Nitesh Rane : महाराष्ट्राने फतव्याला नाकारलं, हिंदुत्वाला स्वीकारलं; राज्यात देवाभाऊ पॅटर्नच चालणार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1.4K

  • @sanjayghag2276
    @sanjayghag2276 หลายเดือนก่อน +161

    कुठल्याच नेत्या मध्ये एवढी धमक नाही,, मानले बुवा तुम्हाला.. जय हिंद

  • @geetasakpal3910
    @geetasakpal3910 หลายเดือนก่อน +242

    नितेश ह्या वेळेस तुमचं प्रत्येक भाषण, प्रतिक्रिया मी ऐकल्या.. हिंदूत्वाबद्दल प्रखर संभाषण, चर्चा, उत्तरं खूप प्रमाणात मनाला भावली.
    धन्यवाद 🙏

    • @shantaramdambale8143
      @shantaramdambale8143 หลายเดือนก่อน

      धर्म ही आफुची गोळी आहे

    • @rishikasar4530
      @rishikasar4530 หลายเดือนก่อน +8

      अरे बाबा हाच काँग्रेस मध्ये कट्टर सेक्युलर होता,चुकून सत्ता गेली तरी हा पालटेल😂

  • @शिवसैनिक-घ7द
    @शिवसैनिक-घ7द หลายเดือนก่อน +44

    आज मला नितेश राणेंचे हिंदुत्वावरील भाषण आवडते. जैन हिंद🚩 जय महाराष्ट्र. जय श्री राम ❤

    • @Raje-v1h
      @Raje-v1h หลายเดือนก่อน

      Ha congres madhe pan hota. Tevha yache hindutwa jhopale hote kay.

  • @rustumsawale8032
    @rustumsawale8032 หลายเดือนก่อน +35

    खरंच राने कुटुंबाला मानलं पाहिजे राव दोन मुलं आमदार आणि राणे साहेब खासदार विरोधकांना दाखवून दिला कोकण राणे साहेबांचा बालेकिल्ला आहे..🚩

  • @shankarbendure297
    @shankarbendure297 หลายเดือนก่อน +61

    व्वा व्वा अप्रतिम प्रतिक्रिया आदरणीय श्री नितेश राणे साहेब
    तुमच्या हिंदुत्वाच्या कार्याला त्रिवार मानाचा मुजरा

  • @RatilalBhandari-j4y
    @RatilalBhandari-j4y 9 วันที่ผ่านมา +2

    Nitesh राणेसाहेब तुम्ही मंत्री झालास अभिनंदन
    नितेश जोरदार शानदार जबरदस्त 👌👍

  • @yogeshgore01
    @yogeshgore01 หลายเดือนก่อน +470

    तुम्ही धर्माच रक्षण करा... धर्म तुमचं रक्षण करेल हेच निकालातून दिसून आलं

    • @ravipalav3463
      @ravipalav3463 หลายเดือนก่อน +1

      झाटयाचं हयाचे भाजपा पक्ष प्रमुख पीएम,सीएम मिंदे,माजी मुख्यमंत्री देबु फडं२० मशीद मौलानांच्यायला खाली लोळले आणि हा जय राम श्रीराम करतोय.
      छत्रपती शिवराय चा पुतळा भक्कम बांध बसं झालं, निल्या ला वाट मुख्यमंत्री झाल्या सारखं वाटतं.
      कोकणातल्या विहीरीत बेडुक प्रमाणे विहीर विश्व वाट तसं झालं आहे दारुडे खासदार आमदार कोंबडी वडे भजी चोर हयाला 😂😂😂😂😂😂😂

    • @siddhantpatil5560
      @siddhantpatil5560 หลายเดือนก่อน +8

      हे वाक्य श्री कृष्णानी म्हटले होते अर्जुनास. आणि त्या धर्म शब्दाचा अर्थ वेगळा होता. आणि तुम्ही जो धर्म म्हणताय तो वेगळा आहे. आधी स्वतःच्या धर्माचा इतिहासाचा नीट अभ्यास करा आणि मग बोलत जा.

