❤
कराड चे भाग्यविधाता, मराठा आरक्षणासाठी बोलणारा नेता
मग तुमचं सरकार होते तेव्हा कुठे भेटले आरक्षण
@@VikramKadam-qr1cd पहिल आरक्षण कुणी दिल ते पण 16%
@@jaypatil6055 तुम्ही दिल की काय
@@jaypatil6055 दिलं तर गप्प बसा की मग अजून कशाला पाहिजे आहे तुला मग
@@VikramKadam-qr1cd विकू बाबा अभ्यास करा.... अतुल भोसले नी दिलेल्या पगारा वर बोलायला येऊ नका....
Only Prithviraj Chavan Baba🔥🔥🔥🔥🔥🔥🔥Only Prithviraj Chavan Baba🔥🔥🔥🔥🔥🔥🔥Only Prithviraj Chavan Baba🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, कराड दक्षिण चे विद्यमान आमदार, विकासाची दूरदृष्टी असणारे अभ्यासू नेतृत्व ,मा. आ. श्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) फिक्स आमदार
पृथ्वीराज चव्हाण बाबा ✌️🔥
Atul baba🎉
विरोधकांना एकच भिती ✌🏻👑
अतुल भोसले बाबांना लिड किती💯
Pruthviraj Baba
पृथ्वीराज चव्हाण
कराडचा स्वाभिमान पृथ्वीराज चव्हाण मी एवढे च म्हणते की
माझं मत हाताला गं
अगं माझं मत हाताला गं
हाताच्या पंजाला गं
पृथ्वीराज बाबांना
शाळा आली आमच्या गावाला गं
बस डेपो आला कराडला कोर्ट कचेरी आली तालुक्याला
❤🔥❤🔥❤🔥 बहुमताने विजयी करा विजयी करा 3 नंबर चे बटण दाबून विजयी करा माझ्या comment साठी लाईक करा
पैसा जिंकतो का कराडचा स्वाभिमान हे कराडकर ठरवणार आहेत.
Prithviraj Chavan Baba ✌️ ✋
तहसीलदार कार्यालय, पोलिस गृहसंकुल, सरकारी कृषी महाविद्यालय, भुकंप संशोधन केंद्र, कोडोली- पाचवड पूल, रेठरे पूल , आरटीओ कार्यालय. ही सर्व कामे पृथ्वीराज बाबांनी केली आहेत.
पृथ्वीराज बाबांनी प्रत्येक गावात कोट्यावधी रुपयांची कामे केली आहेत.
👌👌👌
कराड दक्षिण मध्ये अतुल बाबा आमदार होतायत 💯
Dr. Atul baba 🎉🎉🎉🎉
Bol Bhidu नेहमीच कोणत्या ना कोणत्या विषयावर एवढा अभ्यास करून विडिओ बनवते की त्यात खूप पारदर्शकता असते. अगदी रियल आणि निष्पक्ष मुलाखती घेतल्याबद्दल Bol Bhidu चॅनेल चे अभिनंदन ❤❤
पृथ्वीराज बाबा चव्हाण ✌️
Only Atul Baba
एकच वादा पृथ्वीराज चव्हाण बाबा
जनसामान्यांना आपलंस वाटणारं नेतृत्व म्हणजे पृथ्वीराज चव्हाण बाबा ✋🏻✌🏻
Permanent भावी आमदार अतुल बाबा 🎉
पृथ्वीराज चव्हाणच ४० ते ४५ हजार मतांनी विजयी होणार घ्या लिहुन💯💯✌️✌️
Atul baba only ❤
अतुल पडणार पराभव ची हॅट्रिक होणार
तुम्हाला काय भेटणार नाही का मग
त्यांची हॅट्रिक ऑलरेडी झालेले आहे दोन वेळा दक्षिणेत आणि एक वेळेस उत्तरेत पण आता दक्षिणेत हॅट्रिक करायची वेळ आलेली आहे
किती भी होऊध्या घासुन.
पृथ्वीराज बाबाच चव्हाण येणार ठासुन.
ओन्ली पृथ्वीराज बाबा विन होणार🚩🚩✌️✌️
MH 50 हीअोळख चव्हाण यांच्यामुळे झाली ,❤❤❤❤
Only पृथ्वीराज चव्हाण बाबा ✌️✌️✌️
डॉ अतुल बाबा भोसलेच येणार
Only Atul Bhosle
*त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते मोफत भांडी योजनेसाठी आणि लाडकी बहिन योजनेसाठी मुस्लिमांची नोंदणी करत नव्हते, थोडी तरी लाज बाळगा*
जब तक जुत्तो में है दम तब तक कराड के MLA हम....# पृथ्वीराज चव्हाण बाबा 🎉
परिवर्तन होणार आहे अतुल बाबा आमदार होणार आहेत ✌️
असं अतुल बाबांचे कार्यकर्ते प्रत्येक निवडणूकीला म्हणतात 😂
लुटालुटीच्या या कलियुगात आपलं मत महाराष्ट्राचा सुसंस्कृत नेता निवडण्यासाठी द्या..
कराड/मलकापूरची ओळख, कृष्णा मेडिकल व इतर उद्योग समूहाने झाली आहे.हे साध्य फक्त भोसले कुटुंबीय यांच्या दूरदृष्टी व प्रामाणिक काम केलेने झाले आहे.
कराड दक्षिण मध्ये परिवर्तन होणारच..
सभासदांचा हॉस्पिटल अतुल बाबा ने खाजगी केलं
@@rd4217बरोबर. कृष्णा कारखान्याच्या सभासदांकडून पैसे गोळा करून कृष्णा हॉस्पिटल उभं केलंय, पण यांनी ते स्वतःच्या नावावर करून घेतलं
पूर्णपणे एकतर्फी मुलाखत घेतली आहे... स्पष्ट दिसत आहे...
Congress: Prithviraj BABA
पृथ्वीराजबाबा Only ✌️
कराड दक्षिण विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण बाबा यांचे बाबतीत चागले बोलले जातं आहे तरी पण मतदार काय करतील यांचा अंदाज सांगणे फारच कठीण आहे
याला रेठरे गाव च्या पुलाचे काम जमना आन निघाले कराड चा विकास करायला
तेच की. रेठरे पुलाला पृथ्वीराज बाबांनी निधी आणला होता, पण त्या राजकारणाच्या नादात अतुल बाबांनी पुलाचं काम बंद पाडलं 🤦♂️
Atul Baba Bhosle❤❤❤
Dr. Atul bhosale BABA ❤❤❤❤❤
Ya pruthaviraj babane kay kam kel 5 varshat yedzave lok tyancha navane udo udo karatat so fakt Atul Bhosale❤❤❤
आज पर्यंत ३ वर्ष मुख्यमंत्री 10 वर्ष आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी युवकांना नोकऱ्या दिल्या का व शैक्षणिक युवकांना योजना दिल्या का एमआयडीसी काढली का पंगांना वृद्धांना आरोग्य शिबिर दिले का आज जर अतुल बाबा पैशाच्या जीवावर असते इन वेळा पराभव होऊन पण चौथ्यावेळी लढाईची जिद्द आली कुठून चौफेर विकास हा तुल बाबांच्या माध्यमातून होत आहे महिलांसाठी अपशब्द बोलणारे हे चव्हाण पॅटर्न यांची किंमत त्यांना मोजायला लागेल युवकांचा व रणझंझावत असलेला एक वाद अतुलजी बाबा भोसले
विराज शेठ... एखादे काम झाल्यावर त्याला विकास म्हणतात.... नुसता निधी मंजूर झाला त्याला विकास म्हणत नाहीत.... आणि राहिला प्रश्न तुम्ही नोकरी देण्याचा तर ज्याच्या घरात २-३ मतदान आहे जो गरजू आहे त्यांना नोकऱ्या द्या.... घरात किती मतदान आहे हे बघून तुम्ही त्याला कामाला लावणार याला रोजगार निर्मिती म्हणत नाहीत...