    • @saifarmer1166
      @saifarmer1166 หลายเดือนก่อน

      Yana kahi dharmach padl nahi nust bolty hey kahi varsha purve hey rane kutumb gol topay ghalun masjid madhe gele news yachi yanchi ya rane la mhanav chandra babu naydu la kahitari bol taycha virodh aahe waqf boradla

    • @vijaywankhade7786
      @vijaywankhade7786 หลายเดือนก่อน +1

      N​@@siddhantpatil5560 aata dharm mhanje Bjp zala aahe😂

  • @balasahebkolhatkar2929
    @balasahebkolhatkar2929 หลายเดือนก่อน +4

    Great. Rane. Saheb. 🎉❤🎉❤

  • @rajanakhye3110
    @rajanakhye3110 หลายเดือนก่อน +304

    कोकण गोवा मार्ग त्वरित व्हावा हि विनंती

    • @dineshnailkar8424
      @dineshnailkar8424 หลายเดือนก่อน +15

      निवडून दिलातना आता बोंबला 5 वर्षे 😂

    • @rupesh0702
      @rupesh0702 หลายเดือนก่อน +14

      रत्नागिरी च्या पुढचा रस्ता पूर्ण तयार आहे.. त्याचा अलीकडे कोण आहे त्यांना विचारा

    • @ravipalav3463
      @ravipalav3463 หลายเดือนก่อน +5

      होणार नाही 😮 करोडो रुपये वाटलेत निल्या आणि मिलयाने 😂😂😂😂😂😂

    • @ravipalav3463
      @ravipalav3463 หลายเดือนก่อน +2

      ​@@dineshnailkar8424एकदम सही कमेंट 😂😂😂😂😂

    • @deepakparab640
      @deepakparab640 หลายเดือนก่อน

      बरोबर बोलास भावा लोक करायला देत नाही आहे ते विचार... आमचा सिंधुदुर्ग चा रोड बघा किती चागला आहे..​@@rupesh0702

  • @laxmanpujari3350
    @laxmanpujari3350 หลายเดือนก่อน +21

    हे काय हिंदूत्व शिकवणार... हेच एकेकाळी भाजपला हाफ चडी म्हणून हिनवत होते... खरोखर हिंदूत्व याचा विचार करायला पाहिजे

  • @ChandrasenTambe
    @ChandrasenTambe หลายเดือนก่อน +236

    पणजी सारखे दवाखाना बनवा आम्हाला गोव्यात पणजी जाव लागते सिंधुदुर्ग जिल्हा मधे सरकारी दवाखाना काही सोई नाही ओरोस नाही तर पणजी जाव लागत..

    • @fazilshaikh1270
      @fazilshaikh1270 หลายเดือนก่อน +8

      Hya kamasathi te nivdun nahi alet facts masjid varil mic annni muslim la shivya denya sathii te yel ahhe 😂😂😂 Kai ghantaa kaam karnaar nie lihuun deto mii, facta muslim la shivya dya hindu appo aap khush hoil Kai kaama nahi Kelii tari chalel 😂😂

    • @omdargude4617
      @omdargude4617 หลายเดือนก่อน +9

      ​@@fazilshaikh1270to tasach ahe bhava... Tu hushar ahes na mag bhonge kadhun ghe na... Ka oradaycha evdya mothyane 5velela kahi garaj aheka

    • @ravipalav3463
      @ravipalav3463 หลายเดือนก่อน +2

      अकाउंट रुपये पाठवले निल्या ने संपले वाट 😂😂😂😂😂😂😂

    • @ganeshpalav8343
      @ganeshpalav8343 หลายเดือนก่อน +5

      ​@@omdargude4617 are zvnya fkt bhonge hach ek problem aahe?? Ikde jilhyat hospitals nahit, rojgar nahi.. serious patient la Goa la jav lagat.. hya rane cha swtach hospital mdhe doctors nahit.. staff nahi... aahe tyana time vr payment nahi

    • @dakshtachoudhari3616
      @dakshtachoudhari3616 หลายเดือนก่อน

      ​@@fazilshaikh1270तुम्हाला कुणी सांगितलं तोंड मधी घालायला 😡😡😡😡😡

  • @prasadjadhav4838
    @prasadjadhav4838 หลายเดือนก่อน +653

    कोणी कितीही टीका करा नाव ठेवा ...राणे सगळ्यांना पुरून उरलेत...लोकसभा विधानसभा राणे पॅटर्न 😅😊

    • @vaibhavkangne1972
      @vaibhavkangne1972 หลายเดือนก่อน +25

      Chor

    • @Virudesai2830
      @Virudesai2830 หลายเดือนก่อน +15

      ​@@vaibhavkangne1972tuze pksh chor ahet amche saheb nahi

    • @ganeshmarathe348
      @ganeshmarathe348 หลายเดือนก่อน

      कोंबडी चोर

    • @prasadjadhav4838
      @prasadjadhav4838 หลายเดือนก่อน +9

      @@vaibhavkangne1972 दादा ज्याच्या त्याच्या बुद्धीच्या कुवतीचा विषय आहे मला जे दिसलं ते मी बोलो

    • @anilmahajan3158
      @anilmahajan3158 หลายเดือนก่อน +3

      Sanskar Japale pahijet. Samorcha vayane kithi mother ahe hyacha bhan pahije.

  • @shaileahnachare4174
    @shaileahnachare4174 หลายเดือนก่อน +300

    पक्ष फिरून आल्यावर यांना हिंदू आठवले,

    • @रामराज्य-ट4ढ
      @रामराज्य-ट4ढ หลายเดือนก่อน +20

      त्याचा बाप बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहेत बाळासाहेबांनीच नारायण राणे यांना मुख्यमंत्री केले होते

    • @dhananjayshinde7788
      @dhananjayshinde7788 หลายเดือนก่อน +7

      ​@@रामराज्य-ट4ढ
      मग कशाला काँग्रेस मध्ये गेले होते.

    • @ashishsawant4431
      @ashishsawant4431 หลายเดือนก่อน +4

      लाचार बाळासाहेब ठाकरे बोलले होते दुकान बंद करीन तेच झालं

    • @jayeshb290
      @jayeshb290 หลายเดือนก่อน +6

      कधीका आठवले ते महत्वाचे आहे...... तुमच्यासारख्यांना अजून आठवतं नाही हे दुर्भाग्य. जय श्रीराम 🚩

    • @AnantKhandelwal-fe3dv
      @AnantKhandelwal-fe3dv หลายเดือนก่อน +6

      यांना पक्ष फिरून आल्यावर तर हिंदू आठवले ज्या बाळासाहेबांनी हिंदू साठी जिवाचे रान केले त्यांचा मुलगा waqf बोर्ड ला समर्थन देतो हे कसे काय चालेल

  • @shankardesai872
    @shankardesai872 หลายเดือนก่อน +155

    इतकी वर्ष झाली सिंधुदुर्गात एकही चांगला सरकारी हॉस्पिटल नाही सिंधुदुर्गातील जनतेला बांबोळी गोव्यामध्ये हॉस्पिटल ला जावे लागते हे फार मोठे अपयश आहे

    • @chandrakantpawar6506
      @chandrakantpawar6506 หลายเดือนก่อน +1

      Right sir

    • @ImranParkar-ut2zy
      @ImranParkar-ut2zy หลายเดือนก่อน +1

      Great sir

    • @vb9386
      @vb9386 หลายเดือนก่อน +5

      उद्धव चे अपयश ❤

    • @rushikeshjadhav7356
      @rushikeshjadhav7356 หลายเดือนก่อน +3

      हा विचार मतदानाच्या अगोदर करावा आता बोलून काय उपयोग

    • @chandrakantpawar6506
      @chandrakantpawar6506 หลายเดือนก่อน +4

      कोकणी माणूस आहे कुठे कोकणात सगळे पुणे मुंबई ला स्थाईक आहेत. नाईलाजाने जातात बांबोळीला.

  • @patolenarayan9277
    @patolenarayan9277 หลายเดือนก่อน +22

    सोंगाड्या,नव्हे भास्कर जाधव आमदार आहेत .चांगलं बोला साहेब

  • @mohanvanole5233
    @mohanvanole5233 หลายเดือนก่อน +1

    Kattar Hindu mhanun Maharashtra cha Nitesh Rane..❤

  • @swami_smartha
    @swami_smartha หลายเดือนก่อน +49

    राणे १० वर्ष कांग्रेस मध्ये होता तेव्हा फडणवीस ला अनजी पंत बोलायचं एक ई डी नोटिस काय आली फडणविस चां टॉमी झाला.🍉🍉🍉🍉🍉😅😅😅😅😅
    EVM. पैसा निवडणूक आयोग मुळे तुम्ही आलात