@DharukaTula Aaj amchya gavt atul baba ni ji lok ranat Kiva jayna रेशन कार्ड ny tya Lokan ch card manjur krun tya 20 Lokan na Aaj card madhun gheu tandul milat hy
Aaj mazya gavt atul baba 1 varsh madhi 4-5 vela Yeun paratk Yuva Mulan she bolun Kamya chya goasti krun hebkrtata Aaj prithviraj baba prva al Duapri ek he zali amchya gavt Yuva mulan na bhet nya chi shandi pn deli nyy
@@DharukaTula ek sangto Dada जे लोक आपल्यातील मुले-मुली बाहेर शिकायला आहेत हे मुख्यमंत्र्याच्या तालुक्याला शोभते का ? मी आज कोल्हापूर येथे शिकत आहे तिथे बाहेरचा तालुका व जिल्ह्यातील मुलांना 5 हजार परत रक्कम फी भेटते योजना वाय सी एक्झाम कॉलेजला आहे का ?
@ शेठ थोडा अभ्यास कमी पडतोय.... योजना सरकार बनवते १० वर्ष झाली भाजप सत्तेत आहे हा प्रश्न त्यांना विचारावा आणि ती योजना राबवायची का हे ते कॉलेज ठरवते कोणता आमदार नाही.... आणि हो तुम्हाला ५ हजार मागे मिळवायचे असतील तर अतुल बाबा च्या कॉलेज मध्ये एडमिशन घ्या ५ काय १० हजार मिळतील माग..🤣
किंग मेकर पृथ्वी राज बाबा ❤❤❤❤
अतुल बाबा च आमदार होणार ।।❤❤
Priyhviraj Baba🙌🏻
अतुल भोसले बाबा निवडून येणार विधिलिखित
बिरू अण्णा ३ टर्म झालं हेच आईकतोय बास करा आता कान दुखायला लागलं... भावी आमदार हेच विधिलिखित आहे
*काय रे भिरू, तू पुन्हा प्यायलास का, प्लीज पिणे सोडा, दारू पिऊन वाईट गोष्टी बोलता*
कराडची ओळख one & only पृथ्वीराज चव्हाण बाबा ❤
अतुल बाबाचा मेव्हणा म्हणजे अमित , धीरज विलासराव देशमुख जे काँग्रेस चे उमेदवार आहेत , पृथ्वीराज चव्हाण जे ऐरोनॉटिकल इंजिनिअर आहेत अश्या उमेदवाराच निवडून येईल
अतुल बाबांचे सासरे कॉंग्रेसचे विलासराव देशमुख असूनही अतुल बाबांचे कार्यकर्ते कॉंग्रेसला शिव्या देतात 😂
@@indian62353आपण फक्त डोकी फोडून घ्यायची.
अतुल बाबा येईल यावेळी.. पृथ्वी ला लय chance दिला बस आता...
Respect
भावा, पक्ष कोणताही असे प्रत्येकाला respect (आदर) दिला पाहिजे, मग तो विरोधक का असेना
फक्त आणि फक्त अतुल बाबा
कराड दक्षिणचे आमदार अतुल बाबा
काम बोलत बाकी काय नाही...✌️
एकदा कराड-ढेबेवाडी road बघा समजेल काय काम केलं
Atul baba✌🏻
नवीन चेहऱ्यासाठी वयोमानानुसार अजून बऱ्याच संधी उपलब्ध होतील , त्यामुळे नवीन चेहऱ्याला संधी देण्यापेक्षा अनुभवी आणि ज्यांचे खरंच अतुलनीय काम आहे त्यांचा सहवास लाभला तर आपले सुदैवच म्हनायचे. थोडक्यात देवचं पावला.
Prithviraj baba🎉
अतुल बाबा 🙏🙏