    • @ashishsawant4431
      @ashishsawant4431 หลายเดือนก่อน +4

      जणाब उबाटा नामशेष झाला आहे

    • @swami_smartha
      @swami_smartha หลายเดือนก่อน

      @ashishsawant4431
      उस्मान अली मोदी पणं नामशेष होणार

    • @dilipwadkar9821
      @dilipwadkar9821 หลายเดือนก่อน +1

      राणे म्हणजे महाराष्ट्र तील संडास

    • @dilipwadkar9821
      @dilipwadkar9821 หลายเดือนก่อน

      ​@@ashishsawant4431बायको वर उडवून घे बायला ला राणे ला तुजा बायको ला तोच पोसतोय 😂 तू बेवडा त्याचीच side घेणार 😅

  • @rajendragirme4518
    @rajendragirme4518 หลายเดือนก่อน +3

    राणे साहेब बरोबर बोलत आहेत , पुढील वाटचालीस मनापासून हार्दिक शुभेच्छा

  • @PanchalPravin-y6g
    @PanchalPravin-y6g หลายเดือนก่อน +4

    जय श्री राम
    साहेब खुप छान बोलता आपण आवडल मला..💐💐

  • @sudhirdalvi6478
    @sudhirdalvi6478 หลายเดือนก่อน +33

    अगदी बरोबर आहे.

    • @ashitmate9297
      @ashitmate9297 หลายเดือนก่อน

      *फतवा भगवा धर्म*
      *पुढे करून यांनी*
      *हरवलं मराठी माणसाला*
      *हे धर्म युद्ध होत तर.*
      *असलम शेख हारला का?*
      *नाही...*
      *अबू आझमी हारला का?*
      *नाही ..*
      *रईस खान हारला का?*
      *नाही..*
      *अमिन पटेल हरला का?*
      *नाही..*
      *अब्दुल सत्तार हारला नाही*
      *हसन मुश्रीफ हरले नाही*
      *सना नवाब मलिक हरल्या नाही..*
      *मग कसले धर्म युद्ध?*

  • @narayanjadhav7088
    @narayanjadhav7088 หลายเดือนก่อน +17

    जय श्रीराम जय जय श्रीराम भारत माता की जय हर हर महादेव शंभो 🚩

    • @kiranpatil-nu1ee
      @kiranpatil-nu1ee 24 วันที่ผ่านมา

      Koknat sagale Muslim matdan tumhalach kartat ....mag kay karatay jay Shriram

  • @PRAVINVLOG91
    @PRAVINVLOG91 หลายเดือนก่อน +2

    हिंदू धर्म रक्षक श्री नितेश राणे साहेब

  • @ghonsalodsilva6918
    @ghonsalodsilva6918 หลายเดือนก่อน +37

    मनुष्य जितक्या वेगाने वर जातो तितक्याच वेगाने खाली आपटतो. सर्व काळ कोणी वर राहत नाही.माणसाला खाली आपटायला प्रथम डोक्यावर घ्यावं लागतं.

  • @Im_Indian528
    @Im_Indian528 หลายเดือนก่อน +68

    इतने तेजस्वी नेते कहा से आते है

    • @sspgaming5377
      @sspgaming5377 หลายเดือนก่อน +14

      Grand Road se Nepali brother

    • @amolshetye2641
      @amolshetye2641 หลายเดือนก่อน +2

      😂

  • @MaheshPawar-f7n
    @MaheshPawar-f7n หลายเดือนก่อน +2

    Nitesh saheb ek dam barobar.

  • @gopalgirase4709
    @gopalgirase4709 หลายเดือนก่อน +123

    १५ वर्ष congree made hota hindutva shikvtoy

    • @akshay4629
      @akshay4629 หลายเดือนก่อน +7

      Tu chup re cutlet

    • @NareshBuwa
      @NareshBuwa หลายเดือนก่อน +2

      Chatu , jab jage tab savera kdl n

    • @gopalgirase4709
      @gopalgirase4709 หลายเดือนก่อน +1

      Tumi ata hindu Jale 15 vars catlet hota tu

    • @akshay4629
      @akshay4629 หลายเดือนก่อน

      @@gopalgirase4709 ho g swara bhaskar bas shnt

    • @ashishsawant4431
      @ashishsawant4431 หลายเดือนก่อน

      Dukan band zala janab ubt namshes zala

  • @BapuDane
    @BapuDane หลายเดือนก่อน +4

    हिंदूत्वाशी तडजोड नाही जय श्रीराम जय शिवराय

  • @gajananshrawane3155
    @gajananshrawane3155 หลายเดือนก่อน +26

    शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा आता❤

    • @fazilshaikh1270
      @fazilshaikh1270 หลายเดือนก่อน

      Hya kamasathi tee nahi alle muslim virodh karnya sathii te allle ahhe Tyanna muslim baddal kahi kaam sanga

  • @ManjushaTandon
    @ManjushaTandon หลายเดือนก่อน +1

    💯🫡🫡🫡🫡बरोबर 100%right धन्यवाद जय श्रीराम जय सनातन जय महाराष्ट्र जय हिंद जय भारत वंदेमातरम

  • @aaimaulimusical9647
    @aaimaulimusical9647 หลายเดือนก่อน +24

    जास्त दिवस असा चालणार नाही एक दिवस असा येईल तुला सगळे लक्षात येणार 💯✔️मग पळू नको 😂

  • @वारकरीयुट्युबचैनल
    @वारकरीयुट्युबचैनल 25 วันที่ผ่านมา

    नितेश राणे म्हणजे आजचे हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत... कट्टर हिंदुत्ववादी विचारधारेचे... कट्टर हिंदुत्ववादी देशभक्त नितेश राणे यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...🔥🔥🚩💐💐

  • @santoshshetye1216
    @santoshshetye1216 หลายเดือนก่อน +5

    🎉❤रोखठोक

  • @rameshtambe8338
    @rameshtambe8338 หลายเดือนก่อน +2

    हिंदुत्ववादी आमदार दमदार आमदार अभिनंदन राणे साहेब

  • @SandeshKotkar11196
    @SandeshKotkar11196 หลายเดือนก่อน +5

    हिंदू बोलेगा वही राज करेगा❤♥️🚩

  • @NavnathMhetre-j2y
    @NavnathMhetre-j2y หลายเดือนก่อน +2

    जय जय श्रीराम राणे साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @jairajpillai9550
    @jairajpillai9550 หลายเดือนก่อน +2

    Mr. Nitesh congratulations God bless you and your family we are all with you

  • @kirangadade1261
    @kirangadade1261 หลายเดือนก่อน +11

    ज्यांना ज्यांना महायुतीचा पैशाचा खेळ कळला ते वाचले जे गाभील राहिले ते पैशाच्या महापुरात वाहुन गेले

  • @pareshnagvekar7359
    @pareshnagvekar7359 หลายเดือนก่อน +11

    बाळासाहेब, नंतर,कोकणाचा,वाघ,म्हणजे, हिदूं त्व,विचार, सरसरळ,रोख,ठोक,बोलणारे,म्हणजे, नितेश,सर

  • @akshaygosavi8726
    @akshaygosavi8726 หลายเดือนก่อน +3

    जो हिंदू हित की बात करेगा, वही हिंदूस्थान पर राज करेगा

  • @chetanmetange7503
    @chetanmetange7503 หลายเดือนก่อน +6

    सारे पक्ष फिरुन आल्यावर याना आता हिंदु धर्म आठवला,हाच नेपाळी अगोदर RSS ला शिव्या देत होता,bjp वर टिका करत होता,सत्तेसाठी,स्वार्थासाठी किती चाटायाची ...........हा माज जास्त दिवस नसणार

  • @Smshalu-i1v
    @Smshalu-i1v หลายเดือนก่อน +2

    आता तर लय माजला आहे हा नेपाळी 😂😂

  • @DB.1957Hi
    @DB.1957Hi หลายเดือนก่อน +38

    जय श्रीराम

  • @सत्यवानसातवसे
    @सत्यवानसातवसे หลายเดือนก่อน +2

    🙏🚩जय हो नीतेश राणे साहेब🚩🙏🚩जय हिंदुराष्ट्र🚩🙏

  • @Shailendra-t2b
    @Shailendra-t2b หลายเดือนก่อน +34

    नितेश भाऊ तुमच्या कार्याला मनापासून शुभेच्छा

  • @PB-ng7yp
    @PB-ng7yp หลายเดือนก่อน +2

    नितेश राणे जि आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @vinodpatil9615
    @vinodpatil9615 หลายเดือนก่อน +3

    परशुराम भूमी मध्ये वीर परशुराम भूमी मध्ये जन्मलेल्या नितेश राणेंना माझा नमस्कार वंदन नमन करता हूँ मैं वंदन करता हूं प्रणाम करता हूं अखिल पाटील समाजातर्फे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा जय हिंद वंदे मातरम भारत माता की जय माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र त्यांच्या मातेला मी नमन करतो वंदन करतो प्रणाम करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम

  • @naushadnadkar2988
    @naushadnadkar2988 หลายเดือนก่อน +1

    नेपाळी, मुस्लिम पॅटर्न वगळता दुसरा शब्द काहीच नाही. कारण त्याची लायकीच नाही. लोकांची भावना समझने 😢😢😢

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 หลายเดือนก่อน +7

    हिंदु जननायक ,कोकणचा वाघ,जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय शिवराय ❤

  • @prashantparab9438
    @prashantparab9438 หลายเดือนก่อน +2

    कट्टर राणे समर्थक 🚩 खुप काही केल आहे कोकणासाठी पण लोक केलेल्याची जान नाही ठेवत. हिंदू कैवारी नितेश राणे 🚩

  • @DhananjayKale-ny8px
    @DhananjayKale-ny8px หลายเดือนก่อน +9

    Great राणेजी 👆🏻👌🏻
    जय श्रीराम 🙏🏻

  • @ravikorade1178
    @ravikorade1178 หลายเดือนก่อน +1

    Rane saheb ek number❤❤

  • @GajananMaharajLanke
    @GajananMaharajLanke หลายเดือนก่อน +15

    जय छत्रपती शिवाजी महाराज- हिंदू राष्ट्र निर्माते,.

  • @JyotiYadav-fe2pj
    @JyotiYadav-fe2pj หลายเดือนก่อน +1

    गर्वाच घर कधी तरी खाली होनार

  • @mansoorpeje1383
    @mansoorpeje1383 หลายเดือนก่อน +4

    तुला आता हिंदुत्व आठवले आरे आंम्ही हिंदू मुस्लिम आज पर्यंत चांगले आहोत तुझे हे नाटक ठेव देव बघतोय माणुसकी हा खरा धर्म आहे नेता हा जनतेचं सेवा करण्यासाठी असतो तुम्ही देशाला लुटले कर्झा बाजारी केले चांगला बोल तरच तुझा चांगला होईल नाहीतर तुला ईश्वर बघून घेईल बघा याच काय हाल होईल

  • @laxmandhepale5849
    @laxmandhepale5849 หลายเดือนก่อน +13

    कोंबडी बाजार सर्वसामान्य जनतेने निवडून दिलेला आहे विकासाबद्दल बोल. लोकांना येड्यात काढू नको हिंदू-मुस्लिम हिंदू-मुस्ल असं काही विषय राहिलेला नाही . तुला जनतेने निवडून दिलेला आहे तू जनतेची परतफेड कशी करणार आहे ते सांग. तुझं व्हिजन काय आहे विकासा बद्दल.

  • @MalaKayVatatay
    @MalaKayVatatay หลายเดือนก่อน +28

    काय काढणार आहात,फारच अप्रतिम भाषा आहे, लंडन मध्ये इतकं उत्तम शिक्षण मिळतं हे आजचं कळलं 😂😂

    • @ashishsawant4431
      @ashishsawant4431 หลายเดือนก่อน +1

      Dukan band zala ajun ky kadych ahe jabab ubt namshes zala

  • @Satya29Nov85
    @Satya29Nov85 หลายเดือนก่อน +7

    जय श्री राम❤

  • @rajeshpachare5460
    @rajeshpachare5460 หลายเดือนก่อน +2

    Pura Bharat Hindu Hindu hona Chahiye Only one BJP or Shiv Sena Shinde gut 😮😮😮

  • @ankushsawant2020
    @ankushsawant2020 หลายเดือนก่อน +1

    नेपाळी EVM मुळे जिंकला नाही तर केव्हाच निवडुन येऊ शकत नाही

  • @mazharkazi2874
    @mazharkazi2874 หลายเดือนก่อน +16

    मुस्लिमांनी सुद्धा mahautila मतदान केलंय माहिती घ्या.

    • @Abhay12g3
      @Abhay12g3 หลายเดือนก่อน +7

      Koni dila tu Allah chi Kasam gheun sang tu dila mhanun mahayuti la vote

    • @RS-xo8ms
      @RS-xo8ms หลายเดือนก่อน +2

      ​@@Abhay12g3महायुतीचे हसन मुश्रीफ यांनी दिलय स्वतःला, आणि त्याच्या फॅमिली ने, कार्यकर्त्यांनी पण. आणि रियाझ अली ने पण दिलय फडणवीसांना

    • @SwargatloKokan
      @SwargatloKokan หลายเดือนก่อน +1

      Nice joke 😂😂

  • @pluto3447
    @pluto3447 หลายเดือนก่อน +2

    Hindu Sher Nilesh Rane 🚩🚩

  • @deepakdoke3973
    @deepakdoke3973 หลายเดือนก่อน +10

    काय काढतो.. उपटतो का आता.. 😂

  • @dnyaneshwar6
    @dnyaneshwar6 หลายเดือนก่อน +1

    हे असे नमुने कोकणी जनता निवडून देते आणि मग अख्खा महाराष्ट्र कोकणी माणसावर हसत राहतो.

  • @mukundnavghre7582
    @mukundnavghre7582 หลายเดือนก่อน +26

    जय महाराष्ट्र 🎉🎉🎉 साहेब 👏👏

  • @Haaa..007
    @Haaa..007 หลายเดือนก่อน +5

    वोट फॉर बॅलेट पेपर

  • @art.a12
    @art.a12 หลายเดือนก่อน

    WELL SAID NITESHJI.U R DOING FANTASTIC JOB FOR HINDUS SIR.THE FUTURE HINDU LEADER FOR MHA AND FOR INDIA SIR

  • @suryajidesai2490
    @suryajidesai2490 หลายเดือนก่อน +18

    Yek dum kadak reply 🎉🎉

  • @KingSwan-
    @KingSwan- หลายเดือนก่อน +1

    सगळ्यात आधी आधी दिशा सालियन ला न्याय कधी देणार ते बोला साहेब...??

  • @VikasRane-lw4sd
    @VikasRane-lw4sd หลายเดือนก่อน +3

    महाराष्ट्र जनते विचार करा महागाई शिक्षण दवाखाना या वर बोला

  • @santoshkadam4052
    @santoshkadam4052 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही कसे निवडून आलात हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे सर्व काही सेटिंग करून तुमचं हिंदुत्व तुमच्यापाशी ठेवा आमचं हिंदुत्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली जे हिंदुत्व होतं ते आमचं हिंदुत्व आहे 18 पगड जातींना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचं एकच म्हणणं होतं माझ्या राज्यावर ती माझ्या देशावरती कोणत्याही जाती-धर्माच्या लोकांनी आक्रमण केलं त्याला विरोध करणे हे आमचं हिंदुत्व आहे तुम्ही जो काही खेळ मांडलेला आहे तो आपल्या देशाला एक दिवस 50 वर्षे मागे घेऊन जाणार आहे

  • @rajendraghadi528
    @rajendraghadi528 หลายเดือนก่อน +47

    विकासाच्या नावाने तीन तेरा आहेत यांचे, गोवा रोड किती वर्षे रेंगाळत आहे, फक्त जातीयवाद करणे असे सध्याचे राजकारण असेल

    • @vidyakadam3780
      @vidyakadam3780 หลายเดือนก่อน +1

      True

    • @pnk5230
      @pnk5230 หลายเดือนก่อน

      पुढच्या इलेक्शन पर्यंत होईल बहुतेक...!!!

  • @RupeshJadhav-p1v
    @RupeshJadhav-p1v หลายเดือนก่อน +1

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कधी राजांनी जाती भेद केला नाय हे लक्षात घेऊन बोला

  • @Gjjgvyjjkkkbv
    @Gjjgvyjjkkkbv หลายเดือนก่อน +14

    राजकारणी आता फक्त विकास करणार...... 😮😮😮स्वतः चा फक्त

  • @sunilchavhan1120
    @sunilchavhan1120 หลายเดือนก่อน +46

    नितेश राणे वयाचे भान ठेवा
    तुम्ही लोकप्रतिनिधी आहात
    चांगला बोला हीच अपेक्षा आहे

  • @SanjayBhokse-s7s
    @SanjayBhokse-s7s หลายเดือนก่อน +1

    हो खर आहे आम्ही आपल्या सोबत आहे

  • @sanjayrahate1041
    @sanjayrahate1041 หลายเดือนก่อน +31

    वेळ येईल अशी की तू घर का ना घाट का होशील हे लिखित आहे

  • @arjunpatil-z5c
    @arjunpatil-z5c หลายเดือนก่อน +2

    राने साहेब पद्धतशीर इज्जत काढ़तात 😂

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 หลายเดือนก่อน +15

    नेपाळी 😅😅

  • @ameyagodbole9511
    @ameyagodbole9511 หลายเดือนก่อน +1

    हा पत्रकार लय भारी 😂😂😂

  • @ravipalav3463
    @ravipalav3463 หลายเดือนก่อน +5

    निल्या आता छत्रपती शिवरायांचा पुतळा भंकम बांध मग करत बसं जय राम श्रीराम जय राम श्रीराम 😂😂😂😂😂😂

    • @sannypable1
      @sannypable1 หลายเดือนก่อน

      जय श्री राम चा लईच राग येतोय, उबाटा वाले दिसतात

  • @shaileshdiwakar6614
    @shaileshdiwakar6614 หลายเดือนก่อน

    Great..❤

  • @jaydipsakhalkar86
    @jaydipsakhalkar86 หลายเดือนก่อน +2

    जय श्रीराम भगवे वादळ

  • @mansoorkhan3709
    @mansoorkhan3709 หลายเดือนก่อน +13

    EVM mule ha Nepali neewdun aalay yaachi laayki kaay aahe

  • @reshmajadhav8772
    @reshmajadhav8772 หลายเดือนก่อน +1

    ❤भास्कर जाधव साहेब चांगले चांगलेच काम आहे तु आमदार आहेत

  • @LVA-75
    @LVA-75 หลายเดือนก่อน +3

    पृथ्वीवर बसून चंद्रावरील यानाला कमांड देऊ शकतो तर EVM काय चीज आहे.

  • @sangitachorghe9683
    @sangitachorghe9683 หลายเดือนก่อน

    कडक🌹🙏

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 หลายเดือนก่อน +17

    काय बोलतो काय संस्कार हे

  • @Aditya_sapat
    @Aditya_sapat หลายเดือนก่อน +1

    🚩💪 Jay Chhatrapati Shivaji Maharaj 💪🚩

  • @ganaptbhuvad6931
    @ganaptbhuvad6931 หลายเดือนก่อน +30

    नेपाळी 😂😂😂

  • @rashad_kardame
    @rashad_kardame หลายเดือนก่อน +2

    Isko dekh ke bas mujhe hasne ka mann hi karta hai 😂😂😂😂😂🫣

  • @SagarKamble-xs8zt
    @SagarKamble-xs8zt หลายเดือนก่อน +5

    चल छोटे हा भारत आहे हिंदुस्तान नाही हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र जय भीम

    • @virendrapatil7363
      @virendrapatil7363 หลายเดือนก่อน

      A khote ata ha hindustan ahe jai modi jai bjp

    • @Aditya_sapat
      @Aditya_sapat หลายเดือนก่อน

      Bhimachya gandit chot maza 😂😂😂Nila harpik kide ahet tumi Indira ni emergency lavli hoti Teva savidhan konachya gandit ghatla hota 🙏🙏🙏

  • @praamodlongaonkar4033
    @praamodlongaonkar4033 หลายเดือนก่อน +1

    Very well said Niteshji

  • @amraramdevashi9499
    @amraramdevashi9499 หลายเดือนก่อน

    जय हो 🙏🙏🙏

  • @basit_bagwan..5092
    @basit_bagwan..5092 หลายเดือนก่อน +5

    तुम्ही नुसतं हेच करत फिरा विकासाच्या मुद्यावर बोलूच नका.

  • @Akib-k3j
    @Akib-k3j หลายเดือนก่อน +6

    D for dog 😂😂😂😂

  • @PramodSavekar
    @PramodSavekar หลายเดือนก่อน +2

    मस्ती आली आहे.

  • @anandaugale5904
    @anandaugale5904 หลายเดือนก่อน +14

    भाजपने.. भरती करुन घेतलेला कामगार..😅😅😅

  • @vitthalbhondve4935
    @vitthalbhondve4935 หลายเดือนก่อน +1

    शिंदे साहेब फॅक्टर राणे साहेब अभिनंदन लई उड्या मारत होता तुमचा विरोधक 🎉🎉

  • @VishwasPatil-p3m
    @VishwasPatil-p3m หลายเดือนก่อน +38

    एक है तो सेफ है हे जरी खरं असलं तुम्ही भडकाऊ वक्तव्य करून जनतेला पेटवण्याचं काम करू नका

    • @Abhay12g3
      @Abhay12g3 หลายเดือนก่อน

      Tya landyani fatve dile tevha tula challa ka 😂😂😂.

  • @GorshNaik
    @GorshNaik หลายเดือนก่อน +1

    निलेश बाबू जय श्री राम जय हनुमान❤